आतापर्यंत न ऐकलेले अण्णाभाऊ -प्रा. शरद गायकवाड

  Рет қаралды 11,467

Vikas Pathrikar

Vikas Pathrikar

Күн бұрын

आतापर्यंत न ऐकलेले अण्णाभाऊ -प्रा. शरद गायकवाड
#vikaspathrikar #sharadgaikwad #annabhau
search topics;-
#ambedkarwadi
#ambedkarvadi
#vikaspathrikar
#sharadgaikwad
#jayanti
#viralvideo
#viralspeech
#views
#news
#अण्णाभाऊसाठे
#shahumaharaj
#motivation
#wamanmeshram
#kolhapur

Пікірлер: 89
@ndrd8992
@ndrd8992 Ай бұрын
हिंदू धर्म काही झालं तरी मांगाला समानतेने वागवत नाही म्हणून धर्मांतर हा एकमेव पर्याय
@swamisamarth2025
@swamisamarth2025 25 күн бұрын
मी मांग आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आमच्या समाजात साजरी केली.. सर्व एकसारखे नसतात भावांनो...डॉ बाबासाहेब आंबेडकर डोक्यात जायला पाहिजे आणि ते होईल..
@VikasPathrikar
@VikasPathrikar 15 күн бұрын
नक्कीच... आशावादी राहू या
@santoshkamble3679
@santoshkamble3679 15 күн бұрын
सर जय भीम अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत अण्णाभाऊंचा जीवनपट साहित्य आणि जे जे अजून पर्यंत आम्हाला माहीत नव्हतं देश हितासाठी कार्य आज आपल्या या व्याख्यानातून मला समजले खरंच किती समाज वेडे आणि दुसऱ्याचा विचार करणारे महामानव होऊन गेले आणि आम्ही अजून काय करत आहोत जातीचा द्वेष करत बसलो आहे या धर्माने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही त्याचे बारा सण वर्षांमध्ये साजरी करण्या त गुंतलो आहे बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिक्षण रुपी वाघिणीचे दूध प्राशन करण्याची वेळप्रसंगी न पिणाऱ्याला ठोसुन पाजण्याची वेळ आता आपल्यावर ते आले आहे स्वस्त बसून चालणार नाही नाहीतर येणार का भयंकर असेल आजच्या तरुणाईला इतिहासाशी आपल्या पूर्वजांनी भोगलेल्या यातनांची काही घेणं देणं नाही गणपतीचे डीजेवर नाचण्यात आणि दहीहंडीचे थरावर थर करण्यात ते धन्य आता मानत आहे गरजेचे आहे
@ware.sachin
@ware.sachin Ай бұрын
हे व्याख्यान पोस्ट केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार विकास सर..
@pramodgargade1473
@pramodgargade1473 3 күн бұрын
आभ्यासपूर्ण विचापूर्वक भाषण.... ऐकतच राहावं असं वाटतंय....👍
@sachinshinde9765
@sachinshinde9765 24 күн бұрын
ये आजादी झूठी है देश की जनता भुकी है अण्णा भाऊ साठे
@sachinshinde9765
@sachinshinde9765 24 күн бұрын
खूप सोप्या भाषेत अनुवाद केले धन्यवाद सर
@kunalmaghade4920
@kunalmaghade4920 Ай бұрын
खरोखर आज मातंग समाजाला अशा व्याख्यानाची गरज आहे धन्यवाद सर . जय मूलनिवासी.
@santoshkamble3679
@santoshkamble3679 15 күн бұрын
सर आपल्या जीवनदात्या बाबासाहेबांनी एक रक्त विरहित क्रांती केली व्यवस्था बदलली ती म्हणजे राजा राणीच्या पोटातून जन्म न घेता मतदानाच्या पेटीतून त्याचा जन्म होऊ लागला आणि आज पुन्हा एकदा आपल्या भाषणातून नव्हे आपल्या जगण्याच्या वास्तवातून अध्यक्ष तुम्ही सांग त्याला ऐकलं एका पोतराजाचा प्राध्यापक कसा झाला तो सर या रूढी परंपरा आपल्या समाजातून जोपर्यंत बंद करत नाही जोपर्यंत आपली प्रगती नाही जातीभेदाच्या भिती पाडून एकमेकांच्या समाजामध्ये रोटी बेटी व्यवहार चालू झाले पाहिजेत तरच कुठेतरी या परंपरा आलेल्या थांबतील आपला जीवन प्रवास ऐकताना सर डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले अजून असेच आपण मोठे आहोत हीच कामना पुनश्च मनापासून जय भीम
@ranjananarawade8116
@ranjananarawade8116 Ай бұрын
अन्नभाऊ चा आदर्श मुळे मातंग समाज उच्च शिक्षण घेतनाही.........कारण अन्नभाऊ फक्त दिढदिसच शाळाशीकले!!
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
अर्थवट
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 27 күн бұрын
सर' आता आपण सत्य स्विकारायला पाहिजे' उच्च जातिना शिव्या देऊन भागणार नाही. आपल्या समाज्या मध्ये उत्तम उद्योजक' उत्तम व्यापारी' उत्तम शेतकरी' लेखक' कवी तयार झाले पाहिजेत अन्यथा बोलाचीच कढी नी बोलाचा च भात.
@abhimankamble775
@abhimankamble775 6 күн бұрын
खुप छान साहेब 👌👌👌👌
@jaywantbhise7533
@jaywantbhise7533 Ай бұрын
खुपच सखोल माहिती ओघवत्या भाषेत सांगितलीत. आण्णा भाऊंच्या कार्याच्या अनेक दुर्मिळ बाजू उलगडून सांगीतल्या. धन्यवाद सर, 🙏🌹🙏
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
हा विचार भरकटलेल्या प्रत्येक मातंग युवकापर्यंत पोहचला पाहिजे हि जवाबदारी आपल्या सर्वांची, आशा आहे की आपण साथ सहयोग द्याल... हि लिंक शक्य झाल्यास व्हायरल करा...
@pandurangbadelu5958
@pandurangbadelu5958 24 күн бұрын
Jay bhim
@rajeshpawar5380
@rajeshpawar5380 Ай бұрын
एकमेकांवर शिंतोडे उडविण्यापेक्षा एकत्र राहता कसं येईल, याचा विचार करावा.
@VikasPathrikar
@VikasPathrikar 28 күн бұрын
करू या सर जी
@ujwalapawar5990
@ujwalapawar5990 29 күн бұрын
Sr, salute to u.ur great.
@VikasPathrikar
@VikasPathrikar 28 күн бұрын
Thanks 🙏
@shantarampawar8773
@shantarampawar8773 29 күн бұрын
मांगानी मनात असे मानू नये की बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीत जन्मले म्हणून ते आमचे नाहीत, बाबासाहेबांनी निःस्वार्थी पणे सर्व धर्म तील ‌मागासलेल्या जातीतील समाजाला जागृत करून सुधारण्याचा पुष्कळ पृयत्न केला परंतु त्यावेळी त्यांना काही जातींनी साथ दिली नाही याचा विचार मातंगानी जरूर करावा जय भिम जय अण्णा भाऊ साठे.
@VikasPathrikar
@VikasPathrikar 28 күн бұрын
कोणत्याच महापुरुषांना समकालीन जनता पूर्णतः ओळखत नसते
@dhammachariprasheel6189
@dhammachariprasheel6189 Ай бұрын
अतिशय प्रभावी, प्रेरणादायी
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
Thanks सर जी
@swapnilswapnil2005
@swapnilswapnil2005 Ай бұрын
आंबेडकरी मांग ❤
@shantarampawar8773
@shantarampawar8773 29 күн бұрын
महारानी बाबासाहेबाना व गौतम बुद्धांना पुन्हा महार केले असे म्हणण्याचा अर्थ काय? बाबासाहेबाना त्यावेळी साथ त्यावेळच्या महारानी म्हणजेच आताच्या बौद्ध समाजानी दिली होती हे विसरू नये जय भिम.
@VikasPathrikar
@VikasPathrikar 28 күн бұрын
सहमत सर
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 Ай бұрын
महारांनी महाराचा मानव झालेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परत महार केलं त्याच बरोबर गौतम बुध्दाला सुध्दा महार केलं महारांनी। 😅😅😅😅😅 माननीय कांशीराम साहेब, आदरणीय वामन मेश्राम साहेब ,शरद गायकवाड़ सर, विकास सर, सुकुमार कांबळे सर,प्रविण गायकवाड़ सर हे महारांनी महार केलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परत मानव करत आहेत। सर्व भारतीयांना त्यांचं महान कार्य समजावून सांगून।
@sunilkhawale1463
@sunilkhawale1463 23 күн бұрын
अप्रतिम sir
@vijaykavale4434
@vijaykavale4434 10 күн бұрын
जय शिवराय
@sanjaymali7754
@sanjaymali7754 Ай бұрын
👌👍 जय मुलनिवासी सर जी... 🙏🌹
@ShrihariShinde-i1k
@ShrihariShinde-i1k 23 күн бұрын
छान विश्लेषण
@baldevsangam7749
@baldevsangam7749 29 күн бұрын
Very nice information with good historical message. ❤ ❤❤ ❤
@VikasPathrikar
@VikasPathrikar 28 күн бұрын
Thanks sir ji 🙏
@ashishambhore323
@ashishambhore323 Ай бұрын
Khup chan mahiti sir
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
Thanks 🙏
@anilalhat5835
@anilalhat5835 Ай бұрын
खूबसुंदर माहिती
@hanumantbansode1566
@hanumantbansode1566 Ай бұрын
जय मूलनिवासी साथियौं...
@dinkardongre7249
@dinkardongre7249 Ай бұрын
एकच नंबर
@amolgaikwad1790
@amolgaikwad1790 Ай бұрын
1नंबर सर🎉🎉🎉🎉🎉❤
@akashsaneshwar
@akashsaneshwar Ай бұрын
Jay Bhim 💙 Jay Annabhau
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
सप्रेम जय भीम सर जी
@dipaksakate1510
@dipaksakate1510 Ай бұрын
👍 ek ch No
@RajuMahatre-ep2lc
@RajuMahatre-ep2lc Ай бұрын
Survatila मांग natar महार येतो!
@dineshmete6972
@dineshmete6972 Ай бұрын
खूप छान
@rajratnpillubachhunatkhat8724
@rajratnpillubachhunatkhat8724 Ай бұрын
Jabardast sar🎉🎉🎉🎉
@senukundale517
@senukundale517 Ай бұрын
Very good speech.
@digambarshinde6300
@digambarshinde6300 Ай бұрын
खूप छान सर🎉🎉❤❤
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
Thanks 🙏
@asnewsmarathi
@asnewsmarathi Ай бұрын
जय लहुजी
@PhakiraLandge
@PhakiraLandge Ай бұрын
जय आण्णा जय लहूजी
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
जय लहुजी सर जी
@mahendrabhoir216
@mahendrabhoir216 Ай бұрын
Siddharth Gautam mhanu naka Mahatma shakya muni tathagat bhagwan Buddha mhana
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
Ok सर जी..
@mahendrabhoir216
@mahendrabhoir216 Ай бұрын
Sir Tyabaddal sorrymhana
@kiransonkamble7864
@kiransonkamble7864 Ай бұрын
जयभीम जय मूलनिवासी
@RajuMahatre-ep2lc
@RajuMahatre-ep2lc Ай бұрын
पाली भाषा अस्तितवात केवंह पासून आहे?
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
खुप जुनी भाषा आहे सर
@shrikantthokal5168
@shrikantthokal5168 Ай бұрын
4000हजार वर्षांपासून आहे,
@RajuMahatre-ep2lc
@RajuMahatre-ep2lc Ай бұрын
मांग म्हणजे anabhau का?
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
नाही
@hrishi-ok5tr
@hrishi-ok5tr Ай бұрын
आम्ही बौद्ध लोकं मांगांना जवळ करतो पण त्यांना मांग म्हणूनच मारायचं आहे... बाबासाहेबांना मानणाऱ्या अण्णा भाऊ चं नाव घ्यायचं आणि बाबासाहेबांवर टीका करायची शिव्या द्यायच्या हाच उद्देश आहे... इतकी जळजळ का आहे कुणास ठाऊक.
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
कोणती टिका सर?
@hrishi-ok5tr
@hrishi-ok5tr Ай бұрын
​@@VikasPathrikar मातंग लोकांचे social media बघा एकदा म्हणजे कळेल...आज अण्णाभाऊ असते अन् काल होते... विचार नेहेमी असणार आणि बौद्धच अण्णा भाऊंचा विचार पुढे नेणार.... पण मातंग लोकांना बाबासाहेबांना विरोध आणि शिव्या घाळणे हेच एक काम आहे... बाबासाहेब बौद्ध झाले तर यांना जैन व्हायच...
@deepakgaikwad1864
@deepakgaikwad1864 Ай бұрын
हे अस मंग महार चांभार करत बसलो तर काहीच उपयोग नाही ,सर्वांनी मिळून हळूहळू एकत्र येऊन जे काही या देशातल्या प्रत्येक माणसासाठी बाबासाहेबांनी जे करून ठेवलं आहे त्या गोष्टीच केल्या पाहिजेत. हे सर्व अगोदरच व्हायला पाहिजे होत.तरीपण ठीक आहे अजून ही वेळ आहे. सुरवातीला आम्ही तिघे जण एकत्र यायला पाहिजे. कारण आमचीच घर गावात सर्वात जवळ आहेत. यासाठीच पहिला प्रयत्न करायला पाहिजे, मांग महार चांभार करून सर्वांचच नुकसान झालं आहे.
@samajdarshan3962
@samajdarshan3962 Ай бұрын
​@@hrishi-ok5trसलाम तुमच्या दिव्य मानसिकतेला काही मांग नक्कीच तसे आहेत पण तुम्ही सर्व मांगा ना एकाच चष्म्यातून बघणार असाल तर तुमच्यात अन् त्यांच्यात काय फरक राहतो. कट्टरता नावाच्या रोगाने ग्रस्त असलेल्यांनी समतेच्या बाता हानु नये.
@VikasPathrikar
@VikasPathrikar Ай бұрын
​@@hrishi-ok5trसर मातंग समाजात प्रबोधनाचा अभाव आहे... वेळ लागेल सर... पण आपण यावर काम केले तर हे चित्र बदलू शकतो
@rohitwaghmare3063
@rohitwaghmare3063 Ай бұрын
👍👍👍
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН