ताईंची ओटी भरली//101 दिवे बनवले//अधिक मास दीपदान केले//डोळे भरून आले आज//चालत जावं लागलं आज

  Рет қаралды 60,027

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Oddy Ecobake Brown Baking & Cooking Paper (Unbleached & Chlorine Free): amzn.to/3thnp5h
Oddy Uniwraps Ecobake Cooking Paper Tray: amzn.to/3HQoZz7
Oddy Uniwraps Ecobake Non Stick Liners - Perforated: amzn.to/3f7FZVb
Oddy Cooking paper circles: amzn.to/3f9TRhD

Пікірлер: 253
@pinkygawli5251
@pinkygawli5251 Жыл бұрын
स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींचा मठ जवळपास नसेल तर दत्त महाराजांचा तरी मंदिर असेल ना तिथे जाऊन ही तुम्ही श्रीफळ खडीसाखर ठेवू शकता स्वामींचा दुसरा रूप हे दत्ता महाराजच आहे❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो ताई बरोबर आहे आपलं खूप खूप मनापासून आभारी आहे खूप महत्त्वाची माहिती आपण दिली असेच एकमेकींना साथ देत राहूया
@shalakalad4645
@shalakalad4645 Жыл бұрын
सोनाली तुझी सेवा करताना पाहुन सकारात्मक वाटत तुझी देवाची मनोभावे सेवा पाहुन खूप आनंद होतो ऊत्साहाने तु सगळ करते❤ किट्टो ची तब्येत बरी आहेना खूप थकल्या सारखी वाटतेना विसरलेच तीची तब्येतीची विचारपूस केली नाही ओटी छान वाटल कि जी तुला नेहमीच मदत करते तिचीच भरलीस
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
काही नाही ताई नाही विचारलं तरी पण काही हरकत नाही आपण खूप सारे प्रेम करता परिवाराल हो आता बरी आहे व्यवस्थित आहे ताई तुम्ही पण सगळी काळजी घ्या स्वतःची
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev Жыл бұрын
मावशी घर, गणपती मंदिर, स्वामींचे मंदिर दिव्याने उटाळून दिसत आहे. हे सर्व बघून छान वाटले. श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏🌺
@manjushasalvi7458
@manjushasalvi7458 Жыл бұрын
खुप सुंदर श्री स्वामी समर्थ👌👌
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तू ओटी खूप छान मदत करणाऱ्या व्यक्तीलाच भरलीस खूप छान वाटल स्वामींच्या मठात खूप छान दिवे दिसत सगळीकडे प्रकाशमय झाले होते तुझ्यात खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुला पाहताच थकवा निघून जातो अशी काहीतरी जादू आहे तुझ्या मध्ये तुला पाहिल्यामुळे खूप एनर्जी येते आय लव यू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
राणीताई मी कायम पॉझिटिव्ह राहते मग पुढे काय आहे हे बघत नाही आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह राहतो ना तेव्हा निगेटिव्हिटी असो दूर राहते तुझे भरभरून प्रेम असेच राहू दे ताई
@suchitavchavan
@suchitavchavan Жыл бұрын
हाय सोनाली खूप छान. दिपदान सोहळा अप्रतिम. यथाशक्ती किती ही दिवे दान केले तरी चालतात. मनोभावे करावे. साडीत छान दिसत होतीस. व्हिडिओ छानच.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो सुचिता ताई आपल बरोबर आहे आपण कितीही लावू शकतो खूप मनापासून आपले आभारी आहे प्रेम असेच राहू दे ताई ❤️❤️❤️❤️
@vandanajagtap7087
@vandanajagtap7087 Жыл бұрын
सोनाली तू जे करतेस ते खूप सुंदर असतं कुठल्या गोष्टीची अतिशयोक्ती नाही आहे ते व्यवस्थित करत असतेस सगळं करतेस तुझ्याकडे पाहील की खूप छान वाटत या सर्व गोष्टींच श्रेय दादांना पण जात कारण चांगला जोडीदार असणं खूप महत्त्वाचे असते
@namratasatardekar8353
@namratasatardekar8353 Жыл бұрын
Barobar aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो ग ताई तू म्हणते ते बरोबर आहे दादा खूप सुखी आनंदी ठेवतात म्हणून मला खूप पॉझिटिव्हिटी मिळते आणि आनंदही मिळतो सर्व करायला
@jyotishinde6272
@jyotishinde6272 Жыл бұрын
माझी पण साडी वर अशीच अवस्था होते मला पण रेडिमेडच साडी आवडते ताई दिप दान खूप छान झाले आपण मनापासून सेवा केली ना त्याची प्रचिती खुप छान मिळते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
खूप मनापासून आभारी आहे ज्योतीताई तुझे प्रेम असेच राहू दे
@ArchanaIjjpawar-eb6bh
@ArchanaIjjpawar-eb6bh Жыл бұрын
खुप छान ताई मला आवडतं मी पण सगळे काही सागर संगीत करते पण नंतर मात्र कंबरडे मोडले म्हणते मग . घरची मंडळी तुला कोणी सांगितलं करायला असे म्हणतात पण मला आवडतं मी करते श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
अगदी बरोबर आहे ताई घरातले तसेच म्हणतात पण आपलं मन कुठे राहत असू दे करत राहायचं पुन्हा वय झाले की सगळं होत नाही ना
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
खूप छान दीपदान केले प्रसन्न वाटले पाहून खरच स्वामी सेवा हातून घडली
@AnuradhaRokade-dl8vb
@AnuradhaRokade-dl8vb Жыл бұрын
ताई खूप मस्त तुझ्या मनासारखे पूजा झाली कुळाचार झाला देवीची ओटी भरली आणि दीपदान पण केलं मावशींची ओटी भरली मंदिरात दिवे खूप छान किरणांचा प्रकाश खूप छान पडला होता ताई साडी खूप सुंदर दिसत होती तुला पिवळ्या रंगाची वास्तू जणू गौरी सारखी दिसत होती
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
खूप खूप मनापासून आभारी आहे अनुराधाताई कशी आहेस तू ❤️❤️❤️
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
ताई तू पूजा करतेस & सगळा सोहळा विधी खूप छान पद्धतीने समजावून सांगतेस ऐकतच राहावेसे वाटतेय मन प्रसन्न होते, आजचा साडीचा कलर खूप सुंदर दिसतोय तुला, आजचा ब्लॉग खूप छान होता
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या
@pratibhaingale7337
@pratibhaingale7337 Жыл бұрын
सोनालीताई नमस्कार 🙏 खरंच तूझ्या प्रत्येक व्हिडिओमधील कोणतीही कृती,गोष्ट अगदी मनापासून व आनंदाने , उत्साहाने करतेस.त्यामुळे तू तर प्रसन असतेसच.पण तुझ्यामुळे आम्हाला सुद्धा खूप प्रसन्न व सकारात्मक वाटतं.तू आम्हाला सुद्धा आनंद देतेस.प्रेरणा देतेस.तुझ्या कुटुंबाचे पण सदैव सहकार्य असते.खूप छान असेच सगळे आनंदी रहा.स्वामींचे व सगळ्याच देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेतच.🙂👍🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ
@sunitagarad6929
@sunitagarad6929 Жыл бұрын
खरंच गं सोनाली तू खूप हुशार आहेस श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
प्रतिभाताई आपले खरोखर मनापासून आणि हृदयापासून आभारी आहे ताई समोरचा ही व्यक्ती पॉझिटिव असला की माणसांमधली चांगली गुण पाहतो आपण सर्वजणी खूप पॉझिटिव्ह आहात Love you too dear Tai 🙏🏻💗💗😍
@nandatambe512
@nandatambe512 Жыл бұрын
Hi Tai khup chhan vlog खूप छान सुंदर झाले दीपदान मन अगदी प्रसन्न होऊन गेले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Жыл бұрын
🙏🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
@sakshimutke8665
@sakshimutke8665 Жыл бұрын
सोनाली स्वामींचे गुरुवार वैभव लक्ष्मीची शुक्रवार संगतीस केले तर चालतील ना साडी खूप सुंदर दिसते
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Жыл бұрын
चालते काहीच प्रॉब्लेम नाही, पण सलग दोन व्रत केले न की खूप धावपळ होते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
Ho g Tai ❤️❤️❤️
@vandanakadam9172
@vandanakadam9172 Жыл бұрын
सोनाली किती किती छान किती मनापासून स्वभाव करते खूप छान श्री स्वामी समर्थ
@dattapatil8907
@dattapatil8907 Жыл бұрын
वैभवलक्ष्मीच्या पुस्तकातील प्रत्येक शुक्रवारी एकच कथा वाचायची का वेगवेगळी कथा वाचायची
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
एकच कथा वाचायची सुरुवातीची
@shobhasomawanshi5919
@shobhasomawanshi5919 Жыл бұрын
ताई नमस्कार खूपच छान वाटले पाहून आनंद झाला ताई क्षीस्वामीसमर्थ
@nayankale2441
@nayankale2441 Жыл бұрын
Tujhi puja bagun karacha kup anand vattho tai man prasana hta ... Shree Swami Samarth 🙏😊
@rupalichothe6315
@rupalichothe6315 Жыл бұрын
खुप छान सोनाली 🙏🙏
@user-og3ms2vf2i
@user-og3ms2vf2i Жыл бұрын
खुप छान दिवे दिसत होते ताई श्री स्वामी समर्थ
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Жыл бұрын
खूपच सुंदर दीप दान केले मन प्रसन्न झाले 🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏👌👌
@RitvikGore-ub7dj
@RitvikGore-ub7dj Жыл бұрын
ताई करच खूप छान दिसते आज तू साडी पण खूप छान दिसते हो ताई आपल्या सोलापूर सांगली खडे तू बोले ते बरोबर बोली g आसायला आला श्री स्वामी समर्थ
@MayaIdalkante-xl1hn
@MayaIdalkante-xl1hn Жыл бұрын
Shree Swami Samarth tai 😊
@surekhadahiwadkar1788
@surekhadahiwadkar1788 Жыл бұрын
Dive khup chhan lavale sonali adhik masache khup saare mahatva aahe tu khup chhan kale dadane aadhik mas palala he khup anandachi gosht aahe karan ha aadhik mas dar 3 varshani yeto vishnu aani laxmi sheekrushna yanche khup khup mahatva aahe tu bhagyavan aahe mazya dada saarakha zodidar tula melala love you too ❤
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 Жыл бұрын
Video khup chan 👌 ♥️ Khup chan Deepdan kele ❤❤Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 Жыл бұрын
ताई खरच खूप खूप छान ग ,किती सुंदर करतेस सगळं ताई. अगदी मनापासून करतेस सगळं
@ishanvisjewelempire1391
@ishanvisjewelempire1391 Жыл бұрын
Ho amchya pn kedrat khup seva astat me pn group la join zale tevha kale Ani Swami aplyakdun sarv seva karun ghetat kendrat
@sadhnask813
@sadhnask813 Жыл бұрын
Sonali divyanchi aras Chan watli Kase banawtat tehi samajla Kitto naram watli. Shree Swami Samarth 🙏
@anjalipatil69420
@anjalipatil69420 Жыл бұрын
खूपच छान वाटलं सोनाली तुझं दीपदान बघून, पण एक सांगावेसे वाटते दिवाळी असो दसरा असो कुठलेही धार्मिक कार्य असो सर्व अगदी आनंदाने करावेसे वाटते, पण का कुणास ठाऊक साडी म्हटलं की नको रे बाबा 😱😰😭 अक्षरशः जीव गुदमरून जातो, मात्र साड्यांच्या दुकानात गेलं की अस वाटते पूर्ण दुकानच विकत घेऊन यावं😂😂😂
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
अगदी शंभर टक्के खरं बोललीस ताई खूप खूप भारी वाटतं साड्या घ्याव्या पण नेताना खूप खूप नको होतं मला पण सेमच प्रॉब्लेम
@komalkolte6303
@komalkolte6303 Жыл бұрын
Sona khoob sundor diste Puja Keli ki ek positive energy milali h👌👌
@mamtababar283
@mamtababar283 Жыл бұрын
Khup Sundar sagal disat hot khup Chan video jhala ekdam mast shree Swami Samarth 🙏
@cr7_gaming562
@cr7_gaming562 Жыл бұрын
ताई तू गूरूवार धरले तर ताई माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे भरणी आहे ताई पुढील महिन्यात तर जेवण तर करावच लागणार मग काय करायचं ते सांग खायचं का नाही सांग ना ताई एवढीच शंका आहे 🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
गुरुवारी नसेल तर खाऊ शकते आणि जर गुरुवार असेल तर तू उपवास करत असेल तर कसं खाणार असा आहे ना बाकी इतर वारी खाऊ शकते स्वामींनी श्रद्धाच जेवण सुद्धा मागून खाल्लेले आहे
@saileebansode9604
@saileebansode9604 Жыл бұрын
आईचा गुड बाॕय म्हणजेच आपला आरु..सतत तुला प्रत्येक कामात मदत करणारा , खुप छान व्हिडिओ..श्री स्वामी समार्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो ताई बरोबर आहे सर्वांना चीव पण लावते
@sanskrutishendkar9754
@sanskrutishendkar9754 Жыл бұрын
खुप छान ताई👌👌 🌺🌺🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ मी 21 दिवे कनकीचे लावले
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 Жыл бұрын
Khupch sunder keli puja tai deepdaan ani tai chi oti bharli tumche maan prasann zale na hech samadhaan khup mothe aste tai tumhi khup moklya maanachya aahe sagl tumhi niswarthipane karta na yache faal tumhala milte tai you are so great 👍 shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴🌃😘
@neetakhochare4674
@neetakhochare4674 Жыл бұрын
Tai tujhe video pahile ki khup manala Samadhan vatte.chan video
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 Жыл бұрын
साडी खुप छान दिसत आहे ताई 👌🏼👌🏼त्या ताईची ओटी भरलीत खुप छान वाटलं जनू काही कुलदेवीचीच ओटी भरली अस वाटलं आणि त्या ताईनीपण तुम्हाला दिवे करण्यास मदत केली छान वाटलं 😊😊मंदिरात दीपदान केलत खुप छान 🤗🤗काही कारणास्तव मला काही मंदिरात दीप दान करण झाल नाही 😔व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो ग राजलक्ष्मीताई खूपच चांगल्या समाधानी आहेत वेळोवेळी माणसासाठी येणारी काही होती त्यांचं माझं रिलेशन खूप चांगला आहे फक्त रोज जाणे होत नाही अगदी जवळ राहतात पण मी माझ्या कामात त्या त्यांच्या कामात त्या पण जॉबला जातात
@rewakanse4037
@rewakanse4037 Жыл бұрын
Kay bolu tujha badal bolu tevda kami ahe tai chan dive kele ani voti pan chan bharli ❤❤
@ashwininemade8071
@ashwininemade8071 Жыл бұрын
Mala tu mandirat dive lavle te khup avdle khrch man prasanna zalete pahun❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunjaylamkane8411
@sunjaylamkane8411 Жыл бұрын
वैभव लक्ष्मीचे व्रत ताई तू कधीपासून चालू करणार आहे ते सांग ना
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
येणाऱ्या शुक्रवारपासून
@mayankpatil1687
@mayankpatil1687 Жыл бұрын
ताई गुरुवार चे वत कसे करायचे ताई मला सांगा
@zakiyabagwan2657
@zakiyabagwan2657 Жыл бұрын
Sonali tu jo motha diwa lawtes na tichi waat kashi takte te jara jawalun dakhaw na please 🙏
@ushataipatil2219
@ushataipatil2219 Жыл бұрын
ऐंनवेळेलाचं वाती तुप आणायचं .. आगळ्याघडींनच तयारी करुंन ठेवायचीं रेडीमेड भेटतात वाती पिळ्याच्यां फुलवाती . वस्त्रं पण भेटतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो ताई बरोबर आहे नेक्स्ट टाईम
@reshmamali9062
@reshmamali9062 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ खुप छान दिसत आहे
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 Жыл бұрын
Hi Tai nice blog khup chhan watal दिवे लावलेत तुझ्याबरोबर आम्हीही एन्जॉय केलं दर्शन झालीत चिव च तोंड तापाने topasal आहे काळजी घे बाळा आणि आरु मम्मीच्या लाडू love u pillu😘❤love you all ❤️ 🙏🌺Jay sadguru 🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
कल्पनाताई तापामुळे तसं झालेला आहे नको काळजी करू तू पण काळजी घे सध्या वातावरण बरोबर नाही बाहेर थोडे थोडे जाणवतात सर्दी ताप वगैरे
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 Жыл бұрын
Ho tai maz आजारी पडून झालं जुलाब उलट्या आत्ता briye तुम्ही काळजी घ्या
@hemlatakamble37
@hemlatakamble37 Жыл бұрын
Shri swami samarth sonali tai khup chan vatle dipdan bgun tai. Swami maharajace darshan zale. Khup mast.
@bhagyashridhakne5860
@bhagyashridhakne5860 Жыл бұрын
Aaj chi pooja kharch khup chhan....tai tu je bolli na agdi barobar....manach aanad kuthech nhi....mi pn aaj majhe devghar tu jya padhtine safh kele hote na....same tase mi pn kele.... God bless u ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम आशीर्वाद असेच राहू दे‌
@swatipimpare79
@swatipimpare79 Жыл бұрын
Tai Aaj tu khup Chan disates hi Sadi Tula khup shobhte shree Swami Samarth 🙏
@DineshMane-m4m
@DineshMane-m4m Ай бұрын
ताई साडी छान आहे किती रुपयांची
@sd1747
@sd1747 Жыл бұрын
खूप छान❤❤कीटो थकल्या सारखी वाटते सकारात्मक video श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
तिची तब्येत बरी नव्हती ताई आता आहे व्यवस्थित
@alphayt5619
@alphayt5619 Жыл бұрын
Khup chan tuze vichar khup changle aahet
@jyotisdiy
@jyotisdiy Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🌹❤️
@kailashmule4996
@kailashmule4996 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान 👌👌 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌺🌺
@sohamreddy784
@sohamreddy784 Жыл бұрын
खुप छान ❤❤
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 Жыл бұрын
Hello tai, Khup Sundar oti bhrtlis tainche tya❤😊 ani dipdan pn mandiramdhe jaun Kiti chan kelas Amhla Bghunch Khup prassan watle g ani aaru Tula bgh kse mothya mulsarkha pathirakha mhnun yeto ki nhi dada nstil teva ho n ani Tula sheput mhnte hoy g😊 Aso Kitto Chi Tabet kshi Ahe sang ti Ajun weak distey Tiche dole pn sujlet Mhnje weakness ahe Tila Ajun Tila n Tu Ajun electric powder ch pani satat pyayla de Mhnje suj Halu Halu Osrel OK Karn weakness mule suj rahte body war ha Aso vlog khupch mast hota😘😍🥰👌✌
@swatitodmal9249
@swatitodmal9249 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@pritibhosale9167
@pritibhosale9167 Жыл бұрын
Shri swami samarth 🙏🙏
@ashwinihingmire2566
@ashwinihingmire2566 Жыл бұрын
Tai daal mawu honyasati please sanga puren daal mawu honyasati please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar saglye try kyelye pan Kay mahiti sijat ka nahi kya karu tai please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
@varshadatar8096
@varshadatar8096 Жыл бұрын
Dive dan khup chan sonali tuzya manasarkhe sarv zale donhi mandir ani dipdan chan tu pan khup chan disat ahes a Aaj laxmi sarkhi shri swami Samarth sonali
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
वर्षाताई खूप खूप मनापासून आभारी आहे आपले प्रेम आशीर्वाद असेच राहू द्या ताई
@swatipimpare79
@swatipimpare79 Жыл бұрын
Tai mi pan 11 guruvar karat ahe maze 3 guruvar zale 17 tarakhecha choutha guruvar ahe
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 Жыл бұрын
Khup chan dipdan kel Sonali khup bhari vatal bagun 👌👌🙏🙏🙏
@truptithorat379
@truptithorat379 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙇‍♀️ 🙏 🌹
@suvarnasawant7226
@suvarnasawant7226 Жыл бұрын
Khup chan 👍🙏🙏👌 shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
@jayshrimali475
@jayshrimali475 Жыл бұрын
Kuch Chan Tai mast 🙏🙏 shree swami samarth
@kusumsarak7737
@kusumsarak7737 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ...... Sonali only positive vibes. So sweet...
@manishakamble1719
@manishakamble1719 Жыл бұрын
Shree Swami Samarth Tai
@MGSHORT8009
@MGSHORT8009 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@monalidahatonde7999
@monalidahatonde7999 Жыл бұрын
Shree Swami Samarth.
@nitintak9358
@nitintak9358 Жыл бұрын
Shree sawmi samrth maharaj ki jay shree sawmi samrth maharaj ki jay 🙏
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co Жыл бұрын
Tai Jai shree Swami samartha
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 Жыл бұрын
Hii Sonali 😊chan zale Dive 😊chiu cha चेहरा आजून सुकलेला वाटतो. त्या ताई म्हणल्या na महानवमी म्हणजे दसरा कर्नाटकामध्ये दसरा हा सण मोठा असतो.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
अरे वा ताई खूप छान माहिती दिली मला आपलं हृदयातून आभारी आहे दीदीला बर आहे आता
@manishapatil2312
@manishapatil2312 Жыл бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@sweetykar9131
@sweetykar9131 Жыл бұрын
खुप छान व्हिडीओ didu 👌👌👌 दीपदान केलीस तु आणि ओटी भरली त्या di ची खुप छान वाटल. तुला बघितल की पॉझिटिव्ह एनर्जी मिळते g didu ❤️. Yellow साडी खुप सुंदर दिसत आहे तुला अगदी लक्ष्मी माता सारखी दिसत आहे तू didu.❤️😘😊. दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर उजळला खुप सुंदर वाटत होत बघायला. 👌👌👌 अग didu kitto च ताप कमी झालं की नाही g तिचा चेहरा थकल्या सारखा दिसत आहे. काळजी घे g didu. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏 love you my dear sweet didu ❤️😘😊🤗😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
स्वीटी ताई खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू देता येईल तुझी तब्येत चांगली आहे का बाळाचं नाव काय आहे ग
@sweetykar9131
@sweetykar9131 Жыл бұрын
@@pranjalShindevlogs सगळ ठीक आहे g didu. माझ्या बाळाचं नाव अवधूत (दत्त) आहे g.
@nikitagodse3785
@nikitagodse3785 Жыл бұрын
खूप छान ताई...तुला बघुन positivity निर्माण होते...दीप दान खूप छान होते..मावशींनी मस्त दिवे बनवले..तू पण त्यांची ओटी भरली..भारी वाटलं बघुन...तुझ्या डोळ्यात पाणी आल का मला पण रडायला येत ताई... ताई..उद्या माझ्या आयुष्याचा फार मोठा दिवस आहे...मला नाही कळत आहे की कोणती गोष्ट बरोबर की चुकीची..काय करायला हवं काय नको..मन mazh दोघी साईड ने बोलत आहे..खूप confused झाली ताई..माझ्या आयुष्याचे निर्णय decide नाहीं करता येत आहेत...समोरून खूप अटी आहेत..पुन्हा जाव का नाही कळत नाही आहे..जायची तर अजिबात इच्छा नाही...मन पूर्ण पने उडून गेले आहे...शिवाय मला दीड वर्षाचा मुलगा आहे.. पण त्या लोकांना काही किंमत नाही..माझी तर नाही.. पण लेकराची पण नाही...खूप भीती वाटते ताई..माझ्यासारखे दिवस देवाने कोणत्याच स्त्री वर आणू नये... पण मला काहीतरी एक निर्णय घेऊन ,छातीवर दगड ठेऊन पुढे चालव लागेल😭😭.... ताई उद्या जे पण काही होईल..माझ्या व माझ्या मुलासाठी चांगलाच व्हावं अशी स्वामींना नक्की प्रार्थना कर.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
तुझ्या काही शब्दातच माझ्या लक्षात आलं तुझ्या आयुष्यामधील जो प्रॉब्लेम आहे मीच सांगते हा प्रॉब्लेम कुठल्या स्त्रीच्या आयुष्यात नको करण स्वामी महाराजांवर विश्वास ठेव वाचत आहे डोळे भरून येत आहेत महाराजांना मी हात जोडून प्रार्थना करत आहे की जे काय होईल ते तुला समाधान मिळेल त्यातून तुझ्या आयुष्यात आनंद मिळेल हेच घडावं मग तो निर्णय कोणता आहे हे स्वामी ठरवतील काय निर्णय घ्यायचा ही स्वामी ठरवतील तू बिंदास रहा
@nikitagodse3785
@nikitagodse3785 Жыл бұрын
@@pranjalShindevlogs ho tai.. मी एकदम बिंदास्त राहते..काही टेन्शन नाही घेत..तू संगितल्या प्रमाणे सगळ मी स्वामी महाराजांवर सोपवून देते....
@pushpapande8946
@pushpapande8946 Жыл бұрын
Khup chan Jai baba♥️♥️♥️👌👍🌺🙏
@vandanakadam9172
@vandanakadam9172 Жыл бұрын
सोनाली आज तू खूप सुंदर दिसत आहेस
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Жыл бұрын
Khupchan tai prassan vatale god bless you all FAMILY 🙏👍👌❤
@shivarajkammar8895
@shivarajkammar8895 Жыл бұрын
ताई कशी आहेस? मी गुरूवारी स्वामींची मुतीॅ आनले ,,,मला पण 11 गुरुवार करायच आहेत,,,मला नियम साग ,,,2 महीने आपण ब्रमचारी पाळावेत का? आनी जर आपण स्वामी चरीत्र सारामृत रोज वाचलेल चालेल का? 11 गुरुवार वाचावेत ? ताई तुझ्यामुळेच स्वामी माज्या घरी आले,,,,खूप खूप आभार 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
ताई काल मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे हो रोज तीनदे वाचले तरी पण चालतील आणि अकरा गुरुवारी 21 अध्याय घ्यायचे
@mangalanimje3112
@mangalanimje3112 Жыл бұрын
Khup सुंदर. Nice vlog
@bhushankadam44
@bhushankadam44 Жыл бұрын
Khup Chan vatle❤❤
@gaurishortvideo
@gaurishortvideo Жыл бұрын
Tai udya depdaan kela tr caelel ka
@shitalnanavare1525
@shitalnanavare1525 Жыл бұрын
Khup Chan
@asawariskitchen6715
@asawariskitchen6715 Жыл бұрын
खूप छान.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb Жыл бұрын
Nice vlogs tai love you kam pan kar aram pan karat ja 👌👌❤️😊🤗😘😍💯
@sakshimalusare8255
@sakshimalusare8255 Жыл бұрын
Shree sawami samarth
@meghakadam5256
@meghakadam5256 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏आजचा व्हीडयो मस्त होता👌
@vaishalip5894
@vaishalip5894 Жыл бұрын
Mast video 🥰👌 shree Swami Samarth tai.♥️🌹
@shitalk233
@shitalk233 Жыл бұрын
Ag aaj me pan aj devy lavle ani ha yellow colour khup chan distoy ag ek vicharych ho vaibhav laksmi che udyapan aste tya savahini bolvto tyani pan tya dayvla upvas karych ka apn bolvnar tya bayka na
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
तसं काही नाही ताई त्यांना करणार असेल तर करू दे फक्त नॉनव्हेज खाल्लेली नसावी बाकी खाऊन घेऊन आले तरी पण चालतात सांगताना सांग उपवास पकडा शक्य असेल तर करतील नाहीतर राहतील
@shitalk233
@shitalk233 Жыл бұрын
@@pranjalShindevlogs thanks dear
@shobhatayade7037
@shobhatayade7037 Жыл бұрын
🌺🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌺🙏🙏
@sachindautpure1462
@sachindautpure1462 Жыл бұрын
खूप छान ताई
@pramilagorkhe3427
@pramilagorkhe3427 Жыл бұрын
Khup shan video
@meghaparipelli9283
@meghaparipelli9283 Жыл бұрын
ताई पितृपक्षात वैभवलक्ष्मी देवी ची पूजा मांडू शकतो का ❓
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
हो ताई करायची मांडायची पण आपल्या अकरा मध्ये मोजायचे नाहीत
@raginigurav6150
@raginigurav6150 Жыл бұрын
Sonali tai pothi milali thanks
@NeetaGajul
@NeetaGajul Жыл бұрын
खूप छान
@annapurna606
@annapurna606 Жыл бұрын
Shree swami Samrth tai 🌹🙏
@radhikakumbhar6267
@radhikakumbhar6267 Жыл бұрын
Khup chhan
@suvarnashinde6483
@suvarnashinde6483 Жыл бұрын
🙏👌🌹😍
@SangeetaKshirsagar-ru1rp
@SangeetaKshirsagar-ru1rp Жыл бұрын
Very nice 👌👍
@sunandabhakare4870
@sunandabhakare4870 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹🌷🌷🌷🌷🌷🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺😍
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 101 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 48 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 101 МЛН