सरकार ने सर्वात पहिले काम म्हणजे JNU ला दिली जाणारी मदत पूर्ण पणे बंद करावी. JNU बंद झाली तरी हरकत नाही.
@sujatagarud316216 күн бұрын
Bekar University.
@user-y6h9v16 күн бұрын
@@sujatagarud3162भिकार म्हणा😊
@shrinivasanantjoshi904016 күн бұрын
आपण किती जागृत असायला पाहिजे याचा अंदाज ,भारतीयांना आला ,तरी या विश्लेषणाचा हेतू साध्य झाला असे म्हणायला हरकत नाही!
@yuvrajjadhav62816 күн бұрын
नमस्कार अनयजी ❤ खूप छान विश्लेषण 🎉❤ पप्पु पंत प्रधान होणार ही गोष्ट हास्यास्पद आहे 😂
@himmatrao202016 күн бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण हा तुमचा खास गुण आहे, त्या मुळे क्लिष्ट विषय सहज समजतात. या विषयावर व्यापक चर्चा होवून हे डीप स्टेट षडयंत्र हाणून पाडले पाहीजे.
@MrRaghavendrashastry16 күн бұрын
प्रत्यक्ष दशतवादा शी लढणे सोपे आहे..पण संघटित narrative सेट करणारे स्लीपर सेल्स उद्ध्वस्त करणे फार अवघड आहे
@jayprakashbolinjkar33616 күн бұрын
भयानक सत्य उलगडून दाखविले बद्दल धन्यवाद.
@devidasdandgaonkar642116 күн бұрын
अवघड काहीही नाही एकदा शत्रु माहित झाला की त्याला तातडीने संपवायचा ,हे सूरू केले की नविन शत्रु लवकर तयार होत नाही.
@madhavichitale478916 күн бұрын
खूप माहिती पूर्ण विवेचन . सामान्य माणसांना समजेल असे आणि जागृत करणारे 🙏🙏🙏
@Dnyaneshwar-bx4mp16 күн бұрын
भींतीवरी कालनिर्णय नसावे महाराष्ट्रात ऊबाटा नसावे
@hariomtest405816 күн бұрын
फारच उत्तम माहिती दिली आभार
@umarajopadhye305215 күн бұрын
अनय तुमची Geo politics information जोरदार आहे. Great. अतिशय सजग आहात. 🎉🎉
@Jitendra-v4y16 күн бұрын
हाफीज सईद, राहुल गांधी या दोघांना पण द्यायला पाहिजे होते
@mohan179516 күн бұрын
ओवैसी,ममता बॅनर्जी, खर्गे.... यांना?🤔
@shashikantshirodkar954716 күн бұрын
खुप छान विवेचन केलंत अनयजी.
@shubhangirane338616 күн бұрын
नमस्कार अनयजी सुंदर विवेचन
@shekhardere396516 күн бұрын
Pappu गांधी ला पण मेडल मिळाले तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही. खर तर अशा देश विघातक शक्तींचा निःपात इस्रायल च्या पद्घतीने करायला हवा.
@bydixitdixit196516 күн бұрын
सर व्हिडिओ आवडला का ❓अस आपण का विचारता आवडणार च. एवढी सखोल माहिती दिली आहे. धन्यवाद😅श्री राम जय राम जय जय राम💐
@hemprabhakumbhar729415 күн бұрын
Excellent information🎉🎉 jago Hindu jago
@shriramthanekar916016 күн бұрын
Honestly I have been trying to understand how do you get such a minute information especially when it comes to international geopolitics. Not only getting the details but assimilation of the information and putting across in a systematic manner and in a simple language so as common people like me can understand. Hats off Anay ji, you are a gem.
@parasnathyadav386916 күн бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏
@chetanshankardixit762315 күн бұрын
अगदी माझ्या मनातली गोष्ट उत्तम शब्दात मांडलीत!
@shashikantsapre435216 күн бұрын
थोडक्यांत,दुस-या देशांचीं,गुलामांचीं,संख्या वाढविणें व तुकडे टांकुन,शेंपुट हलविणा-यांचीं सक्ते जवळ जाण्याचीं संधी देणें.
@madhurakulkarni47815 күн бұрын
किती भयाण आहे हे
@Gaganvihang15 күн бұрын
उत्तम विडिओ अनयजी! शक्तिमान ह्या जुन्या सिरीयल मध्ये शक्तिमान हा सुपरहिरो हा रोजच्या आयुष्यात गंगाधर नावाने माहित असतो. हे मलाही गूगल करूनच कळलं! ही सिरीयल २० वर्षांपूर्वी संपली त्यामुळे फार जणांना माहित नसेल. त्यामुळे शीर्षकाचा अर्थ काय हे आपण स्पष्ट केले पाहिजे होते.
@prasadkulkarni803316 күн бұрын
Excellent vlog and explanation!
@vinodwatve70516 күн бұрын
मोहम्मद युनूस la जसे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे तसेच हे आहे.
@rajeshgangurde997116 күн бұрын
Excellent analysis on International affairs.
@umeshbelsare697816 күн бұрын
Eye opener for all Bhartiya people. Quite interesting , simple language, big impacts on the people who are not aware of this conspiracy
@sumatilallodha824316 күн бұрын
राजकीय मनुष्य जेव्हा जबाबदारीच्या पदावर असतो तेव्हा त्याचं लाईफ खाजगी असू शकत नाही आणि असू नये कृपया लक्षात घ्यावे देशाचं हित त्यामध्ये आहे
Anayaji Hartley great salute 💪👍🙏👨👩👦👦atishya imp nice video ✌️👍🙏👨👩👦👦god bless you sir 🙏🙏👨👩👦👦👨👩👦👦
@vidyakulkarni689916 күн бұрын
भयानक आहे!¡
@dilipwani273716 күн бұрын
खुप छान अभ्यासपूर्ण विवेचन 👍👍👍
@subhashkhomne202216 күн бұрын
Very informative thanks for clear vision of current situation.
@swaradanargolkar988416 күн бұрын
माहितीपूर्ण उत्तम विश्लेषण
@मन्वंतर16 күн бұрын
बाईडन चा आका कोण हे शोधलं पाहिजे...
@dinkarprabhudesai663816 күн бұрын
जॉर्ज सोरोस ख्रिस्ती प्रसारक !
@nitink1516 күн бұрын
मोदींना २४१ मध्ये रोखणाऱ्या सोर्स ला पुरस्कार!
@yashwantmahadik750316 күн бұрын
👌👌🙏🙏
@shrikantdeshpande909616 күн бұрын
Sunder vislation anayaji
@anjalijoshi893216 күн бұрын
Kevdhi सुंदर माहिती सांगता जी आम्हाला माहित नाही
@JagdishK-tp6lg16 күн бұрын
छान विवेचन 🎉🎉🎉
@parasnathyadav386916 күн бұрын
जय श्री राम 💐🌹🙏
@amrutadhawde114015 күн бұрын
पप्पू ला त्या सोरोस कडे पाठवून द्या.त्याची आपल्या भारतात राहण्याची लायकी नाही.
@raghunathkulkarni124716 күн бұрын
Excellent and in-depth information and analysis. Thanks
@parasnathyadav386916 күн бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@rahulphapale40716 күн бұрын
जय जय श्रीराम 🙏🚩 जय गोपाल 🙏🚩
@sharads.206716 күн бұрын
जय श्री राम 💐🙏
@parasnathyadav386916 күн бұрын
@@rahulphapale407जय श्री राम 💐🌹🙏🙏
@parasnathyadav386916 күн бұрын
@@sharads.2067जय श्री राम 💐🌹🌹🙏
@sharadthite91915 күн бұрын
प्रगत देशात Nation First हे पाहिले जाते. भारतीय समाज देश प्रथमच्या ऐवजी आपला नातेवाईक, समाजाचा, जातीचा, धर्माचा अशा क्रमाने विचार करतो व त्याला खतपाणी राजकारणी मंडळी घालतात. हे सगळे स्वतःला हिंदू समजतात व आम्ही कसे योग्य वागतो म्हणून कुरघोडी करतात. दांभिक समाज.😮
@dineshmestry249616 күн бұрын
नमस्कार उत्तम
@cmsane512016 күн бұрын
Excellent !!
@snehakulkarni908316 күн бұрын
Informative video, thanks
@svg300016 күн бұрын
Yes thorough explanations and exposure, weak coutrues and strong $ support financing and controling small , weak countries ...
@artapas16 күн бұрын
खूप छान
@JustComments-m3g16 күн бұрын
च्यायला.. बिलियोनेर झाला तरी अध्यक्षांकडून बक्षिसी पाहिजे याला...त्या पन्नूनला किंवा इतर भारतद्वेष्ट्यांना बक्षिसी (प्रेसिडेन्टस् मेडल) मिळाले नाही वाटते!
@dinkarprabhudesai663816 күн бұрын
नमस्कार अनयजी, छान सुंदर विस्तृत माहितीपूर्ण विश्लेशण .
@suhaskhedkar769816 күн бұрын
Various subjects you speak , interesting
@arunadahanukar794216 күн бұрын
❤❤❤❤❤❤Excellent Anayji Dhanywad .
@girishambhaikar944316 күн бұрын
सुंदर...
@drarunjoshi208816 күн бұрын
ह्या भारताविरुद्ध असलेल्या शक्तींनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत, मोदी सरकार, अजित डोव्हाल, एस. जयशंकर हे त्यांचा अभ्यास करीत असणारच आहेत, त्यामुळे आपण काळजी करण्याचे कारण नाही.
@anilrasal453516 күн бұрын
गंगाधरचे काय झाले? व्हिडीओत कुठे दिसला नाही?
@abhijit108916 күн бұрын
Sir हा video खुप important आहे, जास्ती जास्त लोकांनी पाहिला पाहिजे Search मधे येईल अस title करा 🙏
@jayashreedighe15 күн бұрын
Informative Information
@nitink1516 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@vg13416 күн бұрын
जार्ज सोरोस हा प्रखर अमेरिकेन देशभक्त त्याच्या देशाच्या कल्याणासाठी काम करतो म्हणून त्याचा त्याच्या देशाने सत्कार केला.भारत वा इतर सत्तांना कमजोर करणे हे काम त्याने केले आहे.
@shriramgajananbapat779116 күн бұрын
अनयजी आपल्या व्हीडिओ च्या सुरूवातीस जी संगीत धून आहे, ती ऐकताना "ॐ कार स्वरूपा" या गीताची आठवण होते.
"with friends like these who needs enemies" म्हणायची वेळ पुन्हा आणली US ने.
@555कोव्हिड16 күн бұрын
🙏🙏🚩
@NitaJoshi-he7jy16 күн бұрын
नमस्कार
@satishchabukswar263416 күн бұрын
👍
@vinayakphadnis213116 күн бұрын
मला या व्हिडिओच्या शीर्षकाचा अर्थ समजला नाही ( गंगाधर???).
@Gaganvihang15 күн бұрын
शक्तिमान ह्या जुन्या सिरीयल मध्ये शक्तिमान हा सुपरहिरो हा रोजच्या आयुष्यात गंगाधर नावाने माहित असतो. हे मलाही गूगल करून कळलं. ही सिरीयल २० वर्षांपूर्वी संपली त्यामुळे फार जणांना माहित नसेल. त्यामुळे हे काय आहे हे अनयजींनी स्पष्ट केले पाहिजे होते.
@kumarpatil181416 күн бұрын
Good explain it sir Ji I like it
@chitralokeshmedar983015 күн бұрын
👌👌🙏🙏💯💯
@ChanduKale16 күн бұрын
त्या म्हाताऱ्या अध्यक्षाचे दिवस भरत आले तसतसे उपद्व्याप वाढत चालले आहेत.
@user-y6h9v16 күн бұрын
त्यांना वयोमानानुसार लक्षात येत नाही बोलाविता धनी हा वेगळा आहे.
@vipulawalimbe465716 күн бұрын
Best
@sanjaysakhalkar381316 күн бұрын
Transfer of power in us is governed by Transition act 1963.. it is the process by which power is transferred from one president to another.
@snehasamant610015 күн бұрын
✌️👌
@maheshthakare645916 күн бұрын
🙏🙏
@kumarpatil181416 күн бұрын
Very Very nice it sir, Jai shriram
@vaishalisovani745316 күн бұрын
नतद्रष्ट माणूस.. काय मिळत असेल या सोरोसला हे करून
@user-y6h9v16 күн бұрын
पुढील जन्मी सोरायसिस ने ग्रस्त होईल असे वाटते.
@bharatithakar824716 күн бұрын
बायबल ने स्वतः च्या मुलापासून सुरवात केली, अनेक जणांना माफी मिळवून दिली.आणिअनेक बाबींमुळे बायडन भारत विरोधी आहे हेच सिद्ध होतं 👎👎
शक्तिमान ह्या जुन्या सिरीयल मध्ये शक्तिमान हा सुपरहिरो हा रोजच्या आयुष्यात गंगाधर नावाने माहित असतो. हे मलाही गूगल करून कळलं. ही सिरीयल २० वर्षांपूर्वी संपली त्यामुळे फार जणांना माहित नसेल. त्यामुळे हे काय आहे हे अनयजींनी स्पष्ट केले पाहिजे होते.
@patankarbhupendra15 күн бұрын
@Gaganvihang धन्यवाद. Devendrchya वडिलांचे नाव सुद्धा हेच होते ना.
@Gaganvihang15 күн бұрын
@@patankarbhupendra हो बरोबर. त्यामुळे लोकांचे confusion वाढू शकते.
@anjalighatnekar989116 күн бұрын
Nice video.
@abhaybhandari203316 күн бұрын
More shameless and brazen than ours
@phadkevijay16 күн бұрын
Title Madge Gangadhar cha ullekh ahe to Kay ahe?
@abusubodh16 күн бұрын
30-35 वर्षापूर्वी जेव्हा फक्त दूरदर्शन होते तेव्हा दर रविवारी सकाळी एक मालिका लागायची "शक्तिमान". त्यात मुकेश खन्ना चा डबल रोल होता. गंगाधर आणि शक्तिमान. गंगाधर हे पात्र बावळट होते; आणि शक्तिमान च्या रूपात अन्याय विरुद्ध लढायचा. गंगाधर शक्तिमान च्या रूपात येतो हे प्रेक्षकांना कळायचे नाही.
@shrikantsathe37115 күн бұрын
साम दाम दंड आणि भेद !!
@jaikumar994716 күн бұрын
Shame shame shame
@satishrekhi16 күн бұрын
ट्रम्प नाना नी शपथविधी सोहळा साठी नरेंद्र मोदी ना आमंत्रण द्यायला पाहिजे मोदी बिचारे शपथविधी सोहळा ला विविध देशांतील प्रमुखांना निमंत्रित करतात जयजय शिवशंकर अमिरेकेत गेले आहेत त्यांनी तरी मोदी ना आमंत्रित करण्यात यावे यासाठी शब्द टाकावा 😮
@sanjaysathe316 күн бұрын
Shame on your language
@user-y6h9v16 күн бұрын
ते काय काॅंग्रेसी विचारांचे नाहीत.
@vishwasvichare59016 күн бұрын
Tuji hushira पेटते का? 😂😂
@raghunig699316 күн бұрын
Jorge soros cha sachin vaze kon ? Investigation kara.