जबरदस्त लिखाण, विचार करायला लावणारं विचार. माझ्यावर कोणत्याही धर्माचे किंवा कोणत्याही देवाचे उपकार नाहीत. मी आयुष्यभर ऋणी राहीन फक्तं आणि फक्तं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा..
कष्टकरी कामगार यांचे वास्तव जगासमोर आणणारा महानायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ❤❤
@kiranadhagale3376 Жыл бұрын
कडक जय लहुजी जय अण्णा भाऊ
@ShankarMalge-g9g3 ай бұрын
अण्णाभाऊ साठे यांची कथा वास्तव जीवनाची आहे १९३५-१९६९ पर्यंतच्या कालखंडात दोन्ही समाज आप आपल्या विचारांसी एकनिष्ठ होता असे या कथेतून जाणवते जय अण्णा जय लहुजी ❤❤❤
@sureshsasane6307 Жыл бұрын
कथा प्रस्तुत करनारांना माझा जय लहूजी जय अण्णा
@madhukarmore4704 Жыл бұрын
Annabhau sathechya lekhnila salute
@EshwarGalphade4 ай бұрын
मांतग समाज, बहुजनांचा मार्ग म्हणजे आण्णाभाऊ साठे,
@maulidudhane5259 Жыл бұрын
खु पच सुंदर कथा आहेत
@KundlikMhaske-v9u5 ай бұрын
हे सर्व मि गावाला अनुभवले आहे हे सत्य आहे
@Electriciankiran4 ай бұрын
आजच्या पिढीला प्रेरणादायी असे अनेक विचार अण्णाच्या साहित्यातून जिवंत ऐकता येतात.त्यात भर आपल्या यु ट्यूब चॅनल ही मस्त वाचून दाखवतात.
@nilimagawai4 ай бұрын
खूपच छान डोळ्यात पाणी आले....
@shivajikadlag-h2b5 ай бұрын
खूपच सुंदर आहे जुन्या काळातील ग्रामीण भागातील वास्तव चित्र
@santoshdevrukhkar7106 Жыл бұрын
Kai sundar lekhan ani hi katha aaikun dole bharun ale maze
@vishalpawar-dm6fv5 ай бұрын
धन्यवाद भाऊ अप्रतिम अशी मांडणी केलय,मानाचा जय भीम🫡❤️