देवेंद्रजी हे एकही लढाई न हारलेले महाराष्ट्रातील राजकारणातले थोरले बाजीराव आहेत.ते आले म्हणताच सर्वत्र पळापळ सुरू होते.
@vikasritod444513 минут бұрын
Agathiyee uttam upma ahe❤❤❤
@eknathjoshi21833 сағат бұрын
मी पुन्हा आलो देवेंद्र cmफडणवीस साहेब जय महाराष्ट्र
@sharadbhatkhande17282 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस परत येणार वाजत.. गाजत....जय श्रीराम...
@pavanpatilsultane34722 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेबांकडून ही अपेक्षाच नाही,देवेंद्र फडणवीस साहेब ग्रेट लिडर ❤
@ushajoshi43392 сағат бұрын
शिंदेंनी स्वताबद्दलचे मत खूपच वाईट करुन घेतले आहे जे पद भाजपने दिले तो मान सन्मान हटवादीपणाने घालवला, दुसरा उबाठा झाला हीच चर्चा सर्वत्र सुरू आहे
@lalitapuranik70112 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले
@vilaspatrudkar3614Сағат бұрын
मस्त खरडपट्टी काढ लीत. 👌👌
@arunpareek766035 минут бұрын
Absolutely true👍👍👍
@VishnuARaut2 сағат бұрын
खरं 100% साहेब तुम्ही बोलले ते 100% बरोबर आहे महाराष्ट्रातील 18 पगड बहुजन समाजाला अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाहायचं आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीचंद पडळकर यांना पाहायचा आहे
शिंदे आता मनातून खळकन उतरले. त्यांनी जाणीव ठेवली नाही. ते जनतेचा अपमान करता हेत.
@nilc78363 сағат бұрын
सुशीलजी गावठी भाषेत सांगायचे तर बेश्टच 👌👌👌👏👏👏 एक नंबर विश्लेषण केले 🙂🙏🙏
@Khavchat3 сағат бұрын
😁😁😁 ‘लोभी’ मित्रापेक्षा ‘दिलदार’ शत्रू बरा!! अन् ‘एका’पेक्षा ’दादा’ बरा!! दादा कसाही असू द्या दिलेला शब्द पाळतो.
@dateradhesham54483 сағат бұрын
दादा एकदम सरळ आणि प्रामाणिक माणुस आहे
@Khavchat3 сағат бұрын
😁😁😁 हा.गता हा.गता सापडला ससा लोभ सुटेना.. सोडू त्याला कसा मुख्यमंत्रीच व्हायचा घेतलाय वसा ‘एका’वर प्रसंग आलायच असा ढकलतोय दिवस एकेक कसाबसा
@shirishvyas65592 сағат бұрын
एका आणि दादा दोघंही पळून काकांकडे गेले तर २०१९ ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही ४६+५७+४१+ बाकीचे असंतुष्ट आत्मे
@Khavchat2 сағат бұрын
@ एवढं सोपं नाही ते!😁😁😁 त्यांनी २०१९ केला तर परत २०२२ करायला अडिच वर्षे लागणार नाहीत या वेळेस!!
@varshajoshi19652 сағат бұрын
@@Khavchat K K ji kuthe hotat itke divas?
@pradeepjoshi66453 сағат бұрын
हे नेहमीच अमंगल ध्वनीच काढणार दुसरे येते का काही? देवेंद्रफडणवीस हेच cm होणार, महाराष्ट्राचे भले होईल. फार विनोदी पद्धतीने सांगितले. मजा आ गया.
@sonalishanbhag57963 сағат бұрын
रुसवे फुगवे नाहीं चालणार !!! दबाव तंत्र बिलकुलच नाहीं चालणार !!! खुप लाड , कोड कौतुक , मान सन्मान भरपूर झालं !!! 😊
@suvarnadeshpande10753 сағат бұрын
मैत्री खातर जरा जास्तच किंमत दिली यांना गरजेपेक्षा अधिक
@sonalishanbhag57963 сағат бұрын
@@suvarnadeshpande1075 हो ना काय नाहीं दिलं , original party पार्टीच चिन्ह दिलं , मुख्यमंत्री पद , ह्याच्या आमदारांना मंत्रिपदं , सगळं सगळं दिलं
@DESIBOY-fe7nm2 сағат бұрын
निवडणुकी आधी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एकनाथ शिंदे च असतील असं चंद्रकांत पाटील म्हणले होते, ज्याला फडणवीसांनी देखील दुजोरा दिला होता. विसरून चालणार नाही. 🙏
@sonalishanbhag57962 сағат бұрын
@DESIBOY-fe7nm बिलकुल नाहीं , त्यांच्या. डोक्यात हवा शिरली आहे. !!! भाजपा ने लिहून दिलं नाहीं बाँड पेपर वर की त्यांनाच करणार म्हणून !!! तुमची पण डोक्यातली हवा काढून टाका !!!
@sonalishanbhag5796Сағат бұрын
@@DESIBOY-fe7nm उमेदवार.कोण हे सांगितलच नव्हतं !!! ज्यांचे जास्त सीट , जास्त जागा तोच उमेदवार , हमेशा !!!
@anilpandit7536Сағат бұрын
श्नी सुशील जी तुमचं विश्लेषण अचूक आहे.तसेच श्नी भाऊ तोरसेकर यांचे राजकीय अंदाज एक नंबर असतात.आपल्यासारखे पत्रकार फार कमी आपण खरोखर योग्य काम करीत आहात आपले अभिनंदन. जय श्रीराम.
@humanjoy08082 сағат бұрын
शिंदे जर तुतारी सोबत गेले तर धनुष्यबाण ही संपेल....हेच इंडी आघाडीला हवे आहे....असो 2029 ची मी वाट पाहतोय.
@ravindradadke23563 сағат бұрын
जितेंद्र आव्हाड परवा एकनाथ शिंदेंना भेटले. ते का भेटले व त्यांनी का भेट दिली? शिंदेंची विश्वासार्हता मात्र घसरायला लागली, हे मात्र नक्की.
@ranjanachidgopkar43012 сағат бұрын
देवेद्र मुळे एवढं पद भूषविता आलं नाहीतर उबाठा मध्ये काय किंमत होती ? ते तर जीवावर उठले होते ना ?
@sukhdevchougale93062 сағат бұрын
सुशील जी विषय काहीही असो पण सांगण्याची शैली मात्र तुमचीच हवी 😂
@maniklalborana85453 сағат бұрын
हे खर आहे।येनार तर देवेन्द्रजिच।
@maratha4653 сағат бұрын
अनाथांचा नाथ म्हणता म्हणता उद्धव वाटेवर चालणे हे बरं नव्हं ! कारण जो बुंद से जाती वो हौद से नही आती ! 🙏🚩🚩
@vijaykulkarni45063 сағат бұрын
बुंदसे गेलीच आहे.
@Vinci8482 сағат бұрын
Rajkarn😡😡😡😡😡😡Akela Devendra with EVM & his silly Supporters want Fandanvis to Be CM , Home minister, Finance Minister to control , Sansurkrutik Minister For Mami singers & Dancers, Nagarvikas for Adani Grhunirman for Gujrat Marwadi lobby etc.. Nagpur cha Chanakya, Ladyka Bahinicha Deva Bhau. Tawde Mundencha Careerchanger, Bhavi P.M , EkDevendra Lak fnh Jarange,Sagar Bungalow via Krish kunj Vs Matoshree. Thackeray/ Pawar Gharneshai sampavnara RSS cha Swayamsevak. 🥳🥳🥳 He Deserves to be chief Minister again again again again again again
@dhirajpatil16982 сағат бұрын
लय भारी सुशील सर तुमचे विश्लेषण म्हणजे एक नंबर असते
@seemaharkare6344Сағат бұрын
हो खरच
@sunilshastri32913 сағат бұрын
इतिहास वाचायची आणि सांगायची वेळ नाही...देवेन्द्रजी इतिहास घडवणारे व्यक्ती आहेत... वाचणारे नाहीत.
@sonalishanbhag57963 сағат бұрын
कारण जनादेशच जनतेने अस्सा दिलाय की कोणाची हिम्मत नाहीं आहे कुरघोडी करायची हो !!! इकडं आड तिकडं विहीर !!!
@Kalpshi-i4b2 сағат бұрын
बरोबर आहे, पण शेवटी सत्ता लालसा सगळ्यांचं असते, जर BJP चे ते १५/२० आमदार जे अजित पवार आणि शिंदे यांच्या चिन्ह वर निवडूण आलेत त्यानी राजीनामा दिलाच नाही आणि त्यांच्या सोबत गेले तर BJP सत्तेतून बाहेर राहील हे शक्य आहे कारण राजीनामा देणार नाही आणि सोडुन परत BJP कडे येऊ शकत नाही कारण तेव्हा त्यांना त्या पक्षाचा व्हीप लागु होइल आणि केंद्रतली सत्ता ही पडेल.....
@NetajiGavali2 сағат бұрын
कुलकर्णी साहेब मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रत्येक कसा घ्यायचा वेळी कमेंट केलेले आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हा सर्वांना पुरून उरणार नेता आहे
@SumangalaDeshmukhСағат бұрын
हिंदू समाजाचे रक्षणासाठी मतदारांनी आपलयाला पुढील भविष्य चांगले होण्यासाठी खूप ताकदीने मतदान केले भारतीय जनता पार्टी जिंदाबाद देवेद्र फडनविस महाराष्ट्र ला गरज आहे देशआणि राज्याचा सखोल विचार करणे गरजेचे आहे शिंदे साहेब भाजप सोबत च राहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्णहरि ❤❤
@rajkumardeshmane79283 сағат бұрын
सुशील जी एक नंबर .....विरोध करणारे कसेही काहीही कल्पना समोर आणण्यास भलतेच सराईत आहेत 😅😅
@mallikarjunpatil83623 сағат бұрын
कोल्याला द्राक्षे आंबट च लागणार सुशील सर 🙏
@RajendraBhadange-x2q3 сағат бұрын
आजचा व्हिडियो खरचच खूप छान आहे. ऐकता ऐकता खूप हसायला पण येत होते.जय महाराष्ट्र.
@prashantjoshi48833 сағат бұрын
शिंदेंनी ईतके ताणायला नको
@ravindratapaswi398914 минут бұрын
अहंकार फार वाईट
@coolkarni4u27 минут бұрын
शेवटी मा.एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा आरिजिनल DNA दाखवलाच.! रुसवा-फुगविचा.!
@manishasarpande48003 сағат бұрын
23 तारखेला जो आमचा उत्साह, उत्सुकता होती ती मावळायला लागली. मध्येच astroguru खर्या तर नाही ही भीती वाटायला लागली.
@dineshgole26913 сағат бұрын
एकनाथ जर दुसरे उद्धव बनू पाहत असतील तर त्यांचा कपाळमोक्ष ठरलेला आहे!!
@pankajkale40653 сағат бұрын
Bjp dam asel tar ka eknath shinde shivay sarkar sthapn karat nahi home minster pad denyat bjp la kay adachn aahe
@@mangeshudgirkar.4427 हाच vichar bjp ka karat nahi
@mangeshudgirkar.44272 сағат бұрын
@@pankajkale4065 कारण ते मोठा पक्ष आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पदांवर त्यांचा सरळसोट अधिकार आहे म्हणून. आणि शिंदे किंवा त्यांची शिवसेना पवारांशी तडजोड करु शकते जे राज्याच्या सुरक्षेसाठी घातक आहे, जे फडणवीस करणार नाहीत. उलट, ते त्यांना पुरुन उरतील.
@sanjayekande9273Сағат бұрын
अजित पवार यांनी भरपूर सोसलं आहे.ते कधीच परत जाणार नाहीत.
@DrSakharamGawhane2 сағат бұрын
एकनाथ शिंदे यांनी स्वतःची अब्रू घालवली. याच्या मागे अघोरी विचार असणारे बारामतीचे काका आहेत.
@shwetakulkarni1544Сағат бұрын
म्हणून काकांचा शिष्य भेटायला आला असावा
@sonalishanbhag5796Сағат бұрын
@@DrSakharamGawhane 👍👍👍
@jayantmalgundkar590910 минут бұрын
शिंदे पण भेटी घ्यायचे.
@vidurlaghade90062 сағат бұрын
व्व्वा🤗 हातात दिली मशाल ,🔥 ... ! हातात दिली तुतारी...! 🎷🎺🥁 फक्त बँजो राहीला होता... 🎸🎻🪕🎹🎼 सरजी सटीक 🤗🥁❤️❤️❤️🎉😂
@divakarnarkar3 сағат бұрын
Only Devendra
@Vivekmanwelikar3 сағат бұрын
भारीच बेधडक 👌👌👌
@Indian-s7t7x2 сағат бұрын
सुशीलजी तुमचे सध्याच्या विषयावरील विश्लेषण केवळ सत्यच नाही तर वास्तववादीही आहे!!
@vaibhavagate17132 сағат бұрын
मी प्रचंड आशावादी, मी प्रचंड जातीवादी 😂
@sujaysant47673 сағат бұрын
मस्त साहेब आज लई भारी बोल्यात 😂
@ramdaskhokade7572 сағат бұрын
मतदारानी मत हे हिंदुत्व ला दिले आहे हे नेत्यानो विसरू नका
@pramodkarandikar873239 минут бұрын
आज मांडलेले गणित सामान्य माणसाला समजणारे आहे.प्रकाश टाकणारे आहे.धन्यवाद.
@AnilPatil-m6w2 сағат бұрын
कुलकर्णी सर आज लय मजा आली आज लय भारी तुम्ही बातमी सांगितली हसावं का रडावं महाविकास वाले कसलं गणित करतात काही झालं तरी महायुतीला फरक पडत नाही दादा आणि शिंदे या दोघांचा विश्वास नरेंद्र मोदी आणि शहा यांच्यावर आहे त्या दोघांच्या मुळे सर्व काही चांगलं होणार आहे पण आज हसलो जास्त लय भारी सांगताय राव तुम्ही 😂😂😂❤️❤️❤️👍
@shivrajsalgar75812 сағат бұрын
बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@dilip.pardeshi90682 сағат бұрын
फारच छान,मार्मिक,व्यक्रोक्तीपूर्ण! अशाच टीपेवर वाजवायची जरूरी आहे👍
@balasokhatal52802 сағат бұрын
तुतारी कशीहि वाजू द्या आता देवेंद्र फडणवीस साहेबच तिचा पिपाणीत रूपांतर करतील 🎉
@sadhanavaidya96943 сағат бұрын
कसले कडक विश्लेषण ! 1 नंबर.
@kisanpingle5967Сағат бұрын
कुलकर्णी साहेब आपण फारच सुंदर विसलेशन केले आहे फार फार धन्यवाद.
@ashatarunvorani35692 сағат бұрын
We love Devendra fadnvish on Maharashtra C M ❤🎉
@dhananjaygadgil5032 сағат бұрын
If no Devendra, no vote to BJP in future.
@Ashwinitambavekar11Сағат бұрын
जनतेचा निवडणूकीवरचा. विश्वास उडू शकतो .परत. मतदार घराबाहेर पडणार नाहीत बरं.वाईट मेसेज जाईल समाजात
@mahamunis8753 сағат бұрын
लय भारी भाऊ बुक्काच उडीवलात की........😂😂😂😂काय दाखले दिलेत......भारी च की.......... बस्सा बोबलत
@sudhakarbadge4523 сағат бұрын
Yes boss👍🏻
@prakashjoshi-le4zj24 минут бұрын
अगदीं बरोबर 🎉🎉देवेंद्रजी फडणवीस जी CM🎉🎉🎉🎉
@rasamhemlata34902 сағат бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे.
@sunandakulkarni5444Сағат бұрын
सगळ्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन,समग्र हिंदू समाज, सनातन हिंदु धर्माच्या रक्षणार्थ बाहेर पडला. मतदार राजाचा अपमान करू नये. योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधाना यांचे खूप मोठे योगदान तुमच्या यशात आहे . आपापल्या स्वार्थाला आवर घाला आणि मतदार राजाचा हेतू पूर्ण करण्यासाठी कंबर कसावी एवढीच अपेक्षा .
@neelagupte35622 сағат бұрын
Shinde सगळ्यांच्या मनातून उतरले.
@sandinirhali45702 сағат бұрын
सुशील भाऊ तुम्ही फार हुशार आहे याला म्हणतात गणित //जय श्री Ram// दिल खुश हो गया //जय श्री Ram//
@mukundrajhans38022 сағат бұрын
म्हणुन लक्षात घेणे जरुरी आहे की ....... हे सर्व !! कुंड व गोलक !! आहेत .....
@aemssw23872 сағат бұрын
"अडाणी " चा ड्रायव्हर "Adani" cha Driver - Rohit Pawar 😂😂
@sandinirhali45702 сағат бұрын
आजचा व्हिडीओ फार आवडला //जय श्री Ram//
@bachaltp2 сағат бұрын
शुशिलजी, खूपच छान विश्लेषण !!! 🙋👍🙏🙏
@devraodongare2 сағат бұрын
कुलकर्णी साहेब फार खास विश्लेषण केले तुम्ही
@tejassutar94612 сағат бұрын
कुलकर्णी साहेब बरोबर बोललात
@sivaramakrishnanmurukan42913 сағат бұрын
Shri Shinde should.not be adamant. He will.loose his value in Maharashtra.... we voted for Hindutva...not seen any face
@yogeshtaskhedkar94512 сағат бұрын
परफेक्ट ... जबरदस्त ❤
@VISHAL-282 сағат бұрын
आज सर्वांना कळलं असेल बहुमत असतानाही अजित दादाला भाजपने का बरोबर घेतल होत. शिंदेने 2 वर्षात कमावलेलं 10 दिवसात घालवली. शिंदे खूप लालची माणूस आहे.
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे साहेब यांना काकाचा निरोप घेऊन तर आले नसतील कशावरून
@ravindratapaswi398911 минут бұрын
@@apikhilari7321बरोबर, त्या भेटीचा हा परिणाम
@Khavchat3 сағат бұрын
😁😁😁 हा.गता हा.गता सापडला ससा लोभ सुटेना.. सोडू त्याला कसा मुख्यमंत्रीच व्हायचा घेतलाय वसा ‘एका’वर प्रसंग आलायच असा ढकलतोय दिवस एकेक कसाबसा
@sangameshwarshinde57172 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब अजित दादा हे भाजपा ला सोडून जाणार नाही त हे फक्त अफवा आहेत काळजी करू नका येणार तर देवेंद्र साहेब
@suhasphansalkar87163 сағат бұрын
आता यांच्यापैकी गौहातीला कोण जाणार आमदार घेऊन?
@goldenshoppy85863 сағат бұрын
छान व्हिडिओ आहे दादा, महाराष्ट्रासाठी सर्व शुभ असो 💯 जळणाऱ्या जाऊ दे ...कुठे समजले.असेल सर्वांना 😅
@surendrakulkarni75462 сағат бұрын
श्रीमान एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करीत आहे आणि स्वतःची घालवत आहे
@shriranggore34093 сағат бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌🤗🤗🤗🤚🤚🤚😜😜😜😜😜🙏🙏🙏🕺🕺🕺🕺🕺 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण .* ... लिब्रांडू च्या विकृत विदारक मानसिकतेचं ... * . धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सुशील जीं , नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं प्यांरें पिआंरें हिंदुस्थानी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांना .* . वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
@anjalirisbud307626 минут бұрын
निकाल लागून आठ दिवस झाले अजूनही मुख्यमंत्री ठरतं नाही भाजपवर विश्वास कसा ठेवायचा जनतेनं
@anandvakil61472 сағат бұрын
शिंदे पेक्षा अजित दादा शब्दाला पक्के आहेत
@chetannikam72832 сағат бұрын
Sir, ase mhanu naka ajit dada suddha rang badalnyat khup expert ahe.hya pawar family la faqt satta pahije.mhanun tar tyanni uddhav thakre hyanchya sobat 2.5 varshe satta rabavali.ani nantar 2.5 varshe bjp sobat satta rabavali.hya pawar family la faqt satta havi ahe.karan kakanni sangitale ahe ajit dadanna ki virodhat rahun aaplya party che kahihi khare nahi ahe.tyamule ajit dada bjp sobat gele ahe.
@MMR-FOODS33 минут бұрын
जयदेवाभाऊ येणार आमचा लाडका देवाभाऊ जयश्रीराम
@ravindrapathak60042 сағат бұрын
शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे ते मोदींचा व अमित शहा यांचा मान नक्कीच राखतील.
@ramdaspatekar3364Сағат бұрын
सुशील जी बोलत आहेत तेच खरं आहे. शिंदे तर जाणार नाहीत च पण अजित दादा सुद्धा जाणार नाहीत. द्दूबालेल्या जहाजत कोण बसणार. आता महाविकासाघाडी बोंबलत आहे कि आम्हाला वाचवा. जय शिवराय.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्य मंत्री होतील हे निश्चित.
@arvindwarhadpande7956Сағат бұрын
एक नंबर विश्लेषण👍
@kakasahebgunjal7940Сағат бұрын
जसे संजय राऊत नी उध्दव ठाकरे यांच वाटोळ केल तसेच संजय क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांची अवस्था करतील अस वाटत.
@kamleshvaikar467440 минут бұрын
येणार तर देवेंद्रजी च, कुणी जरी गेले तरी पण सरकार बननारच.
@popatpawar23922 сағат бұрын
महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री होतील त्यांच्या शिवाय महाराष्ट्रात नेता नाही जय जय श्रीराम
@NitinBadhe-mj1ogСағат бұрын
सुशिलजी तुमचे व्हिडीओ खूपच प्रेरणादायी असतात.
@chandrashekharpandhare52242 сағат бұрын
शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे होते. शिंदेबद्दलचा आधी असलेला आदर आता नसेल कारण त्यांनी अजूनही मोह सुटला नाही आहे. लोभाचा, स्वार्थीपणाचा परिणाम काय होतो ते उबाठा चा उदाहरण समोर ठेवावा . आता लक्षात येत आहे देवेंद्र फडणवीसांचा दूरदर्शीपणा, अजित पवारांना सोबत घेण्याचे खरे कारण. शिंदे केंव्हाही दगा देऊ शकतात याची जाणीव फडणवीसांना असावी. भाजप हा सत्ताधारी राष्ट्रीय पक्ष आहे व अजून पाच वर्षे सत्तेत असणार आहे. तेंव्हा त्यांना भरपूर वेळ आहे. नुकसान शिंदेच्या पार्टीचंच होईल , त्याची उबाठा व्हायला वेळ लागणार नाही.
एकनाथ शिंदे नी आपला वकुब वेळीच ओळखला पाहिजे. एक पाऊल मागे घेऊन स्वत:च्या पक्षाची उंची आहे ती राखा. उबाठा होऊ नका. सुशील जी तुम्ही जो शेवट मांडलाय तो खरोखर बीनतोडच.
@santoshdate434123 минут бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त देवाभाऊच व्हायला पाहीजेत , त्यांचा हक्क आहे तो , आता जर भाजपने वेगळा निर्णय घेतला तर आम्हा मतदारांना ही विचार करावा लागेल. शिंदे साहेब तुम्ही नवे उधोजीराव होऊ नका ,फार वाईट परीस्थिती होईल तुमची ।
@CdnNirgude2 сағат бұрын
बहुमत मिळुनही सरकार स्थापन होत नाही हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही
@pandurangbodake3611Сағат бұрын
शिंदे सोडून जाऊ शकत नाही ना अजितदादा पण जाऊ शकत नाहीत जर सोडून गेले तर यांचे राजकारण पूर्ण संपवण्यासाठी सज्ज राहावे लागेल
@rajendrawandhare91142 сағат бұрын
It is victory only by Devabhau+Nitinji combo
@kusumiyer8119Сағат бұрын
How Nitiñji?¿
@sarangdharjarhad85593 минут бұрын
सुशीलजी लईच भारी ठासता राव तुम्ही, एकच नंबर...
@vidyeshgogte72972 сағат бұрын
अक्षता टाकायला अजून नवरदेव कोण ते कुठे समजलय.
@sonalishanbhag57963 сағат бұрын
नमस्कार सुशील जी 🙏
@govindjade60482 сағат бұрын
सरकार स्थापन करण्यासाठी होणारा विलंब हे जनतेला घातक आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काका काहीही करू शकता. तेव्हा भाजप ने सावध रहावे
@PurushottamKashetwar-k7r2 сағат бұрын
दादा नसते तर शिदें पलटी मारली असती विश्वास गमावला?