शेताला जाळी ला लागणारा खर्च एकरी किती येतो

  Рет қаралды 817,303

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

3 жыл бұрын

आपली शेती आपली प्रयोगशाळा
शेळी पालन बंदिस्त, कुक्कुटपालन, साठी जाळी. डुक्कर व इतर जंगली प्राण्यां पासून संरक्षण साठी तार जाळी साठी वरील व्हिडिओ उपयोगी पडेल.
#विठ्ठलचाटे7744077074
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#दीपकबुनगे

Пікірлер: 450
@kishorpathade2335
@kishorpathade2335 3 жыл бұрын
दिपक भाऊ प्रथम आपले खुप-खुप आभार मानतो. आपले मी आतापर्यंत सर्व व्हिडिओ पाहिले आहे, ते थोडे फार मोठे पण झाले तरी बघायला बोर होत नाही.. जसे कवी कवितामध्ये वाचकांचे मने हेरून घेतात , तसेच आपण शेतकर्यांची. खरच खूप अप्रतिम माहिती देता भाऊ आपण......
@vivekkale4931
@vivekkale4931 Жыл бұрын
दीपक भाऊ , एकर वर खर्च सांगण्या पेक्षा एक हजार फूट लांब ६ फूट उंच जळी चा खर्च सांगितला असता तर बरे झाले असते , आम्हाला कळले असते , एकर ची लांबी रुंदी लक्षात येत नाही
@shubhamdere5196
@shubhamdere5196 2 жыл бұрын
२० गुठ्याला किती खर्च येतो
@sureshkalhapure1260
@sureshkalhapure1260
600*300 कीती खर्च येतो
@chandrashekharwadkar652
@chandrashekharwadkar652 Жыл бұрын
बाबुच कुपण करा कमी खर्च येतो
@pm.7500
@pm.7500 3 жыл бұрын
जाळी लावण्यासाठी शासन अनुदान देत का....
@prabhudaskelut5107
@prabhudaskelut5107 Жыл бұрын
जाळी वाल्याचा मो. नंबर नाही सांगितलं भाऊ
@pratikyarande7714
@pratikyarande7714 3 жыл бұрын
सरकारची काही सबसिडी नाही का कंपाउंड जाळी साठी मार्गदर्शन करावे
@amitrakshe5773
@amitrakshe5773
Amch ek product ahe tych aplya channel promote karnar ka?
@anjalilonde3808
@anjalilonde3808 3 жыл бұрын
अरे भाऊ एवढे शेतकरी भाऊ तुम्हाला प्रश्न विचारतात एखाद्या तरी शेतकरी भाऊला तरी उत्तर द्या
@user-yt1bf7yk8j
@user-yt1bf7yk8j 3 жыл бұрын
माहिती आवडली ...योग्य माहिती अचूक माहिती ...गरजेची माहिती
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
khup upyukt ani mhtvachi mahiti milali.
@raosahebsalunke7583
@raosahebsalunke7583 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद दादासाहेब
@nikhilghongate3812
@nikhilghongate3812 3 жыл бұрын
राम राम दिपक भाऊ खुप छान माहिती दिली बद्दल धन्यवाद सर
@qazimohammed5610
@qazimohammed5610 3 жыл бұрын
सरकारच धोरण आहे शेतकरी मेला तरी चालेल पण प्राणी जनावरे जगली पाहिजे.
@shailamohansasane8523
@shailamohansasane8523 3 жыл бұрын
धन्यवाद सुंदर माहिती साठी
@rahul99616
@rahul99616 3 жыл бұрын
खूप महत्त्वाचा व्हिडिओ upload केल्याबद्दल धन्यवाद
@gaminggangadharyt2240
@gaminggangadharyt2240 2 жыл бұрын
Bhau Tu Khup Chan Video Banavala He Video Mi Khup Shoshan Hoto Pan Koni Asa Video banavala Navhta Danyavad Bhai ❤❤❤❤
@user-mh2su2pd4r
@user-mh2su2pd4r 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली, दादा🙏
@sambhandarkar8818
@sambhandarkar8818 3 жыл бұрын
Sir jalicha jo kharcha sangitla 1 eckar 1,1/2lackha,tar majuri sakat aahe ka,
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 361 М.
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
खजूर रोप एवढं महाग का नक्कीच बघा सविस्तर माहिती
8:16
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 13 М.
शेती आधुनिक तंत्रज्ञान दुरून शेती होवू शकते का
25:44
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 34 М.