अजुनही आपल्या कोकणात खुप जुन्या परंपरा जपुन ठेवली आहे.आणि अशाच परंपरा येणारी नवीन पिढीसाठी जपुन ठेवावीत.कोकणातील सण,ऊत्सव,व पिढयाणपिढी चालत आलेली पंरपरा पुढे अशीच चालु ठेवावी.!धन्यवाद!
@mahadevghadigaonkar92522 сағат бұрын
खूप छान,हि मजाच काही वेगळी 👍
@bhagyashreepawar600921 сағат бұрын
आधुनिक गाव पळवण मजा म्हणुन छान .पुर्वी उघड्यावर डोंगराच्या आसपास जावुन राहयचे कुठचीच सोय नसायची ..
@virendravaidya7714Күн бұрын
आचऱ्याची गाव पळन प्रथा खूप खास वाटली.सर्व गावकरी संसार घेऊन गवा बाहेर तीन दिवस रात्र एकत्र राहतात,मजा करतात.यामुळे सहनिवास, सहजीवन आणि ऐकोपा वाढतो, ही संकल्पना खरच स्पृहणीय आहे. पाहून खूप समाधान वाटलं. धन्यवाद😅
@vaishali.v.ghosalkar6144Күн бұрын
मला खुप आवडली तुमची प्रथा आम्ही आचऱ्या ला या दिवसात येवू शकतो
@worldofkonkan2 күн бұрын
खुप सुंदर व्हिडिओ..👌🌹💐🔥🚩❤️
@pratikshaghadi459123 сағат бұрын
खुप छान व्हिडिओ ❤❤
@pramodchindarkar97512 күн бұрын
खुप. छान😊😊
@oneth.1nthКүн бұрын
❤❤❤❤खूपच भारी झालो असा विडिओ ❤❤❤😮😮😮
@nileshsatam41642 күн бұрын
खूपच छान ❤
@HanuHadkarMALVANIMANUS2 күн бұрын
खूप छान व्हिडिओ दादा बनवलास. खूपच मजा आली पहायला 🤝❤️
@ViGaMiКүн бұрын
खुप छान झाला आहे व्हिडिओ ❤👍
@amolvargaonkar3436Күн бұрын
ऐक नंबर विडियो भारी
@shubhdapadwal55322 күн бұрын
अतिशयसुंदर।
@omkarshirke242 күн бұрын
छान व्हिडिओ बनवला आहे.
@pratikshasutar412 күн бұрын
भारीच vlog बनवलास😍😍😍
@sanjaychavan1175Күн бұрын
❤
@M.tShivalkarКүн бұрын
माझा कोकण,माझा महाराष्ट्र 🎉सुजलाम सुफलाम,एकच विनंती आपली गुर कसायला विकू नका🙏आणि आपली जमीन परप्रांतियांना विकू ना प्लिज
@swapnalipatkar75672 күн бұрын
Khup sunder ❤
@creativeedge7685Күн бұрын
माझे गाव घोणसरी.
@anilbotle823Күн бұрын
कोकणातील काही वेगळ्या प्रथा पैकी एक म्हणजे आचरा गाव पलन
@santoshvaghate97063 сағат бұрын
दादा ही गावपळवन करन्या मागे काय ईतीहास आहे ते सांगा ना
@Suvarnkokanvlog3 сағат бұрын
कोरोना मध्ये ज्या प्रकारे लॉकडाउन केलेलं.त्यासारखी एखादी रोगाची साथ आली असेल..तेव्हा लोकांचा देवावर खूप विश्वास होता आताही आहे..त्यामुळे गावातील ती रोगराई कमी व्हावी यासाठी गाव सोडून जात असावे…तेवा आता सारखे उपचार पद्धती नव्हते तरी पण आपले पूर्वज खूप बुद्धिमान होते…या सर्व गोष्टींचा विचार त्यांनी तेव्हाच केला आहे…तीच प्रथा आता आपण पुढे नेतोय…बाकी भूत आणि इतर गोष्टी या फक्त एक व्हिडिओ ना व्ह्यू आणि लाइक साठी पसरवल्या जात ahet….
@sunilwayeda900Күн бұрын
Look samkha kiti
@arunghadi80142 күн бұрын
खूप सुंदर दादा बनवला आहे तुम्ही मि पेडूर वरू आहे आमचा देवी चा माड आहे 10 ते 23 तारीख ला या तुम्ही
@KaranJadhav-m6dКүн бұрын
Sagle lok jatat ka gavatil baher mhanje boudhh lok pn ?....
@SuvarnkokanvlogКүн бұрын
Sarv dharmache lok gavachya baher jatat…purn 100% gav rikami…fakt kahi lok je baher room ghevun or relative kade jatat tyamule te shoot ghetal nahi
@sunilwayeda900Күн бұрын
Kiti km jatat pn
@sanjaykhanolkar988223 сағат бұрын
tya gavachya seeme baher rahaych
@sureshshelke30743 сағат бұрын
नक्की काय दाखवत आहात कळत नाही.
@Suvarnkokanvlog3 сағат бұрын
गावपळण वेळी माणसे कशी गावाबाहेर राहतात…आधीचे अनुभव,सध्याची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
@avinashrananaware346423 сағат бұрын
जरा नोकऱ्या मिळूदेत हेचं लोकं पहिली पुढं , पुनः गावपळण... 😂😂😂😂 काहींकाही वयक्तिक कारणं आहेत जे हे गावात आहेत.....