धन्यवाद सर तुम्ही खूप माहिती छान सांगता माझी तीन एकर तूर आहे त्यात ठिबक कातरलेली आहे फुलाचा आता फुलाचा बहार आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तुरीला पाणी न दिल्यामूळ जर नुकसान होत असेल तर एक हलकं पाणी द्यावे. धन्यवाद !
@DnyandevAgasheАй бұрын
खुप छान आवडले
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@amolkale9853Ай бұрын
फूल अवस्थे मध्ये गॅस पॉईजन चालेल का
@whitegoldtrust29 күн бұрын
नमस्कार दादा, चालते
@Royalshetiwadi.Ай бұрын
गजनान जाधव 😊सर हे बूस्टर चे मालक आहेत का ?
@whitegoldtrustАй бұрын
हो दादा
@RaviSharma-5050kАй бұрын
हो
@dk1861Ай бұрын
तुरीवर नॅनो डीएपी ची फवारणी केली तर चालेल काय,त्यामुळे तुरीची क्वालिटी सुधारेल काय,तूर आता कळी अवस्थेत आहे,
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@ravindrameshram329Ай бұрын
Result changla nai
@PradeepPatukale4 күн бұрын
🙏🙏
@whitegoldtrustКүн бұрын
🙏
@ee5iss_29_PrincessАй бұрын
Sir Harbara marte ahi tar favarni madhun Blue Card+raiser+top up+19.19.19
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पिक्सल ३० ग्रॅम + रायझर १०० मिली प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारणी करा
@ee5iss_29_PrincessАй бұрын
pixel and raiser sobat Top up and 19.19.19. combination nahi chalner ka
@RishikeshThakare-ux3noАй бұрын
Turiche khalchi pane pivli houn galali ahet aaj pani dile ahe tr tur sudhrnr ky
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, कळी अवस्थेत एक पाणी द्यावे
@vishalnavsareАй бұрын
Pani dya dada
@vikramhutke85312 күн бұрын
❤
@whitegoldtrustКүн бұрын
🙏
@deepakpatil5663Ай бұрын
🙏सर, खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏, माझी जमीन हलकी माळरान आहे... फुले सुरुवातीला पाणी दिलो व 12:61:0+zn boron व प्रोफेक्स सुपर व fungicide फवारणी केलोय. काल हलका पाऊस झाला.... आता भर फुले आहे त, पण पुन्हा 8- 10 दिवसानी जमीन वाळते... ओलावा नाहीसा होईल मग पाणी देऊ का... कृपया सुचवावे 🙏दीपक पाटील
@vishalnavsareАй бұрын
Pani dya dada mi chuk keli tumhi kru nka mazi tur khalun purn sukli ahe maz ५०% nuksan zal ahe
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, जमीन हलकी असेल तर पाण्याचा ताण पडू न देता फुलोरा अवस्थेत शुद्ध एक पाणी द्यावे
@omkhatal593125 күн бұрын
सर माझी काळी भरी जमीन आहे तुरीच्या १०-२० टक्के शेंगा वाळल्या आहेत तुरीला आता पाणी दिले तर काय फायदा होईल का किंवा नाही दिले तर काय तोटा किंवा उत्पादन कमी वगेरे आता पाणी देत आहे पण खूप वेळ लागत आहे
@whitegoldtrust23 күн бұрын
नमस्कार दादा, फुलोरा आणि शेंग भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे लागते आता पाणी देण्यास उशीर झाला आहे
@pradipdeshmane5348Ай бұрын
तुरीची काही पाने पिवळी पडत आहे, काहीसे येल्लो मोझ्याक सारखे. उपाय सांगा.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, खलील पाने पिवळी पडणे म्हणजे नत्राची कमतरता किंवा पाण्याचा तान पडत असावा, तुरीवर यलो मोजाक रोग येत नाही.
@premyelekar45Ай бұрын
Zep❤ yevji 🎉Gayatri parfect 😮chalelka sir Gayatri balance aahe Raju 🎉Yelekar ❤ kolhi shekapur Bai tah Hinganghat Dist wardha
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, शक्यतो तूर फवारणी मध्ये बदल करू नये
@varshabhosle8372Ай бұрын
vitara plus madhe ghatak konta aaje
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नोव्हाल्यूरॉन + इमामेक्टिन
@santoshhadoleАй бұрын
khup chan mahiti dili sar
@whitegoldtrustАй бұрын
धन्यवाद दादा
@MHBhai-ov3igАй бұрын
सर झिक 39.5 टक्के व 12.61.0.खत मिश्रण चालेल का.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, झिंक १२ % मध्ये वापरा
@BharatRasve-h6mАй бұрын
सर मी कली आवस्थेत प्रोफेक्स सुपर आणी नेटीओ मारलं🎉🎉🎉🎉
@bindassharshu7904Ай бұрын
मी पण प्रोफेक्स सुपर च मारतो
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे चालेल
@preetipatil884324 күн бұрын
Tan nashak maru shkto ka
@whitegoldtrust23 күн бұрын
नमस्कार दादा, नाही
@allmixhindustan6560Ай бұрын
पहिली फवारणी टाटा बहार साफ सुपर profex हे घेतल आता फुल अवस्थेत आहे तर कोणती फवारणी घावी
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@AtulDakhore-z1jАй бұрын
सर तुमच्या मोबाईल नंबर मिळेल का.. आमच्या उत्पन्नत थोडी फार वाढ होऊ शकते, तुमचं मार्गदर्शन मिळालं तर 🙏
@whitegoldtrust29 күн бұрын
नमस्कार दादा, शेती विषयी अधिक माहितीसाठी 8530687888 या नम्बर वर संपक करावा
@deepakpatil5663Ай бұрын
साहेब, आपल्या headoffice मधून direct एक एक पेटी जर खरेदी केल तर wholesale किमतीत मिळतील का....
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, बुस्टर व परीस ऍग्रोटेक चे उत्पदाने ऑनलाईन मागणीसाठी Farmission.in या साईट ला भेट द्यावी.
@PrashantDeshmukh-gr6cqАй бұрын
सर तुरीच्या खोडावर डाग आहेत आत्ता पहिल्या फवारणीत रेडोमील गोल्ड वरून फवारणी केली तर चालेल का?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@ShyamEndoleАй бұрын
Sir aaple product online kase miltil
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.
@EknathPatil-ir7qtАй бұрын
M45+१२;६१+combi+imida he combination kase ahe
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हा फवारा कोणत्या पिकावर करणार आहे ते कळवा
@prashantreddy9921Ай бұрын
नानो डिऐपी प्रती लिटर पाण्यात किती मीली घ्यावा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, प्रति पंप ४० मिली वापरा
@happytraveler8869Ай бұрын
Sir, तूरीला कळ्या आल्या आहे. आपण सांगितल्या नुसार पहिली फवारणी केली आहे. मी तुरीला १२:६१:० देऊ शकतो का??
@AngadDhulgande0178Ай бұрын
00.52.34 द्या
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@RaviSharma-5050kАй бұрын
सर अँप चालू करा ना ऍग्रोस्टर सारखं?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हो आपल्या ऍपचे काम चालू आहे
@RaviSharma-5050kАй бұрын
@whitegoldtrust ऑनलाईन खरेदी पन करता आली पाहिजे सर त्यावर
@ShishirBhalekar-v8uАй бұрын
Sir vitara kiti ml vapraycha
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली प्रति पंप वापरा
@vishvnathmore5769Ай бұрын
दुसऱ्या फवारा झेप वापरता येईल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, फुलाचे प्रमाण कमी असेल तर चालेल
@ravigawande7994Ай бұрын
तुरीमधे बरेच वांझ झाडे दिसत आहेत तर फवारनीमधे सल्फर wdg80%+zink+ eman+zep+micronut सोबत घेतले तर चालेल का? ( zink आधीच्या फवारणीमधे वापरले आहे अजुन फुल नाही कळी अवस्था आहे )
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, सल्फर सोबत मायक्रोनिट्रिएंट्स जमणार नाही इमान झेप चालेल
@pralhadgadade1955Ай бұрын
सर सोयाबिन निघल्यानंतर तुरीमध्ये अंतर मशागत केली होती पण पुन्हा पाऊस पडल्यानंतर तरी मध्ये तन उगवले आहे आता तुर फुलोरा अवस्थेमधे आहे तर त्या मध्ये पुन्हा अंतर मशागत करून तन काढले तर चालेल का तुर कोरडवाहू आहे आंतर मशागतीमुळे ओलावा कमी होईल का कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे राम कृष्ण हरी
@whitegoldtrust29 күн бұрын
नमस्कार दादा, फुलोरा अवस्थेत आंतरमशागत करणे जमणार नाही
@chetan7328kАй бұрын
नमस्कार सर तुरीचे पान पिवळे पडत आहे 150 ग्रॅम युरिया सोबत top up मारले तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@pandharimore1895Ай бұрын
गोदावरी तुरपीक ठीबकवर. 150 दिवस झाले अजुन कळी च आहे फुलात रूपांतरण होन्यासाठी काय करता येईल
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
@RameshwarShingne-vr7iz27 күн бұрын
खतांचे नियोजन कसे करावे
@whitegoldtrust26 күн бұрын
नमस्कार दादा, कोणत्या पिकासाठी विचारात आहे ते कळवा
@anantamasram4299Ай бұрын
सर तुम्ही माहिती छान देता पण औषध सांगताना औषध कंपनीचे नाव न सांगता त्यातील घटक सांगितले तर बर होईल कारण कंपनीचे नाव भरपूर आहे पण घटक जर सांगितले तर शेतकऱ्यांना सोप जाईल
@whitegoldtrust29 күн бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@riteshsakhare4064Ай бұрын
किटकणाशत मध्ये स्टिकर तुरी वर वापरावे का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तूर फवारणीत स्टिकर वापरण्याची गरज नाही
@yogeshshelke307Ай бұрын
सर खालची पान पिवळी पडत आहे त्याकरिता ठीबक वाटे थोडा युरिया सोडला तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@sudarshanrasve8341Ай бұрын
सर हरभऱ्याला बीज प्रक्रिया करताना पहिल्यांदा ट्रायको बूस्ट डीएक्स लावावे की एनपीके बूस्ट डीएक्स
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, दोन्ही सोबत लावावे
@saideshmukh7548Ай бұрын
धुवारी साठी पिकलर ने सकाळी पाणी दिले तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@yusufshaikh4664Ай бұрын
fulat jar profex super ne ful jalel ka
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नाही
@vishalsawale902Ай бұрын
धन्यवाद
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏
@adityamadankar913Ай бұрын
तुरीला २ते ३ टक्के फुल आहे तर पाणी द्यावे का
@worldrocks7838Ай бұрын
Ho deu shakta pn 15-20 takke Fula lagya vr ajibaat deu naka
@whitegoldtrustАй бұрын
हो चालेल देऊ शकता
@manthanukl2wew4e80Ай бұрын
सरांनी सांगितल्या प्रमाणे तुरीला पहिल्या फावरणीत मध्ये अमावस्याच्या नंतर इमान ऐवजी सरेंडर घेतल तर चालेल का?
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@GaneshDhone-ps3guАй бұрын
दुसरा पवारा आहे युरीया सोबत बोरान किटकनाशक बुरशीनाशक फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@Amatya_Rakshas15 күн бұрын
तूर शेंगा वाकड्या होत आहेत सर उपाय काय करावा
@whitegoldtrust14 күн бұрын
नमस्कार दादा, झेनोप / रावडी १५ मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@priyanshubisane2695Ай бұрын
सर माझ्या शेतातील तूरीच्या पीकाची वाढ धीम्या गतीने होत आहे . वाढीसाठी उपाय सांगा. शेत अजलसिंचित आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + टॉप अप ५० मिली + १९ : १९ : १९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@manthanukl2wew4e80Ай бұрын
सरांनी सांगितल्या प्रमाणे पहिल्या फावरणी मध्ये त्या सोबत कोणत बुरशीनाशक वापरावे..
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तुमच्या भागात सकाळी धुवारी येत असल्यास सुखई किंवा प्रोपीको बुरशीनाशक वापरू शकता
@shivamingale498Ай бұрын
साहेब सुखाई आणि प्रिपिको मधे कोणते कंटेंट आहे@@whitegoldtrust
@ganeshsomase1124Ай бұрын
तुरीला कितीवेळा फवारणी करावी sir
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चांगले उत्पदनासाठी ३ फवारण्या करणे आवश्यक आहे.
@KishorBhambereАй бұрын
सर ट्रायकोडर्मा दरवर्षी टाकवे लागते का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, दर वर्षी जर वापरला तर भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल
@venkathivrale6029Ай бұрын
सर नॅनो DAP ची फवारणी तुरी ल चालते का आतापर्यंत मझ्या दुसऱ्या 2. फवारण्या झाल्या आहेत
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@uttambiradar1037Ай бұрын
करडी मध्ये सोयाबीनचे लंब मोठ्या प्रमाणात उंच आलेले आहेत काय करावे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
@samadhangadhe3578Ай бұрын
Turi sathi mahiti sanga
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे
@CbJangaleАй бұрын
ट्रेड name सोबत chemical name असावे 🙏🙏
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, प्रत्येक व्हिडीओ मध्ये प्रोडुकॅटच्या घटक बद्दल सांगणे शक्य नाही
@vishalnavsareАй бұрын
साहेब माझी तुरीची खालचि सर्व फांद्या गळुन गेल्या माझे 50% नुकसान झाले आहे काय कारण असेल, ऊपाय सांगा , फोटो कोणत्या नंबर ला पाठवू
@vishalnavsareАй бұрын
तूमचे माणस फोन उचलत नाही
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, फायटोप्थोरा ब्लाईट ( फांदी मर ) रोग असू शकतो
@gajanangawande6648Ай бұрын
तुरीच्या तासांमध्ये रान झाले आहे राउंडअप मारले तर चालेल काय
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तुरीच्या खोड फांदी वर उडू न देता फवारू शकता
@AnilDagwar-gm8rtАй бұрын
गीब्रालीकची फवारणी कधी करावी
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तूर पिकावर जिब्रालिक फवारणीची गरज नाही
@latedattatray6389Ай бұрын
तूर फुला अवस्थेत आहे परंतु रान वाढले आहे पाणी दिले तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, फुलांची सुरुवात असेल तर एक पाणी देऊ शकता जास्त प्रमाणात फुल आले असेल तर ८० टक्के शेंगा बनल्या नंतर पाणी द्यावे
अंबेजोगाई - लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी 9422462552 नवा मोंढा - तापडे ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9422243281 ीड - शीतल ऍग्रो एजन्सीस 9422932268 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
@dk1861Ай бұрын
तूर सध्या कळी अवस्थेत आहे तरी,तुरीला कोणते खते. द्यावी ज्यामुळे तुरीचे उत्पादन अधिक वाढेल
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, सिंचनाची सोया असेल तर २० २० ० १३ + पोटॅश खत द्यावे
@amolnawale4658Ай бұрын
अरे सर मी आपल्या नियोजना नुसार मी एकरी 11 कुंटल पयेतं पोहचलो पण वर नाही गेलो पण सर मी तूर ही गालावर मशीनच्या साहेने लावतो पण सर एकरी 11 च्या वर नाही पोहचलो काय चूक त असलं माहिती कळवा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, व्यवस्थापनात काही चूक होत आहे का ते तपासा
@shivamingale498Ай бұрын
नॅनो युरिया का नाही साहेब
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, तुरीच्या मुळावर रॅझोबियमच्या गाठी असतात ते हवेतील नत्र शोषून पिकाला उपलब्ध करून देतात. त्यामुळं तुरीला वेगळं नत्र देण्याची गरज नाही.
@gajananpatil8827Ай бұрын
पहिला फवारा तुम्ही सांगितला तो दिलेला नसेल तरीपण दुसरा फवारा करताना तुम्ही सांगितलेलं वापरू शकतो का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, हो वापरू शकता
@vishnushinde6574Ай бұрын
तुरीला ठिबक केलेला आहे कोणते खत सोडावे ड्रीपद्वारे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, फुलोरा अवस्था असल्यास ० : ५२ : ३४ एकरी ५ किलो द्यावे
@Royalshetiwadi.Ай бұрын
सिंगल १३.४०.१३ विद्रव्य खत फवारले तर चालेल का तूर कली अवस्था आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, चालेल
@ashishkharode8791Ай бұрын
सर कळी अवस्तेत तूर आहे तरी युरिया फावरलं तर चालेल का.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, खालची पाने पिवळी पडून गळत असेल तर चालेल
@anantakarangale3802Ай бұрын
पहिल्या फवारणी मध्ये तुरीवर कोणते बुरशीनाशक. फवारायचे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, सुखाई किंवा प्रोपीको घ्यावे
@bhimraogavhane3373Ай бұрын
तुरीला पाणी द्यायचे तर कसे ओळखायचे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, कळी अवस्थेत पहिले पाणी द्यावे भर फुलात पाणी देऊ नये
@manikraokhode714626 күн бұрын
योग्य रस्ता दाखवायला
@whitegoldtrust25 күн бұрын
🙏🙏
@vinod9564Ай бұрын
तुम्ही सांगितलेले खात सोलापुर मध्ये भेटत नाही
@whitegoldtrustАй бұрын
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@sagarthakare8049Ай бұрын
नमस्कार साहेब 🙏 तुरीला फवारनीतुन DAP URIYA च्या पाण्यासोबत नेटीओ फवारनी केली तर चालेल का
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, नाही
@itsabhipatill764228 күн бұрын
सर कोणती तुरीला सोयाबीन सोगणी च्यावेळी फूले येतात अशी तूर आमच्या कडे नाही
@whitegoldtrust27 күн бұрын
नमस्कार दादा, सोयाबीन ९० - १०० दिवसाचे पीक आहे या कालावधीत तुरीला फुल लागत नाही.
@omkhatal593125 күн бұрын
खूप मेहनत घेतली होती तुरीला पण वेळेला पाणी दिले nhi खूप जास्त फरक पडेल का उत्पन्नावर पाणी न दिल्याचा काळी भरी जमीन आहे
@whitegoldtrust23 күн бұрын
नमस्कार दादा, हो उत्पादनावर परिणाम पडू शकतो.
@RishikeshThakare-ux3noАй бұрын
Turila purn kalya ahet khi ful ahet ful awastha kdhi smpnr pudche pani dyche asel tr
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पुढचे पाणी ८० टक्के शेंगा बनल्या नंतर द्यावे
@omjadhav75Ай бұрын
तुरीला पाणी दयायच का कली अवस्था आहे🙏💯
@whitegoldtrustАй бұрын
हो दादा
@bharatbangar4886Ай бұрын
पान गळ पीवळी होऊन गळत आहेत
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडून पान गळ होत असेल तर पाणी द्यावे.
@bharatbangar4886Ай бұрын
@whitegoldtrust धन्यवाद दादा
@venkatpatil7485Ай бұрын
साहेब तुमचा नंबर टाका ना
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, अधिक माहिती साठी आमच्या ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करावा.
@bhagwatrewale2291Ай бұрын
तुम्ही शाॅटकट मधे सांगजा साहेब आन्ही मोजके सांगजा
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, शॉटकट मध्ये माहिती पूर्ण समजणार नाही त्यामुळं सविस्तर माहिती द्यावी लागते
@abhijitberad9808Ай бұрын
तूर दुसरी फवारणी मध्ये 0:52:34+बोरॉन+झेनोप+भरारी+सुखाई एकत्र करून फवारले तर चालेल काय???
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@shrikantkamble269Ай бұрын
सर 05234 सोबत चाले का.
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@bhaskarshinde9460Ай бұрын
सरमोबाईलनंबरदया
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करा.
@RaosahebMagar-r3vАй бұрын
तुरीचे पूर्ण फुले गळालेली आहे नवीन फुलदाणी साठी काय उपाय करावे
@whitegoldtrustАй бұрын
तूर फवारणी पांडासुपर ३० मिली / इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली +झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@navanathekhande370Ай бұрын
गरीबाचे कैवारी
@whitegoldtrustАй бұрын
🙏🙏🙏🙏
@सुनिलभोनेАй бұрын
तुरीच्या पानावर डाग आहे व शेंडे करपत आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, विसल्फ ४० ग्राम प्रति पंप प्रमाण पहिल्या फवारणी सोबत वापरा
@Sangramdeshmukh2697Ай бұрын
Booster 2013 -41 godavri ya biyane madhe 5% itar biyane disun yet aahe Kahi flower yellow aahet
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, यामुळं काही उत्पादनावर परिणाम होत नाही