तूप साठवावे कसे ? तुपाविषयी महत्वाचे भाग 2 / दामले उवाच भाग 104 / Health Benefits of Ghee

  Рет қаралды 103,751

Damle Uvach दामले उवाच

Damle Uvach दामले उवाच

Күн бұрын

#coconutoil #healthinoil #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...

Пікірлер: 226
@jyotiambetkar8
@jyotiambetkar8 4 жыл бұрын
Thank you Sir..तुमचा कोणता ही अपीसोड परत परत एकावस वाटतो.. खुपच छान असतात...,,,
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Dhanyavad...
@kalpeshsakpal2927
@kalpeshsakpal2927 4 жыл бұрын
आज योग्य त्या किमतीमध्ये शुद्ध देशी तूप मिळविणे म्हणजे धर्मसंकट च आहे. आपण हे अमृततुल्य तूप आपल्या चॅनल वर खरेदीसाठी उपलब्ध करून देऊन आम्हाला या धर्मसंकटातून बाहेर काढावे ही विनंती गुरुजी.
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Dhanyavad...nakki tasa prayatna karuya...
@KP-vb1qv
@KP-vb1qv 4 жыл бұрын
@@damleuvach934 Pls try to do it on request
@physionehap.1059
@physionehap.1059 3 жыл бұрын
या बद्दल नवीन काही माहिती उपलब्ध आहे का?? कारण हे एक वर्षापूर्वी upload केले आहे.
@ranibade9542
@ranibade9542 2 жыл бұрын
Sadhya sagalach bhesal आहे kay karave???
@balajijadhav6088
@balajijadhav6088 11 ай бұрын
गुरुजी एकदम छान.👌👌👌
@shrikantmutha4360
@shrikantmutha4360 4 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन.
@deep6061
@deep6061 4 жыл бұрын
Wa bhatajibuwa wa . इतर लोकांनाही शास्त्र देताय बेस्ट
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Bhatjibuwa???
@VirShri
@VirShri 4 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी
@roshankhope5349
@roshankhope5349 3 жыл бұрын
सुंदर महिती
@archanazaveri3512
@archanazaveri3512 4 жыл бұрын
Thank you very much for sharing good information 👍
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Жыл бұрын
Once again great Information about Ghee.
@krishived
@krishived 4 жыл бұрын
खूप छान गुरूजी... खूप जन विचारत आहेत देशी गायीचे शुद्ध तूप कुठे मिळेल.. तर आम्ही देशी गायीच्या संपूर्ण दुधापासून विधिवत संस्करन पद्धतिने मातीच्या पात्रामधे तूप बनवतो .. आमचा संपर्क क्रं. दिला तर चालेल का.. धन्यवाद
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ho dya na...amhala pan tumchya farm vishayi mahiti devaswwaproductions@gmail.com var mail karu shakal ka?
@physionehap.1059
@physionehap.1059 3 жыл бұрын
आपला फोन नंबर मिळेल का?
@anupkamble4916
@anupkamble4916 4 жыл бұрын
Sir ...Great......
@snehalatachavan6672
@snehalatachavan6672 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.... धन्यवाद..
@ramdasauti5636
@ramdasauti5636 2 жыл бұрын
Beautiful sear you are great
@surajSuraj-wk4if
@surajSuraj-wk4if 4 жыл бұрын
Khup Chan mahiti dili sir....matichya bhandyamde tup store kelyanantr te jevha ghatt hoel tevha punha tup liquid form mde ananyasathi Kay karave?
@medhadikshit8766
@medhadikshit8766 4 жыл бұрын
Namaste Shri Damale Guruji you have told very important tips about Ghee firstly I was under impression that after eating Ghee the weight may increase but after hearing your lecture l started eating cows Ghee only twice that also two table spoons Thanks a lot
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Thank you...
@pramodvichare8794
@pramodvichare8794 4 жыл бұрын
खूप छान माहीती दामलेजी 👌
@ajitgangarde6209
@ajitgangarde6209 3 жыл бұрын
खूप चांगली माहिती
@anilkoli1202
@anilkoli1202 4 жыл бұрын
गुरुजी माझीही khillar गाईची गोशाळा आहे खीलार गाईचे तूप एकदम बेस्ट आहे त्याचे आम्ही औषधे ही बनवतो
@sldesh
@sldesh 4 жыл бұрын
Kuthe Aahe ? Tumhi tup vikata ka ? Dhanyvad
@anilkoli1202
@anilkoli1202 4 жыл бұрын
दादा तूप विकत नाही
@anilkoli1202
@anilkoli1202 4 жыл бұрын
गुरुदत्त khillar गोशाळा nandani तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
@anilkale8196
@anilkale8196 4 жыл бұрын
Aamhala pahije aahe vikanya sathi pan tumhi kiti kilo paryant dilivari karu shaktat
@basicsofindianclassicalmus2337
@basicsofindianclassicalmus2337 4 жыл бұрын
सर फार सुंदर माहिती...घरी उटणे कसे तयार करायचे ते सांगा ना
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ok...nakki sanguya...dhanyavad...
@renukabodakhe27
@renukabodakhe27 4 жыл бұрын
Very nice info. Thank you Describe the proper method of preparation of ghee ...
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ok sure...thanks...
@renukadoppa1224
@renukadoppa1224 4 жыл бұрын
Thank Q for information
@aksharasot5582
@aksharasot5582 4 жыл бұрын
Khup Chan mahiti sir thanku
@meghanapatil5193
@meghanapatil5193 4 жыл бұрын
छान माहिती. देशी गायीचे तूप उत्तमच यात शंका नाही आणि जर्सी गायीचे खाऊ नये हेही मान्य पण जर देशी गायीचे उपलब्ध नसेल तर म्हशीचे तूप खाणे कितपत योग्य आहे ह्याची पण माहिती दिलीत तर फार उपयुक्त ठरेल
@bobinpune
@bobinpune 4 жыл бұрын
बकरीच तूप आणि रक्त एकत्र करून प्या. फरक दिसेल. 👍
@colourful12300
@colourful12300 4 жыл бұрын
@@bobinpune बकरी चे तूप रक्त एकत्र करून प्या म्हणजे काय असतं
@drsuvinaydamale3738
@drsuvinaydamale3738 4 жыл бұрын
म्हैशीचे तूपही चालेल. फक्त म्हैस जाफराबादी नको. पंढरपुरी चालेल.
@missionhealthyindia439
@missionhealthyindia439 2 жыл бұрын
नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आमच्याकडे देशी गाई(कोकण गिड्डी) चे १००% नैसर्गिक शुद्ध साजूक तूप, तसेच शेतीवर फवारणी साठी ताक,जीवामृत, अमृत पाणी आणि गोमूत्र मिळेल. आमची खास वैशिष्ट्ये:- १) आमच्या गाई रानातून चरून येतात कोणत्याही प्रकारचा केमिकल ने पिकविलेला चारा आम्ही गाईंना देत नाही. बाजूला च कोयना अभयरण्य असल्याने गाई तिथून च चरुन येतात. २) पाणी झऱ्याच च पितात. त्यामुळे त्यातील औषधी गुण गोमूत्र मध्ये टिकून राहतात ३) गाई माजावर आल्यानंतर त्यांना सिमेन्स ने भरवले जात नाही. जी नैसर्गिक पद्धत आहे त्याच पद्धतीने गाई - बैलांचे मिलन रानात नैसर्गिक रित्या होते. ४) लोणी हे पारंपरिक पद्धतीने रवीने च घुसळून काढल जाते. ५) गाईंना दूध वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे, अँटी बायोटिक दिली जात नाहीत. टीप:-1) कोणत्याही प्रयोगशाळेत तपासणी करा. काहीही मिक्सिंग आढळली तर पैसे परत देऊ. 2) कमेंट करून वेळ वाया घालवू नये रिप्लाय दिला जाणार नाही. खरंच पाहिजे असेल तर फोन करा. संपर्क योगेश कोकरे रा. जुंगटी, पोस्ट- रोहोट, ता. जि. सातारा-415013 9921849567 कॉल करा किंवा व्हॉटसअप करा. व्हॉट्स अप लिंक- wa.link/v3mq0z यू ट्यूब लिंक - kzbin.info/www/bejne/eYbYeXuKnNyId9k
@kiranrahatal5465
@kiranrahatal5465 4 жыл бұрын
Kup Chan mahiti
@netrasankhe
@netrasankhe 3 ай бұрын
तूप घरी बनवताना कोणत्या धातूच्या भांड्यात बनवावे म्हणजे ते शरीरा साठी उत्तम? पितळेच्या भांड्याचा वापर करू शकतात का??
@rajeshghugare3725
@rajeshghugare3725 4 жыл бұрын
Best
@nitinadhav9719
@nitinadhav9719 Жыл бұрын
Nice
@rameshchavan9299
@rameshchavan9299 4 жыл бұрын
काका फारच छान माहिती दिलीत.
@sushantyeole266
@sushantyeole266 2 жыл бұрын
खूप छान
@NitusCorner
@NitusCorner 3 жыл бұрын
Nice 👍👍👍
@sharmilaghodake5087
@sharmilaghodake5087 4 жыл бұрын
Dhanyavad Sir 🙏🙏
@dipikaneware1659
@dipikaneware1659 4 жыл бұрын
Saaheb mulga ati chanchal aahe eka jaagi basat naahi, hya var upaay saanga
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 4 жыл бұрын
Shreeman very very good information thanks.
@archanadhotre2993
@archanadhotre2993 4 жыл бұрын
Chanch sir mahiti tumi sagitlya mule toop calu kele aahe 🙏🙏🙏
@pandurangkshirsagar2850
@pandurangkshirsagar2850 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@pradeepbhide9558
@pradeepbhide9558 3 жыл бұрын
म्हशीच्या तुपावर माहिती द्याल का 🙏
@medhainamdar7093
@medhainamdar7093 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sanketthorwat6212
@sanketthorwat6212 4 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@rutabaxi
@rutabaxi 4 жыл бұрын
Nice information...sir climate change mule dry and wet cough cold sinus ase problem yetat.Please guide on it.Thanks
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Sure...thanks...
@deepakgadikarkhana2433
@deepakgadikarkhana2433 3 жыл бұрын
👍👌👌
@colourful12300
@colourful12300 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत काका धन्यवाद
@vishalgurav7763
@vishalgurav7763 4 жыл бұрын
Deshi tupp available kara hi vinanti Khup Chan
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ok..Nakki tasa prayatna karu..Dhanyavad...
@Trupti_Patil_
@Trupti_Patil_ 4 жыл бұрын
Plz म्हशीच्या तुपावर video बनावा... आमच्या कडे pure form मध्ये तेच available आहे...🙏🏻
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ho...tyavar pan video banvu ya apan...dhanyavad...
@dnyandeopatil5228
@dnyandeopatil5228 4 жыл бұрын
देशी तुपा मुळे कफ वाढतो का
@aryaactivity2668
@aryaactivity2668 4 жыл бұрын
patanjali che gaiche tupe khalle tar chalel ka ? ani te desi gai che aste ka?
@samidhachavan307
@samidhachavan307 4 жыл бұрын
धन्यवाद खूपच छान माहिती आहे. तुमच्याकडे जसे घण्यावरचे तेल मिळते तसे देशी गाईचे तूप मिळेल का ? कारण मला देशी गाईच तुप मिळत नाही
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ajun tari aplyakade available nahi...pan tasa prayatna karuya...dhanyavad...
@samidhachavan307
@samidhachavan307 4 жыл бұрын
Thank you
@missionhealthyindia439
@missionhealthyindia439 2 жыл бұрын
नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आमच्याकडे देशी गाई(कोकण गिड्डी) चे १००% नैसर्गिक शुद्ध साजूक तूप, तसेच शेतीवर फवारणी साठी ताक,जीवामृत, अमृत पाणी आणि गोमूत्र मिळेल. आमची खास वैशिष्ट्ये:- १) आमच्या गाई रानातून चरून येतात कोणत्याही प्रकारचा केमिकल ने पिकविलेला चारा आम्ही गाईंना देत नाही. बाजूला च कोयना अभयरण्य असल्याने गाई तिथून च चरुन येतात. २) पाणी झऱ्याच च पितात. त्यामुळे त्यातील औषधी गुण गोमूत्र मध्ये टिकून राहतात ३) गाई माजावर आल्यानंतर त्यांना सिमेन्स ने भरवले जात नाही. जी नैसर्गिक पद्धत आहे त्याच पद्धतीने गाई - बैलांचे मिलन रानात नैसर्गिक रित्या होते. ४) लोणी हे पारंपरिक पद्धतीने रवीने च घुसळून काढल जाते. ५) गाईंना दूध वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे, अँटी बायोटिक दिली जात नाहीत. टीप:-1) कोणत्याही प्रयोगशाळेत तपासणी करा. काहीही मिक्सिंग आढळली तर पैसे परत देऊ. 2) कमेंट करून वेळ वाया घालवू नये रिप्लाय दिला जाणार नाही. खरंच पाहिजे असेल तर फोन करा. संपर्क योगेश कोकरे रा. जुंगटी, पोस्ट- रोहोट, ता. जि. सातारा-415013 9921849567 कॉल करा किंवा व्हॉटसअप करा. व्हॉट्स अप लिंक- wa.link/v3mq0z यू ट्यूब लिंक - kzbin.info/www/bejne/eYbYeXuKnNyId9k
@truptisonawane8817
@truptisonawane8817 4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙂
@PrakashDeshmukh-eu9ov
@PrakashDeshmukh-eu9ov 4 ай бұрын
चिनी मातीच्या बरणीत तूप ठेवलं तर चालेल का
@vineetnk
@vineetnk 4 жыл бұрын
कृपया तूप कसे आणि कोणत्या भांड्यात काढवावे ते ही सांगाल काय धन्यवाद
@RatanChandere
@RatanChandere 3 ай бұрын
गिरगायचं तूप बद्दल सांगा
@gurudattaj6180
@gurudattaj6180 4 жыл бұрын
गुरुजी नमस्कार शुद्ध नारळाचे तेल जसे मास्टर रेसिपीस द्वारे उपलब्द्ध आहे तसे काही तुपा साठी शक्य आहे का?
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Prayatna karuya...dhanyavad...
@surekhashedbale8821
@surekhashedbale8821 3 жыл бұрын
जुने तूप खाणे साठी चालते का इतर काही उपयोग
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 4 жыл бұрын
Guruji tumi kesa sati tup sangitle kase lavayche te sangna plZ ani shampoo ne wash karyche ka shikakai ne wash karyche tup
@tanuja1vishwas119
@tanuja1vishwas119 4 жыл бұрын
सर उत्तम माहिती तूप संबंधित सांगितलं pure तूप कोणते टेस्ट कशी करायची कसे ओळखायचं की असली किंवा नकली aha
@tanuja1vishwas119
@tanuja1vishwas119 4 жыл бұрын
आमच्याकडे शुद्ध तूप विकायला ठेवले ☘️SMD MAHILA GRUH UDYOG KENDRA KALYAN☘️ Tanuja vishwas 👍खात्रीशीर, शुद्ध, योग्य भावात *HOME DELIVERY* wts/call 9702535617 ✨ *A2 Gir Cow Milk/Ghee सेवनाचे होणारे फायदे* 💪लहान मुलाचे शारीरिक व बौद्धिक वाढ प्रचंड होते* शरीरातील ऑक्सिजन, कॅल्शियम, हिमोग्लोबिन इ. मात्रा वाढते* 💪हृदय, मेंदू, किडनी, फुफ्फुस इ कार्यशक्ती वाढते* 👉कॅन्सर, मधुमेह, उच्चरक्तदाब व थायरॉईड वरती गुणकारी* ☑️पोटात गॅस होत नाही, पोट सुटत नाही व पोटविकार पूर्ण बरे होतात* 👉सांधेदुखी बंद होते व सांध्यांमध्ये वंगण तयार करते* ☑️स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो* 🟠फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते* *1Ltr Milk MRP 100 ऑफर Rs 80rs *1Ltr Ghee Rs 25ओ चे तूप Ganpati offer 1800 Extra Curiour charges
@vrindabaride6686
@vrindabaride6686 4 жыл бұрын
घरचे म्हशीचे तूप खाल्ले तर चालते का? त्याने कोलेस्ट्रॉल वाढते का?मूलव्याधी मध्ये रोज रात्री तूप व दुध घेतले तर चालते का?
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan mhshichya tupabaddal vegala video banvu ya...dhanyavad...
@surekhashedbale8821
@surekhashedbale8821 3 жыл бұрын
जुने तूपाविषयी उपयोग सागा
@Prarthana1507
@Prarthana1507 Жыл бұрын
Sir ghornyavr kahi upar sanga
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Ok...ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad
@chinmayrawool5926
@chinmayrawool5926 2 жыл бұрын
पुरणपोळी आणि तुप 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@poonamkandalkar8321
@poonamkandalkar8321 4 жыл бұрын
5 varsha junya tupache fayade sanga plz. Me mhashichya dudhacha tup thewalay steel chya dabyat.
@YogitaKamble-r7v
@YogitaKamble-r7v 10 ай бұрын
Gaich tup online bhetel Ka sir tum chya kadhun
@damleuvach934
@damleuvach934 10 ай бұрын
Nahi
@02raviwaghmare39
@02raviwaghmare39 4 жыл бұрын
Sir, Patanjali gai che tup war tar Expiry date dili aste... Mag kay samjave...???
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 4 жыл бұрын
Gircowcare. Org search Google var, Gaudhuli, surbhi utpad, vakshi organics ithe khup chan pure ghee milate
@krushnapatil420
@krushnapatil420 4 жыл бұрын
दमा वालृयनी तुप खालतर चालेल का
@minik9072
@minik9072 4 жыл бұрын
Dhanyawad guruji.......guruji......dahi tun kelela tup Ani cream madhun kelela tup yat farak asta ka???....ya doni tupa che body var vegle effect hotat ka??? me aiklele ki cream ni kadlela tup cholesterol increase karto Ani dahi lavun kadlela tup cholesterol decrease karta.....hey barobar aahe ka??? Please sanga.....🙏😊
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan dudh ani dugdhajanya pdarthanvar video banavle ahet...nakki paha...dhanyavad...
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 4 жыл бұрын
Guruji me barechda alni upvas karte mith khaych naste Teva kinva tifin la gul tup poli khate frnds mantat ka gul tup ne jadi hoshil he khar ahe ka pz reaply
@manishachumbhale725
@manishachumbhale725 4 жыл бұрын
Tupane kes kase dhuvavet
@oxygen0263
@oxygen0263 4 жыл бұрын
corona virus केरल मधे दखल जाला आहे काळजी काय घ्यावी
@Sanvi_Jamdhade
@Sanvi_Jamdhade 3 жыл бұрын
Triphala churn vishayi video bnva
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Apan banavla ahe...nakki paha... Dhanyawad
@gamingsonupatil08
@gamingsonupatil08 Жыл бұрын
Sir market madhale cow ghee chalel ka please best brand konta. City t gharche ghee available nahi.
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Deshi gayiche tup changle...te available nasel tar mhashiche bare .. Dhanyawad
@ramchandravasekar8640
@ramchandravasekar8640 4 жыл бұрын
Where it get ?
@gaurigavankar9448
@gaurigavankar9448 3 жыл бұрын
Tupachi mur khalli tari chalel ka
@ganeshuparkar6021
@ganeshuparkar6021 4 жыл бұрын
आपण जेवणात फोडणीसाठी तेल वापरतो त्या ऐवजी तूप वापरु शकतो का ?
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Vapru shakto na...dhanyavad...
@shubhangidudhane9302
@shubhangidudhane9302 4 жыл бұрын
👌
@worldofmaths4185
@worldofmaths4185 4 жыл бұрын
Guruji kesana tup Kase kewa lavayche aani kewa dhuwache .week madhe kiti wala lavayche
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ok...tyavar video banvu ya apan...Dhanyavad..
@worldofmaths4185
@worldofmaths4185 4 жыл бұрын
Ho Guruji nakki .Kaaran khoop ke galtaet .tumchya sarva videos khoop chhan astat .pratek karyache puranik mahatva samajte
@vijayasachin6959
@vijayasachin6959 4 жыл бұрын
Shatdhrutghrut var Pan video banva please. Te skin LA laavne yogya aste ka... Je shop var midte.
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Ok...nakki banvu ya...dhanyavad...
@anandmanjrekar4719
@anandmanjrekar4719 2 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या काळात तूप भरून ठेवलं जायचं. जखमी सैनिकांना लावण्या साठी
@Ashish.9745
@Ashish.9745 Жыл бұрын
बाबा एक विडिओ लहान मुलांच्या खान पानावर करा कि.
@fulchandchopkar3562
@fulchandchopkar3562 4 жыл бұрын
जर्शी च्या गायी च तूप उत्तम आहे का
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Nahi...deshi gayiche tup jast changale...dhanyavad...
@fulchandchopkar3562
@fulchandchopkar3562 4 жыл бұрын
@@damleuvach934 धन्यवाद साहेब आणि म्हशीचं तूप बद्दल पण काही सांगावे
@nutanpatil210
@nutanpatil210 4 жыл бұрын
Guruji mla tup khupppp avdt..mi lahanpana pasun khate...pn tup khalla ki mla constipation hot...amcha ghrat srvana ASA tras ahe...kytr paryay sanga na..ki tup pn khata yeil Ani constipation pn honaf nahi
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan constipation var detail video banavla ahe...Nakki paha...tupamule constipation hota asa arth kashamule kadhlat? Tyabaddal vaidyancha salla ghyava hi vinanti...Dhanyavad
@jaymalaraval1678
@jaymalaraval1678 3 жыл бұрын
🙏
@snehaharmalkarverma1341
@snehaharmalkarverma1341 4 жыл бұрын
Chhan
@shrikantghadge4385
@shrikantghadge4385 4 жыл бұрын
Pittala tup khale tar chalel ka? Mala pot saaf n hone, acidity ahe
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan acidity var detail video banavla ahe...nakki paha...shivay tupavar pan video banavla ahe...Dhanyavad
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 Жыл бұрын
तूपात मधे आता A1 v A2 प्रकार म्हणजे काय याचा खुलासा करावा ही विनंती.
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Apan dudh ya vishayavaril video madhye tyavishayi savistar sangitle ahe... nakki paha... Dhanyawad
@anilkale8196
@anilkale8196 4 жыл бұрын
1 वर्षाच्या मुलाला तूप प्यायला दिले तर चालेल का
@abhidnyab6386
@abhidnyab6386 Жыл бұрын
पितळेच्या डब्यात तुप ठेऊ शकतो का
@damleuvach934
@damleuvach934 Жыл бұрын
Nako...kachechya kinva ceramic chya bhandyat thevave... Dhanyawad
@Bharat_Nagrik
@Bharat_Nagrik 4 жыл бұрын
Sir tumhi tamba pitalichi bhandi sangta pan ti Kali karaychi kuthun ?
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Masteer Recipes Online Store var kalhai keleli bhandi miltat...thanks...
@sagarpatil686
@sagarpatil686 4 жыл бұрын
Guruji pan pure ghee kuthe milel
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Javalchya dairy madhye choukashi karavi...Dhanyavad
@apurvapalve688
@apurvapalve688 4 жыл бұрын
Mhashiche tup vaparle tr chalel ka
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan mhshichya tupabaddal vegala video banvu ya...dhanyavad...
@vrushaliyadav5456
@vrushaliyadav5456 4 жыл бұрын
Thank you sir
@sureshshingare7998
@sureshshingare7998 3 жыл бұрын
0000
@sureshshingare7998
@sureshshingare7998 3 жыл бұрын
Pp 0p
@sureshshingare7998
@sureshshingare7998 3 жыл бұрын
P0p
@sureshshingare7998
@sureshshingare7998 3 жыл бұрын
0
@sureshshingare7998
@sureshshingare7998 3 жыл бұрын
Pp 0p000p0p
@nandadabholkar8279
@nandadabholkar8279 4 жыл бұрын
गोकुळ दूधाचे तुप बनवले तर चालेल का
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan dudh ani tup ya donhi vishayavar detail video banavle ahet...Nakki paha...Dhanyavad
@sunitachawde
@sunitachawde 3 жыл бұрын
गुरुजी माझी सुन पहिल्यांदा गरोदर आहे तिला देऊ का आणि कसं देऊं सांगा ना प्लिज
@damleuvach934
@damleuvach934 3 жыл бұрын
Apan Garbha sanskar ya vishayavar detail video banavnar ahot...Dhanyavad
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 4 жыл бұрын
Mahishiche tup kiti kave pliz
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan mhshichya tupabaddal vegala video banvu ya...dhanyavad...
@nithyasharma6083
@nithyasharma6083 4 жыл бұрын
Masiadi che tup khale tar kay hoieal????
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan mhshichya tupabaddal vegala video banvu ya...dhanyavad...
@swatimore9827
@swatimore9827 4 жыл бұрын
म्हशीचे तूप चांगले असते का आरोग्यासाठी?
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Apan mhshichya tupabaddal vegala video banvu ya...dhanyavad...
@amrutadeore355
@amrutadeore355 4 жыл бұрын
Tup roj potat jaave mhanun mazi mulgi saglya bhaja tupat karte,te barobar aahe ka ?
@amrutadeore355
@amrutadeore355 4 жыл бұрын
Actually mala vicharayche hote ki he barobar aahe ka ? Ki Varad bhat tup , bhakarivar tup asha prakare tup khave
@divinelife11
@divinelife11 4 жыл бұрын
Pure tup milan aani olakhan mushkil jhalay aata
@missionhealthyindia439
@missionhealthyindia439 2 жыл бұрын
नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आमच्याकडे देशी गाई(कोकण गिड्डी) चे १००% नैसर्गिक शुद्ध साजूक तूप, तसेच शेतीवर फवारणी साठी ताक,जीवामृत, अमृत पाणी आणि गोमूत्र मिळेल. आमची खास वैशिष्ट्ये:- १) आमच्या गाई रानातून चरून येतात कोणत्याही प्रकारचा केमिकल ने पिकविलेला चारा आम्ही गाईंना देत नाही. बाजूला च कोयना अभयरण्य असल्याने गाई तिथून च चरुन येतात. २) पाणी झऱ्याच च पितात. त्यामुळे त्यातील औषधी गुण गोमूत्र मध्ये टिकून राहतात ३) गाई माजावर आल्यानंतर त्यांना सिमेन्स ने भरवले जात नाही. जी नैसर्गिक पद्धत आहे त्याच पद्धतीने गाई - बैलांचे मिलन रानात नैसर्गिक रित्या होते. ४) लोणी हे पारंपरिक पद्धतीने रवीने च घुसळून काढल जाते. ५) गाईंना दूध वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे, अँटी बायोटिक दिली जात नाहीत. टीप:-1) कोणत्याही प्रयोगशाळेत तपासणी करा. काहीही मिक्सिंग आढळली तर पैसे परत देऊ. 2) कमेंट करून वेळ वाया घालवू नये रिप्लाय दिला जाणार नाही. खरंच पाहिजे असेल तर फोन करा. संपर्क योगेश कोकरे रा. जुंगटी, पोस्ट- रोहोट, ता. जि. सातारा-415013 9921849567 कॉल करा किंवा व्हॉटसअप करा. व्हॉट्स अप लिंक- wa.link/v3mq0z यू ट्यूब लिंक - kzbin.info/www/bejne/eYbYeXuKnNyId9k
@MaheshPatil-ow7xq
@MaheshPatil-ow7xq 4 жыл бұрын
चीनी ची बरणीत साठवून ठेवले तर चालेल
@deepalikharpude744
@deepalikharpude744 4 жыл бұрын
म्हशीचे तूप खाल्ले तर चालत का कारण मी गोकुळचे म्हशीचे दुधाचे तूप करते .
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Gaicha tup uttam
@udayg666
@udayg666 4 жыл бұрын
Nice information
@shivajinavale6549
@shivajinavale6549 4 жыл бұрын
Can we drink one tea spoon ghee with water in early morning?
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
We have made few video's on drinking water...please watch them...as a general practice no need to take ghee with water every morning...we have made a video on ghee as well...Thanks
@shivajinavale6549
@shivajinavale6549 4 жыл бұрын
Thanks
@suhask.b.5201
@suhask.b.5201 4 жыл бұрын
Desi gaaeecha shuddha tup kuthe milel he pan sanga sir.
@krishived
@krishived 4 жыл бұрын
Krishived 9595202023
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 4 жыл бұрын
Vakshi organics, gaudhuli, gircowcare. Org, surbhi utpad search kara KZbin var.. 🙏 🙏
@meghanapatil5193
@meghanapatil5193 4 жыл бұрын
@@krishived tumchyakafache tup online uplabdh aahe ka? Aani asel tr kimmat kaay aahe?
@worldofmaths4185
@worldofmaths4185 4 жыл бұрын
Ghanyache telachi kimmat kiti aahe ek litre chi
@damleuvach934
@damleuvach934 4 жыл бұрын
Masteer Recipes online store cha WhatsApp number ahe 7304494848...ya number var choukashi karavi...Dhanyavad...
@worldofmaths4185
@worldofmaths4185 4 жыл бұрын
Thank you Guruji
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 3,2 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН