काकू अणि आज्जी तुम्ही दोघीही प्रत्येक रेसीपी खूप छान समजाऊन सांगता अणि मनापासून करता. तुमची भाषा खूप आवडते मला...तुम्ही दोघी घरच्याच वाटता.प्रेमळ आहात. आज्जीला अणि तुम्हाला नमस्कार.
@shraddhashetye2387 Жыл бұрын
या साठी आम्ही जाड आणि बुटकी मिरची वापरतो. म्हणजे मसाला त्यात राहतो. पण रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही दोघी लय भारी!!!
@rutujaduse Жыл бұрын
Re 🔥
@neetamane3793 Жыл бұрын
काकु आणि आजी तुमची जोडी अशीच कायम रहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना मी तूमचे प्रत्येक वीडीओ पहाते खऱ्या भारत देशाचे दर्शन तुम्ही घडवता
@MarathiReviewer Жыл бұрын
मराठी कंटेंट आजकल ट्रेंडिंग ला आहे, हे पाहुन अभिमान वाटत आहे....✌️ अभिमान मराठी असल्याचा 😍
@shobhagaikwad2293 Жыл бұрын
खरंच मावशी आणि आज्जी प्रथम तूम्हाला दोघींना नमस्कार!.,.... माझी आई असंच मिरची चं वाळवणं करते. मला पण तिनं शिकवलं आणि तिनं बनवलेलं पण देत असते! तर तूम्ही बनवलेली मिरची पाहून आत्ता च आणावी आणि बनवावी असंच वाटलं. ... खुपच छान आहे तूमची भाषा! ऐकताना मनाला गोड वाटते! अगदी गावाकडची!
@archanashinde4985 Жыл бұрын
काय ओ काकू तुमची प्रत्येक रेसीपी आम्हाला बोलवत आहे असा भास करुन देते , मिरची बघुन तर तोंडाला पाणी सुटलं , नक्की सांडगी मिरची बनवणार आजींना माझा नमस्कार 🙏
@shubhangisawant5480 Жыл бұрын
काकू तोंडाला पाणी सुटले. असे वाटते कि कधी गावाला येते आणि झाडाच्या सावलीत शेतात बसून जेवतेय. ❤❤❤आज्जी लव्ह you
@Rpgamer-d2u Жыл бұрын
ओमशान्ती..माताजी खुप चविष्ट आणि सोपी रेसिपी आहे. आम्ही पण आज बनवली. खुप खुप धन्यवाद ओमशान्ती
@Rpgamer-d2u Жыл бұрын
आपण खरेच अंन्नपुर्णा देवी आणि सुगरण आहात तुमच्या हातचे जेवण आम्ही खुपवेळा सेंटरवर जेवले आहे..🙏🙏🙏🙏
@ranjanaborhade109Ай бұрын
खुप छान आहे मस्त रेसिपी मी तुम्हाला सपोर्ट केला आहे 😊
@janhavi23 Жыл бұрын
Khup sunder, tumche sarv video masta vatatat shetat basun moklya have madhe khup chan vatate baghayla👌
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@dhanshreepatil8806 Жыл бұрын
Mi aaj banvali dahi mirchi tumchi recipe khupe chan aste aaji tumchi recipe bagun mla tumchyakde jevayla yeu vatatay love you aaji
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sheilaireland3961 Жыл бұрын
Kitti chhan vat te Aajinna ani tumhala baghun ani aikun...❤ Ase vat te ki ha pardesh sodun yave parat Bharatat! 🙏 Lahan panichi athavan ali..Ali... Tuchya recipees kharah chhan explain kelya ahet ani are mouthwatering...😊 Thank you! 🙏
@vijetashirsat6545 Жыл бұрын
मी डाळ भात सोबत मिर्ची चां ठेचा करते,,किंवा मिर्ची मीठ लिंबू लावून तळते 😋😋😋
@vijetashirsat6545 Жыл бұрын
काकी मस्त,,👌👌आम्ही तिखट जास्त खातो,,ही मिर्ची मी नक्की करेन,, मस्त आहे डाळ भात सोबत खायला😋😋🙏🙏
आजींना माझा नमस्कार🙏🙏 तुमच्या घरातील प्रत्येक भांडे मातीचे आहे हे पाहून खूप आनंद वाटला आज काल कुठे मिळते हे सगळं बघायला खूप छान आहे आणि तुमच्या शेतातील वातावरण पण खूपच छान आहे तुमचा व्हिडिओ बघितला तर कोल्हापूरला यावसं वाटतं
@bharatikulkarni1969 Жыл бұрын
वा... छान केली मिरची...आम्ही जाड मिरच्या घेऊन हाच मसाला भरतो...!😊👌
@kanchangosavi9287 Жыл бұрын
Pn vatlela masala kay aahe kalu
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , purn video bagha tumhala kalel
@seetadeshmukh9852 Жыл бұрын
Wow kiti chhan..mi mazya aai kadhun aikl hot ki mirchya asha dahyat bhijvun valavatat ...aj tumcha ha vedio pahila..nkki try Karel 👍
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार खुप छान रेसिपी सांडगी मिरची फार छान आम्हाला फारच आवडते आम्ही विकत ची आणून खातो धन्यवाद 👌👌 एक आजी सोलापूर
@smitatiwari8415 Жыл бұрын
Wheat. Ghaahooche kanik rava che k7radyya kashya banwayachya te please shikawave Thanks 🙏🙏
@yoginiomdeshmukh2001 Жыл бұрын
Excellent Mirchi recipe. Made lots. Heartfelt Gratitude for sharing.
@gavranekkharichav Жыл бұрын
My pleasure 😊 Thank you so much for such wonderful comments
काय ओ काकु तुमची रेसिपी आम्हाला बोलवत आहे रेसिपी चव करायला आजी एक नंबर रेसिपी झाले झकास 👌👌
@sanjayjadhav4518 Жыл бұрын
Kaku tumchya sagalyach recipe chan asstah
@vishallondhe869 Жыл бұрын
मिरची पाहीली..काळं तिखट पाहिलं कि माझ्या तोंडाला पाणी सुटते...तुम्ही तर साक्षात हिरव्या मिरच्यांची रेसिपीज बनवली...! मनापासून धन्यवाद. -🙏 तिखट लव्हर्स. 😋Vishal 55.
@annapoornakhadyasanskruti3936 Жыл бұрын
Hii Tai khupach chan sandagi mirchi dakhavle pan mala ek shanka ahe aapan dahi halad masala mith sagle ekatra bajula karun mag mirchi ver takle ter chalel ka 👌👌😋😋
@sureshshinde43859 ай бұрын
तोंडाला पाणी सुटले आहे.तुम्हीखुप छान रेसिपी दाखवली.विदेशातल्या मुलीला पाठवता की नाही.
@sushmashilwant66149 ай бұрын
Mirchila la patyavr ti vatlela masala kay lavla te sanga tasa banvayla😊
@deepapatil6646 Жыл бұрын
ताई आणि आजी खुप छान छान पदार्थ बनवतात
@harichandjamdade7231 Жыл бұрын
तुमची रेसिपी एक नंबर आहे पण व्हिडिओ चा आवाज कधी येतोय
@nandinimali716210 ай бұрын
खुप छान माहिती दिली 👍🙏🏻
@shrikarppotdar7607 Жыл бұрын
खुप उत्कृष्ट मावशी,
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@poojabhatwadekar1839 Жыл бұрын
वहिनी आजी तुम्ही दोघेही कमाल आहात प्रत्येक रेसिपी तुमची छान असते
@sandhyaadalinge2242 Жыл бұрын
खुप मस्त 👌👌👌👌👌👌😋😋
@wazihachougle4745 Жыл бұрын
Aaji you are very sweet Ani kaku tumcha bolna sudha goad ahe
@kurunasameer3047 Жыл бұрын
Khup mast, असेच कारले ची रेसिपी दाख वा
@geetasawant8493 Жыл бұрын
Kaki Dahi chya badali Limbu vaparal tar chalel ka?
@shraddhasalaskar6796 Жыл бұрын
खुप छान आहे रेसिपी तुमची आजी 👌👌
@vrushaliskitchen15 Жыл бұрын
Khup chhan mirchya.....mastach👌👌😋😋
@radhikamulik8498 Жыл бұрын
Khup chan recipe Mavshi aani Aaji 👌♥️♥️
@suvarnakumbhar7065 Жыл бұрын
खूप मस्त ताई आणि आज्जी 😊लिंबू आणि मिरची लोणचे रेसिपी दाखवा
@SeemaKulkarni-s7y11 ай бұрын
फारच छान आम्ही करून बघणार
@deepascorner0511 Жыл бұрын
तुमच्या रेसिपी खुप छान आहे
@shraddhasalaskar6796 Жыл бұрын
सांडगी मला खुप आवडते आजी तुमच्या हातन घाऊ घाला 👌👌
@shubhangiteli1522 Жыл бұрын
काकू आजी मि .सांडगी मिरची करणारं आहे एक नंबर अप्रतीम रेसिपी