Рет қаралды 398
तांदळाचे मऊ लुसलुशीत घावन बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१. तांदुळाचे पीठ
२. मीठ
३. पाणी
त्यासोबत बटाट्याची भाजी आणि चटणी साठी लागणारे साहित्य:
१. उकडलेले बटाटे
२. कांदा
३. पावभाजी मसाला
४. चिरलेल्या मिरच्या
५. मीठ
६. खोबरे
७. आले-लसूण