Vandami bhanteji jaybhim namo namo budhhay sunder pravachan
@bhauraosukhdeve2025Ай бұрын
वंदा मी भंतेजी आपण सोप्या आणि सरळ भाषेत धम्म देशना करीत आहात धन्यवाद साधू साधू साधू 🙏🏻🙏🏻🙏🏻
@GumphabaiBhagatАй бұрын
Vandami bhanteji trivar naman sadhu sadhu sadhu 🎉🎉🎉🙏🙏🙏🙏💙💙
@murlidharkate7016Ай бұрын
🙏 वंदामि भंतेजी.!. जयभीम.!. नमोबुध्दाय 🙏 भंतेजी!दु:खमुक्तीच्या मार्गावरील चार अवस्था संदर्भात खूपच सुंदर,सहज आणि सोप्या भाषेत धम्मदेसना देत आहात.निश्चित आम्हांस लाभदायक ठरेल. आपले खूप खूप धन्यवाद.!. साधू.!. साधू.!. साधू.!. 🌷🌹🙏🙏🙏🌹🌷
Wandna mj bhan teji .sadhu.sadhu.sadhu Namo bhudhya
@pratishasmelodious4451Ай бұрын
वंदा मी भंतेजी, खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या धम्म देसने मुले मिळाली, भंतेजी जसे पिपली मानवत यांनी प्रवरज्या घेतल्यानंतर त्यांना भंते महाकश्याप असे नाव दिले तसेच त्यांच्या पत्नी भाद्दा कात्यायना यांना कोणते नाव दिले होते?