खूप सुंदर कल्पना.... काकू, तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे खरच तुम्ही घरातल्याच एक आहात असे वाटते....
@sujatapund94618 күн бұрын
Khup khup aabhar Ani dhanyawad Anuradha Madam 🙏🙏👍👍
@arpitaw545718 күн бұрын
खूप छान कल्पना आहे..❤
@beenaarekar503318 күн бұрын
Abhinandan kaku aani khup khup shubhechha 👍👍
@AnjaliArekar-un9lb20 күн бұрын
खूप छान कल्पना आहे,नवीन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा ❤
@dhirajkitchenmarathi22 күн бұрын
तुम्हाला या नवीन स्वरूपात बघायला आवडेल, तुमच्या नवीन कल्पने साठी तुम्हाला शुभेच्छा 😊👍
@ashalatamore658220 күн бұрын
तुमचं बोलणं , सोज्वळता यामुळेच आपण सर्वांना खूप परिचित आणि आई समोर बसून गप्पांचा आस्वाद छान छान सोप्या पदार्थांसह घेता येतो हे नक्की . तुमच्या कल्पनांना उदंड प्रतिसाद नक्की मिळेल ❤
@deepalichavan610822 күн бұрын
तुमचा उत्साह आणि एनर्जी खुप छान आहे. नवीन फॉर्मेट साठी खुप उत्सुक आहे.
@sunetrawagh249621 күн бұрын
काकू तुम्हाला या नवीन संकल्पनेसाठी खूप खूप शुभेच्छा🎉
@archanadesai436422 күн бұрын
किती बोलण्यात पणं आपले पणा वाटतो . छानच ह्या वयात पणं इतका उत्साह आहे चागली कल्पना आहे अगदी आईची आठवण आली.
खूप छान कल्पना .तुमच्या बोलण्यात आपलेपणा जाणवतो त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. भरपूर शुभेच्छा.
@sushamapathak636922 күн бұрын
खूपच छान कल्पना आहे.
@shalaka620021 күн бұрын
अभिनंदन. नवे रूप. नवा उत्साह. नव्या कल्पना. खूप छान. ❤
@aditikulkarni665520 күн бұрын
तुम्हाला मनापासून शुभेच्छा
@chhayadatar663822 күн бұрын
खूप छान योजना आहे. ग्रँड thought
@anaghadate300121 күн бұрын
अभिनंदन,आपली कल्पना खूप चांगली आहे.
@laxmandesai982922 күн бұрын
खुप छान खुप खुप खुप धन्यवाद खुप सुंदर
@sandhyabeedkar783322 күн бұрын
मस्त वाट पाहतो शुभेच्छा,,,,,
@VidyaTayade-z3g22 күн бұрын
Khupch chan kalpña aahe kupkup shubhechha
@vidyabardapurkar818322 күн бұрын
ताई, खुप छान आहे कल्पना, ऐकायला नक्कीच आवडेल.
@SuvarnaWalavalkar20 күн бұрын
खूप छान कल्पना आहे 🎉
@tejaswinibapat348921 күн бұрын
खूप छान कल्पना आहे 👌😊
@nitee210022 күн бұрын
खूपच छान संकल्पना!! एक series पालेभाज्या, कडधान्य, भाज्या कापणे असे basic स्वयंपाकावर करावी ही विनंती
@AnuradhasChannel22 күн бұрын
नक्की
@surekhasonawane259122 күн бұрын
खूप छान कल्पना आहे
@varshapingle454822 күн бұрын
काकू तुम्ही खूप छान आणि सुंदर सा़गतात नवीन रुपात अवतरल्या आहात खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद 🙏💗🙏💛👍 पुन्हा भेटलात आनंद वाटतो ❤❤
@rashmipendharkar128822 күн бұрын
अप्रतिम कल्पना. खूप खूप शुभेच्छा 🎉
@vrishalibhangaonkar776222 күн бұрын
नवीन कल्पना छान आहे. खूप शुभेच्छा ❤
@suvarnakadam333022 күн бұрын
खुप छान काकु, अभिनंदन 🎉
@Prgamer-d9w22 күн бұрын
सुंदर कल्पना आम्हीही share करू
@madhurisathe711522 күн бұрын
Chhan kalpana, khup shubhechha🎉🎉
@VidyaPatil-bt5pc22 күн бұрын
खुप खुप छान 🎉 खुप शुभेच्छा 🎉 मावशी
@alpanamarathe22 күн бұрын
I wish you all the best. and success. You come across as Mavashi whenever I see your videos. Thank you. and as you said you sound like someone in the family and that brings me back to your channel to watch your videos.
@AnuradhasChannel20 күн бұрын
धन्यवाद
@jayashreekabir79522 күн бұрын
खूपच छान कल्पना आहे काकु.तुम्ही खूप छान बोलता.
@rahultadvalkar154122 күн бұрын
नक्कीच आपणास हार्दिक शुभेच्छा...!!!
@rohinitambitkar947122 күн бұрын
खुप छान कल्पना आहे ❤
@purvisapre756422 күн бұрын
खूप छान..
@atulakamulkar48822 күн бұрын
नविन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤
@manjirideshpande343022 күн бұрын
खूप छान आहे कल्पना 🙏
@nutanshelke924622 күн бұрын
खूप छान कल्पना आहे
@sandhyakarekar996022 күн бұрын
एकदम छान कल्पना अनुराधा ताई
@neelimasarwate695022 күн бұрын
खूप प्रेमळपणा आणि आपले पणा आहे बोलण्यात.
@foodtraditions718219 күн бұрын
Love you kaku
@smitajoshi420222 күн бұрын
Kaku jabardast idea ahe best wishes for new endeavour✨
@jbhingare175421 күн бұрын
Mnje kay....he bolne khup shobhate tumhala 😊
@aparnaamriite815522 күн бұрын
Shri swami samarth.
@VaishaliMore-m3i22 күн бұрын
🙏🙏
@PallaviJadhav26222 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा काकू 😊😊
@radhikamulay317222 күн бұрын
❤❤❤❤
@anuradhasawant791122 күн бұрын
खुप छान कल्पना . ❤🎉
@suvarnajakapure112422 күн бұрын
खूप छान काकू🎉 अभिनंदन
@shrutisawant482522 күн бұрын
👌👍🙏
@PoojaGurav_22 күн бұрын
आजी ❤
@Shrooom..-yp1hs22 күн бұрын
🙏👌💐🙏🌹
@vasudhapanchpor906422 күн бұрын
खूप छान कल्पना 👍👍
@naturesnest55521 күн бұрын
कुळीथ पिठाची एखादी टेस्टी रेसीपी दाखवा ज्याच्यात कुळीथ चे उग्र टेस्ट येणार नाही. आभारी.
@AnuradhasChannel20 күн бұрын
नक्की
@6-b-anvitatarabadkar97222 күн бұрын
खूप अभिनंदन काकू ✨
@sandhyakulkarni399722 күн бұрын
खूप छान कल्पना यात तुम्ही आपले मराठी 12 महिने घेऊन त्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या सण बद्दल किंवा काही दिवसांच्या विशेष माहितीबद्दल सांगावे. उदा प्रदोष . मोठे सण समजतात पण छोट्या गोष्टींची माहिती नसते . ती आवर्जून द्यावी
@AnuradhasChannel20 күн бұрын
नक्की
@LajjatJevnachi22 күн бұрын
👌👌👍👍🎉🌹🎺
@sampadaghalsasi110522 күн бұрын
Khandobacha navratra vdo disla nahi mla cheak केला mi ..puja kashi karavi... चंपाषष्ठी cha nevedya tya divshi n karta nsnter kela tr chslto ka gavala jave lagnar ahe tyamule..
@AnuradhasChannel22 күн бұрын
त्याचं दिवशी नविद्य दाखवावा लागेल, थोडा करावा पुरण पोळी आईवजी फक्त पुरण करावे
@AnuradhasChannel22 күн бұрын
kzbin.info/www/bejne/qZimo6R_g9Sqocksi=Fnc1hEaNOagC1cr2 Khandoba link
@aditijoshi68322 күн бұрын
छान कल्पना आहे. माझा १ प्रश्न असा आहे की १ ) विहिणीला लग्नात ( मुलाच्या आईला ) १ हिरवी आणि १ पांढरी साडी देण्याचा हेतु काय असतो ? २ ) आणि मुंजीत माहेरकडून १ हिरवी आणि १ पांढरी साडी देण्याचा हेतु काय असतो. ?
@AnuradhasChannel20 күн бұрын
नक्की
@sangeetamayekar627122 күн бұрын
ताई माझ्या 75 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या नातवाने मी लिहिलेल्या ब्राह्मणी रेसिपीचे पुस्तक प्रकाशित केले ते मला तुम्हाला भेट म्हणून द्यायचे आहे ते कसे पाठवता येईल कृपया सांगा मी तुमची फॅन आहे धन्यवाद ❤
@AnuradhasChannel22 күн бұрын
प्रथम आपले खूप अभिनंदन 🎉9823335790 हया नंबर वर व्हाट्सअप कराल का
@shreerajlod1822 күн бұрын
गर्भवती स्त्री ची कशी काळजी घ्यावी? आहार दिनचर्या कशी असावी ? काय करावे काय करू नये याबद्दल तुमचे अनुभवी मार्गदर्शन आम्हाला ऐकायचे आहे.