छान, भरपूर लोणी आलं आहे! 👍 एकच सांगते की ज्या भांड्यात लोणी कढवायचं असेल त्याच भांड्यात सगळी साय घेऊन , तिथेच घुसळून, ताक वेगळे झाल्यावर ओतून घ्यायचे आणि लोणी कढवण्यास ठेवायचे. यात कमीतकमी भांडी लागतात! ☺️
@vijaypise254614 күн бұрын
कढी मनतात
@meeraaitwadekar284615 күн бұрын
छान ग कुठे राहते तू? दूध आमच्याकडे चांगले मिळत नाही
@deepa_kitchen_queen15 күн бұрын
धान्यवाद ताई……मी पुण्याला राहते…..
@indrayanideshpande627113 күн бұрын