सर धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल आता वकील साहेब मला तारीख पे तारीख खेळ करणार नाही.
@bharatdeokar9692 Жыл бұрын
😂😂😂
@vanmalimayekar35865 ай бұрын
वकील साहेब माहिती बद्दल धनयवाद आजही तालुका स्तरीय दिवाणी कोर्टात वकील आणि जज एकमेकांना पूरक अशिभुमिका घेतात कधी कधी कोर्ट lanch पर्यंत चालते अचानक अर्ध्या दिवसा नंतर कोर्ट बंद करून ashilala पुढची तारीख देतात वकीला साहेबाना व्ही जिट फी द्यावीच लाग ते मी स्वतः गेली ७ वर्षे कोर्टात फेऱ्या मारतोय अजुनही 10:45 10:46 10:48 10:48 10:48
@Abc-ts6nd Жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा आणि सर्व सामान्यांच्या हिताचा निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे त्याचे मनापासून स्वागत आहे कारण लवकर निकाल होत नसल्याने खूपच मनस्ताप सहन करावा लागतो तो आता होणार नाही
@dashrathchavan994711 ай бұрын
Verry good nuws हेसा हीं होणा चाहिये धन्यवाद
@UttamPwde Жыл бұрын
न्यायालयात सुधारणा करून खटला जलद निकाली काढण्यास सुरवात झाल्या बद्दल साहेबाच अभिनंदन
@Aapli_manas Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ!
@anilmaske4826 Жыл бұрын
भारत न्याय विभाग व सुप्रीम कोर्टाचे खूप खूप आभार धन्यवाद
@shriramsakhalkar-blissyog2744 Жыл бұрын
योग्य न्याय योग्य वेळेत मिळण्यासाठी न्यायधीशांची नेमणूक ते ज्या कायाद्य मधे निष्णात आहेत अशा कोर्टातच नेमले जावे. बाकी आपले सर्व मुद्दे मान्य.
@DevaPawar-q8n Жыл бұрын
भारत न्याय विभाग व सुप्रीम कोर्टाचे खूप खूप धन्यवाद 🎉🎉
@rajkumar-00710 ай бұрын
उशिरा कोर्टाचा निकाल म्हणजे पैशाचा खेळ.. महसूल अधिकारी पैसा खाऊन खोटा निकाल देतात त्यांना सस्पेंड करा म्हणजे खरा व झटपट न्याय मिळेल.
@sandipsakpal992 Жыл бұрын
सर,आपले आभार त्याच बरोबर सुप्रिया कोर्ट चे पण आभार चांगले नियम केले आहेत. अभिनंदन!
@jaypatole6480 Жыл бұрын
सर्वात गाढव पणा असा आहे की दावा जिंकल्या नंतर सुध्दा पुन्हा दरखास्त दाखल करून परत 1 वर्षभर तारखा पडतात केवळ निकाल मंजूर करायला.. मूर्खपणा नुसता 😢😢
@sanjayjoshi6982 Жыл бұрын
मी सात वर्ष आमच्या ट्रस्टच्या जमीनिच्या ताबा घेण्या करता दरखास्त भाडंत आहे.
@ravindrabudhkar4784 Жыл бұрын
सत्य
@user-vp7ku6vp6q Жыл бұрын
मी वीस वर्ष तारखा घेवुन दावा जिंकल्यानंतर गेली दोन वर्ष दरखास्ती च्या तारखा घेत आहे भारतीय न्यायव्यवस्था नंबर १
@davidkini7614 Жыл бұрын
नमस्कार मित्रांनो,हे काय नक्की, कोर्ट कसे चालवतात,हाच मोठा प्रश्न आहे,आता जज साहेबांना सांगावें लागेल,हीमालयात जा, आणि शंकर देवाला भेटुन या,बरे वाटेल,आणखी लगेच निकाल देऊन टाका,कारण शंकर देव भडकले तर भस्म करील तुम्हाला ! हेच सांगावे लागेल
@abhishekgotekar250 Жыл бұрын
Same here darkhast karun pan nikal det nahi aahet
@gautamdhole5956 Жыл бұрын
कल करे सो आज करे फार चांगले केल्या बद्दल या जी आर चे आभार मानले लागतील टाईम आणि वेळ खर्च वाचेल
@ratnakarjoshi-jw7sg Жыл бұрын
उशीरा मिळालेला न्याय व उशीरा मिळालेले कर्ज याचा कांहीच उपयोग हाेत नाही
@sanjayratanparakhi1142 Жыл бұрын
जगातले 10 वे आश्चर्य ठरेल.
@Tukaram-u8k11 ай бұрын
कोर्टाचे.बहुत.बाहुत.dhanywad
@hemantmankame3180 Жыл бұрын
न्यायला ची योग्य माहिती दिल्या बद्दल साहेब आपणास धन्यवाद
@sharadbachche2065 Жыл бұрын
न्याय व्यवर स्था नक्की बदल ली पाहिजे
@narayannare2665 Жыл бұрын
तारीख पे तारीख मा.सुप्रीम कोर्टाने बंद करण्याचे आदेश दिले तर फार उत्तम होईल.करण नसताना तारीख घेतली जाते.राष्ट्रीय नुकसान फार होते.अनुत्पादकता वाढते.प्रत्येक टप्प्यावर वेळेची मर्यादा आवश्यक आहे.त्याशिवाय न्याय मिल्नार नाही.उशीरा मिळणारा न्याय ,न्याय नसतोच.
@advocatepramoddhokale Жыл бұрын
खर आहे
@vijaykadam57723 ай бұрын
0:52 0:52
@sureshvyavhare1618 Жыл бұрын
सभी नायालय बंद करून धान्य ठेवण्याची कोठारे करावीत, म्हणजे निदान चांगले भोजन मिळेल
@shivajibhoite8074 Жыл бұрын
अहो साहेब ज्यांची वकिली चालत नाही अशी मंडळी न्यायाधिषाच्या खुर्ची वर बसल्यावर आम्ही काय अपेक्षा करायची.
@ravindrabudhkar4784 Жыл бұрын
खटले चालतच रहावे . वकीली चालू आणि मग न्यायधीश बनावे.
@harishchandratodkar15108 ай бұрын
आणखी एक फार मोठी शोकांतिका आहे की कोर्टाच्या तारखांना कंटाळून बरेच जण आपला तंटा ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत त्यांच्या म्होरक्यांकडून सोडवतात. त्यांना त्यासाठी फार मोठी किंमतही देतात. ही बाब अतिशय तिरस्कारणीय व दुर्दैवी वाटते. .
@bajiraopatil4638 Жыл бұрын
ही बातमी सगळी. कडे पोचवा भारतातील नागरिकांना त्याचा लाभ होईल
@tourismandreelsvideosgopal151 Жыл бұрын
Jabardast sir
@vasantpetkar9456 Жыл бұрын
मुंबई हायकोर्ट मध्ये मा.जज्ज साहेब रजेवर असलेस त्या दिवसाचा बोर्ड तसाच विना तारीख राहतो असा अनुभव आहे .
@sanjayghag4907 Жыл бұрын
असे असेल तर धन्यवाद
@vijaykadam57723 ай бұрын
Oksirthankyousir😊
@dilipawachat7213 Жыл бұрын
खुप चांगला लोकोपयोगी निर्णय आहे. पण जर त्याची अंमलबजावणी होईल याची खात्री वाटत नाही. कारण वकील,,व नोकरशाही त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी काहीतरी कारणं काढणार यात शंका नाही. पण कायदा कडक खरंच झाला तर नक्की चांगले आहे
@advocatepramoddhokale Жыл бұрын
अंमलबजावणी चोख होणे आवश्यक आहे...
@firozkhannandura7853 Жыл бұрын
बहुत ही अच्छा होगा कि कम समय में तारीख का निपटारा हो जाए क्योंकि बहुत से लोग जब कैसे डालते हैं उसके अंतर में उनकी मौत हो जाती है और फिर वरस को जजमेंट सुनना पड़ता है ये गलत बात है
@rajkumarannadatejain3115 Жыл бұрын
अभिनंदन 🙏🙏🙏 तारिख पे तारीख मधे किती तरी कुटूंब उध्वस्त झाले योग्य निर्णय 💐💐💐
@advocatepramoddhokale Жыл бұрын
लगेच
@jaypatole6480 Жыл бұрын
कायदे जुनाट भंगार झालेले आहे सर्व कायदे एकमेकांना आडवे जातात वकिलांना सुध्दा ते समजत नाही
@haribhaupatil8193 Жыл бұрын
धन्यवाद, SC , मोठा ऐतिहासिक निर्णय 👌👌👌 असा चाप न्यायपालिकेचे संपूर्ण उठवला गेला आहे म्हणजे तारीख पे तारीख च्या उब घेणारे जज साहेबांना हूडहूड करीत बसणार नाहीत किवा घरी बसावे लागेल 😊😊😅😅
@somnathmadane443 Жыл бұрын
माझी घटस्फोट ची केस दाखल आहे 2014 साली दाखल केली आजून तारीख पे तारीख चालले आहे समोर चे पक्षकार व वकील कधीतरीच येतात काय उपयोग होईल न्याय मिळेल तेव्हा दहा वर्ष कींवा जास्त वेळ लागणार असेल तर एक व्यक्ती उध्वस्त का नाही शिवाय समोर चा पक्षकार घर सोडून गेला आहे माहित आहे कोर्टात पण तारीख पे तारीख चाललय माझ्या अनुभवानुसार आपली न्याय व्यवस्था पण लोकांना आत्महत्येस कारणीभूत आहेच कदाचित सर्व वेळ निघुन गेल्यावर न्याय मिळाला तर काय उपयोग अशा न्यायाचा भंगार न्याय व्यवस्था आहे आपली
@advocatepramoddhokale Жыл бұрын
तुमची व्यथा समजू शकतो
@harishchandratodkar15108 ай бұрын
अतिशय नीच दर्जाची व्यवस्था असल्यासारखे वाटते.
@santoshpagare8912 Жыл бұрын
जे वकील सुरुवातीला केस घेतात व काही दिवस केस चालवतात नंतर चालू केस सोडून देतात. पक्षकारांना वाऱ्यावर सोडून देतात . अशा वकिलांवर ही गुन्हा दाखल झाले पाहिजे . याबाबत कोर्टाने अशा वकीलांसाठी कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे . वकीलांचे रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी रद्द केले पाहिजे .
@advocatepramoddhokale Жыл бұрын
त्यांची तक्रार बार कौनसिल कडे करू शकता
@santoshpagare8912 Жыл бұрын
@@advocatepramoddhokale Ok Sir , Thanks Sir .
@harishchandratodkar15108 ай бұрын
@@advocatepramoddhokaleयेथे चोर चोर मौशेरा भाई असे होणार नाही कशावरून.
@vijaykadam57723 ай бұрын
Oksirthankyousir.😊
@sheshraoawasarmol9885 Жыл бұрын
फार.उपयुक्त.माहिती.दिली.फार.अभरी.आहे.साहेब
@sheshraojadhav7733 Жыл бұрын
Very nice decision
@dmshinde4850 Жыл бұрын
नतमस्तक होतो मी मा.सर्वोच्च न्यायालयापुढे कारण त्यांनी "या पुढे तालुका व जिल्हा न्यायालयातील कामकाजात वादी व प्रतिवादी व वकील यांचें साठी तारीख पे तारीख ही परंपरा चालणार नाही"जनतेला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार.जयहिंद जय भारत वंदन न्याय यंत्रणेला.
@SugsndhUkrande.-nm7ob3 ай бұрын
जनतेला लवकरात लवकर न्याय मिळेल ही आनंदाची माहिती मिळाली त्या बद्द्ल धन्यवाद. सर.
@SugsndhUkrande.-nm7ob3 ай бұрын
रिप्लाय सर.
@nageshjoshi5722 Жыл бұрын
मा.उच्च न्यायालयात निर्णय झाला परंतू शासकीय अधिकारी अमंलबजावणी करत नाही अवमानना केस दाखल करण्यात आली.परंतू सात वर्षे झाले निर्णय घेतला जात नाही.
@sanjaygosavi834 Жыл бұрын
आम्ही कस्टम मध्ये 1995 पासून कार्यरत आहोत.... मा. उच्च न्यायालयात अवमान केस दाखल करून आज पाच वर्षे झाली आहेत....
@arvindjagtap7882 Жыл бұрын
याला जबाबदार फक्त आणि फक्त दोन्ही बाजुचे वकील आहेत.
@ravindrabudhkar4784 Жыл бұрын
अशक्य. पिढी संपते पण निकाल लागत नाही, समंन्स एक फाँर्स. वकिलांची आणि नायाधिशांची तारीख देणे आणि घेणे एवढीच चपखलता. पेमेंट आँफ काँस्ट/ खर्च चणेफुटाणेची किंमत
@RajendraCholke-tz8ee3 ай бұрын
याल खरी न्याय देवता म्हणावे लागेल
@dashrathchavan9947 Жыл бұрын
🙏🏻अगदी बरोबर आहे धन्यवाद
@adv-poojamane493 Жыл бұрын
Grt decision by The Hon'ble Supreme Court
@ravindrabudhkar4784 Жыл бұрын
आप का दिलसे आभार और आप को और आप के परिवारको शुभ दीपावली 🎉🙏
@advocatepramoddhokale Жыл бұрын
आप को आपके परिवार को शुभ दीपावली
@advocatepramoddhokale Жыл бұрын
कृपया forward करे aur subscribe करे
@balasahebsankpal70209 ай бұрын
फक्त 2 वर्षे केस चा निकाल लागावा किवा फक्त 24 तारखा त निकाल काढावा निकिल किहीही आसो
@SohamG9010 Жыл бұрын
अरे सर आम्ही 28 वर्ष लढतोय किती त्रास झाला आहे हे आम्हाला माहीत आहे कायद्या वर विश्वास नाही आता गरिबाला न्याय मिळत नाही वकील फकत फसवतात पैश्यासाठी
@advocatepramoddhokale Жыл бұрын
मी समजू शकतो
@SudipDoiphode-ey9iv3 ай бұрын
माझा आईला कॅन्सर झालाय मला जैल मधून सोडवायला 3 लाख रुपय खर्च केला घरचानी आत्ता तारखेला पैसे दया गाडी फोन सोडवय पैसे दया माझा आईला कॅन्सर झालाय पण ती माझा खर्च मुळे दवाखान्यात पण जात नाही हा कसला न्यायव्यवस्था आहे कळत नाही माझी आई बोलते मला पैशा पेक्षा तू महत्वाचा आहे स्वतःवर खर्च न करता सगळे पैसे वकिलाचा मद्या वर घालतो पण वकील काय तारिक कधी आहे काय आहे सांगत नाय
@SudipDoiphode-ey9iv3 ай бұрын
जीवन 1दाच आहे त्यात पण नीट सुख नाही
@SudipDoiphode-ey9iv3 ай бұрын
तारिक नसायला पाहिजे जेल मधून सुटल्या वर तेच बाहेर कमवायचा का घालवायचं
@sanjaymali6845 Жыл бұрын
वकील साहेब तुम्ही छान माहिती दिली आहे.धन्यवाद. संजय माळी सर इचलकरंजी
@advocatepramoddhokale Жыл бұрын
धन्यवाद संजयजी. व्हिडिओ subscribe आणि forward करा ही विनंती.
@ranjanawaghmare7910 Жыл бұрын
वकील भरमसाठ फी घेतात आणि फुटतात यावर तोडगा काढा
@sheshraoawasarmol9885 Жыл бұрын
फार.छान.माहिती.दिली.धन्यवाद
@kapilkapure1719 Жыл бұрын
सर वकील च हजर राहत नाही त्यांचे वर कारवाई झाली पाहिजे म्हणजे कामकाज लवकर होऊ शकतो
@advocatepramoddhokale Жыл бұрын
या निर्णयामुळे होणार
@ashokpatil839 Жыл бұрын
Good good jaldi nyay do thank u sir
@bandumohite8967 Жыл бұрын
🙏🙏 जय हिंद छान माहीती ,,,,,
@NileshA5000 Жыл бұрын
हे सर्व ठिक आहे. पण तालूका न्यायालय याची आमलबजावनी करत नाही. महिन्याला 1 तारीख देऊन पुढे ढकलते. तसे खरी बाजू समजून न ऐकता तारीख देते. मला वाटते कोर्ट फक्त तारीख द्यायलाच आहे. आणि हेच सत्य आहे. कायद्याची अमलबजावणी न होता. पळवाटाच निघतील.
@deepaknikam321 Жыл бұрын
धन्यवाद जी
@RC-TechG Жыл бұрын
Recommend all to hear this court decision interpretation. Very simply explained.
@narayanshirsat6843 Жыл бұрын
काहीही झाले तरी न्यायाधीश यांना भीती नाही.
@LahuPanmand-xy7lr Жыл бұрын
पोटगीचा कायदा बंद करायला पाहिजे, पोटगीसाठी माझ्या तीनही बायका कोर्टात, पहिलीने जमीन बळकावली, दुसरीचीही जमीनीसाठी केस चालू, तीसरीने जमीनीची अट घातली आणी निघुन गेली,मला काय आत्महत्या करायला लावता की काय?
@ranjanawaghmare7910 Жыл бұрын
हे खुपच चुकीच झाल.खरच पोटगी आणि मेन्टनस बंद व्हायला पाहीजे.लग्न केल आहे तर जस जमेल तसा संसार करायचा.अस झाल पाहीजे.
@sambhajirupnwar9624 Жыл бұрын
आता,चौथी शोधायला सुरुवात करा. पोटगीचा अर्ज फक्त पहिल्या पत्नीलाच आहे, नंतर तुमचेशी लग्न केलेल्या पत्निला असा ,पोटगी अर्ज करता येणार नाही आणि केला तरीही त्यांना पोटगी मंजूर होणार नाही.
@smitaghia443 Жыл бұрын
Than you God. Lacs of Bhartiya will get justice..than you mr. Ashweeni ji..
@rohidasawari-ej1oj Жыл бұрын
2ते3 तारखेला निकाल दिला गेला पाहिजे
@atulpawar7101 Жыл бұрын
काहीच उपयोग होणार नाही भारतात आदेश फक्त कागदावरच राहतो, अंमलबजावणी होणारच नाही
@gulabraojithorat.8991 Жыл бұрын
औरंगाबाद उच्च न्यायालयात 18 वर्ष झाले निकाल लागला नाही तारीख पे तारीख आहे
@ramdasbabar3984 Жыл бұрын
निकाल काहीही लागो,वकिलानी पोट कसे भरायचे आणी श्रीमंत कसे व्हायचे ?
@gajananlodhe9813 Жыл бұрын
13 वर्ष झाले केस चालु आहे .पंरतु आउट पुट काहीच नाही.
@josephkachpille8889 Жыл бұрын
खूच छान
@patilyogesh8184 Жыл бұрын
औरंगाबाद खंडपीठात 2021 पासून केस चालू आहे, तारीख मिळते परंतु सुनावणी होत नाही तीन वर्षे झाली परंतु काहीही होत नाही आहे
@xyz0707 Жыл бұрын
एकेकाचं आयुष्य गेलं कोर्टीत 😂😂😂😂😂 ही भारताची न्याय व्यवस्था😂😂😂😂😂
@bhaskargadkari5819 Жыл бұрын
साहेब एक वर्ष जज साहेब रजेवर होत आणी वर्षभर तारखा दिल्या
@a.b.c.52 Жыл бұрын
भगवान करें ! ऐसा ही हो जाए 🙏 पर मुझे लगता है, पूर्वकालिन ग्रामीण स्तर पर "पंच परमेश्वर" प्रभावी न्यायदान पध्दति पुनर्स्थापित करनी चाहिए 🙏
@ShivajiKawde-z1s11 ай бұрын
Lotofthanks
@HGH226110 ай бұрын
आपली, कमाल शेत जमीन मर्यादा सुधारित अधिनियम 2023 दि.16 मार्च 2024 च्या समिती मध्ये आपली सदस्य म्हणून निवड झाल्या बद्दल आपले अभिनंदन सर, आपण या समितीला योग्य मार्गदर्शन, शिफारस करून, सिलिंग जमीन धारक भूमिहीन,व माजी सैनिकांना भोगवट 2 मधून वर्ग 1 मध्ये विनामूल्य किंवा सरकारी रेडी रेकणर दराच्या 5,10 % दराने कन्व्हर्ट करण्या करिता आपण निच्चीतच प्रयत्न, शिफारस करणार यांची सर्व सिलिंग जमीन धारकांना विस्वास आहे,धन्यवाद सर 🙏🙏
@NitinKariya-ej6iv Жыл бұрын
रक्कम भरून तारीख देने चुकीचं आहे न्याय देता येणार नाही, justice delayed is justice denied
@maheshkokane6776 Жыл бұрын
मा सर्वोच्च न्यायालया च निर्णय खूप छान पण त्यास न्यायालय त पुरेसा स्टाफ नेमणूक त्वरित झाली तर योग्यच होईल
@Leo-pr1qt Жыл бұрын
स्टाफ कमी असल्याचं कारण प्रत्येक सरकारी विभाग देतो. भ्रष्ट लोकांकडे अनेक बहाणे असतात
@RavsahebShinde-c4y Жыл бұрын
न्यायधीश खरच हे नियम पाळणार का ????
@advocatepramoddhokale Жыл бұрын
पाळावे लागणार
@SharadMayekar-j7z Жыл бұрын
So beautiful i like it I am thanku for you sor
@advocatepramoddhokale Жыл бұрын
Please subscribe, like and forward
@pandurangkakde3143 Жыл бұрын
Thanku
@PagareSaheb Жыл бұрын
उत्तम आहे
@vithalkhedekar9927 Жыл бұрын
खरी अडचण ही आहे की समन्स गेल्या नंतर कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट येत नाही.
धन्यवाद स्पष्टपणे सानगीतल्यामुळे. Subscribe Kara आणी forward करा ही विनंती
@dashrathchavan99472 ай бұрын
सर आपण सांगत आहात पण माझ्या बरोबर (2018)पासून होत आहे वकील फक्त्त पुडील (3)महिने ता घेतात मी प्रतिवादी आहे व कोल्हापूर मधून पाठवत आहे वादी यांनी खोटे पेपर दाखल करून आज त्याचा वकील वादी येत नाही मग वकील यांनी म्हणणे देणे गरजेचं असते पण तसे वकील करत नाहीत फक्त्त पैसे आणावे असे सांगतात मग चूक कोणाची पष्काराला नुसता त्रास देणे त्यामुळे न्याय वरती विश्वास कमी होत आहेत धन्यवाद
@Maj.samsonKasab-oo6my Жыл бұрын
Good
@archanaasamant583 Жыл бұрын
Very good explanation, gn 🎉 really it's useful for us those are senior citizen like me😂
जुनी पेन्शन योजना लागू करण्या संदर्भात महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालय मुंबई नागपूर संभाजी नगर औरंगाबाद खंडपीठाने वेळोवेळी निर्णय दिलेला आहे. हा निर्णय असा, ज्या कर्मचाऱ्यांची पद भरतीच्या जाहिरात 01/11/2005 पूर्वी दिली असेल अश्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी असे न्याय निवाडे दिले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ही असेच निर्णय दिले आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकार सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे आदेशाची अंमलबजावणी करत नाही म्हणजे पायमल्ली होत आहे. ह्या साठी आपली काय भूमिका आहे. बोलण्या पेक्षा असे निर्णय धसास लावला पाहिजे ही आमची आपणास विनंती...
@yamunabhusari176 Жыл бұрын
येवढा सुंदर बदल झाला तर 🙏🙏🙏
@sureshmhamane32747 ай бұрын
मला सांगली कोर्टाचे कार्यपधदतीचा अनुभव घेत आहे सुप्रीम कोर्टचे निर्णयाला केराचे टोपलीत टाकले जाते जिल्हा व सत्र न्यायालयही सुप्रीम कोर्टाचा निर्णय /निर्देशाचे पालन करत नाहीत आता हायकोर्टात पब्लिक इंटरेस्ट लिटीकेशन दाखल करायचे आहे
@ravikore4833 Жыл бұрын
हा नियम येऊन जमाना झाला आहे.तिन तारीख मिळतील नंतर काही.जज्य दऺड करतात .पण अजून कडकपणा आला पाहिजे.
@Kvk73 Жыл бұрын
जय हिंद सत्यमेव जयते
@diliposwal5 Жыл бұрын
Very nice & informative information.Practically DIST.Court & Tluka Court Judges must follow these S.C.directions honesty then only it will be successful. THANKS
@sunilbhalerao6210 Жыл бұрын
खरच होणार ? Court त board लाऊन माहिती करून दिली पाहिजे. फक्त तारीख देण्या साठी salary हा प्रकार बंद होऊं दे
@abaraoingole1369 Жыл бұрын
खरचकारवाईहोईलकायसगलेएकच आहे
@niteshhanjankar5720 Жыл бұрын
या निर्णयाच स्वागत आहे
@devidasdusane4221 Жыл бұрын
Correct Designs
@ravindrakhaire2522 Жыл бұрын
खरंच असं होइल तर बरेच होईल
@dasharathjadhav175410 ай бұрын
साहेब मुंबई उच्च न्यायालयात सन 2009 पासून आमच् 30 सफाई कामगार रांचे वारस सर्विस मॅटर फायनला आहे जवळ जवळ 30 जज्जसाहेब 50 च्या वर तरीख पे तारीख 14 वषे झाली आम्ही न्याय आता कुठे मागोवा आमचे वय वाढत चालले आहे नोकरी केव्हा मिळेल
@malcumdmello1576 Жыл бұрын
Respected sir Time frame, and lmplimantion is very important
@bhikajiaswekar8856 Жыл бұрын
Appreciate sir thanks
@pradeepchavan8144 Жыл бұрын
कदापिही शक्य नाही. तारीख पे तारीख बंद होन. केसेस वेळेवर निकाली काढण्याकरिता पुरेशी न्यायाधीशची नेमणूक होणे गरजेचे. ते शक्य नाही. निवृत्त न्यायाधीशला जास्तीजास्त दोन वर्ष काँट्रॅक्ट बेसिसवर वाढ मिळते.
@KiranKamble-dq9de Жыл бұрын
योग्य, नि़
@yogeshsinnarkar4044 Жыл бұрын
बाई कमावती आसो किंवा नसो. पोटगी चा कायदा बंद झालाच पाहिजे.
@bharatpatil7515 Жыл бұрын
Very. Good. Obasiction. His oardar. South. Time. ruals. Power. Right Ok Sir
@vasantumap2560 Жыл бұрын
कोर्टामध्ये
@illahisayyad7529 Жыл бұрын
चांगला निर्णय परंतु याची अंमलबजावणी समन्स जारी केले पासुन सुरु होते ती अंमलबजावणी पोलीस मार्फत होते पोलीस वेळेत समन्स बजावणी करतील का तसेच दिलेल्या तारखेस फिर्यादी साक्षीदार पंच तपासी अंमलदार हजर रहात नाहीत या मुळे ही तारीख पे तारीख वाढत जाते यामुळे न्यायालयात अनेक केसेस प्रलंबित आहेत
@GMMutkekar Жыл бұрын
सर्वात हाल झाले ते गरीब वर्गाचे, अनुभवाचे बोल सांगतो, चंदगड कोल्हापूर चा मी after Post graduate law वकिलीचा अभ्यास करूनही, खराब न्याय व्यवस्थेमुळे माझी वारसा हक्काची मिळणारी दहा यकर जमीन मला घालवावी लागली . न्याय फक्त सत्ता , बहुबळ अणि पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांनाच लवकर मिळतो . उपासमार सहन करूनही काही जणांना मेल्यावरही न्याय मिळत नाही.कोर्ट दरबार में ' देर है लेकीन अंधेर नही, परंतु धूकेच आहे