खरं आहे भावा मुलीचं धोका देऊन जातात आणी आयुष्या बरबाद करतात
@sanikagaikwad86114 жыл бұрын
Barobar Bhaiya
@rohanrox555karavale43 жыл бұрын
खंरय मित्रा 💯💯
@manishabhadale28493 жыл бұрын
Saglyach muli sarkhya nastat
@harigadekar48902 жыл бұрын
खर आहे भावा
@sudarshankale3524 жыл бұрын
खूप छान एपिसोड होता आजचा...माझ्या आयुष्यात पण आसच काहीतरी घडलंय...
@akshaykamble26804 жыл бұрын
O
@ajayjadhav11554 жыл бұрын
सेम टु यु bhava
@mayurmistari35733 жыл бұрын
Some to you
@VikrantKhadke4 жыл бұрын
प्रत्येक वेळी एक नवीन सामाजिक संकल्पना / स्टोरी/ परिस्थिती व्यक्त होते👌👌 खूपच छान 😎 Keep it up 👌
@ajaykakade29494 жыл бұрын
आजचा भाग प्रत्येक प्रेम करत असणाऱ्या आणि केलं असणाऱ्या व्यक्तींसाठी होता हे नक्कीच. आणि खरंच अगदी आत्ता सुरू असणाऱ्या ह्या मतलबी आणि स्वार्थी प्रमामुळे खूप तरुण पोरांनी आपल्या आयुष्याची वाट लावून घेतलीये. भाग आजचा नक्कीच चांगला धडा देणारा ठरेल त्या प्रत्येक प्रेम करत असणाऱ्या व्यक्तीला. सुंदर कल्पना सुचतात अक्षय सर तुम्हाला,मुळात जे आजच्या मुलांसाठी व समाजासाठी गरजेचे असेल असेच विषय तुम्ही मांडता आणि ते ही योग्य रीतीने. आजचा भाग खूप आवडला.
@tusharzurange67494 жыл бұрын
खूप छान एपिसोड आहे.......👌👌👌👌 या भागातील सर्व प्रसंग काल्पनिक नसून नुकत्याच माझ्या जवळच्या मित्रासोबत घडलेली एक घटना आहे....😅😅😅
@bhimaravchopade46254 жыл бұрын
एकच नंबर धिरज भावा आशा पोरी फक्टावाय च्या
@vishaldhaygude75954 жыл бұрын
जिवंतपणी जर मरण अनुभवायचे असेल तर कोणावर जिवापाड प्रेम करून पहा 😣🙏
@VikrantKhadke4 жыл бұрын
वाट बघतोय या एपिसोड ची 😍🤩🤩
@jijacutebaby4 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड होता आणि प्रत्येक मुलांच्या जीवनात हा एकदा येणारा प्रसंगअसतो त्या मुळे ते नको त्या मार्गला जातात पण सगळ्याच मुली सारख्या नसतात
@sagarmehenge4304 жыл бұрын
खरच भाई एक मुलगी असतेच जी आयुष्याला घोडा लावून जाते मुलांच्या जबाबदारी विषयी छान विश्लेषण केले आहे छान भाग होता आणि मुलींना एकच विनंती कि कोणत्याही मुलांच्या आयुष्याशी अशा खेळू नका आयुष्य फार खराब होत मुलाचं
@Surajkatake16974 жыл бұрын
Dhiraj and deepak best combination... Comedy with serious😄😄😄😍😘😘😘
@rggalaxy53434 жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मुलगी येती.जी त्याच्या सगळ्या आयुष्याला घोडा लावतात हे मात्र खर आहे❤️👍🙏
@Jadhav_Farming_MH154 жыл бұрын
धीरज भाऊ खरच आजचा भाग अप्रतिम👌👌💔😭😭😭
@दादाशिदे-द1झ4 жыл бұрын
बरोबर
@vittalkudekar8853 жыл бұрын
छान
@pankajsalunkhe4204 жыл бұрын
Dhiraj bhava Ekch no. 1 bolala tu.... Tq bhai
@mayurjadhav28354 жыл бұрын
1 नंबर बोलला धीरज भाऊ खरच पोरी असतात अश्या
@kirannpuri48144 жыл бұрын
खरच अश्या मुली मुलांच्या आयुष्याला घोडा लावुन जातात? तर सांगा कोना कोना आयुष्यात आसा प्रसंग आला आहे
@tusharparhad20684 жыл бұрын
आम्हाला तर लागला रेस चा 🐎🐎🐎
@vikasdesale19374 жыл бұрын
Mla pn aalay bhau
@ameyrane83124 жыл бұрын
कालचं... 😑
@ganudangat47544 жыл бұрын
🙋👈
@samadhambahiram73264 жыл бұрын
Mala pan aala
@akashnehe45124 жыл бұрын
... मारणारे तर एक दिवस न सांगता मरून जातात... रोज तर तेच मरतात जे कोणावर तरी जिवापाड प्रेम करतात...! 💯❤
@krushnagulve59424 жыл бұрын
एकदम बरोबर
@ganudangat47544 жыл бұрын
😧हो भाऊ पण पोरीला त्याच कहीकाहीच वाटत नाही 👌👌☝
@ashwinmore52044 жыл бұрын
Brobr ahe
@ganeshkore814 жыл бұрын
1no.bolla Dhiraj bhava 👌👌
@anantavartha8354 жыл бұрын
यार मित्रांनो माझ्या आयुष्याचा पण असाच घोडा लावला यार 👍👍👍खुप मस्त कन्सेप्ट होता
@pratikchavan11354 жыл бұрын
Dhiraj bhava ek no.smjvlas tila👧👌
@shivajiaserkar61264 жыл бұрын
भाई तूने एकदम सही कहा लड़कियां केवल अपने स्वार्थ के लिए लड़कों का यूज करती है और एक बात अच्छी लगी आपकी मुझे दारू और लड़की दोनों बुलाती है मगर जाने का नहीं
@nitinkalsait62444 жыл бұрын
Dhiraj bhava barobar boll as 👌👌👌👌👌🙏🙏
@samadhanbhatate34884 жыл бұрын
हो खर आहे मुलीं आयुशचि वाट लाउन जातात
@pawankumarpawar14404 жыл бұрын
आतापर्यत पाहिलेल्या व्हिडीओ मधील सर्वात छान आणि वास्तविकता दाखविलेला व्हिडीओ आहे हा..👌👌....real सत्य...........
@akshaywaghule44014 жыл бұрын
कोना कोणाचा आयुष्या ला घोडा लागलं बरं आता पर्यत🙄लाईक करा
@rushi07684 жыл бұрын
ऑस्करवाडी तील सर्वात बेस्ट ऐपीसोड
@aniltangade96844 жыл бұрын
आज खुप मोठा टर्निंग पॉइंट दिला ऑस्करवाडीने मुलांना. मला तर शॉकच बसला आजचा भाग बघून. खूप छान रानवाट 👌👌👌👌.
@rohitbirute19784 жыл бұрын
खूप छान संदेश दिला धिरज
@AKASHPAWAR-vk6vp4 жыл бұрын
What a great episode... Everyone should watch this episode... Who has fallen in love at present movement... U showed reality of this generation... Hat's off you...🙏🏻♥
@krushnagulve59424 жыл бұрын
खूपच भारी भाग होता आजचा
@sandipgajbhare60144 жыл бұрын
माझ्या सोबत पन असच झाल माझा तर मुली वरुन विश्वास उडाला मुली फक्त टाईम पास करताता...😢😢 आजचा एपिसोड छान होता 👌
@krushnakshirsagar5734 жыл бұрын
खर आहे यार हे
@vitthalgadhe15844 жыл бұрын
खर हे भावा
@shahidshaikh10504 жыл бұрын
Ekch number episode
@uttamkhodade17734 жыл бұрын
चांगली अददल घडवली तिला शाब्बास सगळ्या मुलांनी हे लक्षात घ्या जबाबदारी ओळखा फसव्या प्रेमापासून दूर रहा _ छानच भाग होता
@maheshpawal20194 жыл бұрын
धीरज भावा धुऊनच टाकलं सगळं,,,, कडक
@vivekkangune16194 жыл бұрын
खर आहे भाऊ मुली आयुष्यात येतात आणि वाट लावून जातात .....त्यापेक्षा एकटा जीव सदाशिव
@sushantpatil52914 жыл бұрын
1 no. Bhava
@mr_kunal454 жыл бұрын
ek number ya tun kalal khup sar....🙏
@shaileshgaonkar11744 жыл бұрын
अप्रतिम विषय ... 7:30 ते 9:10 true words
@Music_masti51574 жыл бұрын
Dhiraj bhau ekc number
@rameshsarkate36444 жыл бұрын
खरंच मुली प्रेमा पेक्शा जास्त टाईमपास करतात फक्त आपल्या जवळच पैसे खर्च झाल्यावर लगेच निघून जातात बाकी भाग चांगलाच आहे खुप छान आहे खुप आवडल आहेत
@Shri_07.074 жыл бұрын
काही दिवसापूर्वी असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यातला झाला होता. खर प्रेम होत पण तिने फक्त टाईम पास केला आणि शेवटी एकट सोडलं, वाटतं होत आता शेवटचं पाऊल उचलाव पण आठवले ते माझे आई वडील आणि त्यांची स्वप्न पण आता स्वतः ला एवढं कणखर बनवलं आहे की आता कोणतीच भावना जन्म घेत नाही, महापुरुषाचे चरित्र वाचा अशा प्रेमात पडायच्या आधी, त्यांचा त्याग आणि परिश्रम आठवणीत ठेवा तेच आपल्याला आयुष्यभर पुरते, आणि आपले जन्माचे कार्य सत्कर्मी लागते, माझे छत्रपती शिवाजी माझे अब्दुल कलाम आणि माझे आई वडील एवढेच लोक बास झाले मला आयुष्य जगण्यासाठी...🙏
@deepakwable44684 жыл бұрын
नेहमी प्रमाणे आजचा एपिसोड मस्त झालाय,धीरज मस्त अभिनय झाला तुझा
@rushikeshchavan33814 жыл бұрын
Dheeraj dada.. Ek num ha 😘😍😍😍
@shalikmandre38014 жыл бұрын
गुड मॉर्निंग सर एफीसोड ची वाट बघतोय
@priyachinchkar55924 жыл бұрын
खरचं आहे धीरज
@nakulkakade66014 жыл бұрын
आज episode भारी होता, खरच मुलींनो हे खरे आहे, आज episode मध्ये जे झाले , Please कोणाचा भावना सोबत नका खेडू, प्रेम केलेना तर मानापासून करा, नाही तर करूच नका, स्वतः पण आनंदी राहा, आणि दुसयाला पण आनंदी राहू द्या. धन्यवाद🙏
@vikramshinde88354 жыл бұрын
बरोबर आहे प्रेम केलं तर मनापासून करा, नाहीतर करूच नाका, उगाच कोणाचं आयुष्य बरबाद करू नका, तुम्ही पण खुश राहा आणि त्याला पण खुश राहू द्या....
@ganudangat47544 жыл бұрын
😎😎👌👍👏
@akshaybhondve2324 жыл бұрын
धिरज भावा एकदम बरोबर
@marotiyedke40144 жыл бұрын
Kdk Na bhava, 1 no, lay bhari ,
@SachinShinde-bf9jb4 жыл бұрын
Nice Dhirya bhava..... लई भारी बोल्लास बग
@rohanpatil3944 жыл бұрын
Vishay hard Mitrano🤠
@tusharshinde15284 жыл бұрын
Ek number dhiraj
@bhagwatchavan21694 жыл бұрын
असाच घोड़ा लावतात आपल्या आयुष्याला मूली धीरज भावा
@subodhpawar854 жыл бұрын
प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक तरी मुलगी घोडाड्ड्💔 लाऊन जाते. .....हे बरोबर आहे .....☝
@avinashsanap88004 жыл бұрын
एकदम बरोबर बोलला भावा. एकदम सत्य परिस्थिती मांडली.
@raghunathshendage49914 жыл бұрын
Best episode
@VaibhavGajbhe224 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड आजचा
@sagarpalve71614 жыл бұрын
भावा आपल्यासोबत पण असच झालंय डोळे झाकून विश्वास ठेवला होता शेवटी दुसरा भेटला चांगला पैसेवाला तर गेली लगेच सोडून.... आणि मुली बोलतात की मुलं धोका देतात.... ९९% मुलीच धोका देतात.... आणि ज्या मुली खर प्रेम करतात त्यांना मुलं चांगले नाही भेटत....
@samadhambahiram73264 жыл бұрын
Majh pan asat jal rao tila aata dusra betala
@VenkateshPrasanna984 жыл бұрын
धीरज भाऊ आजचा भाग एकदम मस्त
@agricultureandgkshorts37274 жыл бұрын
Badiyaayaa.....u give most imp lesson to mi thorugh this part of series...I watch this part 5 to 6 time in 2 day..
@balkrishnademse4 жыл бұрын
खरच भावा धीरज तू छान काम केले
@shubhamjaisingpure56854 жыл бұрын
Ekdm true story vr depend ani khup msta bnvla
@vishalyele41414 жыл бұрын
Kdkkk dhiraj
@rajkamble64564 жыл бұрын
इशु ने धीरज च्या प्रेमाची वाट का लावली ..अस नको करायला पाहिजे होत ईशु..धीरज खूप चांगला मुलगा होता
@nivantchougule60444 жыл бұрын
बरोबर बोलला धिरज भाऊ
@ferojkhanpathan85704 жыл бұрын
माझ्या सोबत पण आसच घडल आहे राव मुली नेहमी धोकाच देतात त्याईला किती पण जिव लावा शेवटी धोका देनारच😥😥
Very nice episode Aaj samaja mde hech hot aahe.... So I will request all boys please take listen from this episode
@mayurjadhav28354 жыл бұрын
Super se upper video 💪💪💪
@sandiprathod69764 жыл бұрын
नाइस भावा तू मुलीची अवकात दाखऊन दिलास आज कालची मुलिवा असच करत्यात
@pradipruikar80474 жыл бұрын
एकच नंबर भावा आसच धोका देतयात पोरी
@KishorKadam334 жыл бұрын
मला तुमचे रानवाट चे सगळे एपिसोड खूप आवडतात आणि प्रत्येक शुक्रवारी मी ते पाहत असतो, मला माहिती आहे सगळे एपिसोड काल्पनीक असतात पण मला आजचा एपिसोड अजिबात आवडला नाही कारण कोणाच्या प्रेम भावना अश्या पध्दतीने दुखी होता कामा नये, प्रेम हे टाइमपास नसून देवाची सुंदर रचना आहे असे मला वाटते त्यामुळे मला आजचा एपिसोड अजिबात नाही आवडला, मी खर बोलण्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी मनापासून माफी मागतो. इशू आणि धीरज बद्दल अगोदर खऱ्या प्रेमाबद्दल एपिसोड दाखवले होते आणि आज अचानक एवढा एपिसोड बदल केला त्यामुळे वाईट वाटले.
@santoshdixit33454 жыл бұрын
धिरज आजचा भाग एकदम छान झाला आवडला मला
@pradipmujumale30004 жыл бұрын
खरंच मुली धोखा देतात.... मला म्हणते एक वाजता झोपू.... आणि ही मी झोपल्यावर चार वाजेपर्यंत जागी 💔 पकडली ना मी मग काय.... दिली सोडून 💯💪
@poojadokhe61623 жыл бұрын
Ho ka
@pradipmujumale30003 жыл бұрын
@@poojadokhe6162 I Swear pooja
@pradipmujumale30003 жыл бұрын
@@poojadokhe6162 इन्स्टा वर असेल तर बोलू आपण.... फीडबॅक देऊ शकतेस 😊
@kiranmohite85014 жыл бұрын
Dhiraj kdk Bola 👍👍👍👍
@pratapdeshmukh76914 жыл бұрын
झींगुर शेठला पण दाखवत जावा एपिसोडमध्ये
@yogirajnalawade-patil27334 жыл бұрын
Vishay Hard Aahe Zingur Sheth Cha🔥
@vedantmadane58324 жыл бұрын
हा घ्या ना राव
@priyutupe93154 жыл бұрын
Ek no 👌👌👌👌
@श्रेयशनिकम4 жыл бұрын
मंडळी आधी पोटा पाण्या ची सोय करा मग जावा पोरी कडे नाही तर पोरी च्या नादात घरची पण परकी वाटतेत आणि ती सोडून गेली की बसायला लागते खांबा घेऊन
@amolshelar97914 жыл бұрын
धीरज भावा खरच पोरी धोखा देतात
@indrajeetwaghmode50514 жыл бұрын
प्रेमात मुली च धोका देतात
@saurabhkadam51754 жыл бұрын
Right
@samadhambahiram73264 жыл бұрын
Kar aahe mulij dhoka detat
@mangeshpatil38644 жыл бұрын
धीरज भावा तु खर बोललास 👌👌
@sitaramjadhav13534 жыл бұрын
झींगुर सुरज आणि मोनी दाखवा परतेक आपिसोडमधे
@vandanajadhav39624 жыл бұрын
💙✌️✌️👌👌ऑस्करवाड़ी झिंदाबाद💙
@4141-q2u4 жыл бұрын
या भागात पुढचा episode kada bhau
@rahulpawar13754 жыл бұрын
😅लय भारी भाऊ😅
@marutipatil88504 жыл бұрын
Pori ani daru keva pan dhoka dete
@bhagwatchavan81214 жыл бұрын
एकदम बरोबर बोल्लास धीरज भोसले
@devidasmoholkarkumbhar68174 жыл бұрын
खुप छान आजचा एपिसोडमध्ये काम मस्त केले कारण की आत्ता हि रियल स्टोरी आहे दोघांच्या कॅरेक्टर मधुन खुप काही शिकायला मिळाले धिरज आणि ईशु
@sunilpawar-lw3os4 жыл бұрын
खुप छान बोलले धीरज भाऊ
@amolghodekar39714 жыл бұрын
खरच खुप मस्त बरच काही शिकायला भेटलं
@yashrajnighot12554 жыл бұрын
Akshay bhava kadak episode carrer first then love
@ganeshkangade97764 жыл бұрын
खूप छान ....आजच्या समाजातील खरी परिसथितीनुरूप भाग आहे हा ..💥