सर परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो कारण आपण प्रत्येक समस्या विचारणाऱ्या व्यक्तीस उत्तर देतात. आपण सल्ला देणारे देवदूतच आहात. मानाचा मुजरा साहेब.
@PravinGhode-c7dАй бұрын
Thank you so much sir
@vijaymane98754 ай бұрын
सर छान माहिती धन्यवाद 🙏🙏🙏
@prakashdhanve31534 ай бұрын
धन्यवाद सर
@rahulc1075 ай бұрын
Very helpful. Thank you
@nishantpatil91555 ай бұрын
Sir Rs 100 unregistered partition deed family hindu joint document zala asel tar judgment aahe ka
@sejalthakur962525 күн бұрын
sir maze wadil jivant ahet tyana wadiloparjit 37 gunthe sheti milali aahe tyatil 25 gunthe sheti mazya don bhavani bakshispatra karun 13gunthe & 12gunthe watun ghetli urleli 12gunthe sheti mala hakkasod patradware mazya nave karta yeil ka, 7/12 war mzya wadlanchech nav aahe maze nahi & wadil jivant ahet
@manjushajadhav2868Ай бұрын
Suit for Declaration under the Spesific Relief Act Sec. 37 & 39 सादर केल्यास कोर्ट फी किती असते?
@bhakti_27275 ай бұрын
धन्यवाद
@sudhirkoparkar18035 ай бұрын
इच्छापत्रास जर challenge करता येत असेल तर इच्छापत्रास अर्थच नाही.
@anilloke11874 ай бұрын
Can the rooms in lease bldg. be sold and transfer to purchaser,
@rajendrasawant64665 ай бұрын
कुटुंब प्रमुख काही कारणा साठी संमती शिवाय शेतजमीन विक्री करू शकतो. या वर vedeo बनवा.
@SantoshKulkarni-v2k29 күн бұрын
सर कोटात वाटपाचा 2 वर्ष दावा चालू आहे बहीणीचे नाव सातबारावर नाही वडीलानी दुसरे बायकोचे मुलास जमीनीचे खरेदखत व घरांचे बक्षीस पत्र करून दिले आहे तरी तरी सखी बहीण तीचा येणारा हीससा माझे नावावर करीत असेल तर काय करावे लागेलू व कोणतया पदधतिने करावे लागेल नि,5/25वर केस अडकली आहे निर्णय काही झालेला नाही तरी केस कोणतया पदधतिने चालू करावी लागेल यांचे मागदर्शन हवे आहे भेटीचा पत्ता व वेळ व नं मिळावा ही विनंती
@AnilGosavi-lp4gh3 ай бұрын
बहिणीने तिच्या हिस्सा हा विकुण टाकला तर तिने इतर ठिकाणी हक्क सोड केल्यास आम्ही परवानगी देऊ.परवानगी न घेता ती विक्री केली आहे
@mikhilpatil41805 ай бұрын
पगडी पद्धतीमध्ये वार्षिक भाडेवाढ असते का आणि ती असल्यास किती टक्के वाढते
@hanmantjadhav1435 ай бұрын
सर कृपया मी कोर्ट तर्फे दरखास्त दाखल करुन खरेदी दसत नाझर नेमणूक करुन खरेदी दसत नाझर तर्फे खरेदी दसत नाझर कडून घेतली आहे. तरी याबाबतची माहिती पाहीजे तरीतलाठी कार्यालयात नोंदी ला कोनी हरकत घेतली तर चालते का?
@DasharathChavan-k4h5 ай бұрын
SRA Patrata List requires
@ganeshshindeshinde22575 ай бұрын
वडील वारले आहे आणि शेती आमच्या 5 वरसाच्या नावे झाली आता कसं हक्क सोड करायला पाहिजे 3 बहीनी आहे तुमचा नंबर मिळाला आसता तर बरं झालं असतं सर
@sonalipardeshi33624 ай бұрын
NON -TRANSFERABLE bhavachi jamin naave hote ka
@sonalipardeshi33624 ай бұрын
Plz adv reply
@advocatepramoddhokale4 ай бұрын
कळला नाही प्रश्न
@advmurlipatil46253 ай бұрын
सर मोठ्या भावाने लहान bahinila flat गिफ्ट केले तर मुंबईत किती स्टॅम्प duty लागेल. Is it 4% + registration fee. Stamp duty act मध्ये कोणत्या anuchhedat pahawe
@advocatepramoddhokale3 ай бұрын
Please confirm in रजिस्ट्रार office
@akshaydhawde42015 ай бұрын
Gift deed व will (इच्छापत्र) यापैकी कशासाठी stamp duty कमी असते
@advocatepramoddhokale5 ай бұрын
Will la स्टॅम्प ड्युटी नाही
@NareshIngle-e2e4 ай бұрын
Saheb हक्क सोडल्याचलेख सब रजिस्तरच्या मध्ये करावा लागतो का की बाहेर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर केला तर चालतो
@advocatepramoddhokale4 ай бұрын
रजिस्टर करा
@sandhyabhate64164 ай бұрын
इच्छापत्र हे नोटराईज केले आहे.तरी ते रजिस्ट्रार करणे जरुर आहे का?
@advocatepramoddhokale4 ай бұрын
नाही
@madhukarjadhav92604 ай бұрын
सर. गिफ्ट डीड केनसल करता येते का. प्लीज सांगा.
@advocatepramoddhokale4 ай бұрын
तसे कारण असेल तर होय
@madhurikallianpur64833 ай бұрын
जर property वडिलोपार्जित नसेल, स्वकष्टार्जित असेल आणि मृत्युपत्रात ती फर्स्ट लेवल वारसदारांना न देता सेकंड लेवल वारसदारांना दिली तर ती चॅलेंज करता येते का? तसे होऊ नये म्हणून काय करावे?
@advocatepramoddhokale3 ай бұрын
Challenge करता येणार नाही
@madhurikallianpur64833 ай бұрын
@@advocatepramoddhokale धन्यवाद
@ajitvaradkar28075 ай бұрын
रजिस्टर जनरल पॉवर ऑफ अटर्नी त्याचा दुरुपयोग करत असेल तर देणारा ती पॉवर रद्द करू शकतो का?
@advocatepramoddhokale5 ай бұрын
हो
@ajitvaradkar28075 ай бұрын
Sir..Pls send u r contact no
@sushilkumarkumbhar61165 ай бұрын
नोटरी वकील यांच्या समोरील जमिनी वाटपाची नोंद फेरफार ला तलाठी नोंदवू शकतात का? हे कायदेशिर आहे का ?
@advocatepramoddhokale5 ай бұрын
नाही
@sushilkumarkumbhar61165 ай бұрын
@@advocatepramoddhokale वडिलोपार्जित जमिनीचे वाटप पत्र करण्याचे अधिकार नोटरी वकील यांना आहेत का? ते कोणत्या नियमाने आहेत किंवा नाहीत. प्लिज सांगा.
@shivajiraoe5 ай бұрын
My wife has got money from her father's property, she purchased one flat eleven years ago, my wife has two grandsons, one grandson has been money by her from her father's property money, now she intends to transfer her flat to another grandson by Bakshispatra Can she do it,
@advocatepramoddhokale5 ай бұрын
Yes
@MohammadShaoib-i3vКүн бұрын
एक प्लॉट माझ्या आनी माझ्या मित्राच्या नावावर खरीदी केली आहे, मि त्याच्या कडून हक्क सोड पत्र बनवू शकतो का ? Note:- मित्र आहे रिलेटिव नाही