नमस्कार दादा, रायझर २ लिटर + १९-१९-१९ २ किलो + ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम एकरी ड्रेंचिंग करा
@dhananjayjadhav5133 Жыл бұрын
सर बुस्टर चा result जबरदस्त आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
Biomix va Parle tar chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या उत्पदानच आम्हाला अनुभव नाही
@babasahebraut7735 Жыл бұрын
हुमणी अळी नुकसान करण्यची भिती वाटत आहे काय करावे
@babasahebraut7735 Жыл бұрын
तुर पिका करिता
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा सोबत मेटाराझियम व बिव्हेरिया बॅसियाना वापरा
@babasahebraut7735 Жыл бұрын
तुर पिकासाठी ट्रायकोडर्मा व मेटाराझियम आणि बिव्हेरिया बसियाना कसे वापरावे ठिंबक मधून चालते का
@pratikmore7868 Жыл бұрын
15 litre pump मध्ये किती प्रमाण घेईचं ट्रायकोडर्मा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट ५० ग्रॅम प्रति पंप
@sopanirle9230 Жыл бұрын
वाटुर फाटा व मंठा येथे पी बूस डीएक्स मिळेल का ट्रायकोडर्मा डी एक्स
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मंठा - श्री सरस्वती कृषी सेवा केंद्र 9421476028 मंठा - पवन ऍग्रो 9404608801 मंठा - दीपक ऍग्रो एजन्सी 7057671000 मंठा - आकाश ऍग्रो एजन्सी 9423239990 मंठा - बळीराजा कृषी सेवा केंद्र 9604844321 मंठा - गणपती ऍग्रो ट्रेडर्स 9423730432 मंठा - विजय सीड्स 8149492038 मंठा - सुरज अग्रो एजन्सी 9545394761 मंठा - विशाल ऍग्रो 9420759115 मंठा - न्यू लक्ष्मी सीड्स अँड फर्टीलायझर्स 9689507696
@ssjadhav4759 Жыл бұрын
शेतकरयांना तुमचे प्रोडक्ट सहज उपलब्ध करा म्हणजे झाले
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो त्यासाठी प्रयत्न चालू आहे
@rajeshmule445910 ай бұрын
Sir YE aushd onlin pasun milta kaya
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , सध्या आपली ऑनलाईन सेवा बंद आहे
@avinashpalve4799 Жыл бұрын
साहेब तुरीला अळी लागली आहे काय उपाय करावा?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , झेनॉप १५ मिली फवारा
@dnyaneshwarchandure33535 ай бұрын
सर bdn 716 तूर पिवळ पडत आहे
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप फवारा
@savitaatram31615 ай бұрын
सर वर्धा जिल्ह्यात आर्वी मध्ये कुठे मिळणार आपले प्रोडक्ट सांगा कृपया
@whitegoldtrust5 ай бұрын
आर्वी - अग्रवाल कृषी केंद्र 9423420497 दहेगाव मुस्तफा - श्री मुंगसाजी कृषी केंद्र 9096903239 खरांगणा (मोरांगना) - श्री सिड्स 9923244211 पिंपळखुटा - श्री दत्त ऍग्रो एजन्सी 8805450609 शिरपूर बोके - शिवकृपा कृषी केंद्र 8830962036
@navnathpetekar2408 Жыл бұрын
सर तूर वाढीसाठी कोणते औषध फवारावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, टॉप अप + १९-१९-१९ फवारणी करू शकता
@jamesdsouza83525 ай бұрын
Booster Paris Online Store tumchach aahe ka ?
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा, बूस्टर उत्पादने ऑनलाईन खरेदीसाठी Farmission.in या साईट वरून ऑर्डर करू शकता.
@km-dr6bh Жыл бұрын
Sir काल पाहुस झाला आणि मी लगेच युरिया फेकला थोडी सोयाबीन जळाली काय करू
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ज्या पानावर युरिया पडला असेल तेवढेच पान करपतात
@prakashbharose5256 Жыл бұрын
टायकोडारमा फवारणी करता येईल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्माचा वापर ड्रेंचिंग मधून केल्यास चांगला फायदा होतो
@ankushshinde8270 Жыл бұрын
Thanks sir आपले प्रयत्न आमच्यासाठी आहे यावर आमचा विश्वास आहे.
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@AkshayNemade-o3w Жыл бұрын
10 फूट अंतर वर तूर लागवड केली आहे मधे 5तास सोयाबीन चे आहे तूर पूर्ण पणे जळालेली आहे तूर लागवड आता केली तर उतारा मिळेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@bhushanghormade9369 Жыл бұрын
सर हर एक शेतकरी मोबाईल मध्ये रिचार्ज करते. मग शेतीसाठी दोन पैसे खर्च करायला एवढा विचार कशाला करायचा आपला फायदा होत असेल तर. उत्पादन दुसऱ्या कंपनीचे राहिले असते तर आपल्या कंपनीच्या उत्पादनापेक्षा जास्त किंमत राहिली असती . जेव्हा शेतकऱ्यांना दुकानदार सांगतो हे औषधी घे याचा चांगला रिझल्ट तेव्हा तुम्ही हा विचार करता का याची किंमत खूप जास्त आहे तेव्हा तेव्हा त्याचा ऐकून घेताना मग आपल्या जाधव साहेबांना एवढं तुम्हाला का सांगावे लागते सगळ्या शेतकऱ्यांना किमतीबद्दल म्हणून म्हणतो विचार करा शेतकऱ्यांनी नाही तर तुम्हाला दुकानदार लुटल्या शिवाय राहणार कारण की मी पण एक शेतकरी आहे साहेबांमुळे मी खूप हुशार झालो आहे शेतकऱ्यांना जाधव साहेब सारखा मित्र कधी भविष्यात मिळणार नाही. धन्यवाद
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, खूप सुंदर विचार मांडला , आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@Djadhav_1007 Жыл бұрын
दादा मी पण सहमत आहे तुमच्या मताला....आणी मी फक्त जाधव साहेबांवरच विश्वास ठेवतो करण असा शेतकरी हिताचा मार्गदर्शक होने नाही....🙏
@Djadhav_1007 Жыл бұрын
सर मी वाशीम जिल्ह्यातून बोलतो आहे मला तुमचे प्रॉडक्ट पाहिजेत तर कुठे मिळतील जरा कळवा.🙏
@shubhamchaudhari100 Жыл бұрын
श्री जाधव सर, शेतकऱ्याचे हित हे यापुढे आपल्यासाठी सर्वप्रथम राहील अशी अपेक्षा आहे. आपले मनःपूर्वक धन्यवाद🙏
@vaijnathkotkar6845 Жыл бұрын
@@Djadhav_1007😊me uu939😊 i
@vallabhdahatondepatil9976 Жыл бұрын
Jast pani asl t n jadnari tur konti ahe sir
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अशी कोणतीच जात नाही
@sudarshanpawar855 Жыл бұрын
पेरणी झाल्या पासून किती दिवसांनी तुरीला आळवणी करावी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार भाऊ ,तूर लागवडी पूर्वी ट्रायकोडर्माची बीज प्रकिया केलेली असल्यास १५ ऑगस्ट दरम्यान किंवा ट्रायकोडर्माची बीज प्रकिया केलेली नसल्यास लागवडी पासून २० ते २५ दिवसांनी जमिनीत चांगला ओलावा असताना ट्रायकोडर्मा २ किलो किंवा ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम एकरी ड्रेंचिंग करू शकता,
@anitatidame2043 Жыл бұрын
तालुक्यामध्ये निखळत तूर लागवड केली आहे पण नाकतोड्याचे कीटक बी खाऊन घेत आहे दोन वेळा लागवड केली दोन्ही वेळेस बी खाल्ले अहेबेड पद्धतीने लागवड आहे 20 दिवसात दोन वेळा लागवड केली
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, बी लावल्या नंतर वरून कार्बोफुरॉन बिस्लर बॉटल च्या झाकणाला छिद्र पडून या कीटकनाशकांचे ६-७ दाणे टाकावे
@shetkari6275 Жыл бұрын
Khup chan mahiti deta sar tumi .mi tumche sagle vidio pahato.🎉🎉
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@dhananjaysakhare6664 Жыл бұрын
Sir,tumala manapasun dhanyawad..tumche vidio niyamit baghto..ya warshi mi apli Boost 228 ghetli ahe pan saddhya pane khanari Ali khup pramanat jahali ahe..shejari KDS ahe ,tywar alicha pradurbhaw kami ahe..mat be pane thodi jyast had aslyane ASE asawe...upay sanga kuthle aushadh prabhawit asen
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रेज ची फवारणी झाली असल्यास इमान १० ग्रॅम + झेप १५ मिली + १२-६१-० १०० ग्रॅम फवारा
@balasahebdoke4442 Жыл бұрын
ट्रायकोबुस्ट डि एक्स नांदेडला कुठे मिळेल .
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564 वाई बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
@balasahebdoke4442 Жыл бұрын
तुरीला ड्रिचींग करायची आहे . ट्रायकोडर्मा चांगले कि ट्रायकोबुस्ट डि एक्स चांगले राहील .
@santoshmankar6666 Жыл бұрын
ट्रायकोबुस्ट डीएक्स 400रुपये अर्धा किलो मिळाले नेमका भाव काय आहे ते सांगा म्हणजे कृषी केंद्रावले यांना मागता येईल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , दोन तीन दुकानावर चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या
@shubhambhujade2268 Жыл бұрын
अंजनगाव बारी तुर पेरणी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळवा
@gopalchavan3525 Жыл бұрын
Sir he product kuthe midatil
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा ,तुमचा जिल्हा तालुका सांगा
@gopalchavan3525 Жыл бұрын
Telhara TQ telhara dist akola
@kundandhakulkar1576 Жыл бұрын
Sir kds 726 fulle sangam la perni pasun kiti divsat full yala survat hote
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ४० दिवसा नंतर
@farmermohan3096 Жыл бұрын
मोहन पा. पुंड मु.पोरगव्हाण ता.मोर्शी जि. अमरावती, आम्हाला हे Product जवळ कुठे मिळतील.पत्ता व फोन न.द्यावा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648 काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479 नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747
@sandipkhond72605 ай бұрын
तणनाशक फवारणी नंतर किती दिवसांनी तुरीला खत द्यावे
@whitegoldtrust5 ай бұрын
नमस्कार दादा , ८-१०दिवसाच्या अंतराने देऊ शकता
@SagarSawant-n8d4 ай бұрын
150 rupye killo milte original bhau mi aanun deto lab madhun
@whitegoldtrust4 ай бұрын
आपणास योग्य वाटतात ते उत्पादने घ्या दादा
@ajaydudhaldudhal8529 Жыл бұрын
तुला पेरणी केली तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुरीची पेरणी चालेल फक्त दोन ओळीतील अंतर कमी करा
@sureshthakare6444 Жыл бұрын
Bajarat. Ya paiki. Kahi hi milat nahi
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमचा तालुका जिल्हा कळवा
@vishalrakhunde8688 Жыл бұрын
Sir pur budi madhe pik gele ahe tr konte pik gyave kapus chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कापसाला उशीर होईल तूर पीक घेऊ शकता
@sachinkarhadepatil2828 Жыл бұрын
सर तूर पेरतांना सोबत 12.32.16 हे खत टाकलंय यानंतर किती दिवसांनी टाकावं व कोणतं टाकावं ?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पेरणी सोबत खत दिले असल्यास नंतर खत देण्याची गरज नाही
@sachinkarhadepatil2828 Жыл бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर रिप्लाय दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे 🙏
@DhananjaySurushe Жыл бұрын
Sir tur sadhya 47 divsachi aahe white gold pattern nusar tr pahili shende khudni chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , जमिनीत पुरेसा ओलावा योग्य वाढ असेल तर शेंडे खुडणी चालेल
@nirajkalambhe4141 Жыл бұрын
Santra zadala 1 kg kiti litre pany waparach
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , १०० लिटर पाणी
@nirajkalambhe4141 Жыл бұрын
@@whitegoldtrust 1 kg kitich yet santra zadachi lavan kracha veres use krata yeto ka sir burshichi lagan hou naye manun
@chakardharsalunke5979 Жыл бұрын
वसमतला भेटतील का ट्रायको बूस्ट डी एम कुठे भेटेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503 कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
@SG-od2jb Жыл бұрын
Npk boost P boost k lift रासायनिक खता मध्ये mix करून दिले तर चालते का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@amreshwarpatil7985 Жыл бұрын
🙏Drenching sathi 15ltr sath kiti tracoboost dx cha praman vprayche
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, १५ लिटर साठो ५० ग्रॅम वापरा
@marotitupsmindre8676 Жыл бұрын
सर पाथरी जी.परभणी येथे npk hi npk bust मला मिळाले नाही.
@whitegoldtrust Жыл бұрын
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222 परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263 परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401 न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635 झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
@bharatborale1254 Жыл бұрын
सर आपल्या मार्गदर्शनाचा मलातरी खुप फायदा होत आहे. Grate work sirji
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा
@nageshathani7269 Жыл бұрын
Toor 25 divasachi aahe jasta pausa jalla aahe sir
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम प्रति एकर ड्रेंचिंग करा
@aafaqueabdullahshaikh8088 Жыл бұрын
Love you saheb Akot Akola Vidharbh Maharashtra
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@rohitpawar578 Жыл бұрын
कपाशी 28 दिवसांची आहे किटनियंत्रण आणि कपाशीची वाढ होण्यासाठी Imidacloprid+Humic+Amino acide+19:19:19 एकत्र करून फवारणी केली तर चालेल का ? Booster che product milt nhi sir amchyakde
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@NarayanGarkal-d4w Жыл бұрын
कापूस 25 दीवसाचा आहे पटीयाला पॅक आणि झेप फवारणी करायला चालेल काय गेल्या वर्षीचे शीलंक आहे. प्रमान सागा.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नाही रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + परिसस्पर्श २० ग्रॅम फवारा
@keshaopawar7993 Жыл бұрын
सर मला तुरीला ड्री चींग करायची आहे तर हुमीक एसिड +ट्राय कोडर्मा+फांगिसाएड चालेल काय
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ह्यूमिक ऍसिड + ट्रायकोडर्मा चालेल रासायनिक बुरशीनाशक जमणार नाही
@arvindsalve6630 Жыл бұрын
Npk boost ठिंबक मध्ये दिले तर चालेल का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@akashchopade5012 Жыл бұрын
तूमचे परिस अग्रोटेक चे टायकोबूस्ट डीएक्स काय भाव मिळेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
नमस्कार दाद या, तेल्हारा - वृषाली कृषी सेवा केंद्र 9604345736 तेल्हारा - गणेश कृषी सेवा केंद्र 9423259990 तेल्हारा - सरिता कृषी सेवा केंद्र 9405316633 हिवरखेड - गणराया कृषी सेवा केंद्र 9921089970 हिवरखेड - वृषाली कृषी सेवा केंद्र 9881899265 हिवरखेड - राठी कृषी सेवा केंद्र 9420187007
@akashchopade5012 Жыл бұрын
हलद पिकासाठी तूम्ही निंबोळी पेंड सांगितले होते व त्या एवजी निंबोळी अर्क सोडले तर चालेल का ड्रीप इरिगेशन द्वारे व एकरी परमान किती लागले
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, लिंबोळी अर्क ड्रीप मधून जाते का नाही ते पाहावे लागेल
@kishorkailuke9472 Жыл бұрын
sir mazi tur dukrane kalli kahi zade nighali pn bad lay ahe aata khandnya bharu shakto ka .
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो बाद लावा
@shubhambawle2590 Жыл бұрын
पावसाळी वांगी वर व्हिडिओ बनवा सर..वांगी या पिकावर आपल फार दुर्लक्ष दिसतेय अस का बर..
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ठीक आहे
@kundandhakulkar1576 Жыл бұрын
Sir rage ani shaked marl pn lagech paus aala tr result medala favaracha
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , रिझल्ट मिळतात
@kundandhakulkar1576 Жыл бұрын
@@whitegoldtrust rage ani shaked cha result medel ka sir
@arvindsalve6630 Жыл бұрын
सर Trichoderma chi drenching केली त्याच्या दुसऱ्या दिवषी कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी,किंवा खत टाकले तर चालेल का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो करू शकता
@gopalpatil5130 Жыл бұрын
नमस्कार सर, तुरी मध्ये केना तण झालाय कायम चा केण्याचा नायनाट कसा करावा ते नक्की सांगाल. खूपच हैराण झालोय. 🙏👨👩👧👦
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही , आंतरमशागत करून कंट्रोल करा
सर तुरीची लागवड केली आहे परंतु त्या तुरीला कीड लागत आहे .नवीन फांद्या फुटतात त्याला पण कीड लागत आहे काय करावे?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, कीड कुठे लागत आहे खोडामध्ये कि शेंडा मध्ये, ८५३०६८७८८८ या नंबर च्या व्हाट्स अप फोटो पाठवा
@shrikantshinde9984 Жыл бұрын
नमस्कार सर यावेळेस बूस्टर बी डी 711मिळाली 7बॅग एनपीके हाय उसासाठी एकरी किती द्यावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , NPK हाय एकरी २५० ग्रॅम वापरावे
@pravinubhad1915 Жыл бұрын
तुरीला रासायनिक खताबरोबर ट्रायकोडर्मा टाकले तर चालेल काय
@pgdere4236 Жыл бұрын
अर्धा किलो ३५०रु. मिळते.
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
Sir जर रेज सोबत विधयापीठ चे liquefied teikoderma वापरले तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा जमिनीतून वापरावा , आणि रेज फवारणी मध्ये
@RajeshSingh-zl7qm Жыл бұрын
Thanks
@akashchopade5012 Жыл бұрын
उस पिकावर सध्या परिस्थिती बदल विडीओ बनबा
@whitegoldtrust Жыл бұрын
ठीक आहे भाऊ
@akashchopade5012 Жыл бұрын
उच्च गुणवत्तेचे निंबोळी अर्क कोनत्या कंपनी चे चांगले आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, मार्को , गोदरेज, स्टिस्टेन्स, बायोपाटील
@sambhajirasal1720 Жыл бұрын
नमस्कार 🙏 सर सोयाबीन बियाने वापरने कोणते चांगले आहे पावसाळी कि हिवाळी काही जनांचे म्हनने येते की बियाणे पावसाळीच चांगले राहते पन पावसाळी बियाण्याची उगवणारी क्षमता यंदा खुपच कमी आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , खरिपातील बियाणे चांगले
@sanjayugalmugale1728 Жыл бұрын
तूर लागवडी नंतर पहिली फवारणी कधी व कोणती द्यावी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, फुल काळ्या लागण्याच्या अवस्थेत
@kiransapkale5355 Жыл бұрын
सर tricoderma आणि sudomonos एकत्र टाकले आहे तुरीला,आणि दुसऱ्या दिवशी 19,19,19 सोडले आहे तर काही परिणाम होईल का tricodrma वर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार भाऊ , १९-१९-१९ दुसऱ्या दिवशी देऊ शकता
@indian-chanty3797 Жыл бұрын
सर माझ्या शेतातील तूर मारत आहे करपत ahe मी मॅक्स ताण नाशक फवारणी केली तर मला उपाय w मार्गदर्शन करा मी त्या जागी पुन्हा तूर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , त्या ठिकणी तूर लागवड करून शकता
@rameshwaridhole5115 Жыл бұрын
तूर टोकन खत कधी टाकावे ट्रायको बूस्ट कधी टाकावे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लागवडी पासून ३० दिवसाच्या आता
@ashutoshmehare4373 Жыл бұрын
Soyabi व तूर यामधे NPK बूस्ट डी एक्स वापले तर चा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@ambannakoli7922 Жыл бұрын
Tur pertani khat takli nahi.ata dap +potash kiti divsani and kiti kg yakar takavi sanga sir
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लागवडी नंतर ३० दिवसाच्या आत खताचा डोज द्यावा
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा किंवा ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम एकरी ड्रेंचिंग मधून वापरा
@balasahebdoke4442 Жыл бұрын
सर नमस्कार बायोमिक्स हे तुरीला ड्रिंचीग करता येते का .
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , या मध्ये कन्टेन्ट काय आहे
@ambannakoli7922 Жыл бұрын
Sir turi July 15 la lagvad Keli ahe 5x1 put Keli ahe 25.50.75 divasan Shende cut kelitar chalel ka?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@akashtandale7831 Жыл бұрын
सर तुरीला पाहिला डोस कोणता देवा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश २५ किलो एकरी प्रमाण
@arvindbiradar8368 Жыл бұрын
तूर जास्त दाट झाली आहे,पेरणी 4जुलै ची आहे.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , विरळणी करा
@sachingaikwad385 Жыл бұрын
सर कपाशी 30 दिवसाची झाली आहे 1 स्प्रे झाला आहे खत टाकलं आहे तर मी कपशीला एक आळवणी करू इच्छितो tricodarma+azotobactar+psb+kmb है सगळं एकत्र घेऊ शकतो का यांचं प्रमान किती घावे एकरी आणि 20 लिटर चा पम्प आहे फवारणीचा तर पम्प ला किती टाकावे आपल्या कंपनीचे है प्रॉडक्ट मिळतील का मिळत असतील तर त्यांचे नाव आणि प्रमाण सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ट्रायकोडर्मा + अझाटोबॅक्टर + PSB +KMB प्रत्येकी एक किलो / लिटर एकरी वापरावे
@pravinshirbhate913 Жыл бұрын
एन पी के पी बुस्ट हायचे प्रति पंप प्रमाण किती टाकावे लागेल,तुरीला आवळणी करायची आहे।कृपया माहीती द्यावी
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , NPK हाय प्रति पंप २५ ग्रॅम वापरा
@murlidharrathod8113 Жыл бұрын
Sir mala krushi sewa kendra takaycha ahe maz agri diploma zalel ahe 2 varshach marathi medium mala kon konte license miltil sir please kahi mahiti sanga🙏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , तुमच्या कृषी विभागात चौकशी करा
@user-GkThakare93 Жыл бұрын
माझी तुर दोन झाडांमधील अंतर एक फूट आहे व दोन ओळीतील अंतर 8 फुट अशी टोकन आहे तर ती जास्त पातळ होईल का. जास्तीत जास्त फुटवे करण्यासाठी कोणते विद्राव्य खते घ्यावे. पूर्वा कंपनीचे चिलमिक्स काॅम्बी मायक्रोन्युटन विद्राव्य खत फवारले तर फुटवे व वाढीसाठी काही फायदा होईल प्लीज माहिती द्या सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , पातळ होणार नाही जास्त फुटावा काढण्यासाठी लागवडी पासून २५,५०,७५ दिवसांनी तीन टप्पात शेंडे खुडणी करा
@LaxmikantGawale1990 Жыл бұрын
Kista gr ajun available jhale nahi sir amchyakde ... Pushparpan krushi seva kendra karanja lad dist washim
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , 9145007023 या नंबर वर चौकशी करा
@शेतकरी-ड9ग Жыл бұрын
हळदीला फेरस 6% EDDHA + magnesium sulphate ड्रीचींग करायला चालते का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालेल
@Thakre1115 Жыл бұрын
Namskar sir aata tur lagwad krychi aahe tr shende khudni kravi ky white gold pattern nusr
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आता व्हाईट गोल्ड पॅटर्न नुसार जमणार नाही
@pintuhingmire4381 Жыл бұрын
Sir tur Soyabean madhe ahe virlani keli tr chalel ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@gajananjane7558 Жыл бұрын
वरुड ला ट्रायकोडर्मा डीएक्स उपलब्ध आहे का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , वरुड - निशांत कृषी केंद्र 8007056000 वरुड - शितल ऍग्रो एजन्सीस 9518910591
@anitashrivastav2139 Жыл бұрын
सर तुर 15 दिवसांची आहे तर आता ट्रायकोडरमाची ड्रीचींग केली तर चालेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, लागवडी पूर्वी ट्रायकोडर्मा ची बीज प्रक्रिया केली नसल्यास चालेल
@rahulpendharkar4866 Жыл бұрын
१०.२६.२६ खता सोबत चालते काय ट्रायकोबुस्त
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@pavnyapatil Жыл бұрын
सर तुरीला रिहांश+रायझर+ट्रायकोबुश्ट बीज प्रक्रिया केली आहे,तर तुरीला ट्रायकोडर्मा ची आळवणी केंव्हा करावी.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , लागवडी पासून २५ दिवसांनी करा
@chandrakantpaturkar1347 Жыл бұрын
सोयाबिन 20 दिवस झाले पेरले त्यातील काही तुर रानडुक्कर यांनी खाल्ली तर आता तूर लावली तर चालते का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@sagarudaypawarsgr4365 Жыл бұрын
सर आपले प्रोडक्ट कुठे मिळेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा . तुमचा जिल्हा तालुका सांगा
@sagarudaypawarsgr4365 Жыл бұрын
@@whitegoldtrust जिल्हा जळगाव तालुका मुक्ताईनगर
@nandkishorkawale-og6rr Жыл бұрын
आळवणी मनजे का ते सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , औषधाचे पाणी पिकाच्या बुडाजवळ टाकणे
@ranjitrajput96 Жыл бұрын
तुर 22 दिवस झाले ', मर रोगा जडते आहे काय उपाय सांगा सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम एकरी ड्रेंचिंग करा
@prdipsathe7532 Жыл бұрын
टायकोबुस्ट डी एक्स कुठे भेटेल साहेब धाराशिव ला भेटेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902 येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
@gourishankar1985 Жыл бұрын
सर जमिनीत ओल सात ते आठ इच इतक ओल आहे पेरणी केले तर चालेल सर उत्तर लवकर कळवा सर 🙏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@sunilsuryavanshi476 Жыл бұрын
तुर लागवड करावी का 20 जूलै उशीर झाला आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो करू शकता , दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर कमी करा