Рет қаралды 565
सफरचंद हे थंड हवेच्या ठिकाणातील फळ मानले जाते, परंतु आता लातूर व मराठवाड्यासारख्या 40 ते 45 डिग्री तापमानात ही सफरचंदाची लागवड शक्य आहे व असा प्रयोग लातूर तालुक्यातील महापुर येथील मुकेश भांदरगे या तरुण शेतकऱ्यांनी केला आहे.
#agriculture
#farming
#marathwada
#applefarming