सुंदर आचरा गावची गावपळण दाखवली आहे आचरा गाव माझं सासर.... मी नवी मुंबई खारघर वरून बघतेय.... हा व्हिडीओ 👌🏻वाटला... मनाला भावला.... मनं श्रद्धेने भारले गेले.... देव रामेश्वर आपणां सर्वांस उदंड आयुष्य देवो हिच सद्दीच्छा 🙏🏻🙏🏻
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@Chandrakantshivram12 сағат бұрын
Bañda. Wagholi. Good. Vidio. C. S. Gawas
@madhuriraorane78438 сағат бұрын
मी जोगेश्वरी मुंबई All the best🎉
@balkrishnashiwane695310 сағат бұрын
मी आजरा तालुका, कोल्हापूर जिल्हा . तुमच्या आचरा गावची गावपळण संकल्पना फार सुंदर व मनाला भावपूर्ण व श्रद्धास्थानी वाटली. आपले खूप धन्यवाद!
@renukadesai2727Күн бұрын
माझं आजोळ आचर्याचे नागझरीच्या जवळ आजोबांचं घर होते.मी आता ठाण्यात रहाते.तुमच्या चॅनेल द्वारा आज आपल्या आचार्यांच्या गावपळणीचा अनुभव बघितला.आभार🙏
@ViGaMiКүн бұрын
गावपळण एक सुंदर अनुभव याव्हिडिओच्या माध्यमातून पाहता आला 👍👌🏼
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@minakshisisal922216 сағат бұрын
Khupch mast video .Gavpalan anubhvlya sarkh vatal video baghun
@hemantgovekar7671Күн бұрын
सुंदर पराग तुझ्या मुळे आपल्या आचरयाची अनोखी परंपरा जगात पोहचवलीस श्री देव रामेश्वर तुला उदंड आयुष्य देवो तुझ्या या व्हिडिओ मध्ये मला स्थान दील्या बद्दल धन्यवाद
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद दादा ♥️♥️♥️
@Sandi.sawant09Күн бұрын
Navin yugat Juna anubhav chann .khup chan
@shaileshvaidya667210 сағат бұрын
मुंबईतून बघतोय, अविस्मरणीय अनुभव
@chinmayeepatil3113Күн бұрын
एक सुंदर अनुभव गावपळण
@AmarKubualКүн бұрын
❤❤❤❤❤
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@manasvistar634Күн бұрын
अर्धा आचारा गाव माझ्या चिंदर मध्ये इला हा. शेवटी रामेश्वरक काळजी
@SuhasPethe-vr5sk15 сағат бұрын
आम्हास आचरा गावात रहातानाचा विलक्षण अनुभव आहे.अतिशय दुर्मीळच!!
@ChanchalKolamkar16 сағат бұрын
एक सुंदर अनुभव गाव पळण भांडुप पूर्व 🙏👌
@rekhachavan88321 сағат бұрын
खूप सुंदर ब्लॉग मी मुंबई ठाण्यावरून आहे
@shubhdapadwal5532Күн бұрын
अतिशय सुंदर माहिती। 1965 नंतर गावपळण अनुभवली नाही। आता वय76 आहे लहानपणीची आठवण ताजी झाली। चिंदर माझे गाव।
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@milandalvi661721 сағат бұрын
Ami pan chindar che 🙏🙏
@KavyaPadyardesai17 сағат бұрын
आचरा गाव मस्तच आहे. माझे दिर राहतात आचऱ्यात, तिठ्यावर त्यांचे दुकान आहे.
@vijayjadhav672816 сағат бұрын
फक्त कोकणातल्या गावकरांनी बाहेरच्या परप्रांतीयांना आपल्या जमीनी विकू नका हि नंम्रविनंती.
@deepaliamberkar115717 сағат бұрын
कांदिवलीवरून व्हिडिओ बघते माझे माहेर चिंदर अमरे व्हिडिओ खुपच छान आहे 💐🙏🙏🙏
@motiramdesai794511 сағат бұрын
Khup chhan Mulund Mumbai
@BhoomiPutra-s5p11 сағат бұрын
Lai bhari. Baher ghar karun rahanaryanche videos banava. 👍
@TanujaG-w9z20 сағат бұрын
Khupach chan banvala ahe atta 3 divas teyvkuthe rahatat thode dhkhva kase rahatat tey dhakhva Ani tyantar jevha tey punha gavaat yetat tey sudha dkhva chan asel. All the best
@ashwiniaatarfe.tarfe.631722 сағат бұрын
सुंदर आचरा गावची गावपळ मी मुलुंड वरून हा व्हिडिओ बघितला ❤
@arekarsamita1427Күн бұрын
माझं आजोळ आचरा आहे तुमच्या video मधुन गावपळण बघता आली. त्यासाठी धन्यवाद.
@shravanimanore238610 сағат бұрын
आमच्या गावची गावपळण, माझे माहेर आचरा आहे आणि आमच्या आचरे गावचा इनामदार श्री देव रामेश्वर देवावर आम्हा आचरे वासियांची नितांत श्रद्धा आहे … गावपळण मी मुलुंड मधून आपल्या video मार्फत अनुभवते आहे 🙏
मा आडवलीत स्मानीच्या माठासमोर जमीन घेऊन घर बांधले आहे. आचरा येथील रहिवाशींनी खरच आपली ही परंपरा कायम ठेवली आहे त्यामुळे आपण सर्वांचे अभिनंदन 👍
@anitarane309912 сағат бұрын
मी कणकवली ची तुमचा व्हिडीओ बघितला खूप सुंदर गाव पालन❤
@manishakamble814015 сағат бұрын
मी मुंबईत आहे माझं माहेर आडवली टीटा वर आहे जवळ मी लहान पणी पहिली होती गाव पळन माझ्या आत्ताचं गाव आहे आचरा
@milandalvi661721 сағат бұрын
Ami chindar madhle ahot khup Chan vatle ami ha swata he anubhavt ahot ase vatale🙏🙏
@HanuHadkarMALVANIMANUS22 сағат бұрын
पराग दादा तुझ्या व्हिडिओमुळे आम्हाला परिपूर्ण माहिती समजली 🤝 आम्हाला सर्वांना व्हिडिओ मध्ये घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤🤝
@Suvarnkokanvlog21 сағат бұрын
❤❤❤❤❤ bharichhhhh….😍😍😍😍
@ketan2849Күн бұрын
Mumbai
@mansiparab62117 сағат бұрын
माझ माहेर आहे मि हा विडियो विकोळी वरून बघत आहे
@shobhabk79108 сағат бұрын
Mumbai kavita bhau koyanday achra Gav
@asmitaacharekar5336Күн бұрын
Aamcya gavchi gavpalan
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@sanikasarang247820 сағат бұрын
माझे हे माहेर आहे माझे बाबा वासुदेव फकीर हुर्णेकर शाळेजवळच माझ माहेरच घर
@oneth.1nth21 сағат бұрын
खूप भारी भावाशी ❤❤❤
@prasadkeluskar9605Күн бұрын
👌🏻👌🏻👍🏻
@sushmamanjrekar778715 сағат бұрын
आमचं गाव आचरा आहे, आम्ही डोंबिवलीत रहातो.
@abhayhatankar868622 сағат бұрын
खूप छान
@nishapawar7291Күн бұрын
एक सुंदर अनुभव गावपळणअशा माध्यमातून पहायला मिळाले.माझ गाव(विजयदुर्ग)
@sanikasarang247820 сағат бұрын
माझ्या आईचे माहेर विजयदुर्ग माझ्या आईचे माहेरचे नाव वत्सला वासुदेव जुवेकर खुप गर्व आहे मला विजयदुर्गचा
@sunilpadwal774714 сағат бұрын
Mi Nallasopara Varun Sunil Padwal Khupach Chan Video
@bhivamalondkar826015 сағат бұрын
मी.मुंबई.वरून.बघतोय.माझी.आत्या.अचऱ्याची.नमस्ते.
@kishortalwadkar5782Күн бұрын
मुंबई
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@oneth.1nthКүн бұрын
❤❤😮😮😮😮
@harishchandrasawant238117 сағат бұрын
गावपळण लय मजाच मजा😅😊
@TukaramPatil-fp6mo15 сағат бұрын
मि कोल्हापूर कर आहे मुंबई मालाड मधुन व्हिडिओ बघत होतो गावाकडची परंपरा खुप छान आहे
@mahesha7773Күн бұрын
मी पण मुळंचो अचऱ्याचोच
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@NilimaPrabhu17 сағат бұрын
आपण मागचा हेतू वैज्ञानिकआहे की, गावात चार दिवस कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये, या साठी किंवा सहजीवन, एकोपा, या सर्व गोष्टींसाठी गावपळवन होते असे आपण म्हणता. हे अधूनिकतेनुसार बरोबर आहे .पण आसपासच्या गावामध्ये ही गवपळवन रूढ का नाही सुरू झाली .म्हणून असे वाटते की या मागे कोणतीतरी पौराणिक किंवा ऐतिहासिक घटना आहे .कदाचित ऐतिहासिक घटना आहे कारण तोफा वाजतात.
@aditiachrekar334317 сағат бұрын
Mulund Mumbai 🙏 jai Rameshwar deva
@Vibhavari-u9h23 сағат бұрын
Mast video
@rameshparadkar245616 сағат бұрын
आम्ही ऐरोली वरून बघत आहे
@SugandhaMungekar15 сағат бұрын
मी आचरा हिर्लेवाडीची. सध्या कल्याण ला रहाते.
@MadhukarDhuri23 сағат бұрын
देव रामेश्वर सगळ्यांवर कृपा करो
@Sandi.sawant09Күн бұрын
Dubai jumera beach 🏖️
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@pratikshaghadi4591Күн бұрын
माझा जन्म च 1968/6/डिसेंबरचा त्या दिवशी पण गावपळण होती. मी मुंबई कांदिवली मधून बघते.
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@ramchandraparab625711 сағат бұрын
मुंबई विक्रोळी गोदरेज काॅलनी.
@kalpeshgoriwale704114 сағат бұрын
मि दापोली मधून
@swatidhuri26728 сағат бұрын
माझ सासर आहे
@rupeshj.sawant5248Күн бұрын
बेळगांव वरून अनुभवतो ..मी आचऱ्यातलो आसय लय मझ्या येता..
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@GauravKhambal22 сағат бұрын
Mje gav pan kalavli ahi pan aami Mumbai la goregaon la rahto tikdun bgto vidio match gav palan aste kadhi nahi pahileli gav palan aami Tumch vidio marpat anubhavto 👌👌
@vaishalikubal582813 сағат бұрын
Majh pn गाव aachra aahe mi कुबल्यांची lek aahe aani ज्यांनी व्हिडीओ banvla to majha bhav aahe ❤
@sanikasarang247820 сағат бұрын
माझे हे माहेर मी भांडुप-पुर्व
@shobhabk79108 сағат бұрын
Mi Kavita Bhau koyanday mumbai achra Gav
@vaishalikshirsagar108116 сағат бұрын
Uttarakhand madhe aahe yikadun baghayoy mi aachara gavala bhet dili aahe 5 vela hi gavpalan anubhavayachi aahe
@NamartaChavan-l6d22 сағат бұрын
सुंदर माझे माहेर गाव पळणी चा अनुभव घर बसल्या घेतला बालपण अचऱ्यात च गेल पण तेव्हाचा अनुभव आणि आताचा अनुभव यात खुप फरक आहे तुम्ही व्हिडीओ मार्फत आमच्या पर्यंत पाठवल्या बद्दल थॉकू [ मि . जान्हवी रमेश गोवेकर ] सौ . नम्रता सं चव्हाण टिटवाळा मुंबई
@vishalwalekar01415 сағат бұрын
Mumbai santacruz
@prathameshrawool2041Күн бұрын
Night ch pan vlog banav bhai ratri chi pan maja bagaychi ahey❤
@swargiyakokanvlogsКүн бұрын
नक्कीच धन्यवाद ♥️♥️♥️
@dineshmankar113414 сағат бұрын
Kharach dada mala Ani Mazi patni sau . Rajshree Dinesh Mankar at Alandi dewachi Pune amha doghanahi hi gawpalan baghayachi aahe parantu amhala ushira kalalyane yeu shakat nahi tarihi lavkaracha inamdar shree Rameshwar sansthan aachara aplyakade darshanala yayche aahe aani malvan to ratnagiri ha coastal bike prawas karayacha aahe tumhala nakkich bhetayala yenar aahe dada tumcha cont. Mob.No dya plze.kalajee gya
@SachinGhadi-o1g9 сағат бұрын
Mi virar madun
@archanaparab153421 сағат бұрын
Acharya thitya varche te famous jevna che hotel pan band thevtat ka?
@vikeshghadivlogsКүн бұрын
👍👍👍
@vijayarani475016 сағат бұрын
मुंबई गोरेगाव वरून मी पण कसाल कुंदे गावची छान व्हिडिओ 😅
@prakashkudtarkar476918 сағат бұрын
Gavapalan kaalat Ya gavatun janari yenari vahane baheril vahane ,divas va ratri bandh thevatat ka? Tavar suddha bandi asate ka?
मी विजय जाधव, बोरीवली पूर्व. आचरा गावाची परंपरा सुंदर आहे. अशीच ती चालु राहुद्या. तसेच नवीन पिढीला याच्या मागचे शास्त्रीय कारण तसेच पुर्वजांच्या इतीहासांचे नैसर्गीक कारण आजच्या लोकांना व सर्व जगाला कळुद्यात. देव आमच्या पाठीशी आहे.
@vishalwalekar01415 сағат бұрын
Hya Vlog sathi Me thamlelo
@deepikajadhav357021 сағат бұрын
माझ माहेर आडवली आहे पण मी विडीओ डोबिवलीवरुण बगते
@prafullkarane151717 сағат бұрын
Dadar
@ayushjoshi3140Күн бұрын
Aadvali maldi Mi tr mul pirawadicho
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद भावा ♥️♥️♥️
@6f34kaushikinaik2Күн бұрын
Me achara dongre vadi bagwe yanchi kanya ata me kharghar varun vidio baghate
@swargiyakokanvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️♥️♥️
@DeepaliKoyande14 сағат бұрын
दर वर्षी असते का पाच वर्षांनी असते
@swati549010 сағат бұрын
पाच तिन देवा नी कैला दिला की जातात आणि तिन दिवसांनी परत देव कैल देणार तेव्हा गाव भरणार मग तिन दिवसांनी चार दिवसानी कैल देतो देव पाच वर्ष् किवी तिन वर्षे
@SampadaParkar14 сағат бұрын
ठाण्यात तुन
@RameshMhatre-ov6hb8 сағат бұрын
पण,पॅक पॅक भॅक बॅक जास्त आहे.स्वत:ची सेल्फी रेकाॅर्डींगपेक्षा गावाबाहेरील वस्ती दाखवायला हवी होती!नाहीतरी तू टकल्या आहेस,गाॅगल लावलेला!
@namrataapkar689Күн бұрын
पारवाडीच्या लोकांना दाखवा ना
@vinayapawar797415 сағат бұрын
काही पण ! विज्ञान युगात किती अंधश्रद्धा ! जग कुठे तुम्ही कुठे म्हणे देश विश्वगरु बनणार! कस शक्ये आहे ? देशात इतर घडामोडी, शाळा , बेरोजगरी यां मिडियला दिसत नाही पण हे दिसत. ?
@malvanikrezyfour14 сағат бұрын
तुझ विज्ञान तुझ्याकडे ठेव ही अंधश्रद्धा नाही ही आमची आमच्या देवावर असणारी श्रद्धा आहे.
@thehindu5466 сағат бұрын
Oh Kaki , tya magcha science tari samjun gha , modern yugat lockdown mhntat , Yalach He ek nisarga healing treatment aahe kalla ka jara books vgre vach Aachara tuza v4ran peksha khup pudhe aahe