माझी जमीनीचा पोत काळीचा सुपीक पाणी देण्यास सोय असणारी आहे भाऊसाहेब आठ फुटांवर एक ओळ लागवड केल्यास एकरी 13 ओळी पडतात किंवा 8/2/8/ 2 फूटाच्या अंतरात जोड ओळ लावल्यास एकरी 21 होळी पडतात वरीलपैकी कोणती पद्धत आम्ही अवलंबवावी साहेब कृपया मार्गदर्शन करावे
पट्टा पद्धत ने खुप फायदा होइल,बिना ड्रिप ही करू शकता.काही अनखिही माहिती लागेल तर कमेंट करा माहिती मिलेल.
@AFN.2 жыл бұрын
होय
@SachinBhone-jw2dm8 ай бұрын
8 बाय 2 व 1 फुट 8500 च्या वर तुरीचे झाड 8500×400 ग्राम = 34 00000 ग्राम म्हणजे उत्पन्न एकरी 34 क्विंटल झाल काहीपण बोलता. एका झाडाला 200 ग्राम माल आला तर 17 क्विंटल होईल तुमच्या शेतात.