No video

शे'ती'सध्या काय करते? - भाग 10 She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 10

  Рет қаралды 98,056

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Күн бұрын

'आनंदाचं शेत कृषी पर्यटन' म्हणजेच 'फार्म ऑफ हॅपिनेस 'ऍग्रो टुरिझमच्या व्हिडिओ उपक्रमातल्या"शे'ती' सध्या काय करते?" च्या दहाव्या भागात आज 16 मे ला पुन्हा एकदा जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त, मी राहुल कुलकर्णी आणि संपदा कुलकर्णी भविष्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं बीज पेरणी या बद्दल बोललो आहोत. आमचं म्हणणं पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला या आमच्या प्रयत्नांबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि शुभेच्छा आमच्या पर्यंत पोहोचवायला विसरु नका बरं!

Пікірлер: 94
@dr.shobhar.beloskar1311
@dr.shobhar.beloskar1311 8 ай бұрын
सकस अन्नभान आणि अन्न जागराबद्दलची इतकी मेहनत आणि तळमळ ती ही जाणीवपूर्वक सातत्याने सहकर्मींना घेऊन अथकपणे करत राहणं.ही फार मोठी कौतुकास्पद बाब आहे.
@chitrapendse
@chitrapendse 26 күн бұрын
नव्या पिढीवर, आपल्या मुला बाळांना छान संस्कार देण्याचाही तुम्ही वसा उचलत आहात. ऊभयतांना धन्यवाद 🙏👏👏👏
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 Жыл бұрын
खर प्रचंड मेहेनत घेणारे शेतकरी जोडपे ❤ फीनिक्स पक्ष्या प्रमाणे तुमची झेप आहे, धन्य , तुम्हाला सलाम ❤🎉
@chitrapendse
@chitrapendse 26 күн бұрын
चांगले बदल होत असतात, त्याचे परिणाम दिसायला वेळ लागतो. हे लक्षात घेतले पाहिजे. 🙏
@HomeMinister-Anchor-Magician
@HomeMinister-Anchor-Magician Жыл бұрын
तुम्ही दोघे म्हणजे काळ्या आई ला पडलेली 2 गोंडस स्वप्न आहात. ती साकार सुद्धा झालेली असल्यामुळे किती कौतुकाने बघत असेल तुमच्यकडे ही काळी आई. 👍🏻🙏🏻
@vamansalvi3816
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏दादा आणि संपदा ताई तुमचे एपिसोड मी नेहमी ऐकून आनंद घेत असतो आणि तुमचा उपक्रम खुपच चागला आहे कारण तुमच्या मुळे नवीन शेतकरी तयार होणार ही माझी खात्री आहे तुम्ही दोघे कोकणातील आंबा प्रमाणे गोडं आहात तुमच्या पुढील उपक्रमा साठी शुभेच्छा 👍🏻👍🏻👌👌👌
@natureloversindia
@natureloversindia Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! You have touched a very sensible topic! मला तुमचा नवीन शब्द खूप आवडला " अन्नभान "👍Keep your efforts up!
@mahendragurav3028
@mahendragurav3028 Жыл бұрын
मी पण आपल्या च गावचा आहे तुमचे व्हिडीओ बघून खूप चांगलं वाटत आणि तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळालात 👌👌👌
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
ती सध्या मस्त आंबा बागेत फिरते आहे ..भाग्यवान आहात स्वतःच्या आमराईत वावरता आहात ..किती छान वाटत असेल ...किती मज्जा
@sureshsurve2337
@sureshsurve2337 Жыл бұрын
Rahul and Sampada khup स्तुत्य कार्य. तुम्हा दोघांनाही हार्दिक शुभेच्छा.
@vidyamargaj6009
@vidyamargaj6009 Жыл бұрын
तुम्ही या लपलेल्या आनंद बरोबर बोललात, तो खूप सच्चा आहे. एकदा मुलांची या आनंदाशी ओळख झाली, की ती मुले शेतीचा व्यवसाय म्हणूनही विचार करतील; तो दिवस लौकरच येईल. तुमचा अन्नभान हा शब्द सुंदरच आहे.
@shubhadaparanjape3678
@shubhadaparanjape3678 Жыл бұрын
तुमच्या ह्या नवीन उपक्रमासाठी अभिनंदन मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍🙏
@anand2809
@anand2809 Жыл бұрын
जिद्द चिकाटी मेहनत आव्हान पेलण्याची ताकत कशी साध्य मिळवावी हे जर कुणाला शिकायचं असेल तर त्यांनी तुमच्या दोघांचा प्रवास नक्की अभ्यासावा।15 वर्ष पुरती साठी खूप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
@rajannaik9214
@rajannaik9214 Жыл бұрын
संपदाताई झगमगत्या ग्लॕमरस क्षेत्राला अलविदा करुन तुम्ही कृषी क्षेत्र निवडले. तुम्हाला मनापासून सलाम.
@sunitavarma716
@sunitavarma716 Жыл бұрын
तुमचा पत्ता pl. खूपच छान विचार आहे व दुसऱ्यांना संधी देण्याची कल्पना खूपच मस्त.
@sulochanachaudhari6370
@sulochanachaudhari6370 Жыл бұрын
संपदा सिरीयल मध्ये पण मला खुप आवडायची पण आज शेती आवडीने आनंद घेत आहे हे आवडले विशेष म्हणजे जोडीदार पण छान मिळाले मी लहानपणी शेती पाहिली आहे शेतीतील आनंद वेगळाच असतो
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌄🙏🌹 तुम्हां दोघांचे नवीन उपक्रमासाठी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा...."अन्नभान" खर तर हा शब्दच छान आहे जो भावी पिढीला विचार करायला भाग पाडेल आणि चांगल आरोग्य देईल, शुभं भवतु.
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 Жыл бұрын
आपण थोडस कराव उरलेले निसर्गावर सोडाव व त्या च निरिक्षण करा शेती हा व्यवसाय नसुन ते सृजन आहे व हे एकदा समजल कि मग सर्व आनंद च आहे
@muktasarpotdar8855
@muktasarpotdar8855 Жыл бұрын
तुम्हाला दोघांना पाहून खूप आनंद झाला. तुमचे खूप खूप अभिनंदन
@dilipsawant9049
@dilipsawant9049 Жыл бұрын
खूपच छान!अन्नभानचा मुलांसाठी ठेवलेला'माय प्लेट माय प्लनेट' हा कार्यक्रम पुढेही चालू ठेवावा.जेणे करून माझ्या Itself(वय वर्ष चार व नातू वय बर्ष 1पूर्ण) व नातवाला अनुभवायला मिळेल.😊
@satishsawant8892
@satishsawant8892 8 ай бұрын
Tumche vidio avadtat. Changli mahiti milte. Khup abhar..
@vidyamargaj6009
@vidyamargaj6009 Жыл бұрын
फक्त यात अजून एक विचार पेरणे, मुलाच्या आणि मोठ्यांच्याही मनात , आवश्यक आहे. अन्नभान शिबिरात अन्नाचा नाश याबद्दलच्या विचाराचा समावेश तुम्ही केला आहे का?
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism Жыл бұрын
अर्थातच!
@shankarkadam4459
@shankarkadam4459 Жыл бұрын
तुम्हाला पण खुप शुभेच्छा कदम परिवार तर्फे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 🚩🕉️🌷👌👍
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Жыл бұрын
❤❤❤👌👌👌👌👌👌👌 अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सौ. संपदा जोगळेकर मॅडम 🙏🙏🙏
@madhavnene9312
@madhavnene9312 Жыл бұрын
Great ahat, tumhi khup jananna ase chhan nisarga cha sanidhyat rahun Kam karav vatat pan possible hoeil ase nahi tumhi nashibvan ahat , videos khup chhan ahet
@dineshagashe4254
@dineshagashe4254 Жыл бұрын
खूप चांगला उपक्रम आहे,अशाच नवनवीन गोष्टी बघायला आणि तुमच्या सोबत अनुभवायला आवडतील आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@suchitakulkarni493
@suchitakulkarni493 Жыл бұрын
तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤
@nileshgurav8366
@nileshgurav8366 Жыл бұрын
वा,खुपचं छान. खरोखरच आत्ताच्या पिढीला या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.तुम्ही उभयतांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
@kirankamath2879
@kirankamath2879 Жыл бұрын
CONGRATULATIONS & Hats off to you both for this planning . हा video अत्यंत महत्वाचा होता ,खूप -खूप शुभेच्छा !!
@jayantkarhadkar6261
@jayantkarhadkar6261 Жыл бұрын
खूपच छान व स्तुत्य उपक्रम. अभिनंदन.👍
@geetathakur9351
@geetathakur9351 Жыл бұрын
Atishay stutya upakram....all the best for Annabhan project.
@yaaminiM0801
@yaaminiM0801 Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम! I will definitely share this with the interested parents and their kids
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 Жыл бұрын
Very good edutainment plans. Remember in japan they have these kind of trips for children.they spend whole day in forest understanding nature and its continuous process of creation.and taught how to protect it .
@natureloversindia
@natureloversindia Жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम! All the best 👍
@yashodhanmehta9819
@yashodhanmehta9819 Жыл бұрын
Nice , start student farming camp , prabodhan farming . ## SNT W .
@ayushkamble7685
@ayushkamble7685 Жыл бұрын
खुप बर वाटत मला माझ्या गावची आठवण येते आपण करीत असलेल्या मार्ग दर्शन ना बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@mrunaliniwalawalkar5142
@mrunaliniwalawalkar5142 Жыл бұрын
Khoopch chaan Kalpana aahe Abhinandan
@vidyamargaj6009
@vidyamargaj6009 Жыл бұрын
Your ideas are very crucial for our planet and mankind as well! I had always thought that our children, specially from cities and from affluent class of society, who are far away from actual life and away from actual manufacturing process of everything they enjoy, should be acquainted with these core truths. All the best for your beautiful efforts!
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
आपला उपक्रम सुंदर आहे.
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 Жыл бұрын
असेच छान छान video पाठवत रहा
@sonalivernekar8306
@sonalivernekar8306 Жыл бұрын
Today the generation needs this camp.. Appreciate your camp and your efforts . There is a need to cultivate social values in this times. In this generation.
@sharadhardas5568
@sharadhardas5568 Жыл бұрын
काळाची गरज
@SaritaCooksNVlogs
@SaritaCooksNVlogs Жыл бұрын
अरे वाह👌🏻खुप छान👍🏻Congratulations 🎉
@jayantkulkarni342
@jayantkulkarni342 Жыл бұрын
छान! फारच स्तुत्य उपक्रम!
@rajeshlimaye6865
@rajeshlimaye6865 Жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा , अन्न भान 👍आपले पंतप्रधान मोदीजी ही सध्या ह्याबद्दल जगात जागृती करत आहेत. मी कोकणात ज्यावेळी येईन त्यावेळी मी नक्की तुम्हाला भेटायला येणार.
@pramodwadatkarl3202
@pramodwadatkarl3202 Жыл бұрын
मोदीजी कृषी मालाला भाव देतात काय? तर नाही ते शेतकऱ्यांना खर्चाच्या ५० / टक्के नफ्याने भाव देणार होते.
@AparnaJawale
@AparnaJawale Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम 👍👌👌
@swapniljo161
@swapniljo161 28 күн бұрын
Sir Mango fruit ttree endency is that, their productivity is Alternate year basically..it may vary breed to breed. Please correct me if I am wrong
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 Жыл бұрын
अभिनंदन छान छान video प
@s-sabkuch2809
@s-sabkuch2809 Жыл бұрын
Very relevant activity Dada P. D. Suryawanshi
@sunitabhide6989
@sunitabhide6989 Жыл бұрын
मी तुमचे व्हिडीओ मनापासून बघत असते. जमेल तसे आचरणात आणण्याचा प्रयत्न करते पण अशा व्हिडीओ खाली तुम्ही जे saganta मराठीतून आले तर आम्हाला पण kalel की आपण कसे vagayche
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism Жыл бұрын
आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपले मनापासून आभार. पण आम्ही सांगितलं म्हणून कुणी वागणं बदललं असं होण्याऐवजी आपण सर्वानाच कसं वागावं, काय करावं याचं भान यायला हवं असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला गुरू, मार्गदर्शक वगैरे नाही व्हायचं, चला आपण सर्वांनी हे लक्षात घेऊयात असं आमचं म्हणणं आहे. आणि हे सगळे मुद्दे आम्ही मराठीतूनच मांडले आहेत. पण नंतर त्या बरोबरीने आम्ही यातला महत्वाचा भाग आमच्या अमराठी प्रेक्षकांनाही कळावा म्हणून इंग्रजीतूनही मांडला आहे इतकंच. कारण हे मुद्दे भाषेच्या प्रेमापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. याचंही आता भान यायला हवं असं वाटतं
@RekhaNarwane
@RekhaNarwane Жыл бұрын
Congratulations bhau n vahini, mala jamin gyaychi aahe tya badal bolayche aahe, thank you for video. Very good information bhau n vahini.
@arvindparab7606
@arvindparab7606 Жыл бұрын
Good efforts, keep it up
@om_sai_ram10
@om_sai_ram10 Жыл бұрын
Masth
@kdbh1982
@kdbh1982 Жыл бұрын
Excellent initiative. Exactly same thought ringing in mind. High demand of certain foods leads to food adulteration.
@feliciafernandes3797
@feliciafernandes3797 Жыл бұрын
A very appropriate blog need of the hour. ❤
@vilasbalkrishnalingayat431
@vilasbalkrishnalingayat431 Жыл бұрын
Nice
@yashadattadeo
@yashadattadeo Жыл бұрын
Amazing, keep it up!
@ursulasequeira3971
@ursulasequeira3971 Жыл бұрын
It’s really nice topic and it’s need of the hour. If possible put some videos of the camp.
@shabdalay7100
@shabdalay7100 Жыл бұрын
Nice project for children.
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 Жыл бұрын
V gud A1
@gaurishomeandtravelvlogs
@gaurishomeandtravelvlogs Жыл бұрын
Excellent vlog
@virendraprabhudesai3443
@virendraprabhudesai3443 Жыл бұрын
Very nice ideas, both of you doing a very good and much important job of agro awareness
@anirudhaphadke582
@anirudhaphadke582 Жыл бұрын
Excellent video about creating awareness
@omkarnalawade9362
@omkarnalawade9362 Жыл бұрын
@SmitasGSBtreasure
@SmitasGSBtreasure Жыл бұрын
नमस्कार, फार chaan उपक्रम anantachya phulana चटक चांदनी pan mhantat का
@smitakamble4221
@smitakamble4221 Жыл бұрын
संपदा ताई तुमची बाग रत्नागिरी मध्ये कुठे आहे मी रत्नागिरी मध्ये खंडाळा येथे राहते मला तुमची बाग पाहण्याची खूप इच्छा आहे आणि तुमच्या कडून काही टिप्स घेण्याची इच्छा आहे त्याप्रमाणे मला काही मदत मिळेल का
@sayujshetye9467
@sayujshetye9467 Жыл бұрын
👌👌
@shraddhakadam7352
@shraddhakadam7352 8 ай бұрын
Sir Pls will update us 2024 your plan for the children
@kirtisagar6821
@kirtisagar6821 Жыл бұрын
Actress ahat mhanun, dusaranchya kon baghat asel? Anyway made for each other couple.
@ursulasequeira3971
@ursulasequeira3971 Жыл бұрын
Would have loved to come and experience
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sulakshanawarang337
@sulakshanawarang337 Жыл бұрын
स्तुत्य उपक्रम अन्नदान जाणीव रुजवण्यासाठी सज्ज होवू या🙏🙏
@pgtamse
@pgtamse Жыл бұрын
Please try doing Agnihotra at your farm,many of your expectations would come true. Please go through Late Vasant Paranjape.
@shraddhaparab1708
@shraddhaparab1708 Жыл бұрын
Please keep this camp again in December Christmas vacation because the school reopens from 5th.
@sushamaterse4754
@sushamaterse4754 Жыл бұрын
👌
@latasirsikar7549
@latasirsikar7549 Жыл бұрын
Excellent work done by u both if l want to be part of ur work what should I do
@user-me2xq8ot6r
@user-me2xq8ot6r Жыл бұрын
Video should contain English subtitles instead of translation. Use maximum time for giving information about your farming, new ideas in farming and your practical experiences.
@dishakadam8355
@dishakadam8355 Жыл бұрын
Tai tumhi video khupach chaan banavala tumhi English madhe bolyanpeksha mag subtitle vaprle aste tar bhashechi kahihi adchan aali nasti
@pallavib9922
@pallavib9922 Жыл бұрын
Where is ur farm plz.share exact place . Im in Ratnagiri
@MAHAESEVAKENDRANERUL
@MAHAESEVAKENDRANERUL Жыл бұрын
साहेब मला यायचं आहे
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 Жыл бұрын
Mala tayachashi ahe pernila
@vijayachougule4373
@vijayachougule4373 Жыл бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ दाखवला...
@vedikazunjarrao7582
@vedikazunjarrao7582 Жыл бұрын
Regards
@tusharghatvilkar2864
@tusharghatvilkar2864 Жыл бұрын
Tumche ata vlog yet nahi
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
प्लीज फक्त मराठीत बोला सर आम्ही महाराष्ट्रात रहातो ना त्यामुळे आम्हाला इंग्रजी समजत नाही 🙏😒
@Sudarshan109
@Sudarshan109 6 ай бұрын
Nice
@omkarnalawade9362
@omkarnalawade9362 Жыл бұрын
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 Жыл бұрын
Nice
शे'ती' सध्या काय करते - ६ (She'ti' Sadhya Kaay Karte - 6)
27:21
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 80 М.
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 36 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 52 МЛН
Lady who speaks 22 Foreign Languages | Amruta Joshi
26:25
Swayam Talks
Рет қаралды 513 М.
शे'ती' सध्या काय करते? - ७ She'ti' Sadhya Kaay Karte? - 7
32:19
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 107 М.
घरगुती भात घिरट Domestic Rice Huller of Stone
13:50
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 50 М.