No video

शेती सध्या काय करते? भाग १२ - वसुबारसेची गोधनपुजा

  Рет қаралды 107,814

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Farm Of Happiness Agro Tourism Home stay

Күн бұрын

‪@farmofhappinessagrotourism‬ 'शेती करणं म्हणजे फक्त अन्न किंवा पीक उगवणं इतकंच नसून मुळात अन्न आणि आपलं अन्न उगवायला कारणीभूत असणाऱ्या सगळ्या घटकांना समजून घेणंही आहे आणि त्या सगळ्या घटकांना पूरक अशी जीवनशैली जगणं आहे' असं आम्हाला वाटतं. ऍग्री 'कल्चर' म्हणजे शेती 'संस्कृती!' आणि संस्कृतीचा अर्थ फक्त पाककृती, सण, पूजा, कार्यक्रम रांगोळ्या, वेष इतकाच नसून खूप खोल आणि विस्तृत आहे. या सगळ्या गोष्टी तर हिमनगाच्या वरच्या टोकासारख्या फक्त सहज दिसणाऱ्या आहेत. पण त्यांचा पाया खूप खोल आणि विस्तारित अशा विज्ञानावर आधारित आहे. अशा विज्ञानावर, जे निसर्ग निष्ठ किंवा मुळातच निसर्गनिर्मित आहे. या विज्ञानाचा, निसर्गाला हरवण्याचा किंवा त्याच्यावर कुरघोडी करण्याचा अट्टाहास नाही. आनंदाचं शेत म्हणजे "फार्म हाऊस नाही" तर तो शेतीवर आधारित जीवनपद्धती (लाईफस्टाईल!) जगण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथल्या आमच्या घरात शेणाने सारवलेली जमीन, संध्याकाळची गोवऱ्यांची धुरी हे वरवर पाहता केवळ "नाॅस्टॅल्जिक एलिमेंट्स" वाटत असले तरी हे जगणं अत्यंत वास्तववादी, प्रॅक्टिकलही आहे...अगदी आजसुद्धा! या नुसत्या संस्कृती जतनाच्या भावना नाहीत. इथला गोकुळासारखा गोठा म्हणजे बारा महिने तेरा काळ दूध पुरवठा करणारा डेअरी व्यवसाय नाही. इथे दुध, दही, लोणी, श्रीखंडाइतकंच... किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्व आहे शेणा-मुताला! त्यातून मातीचं जैविक पोषण होण्याला. गाई-गुरांसह, मधमाश्यां-फुलपाखरांसह जगण्याचं हे सहजीवन असं दहा - बारा मिनीटांत व्हडिओमधून मांडणं केवळ अशक्य आहे... ती प्रत्यक्ष अनुभवायची बाब आहे. आणि त्या अनुभवांत अनेकांना सामील करून घेण्यासाठी कृषीपर्यटन राबवतोय. 'आनंदाचं शेत कृषी पर्यटन' म्हणजेच 'फार्म ऑफ हॅपिनेस 'ऍग्रो टुरिझमच्या व्हिडिओ उपक्रमातल्या"शे'ती' सध्या काय करते?" च्या या बाराव्या भागात आम्ही तुम्हाला सामिल करून घेत आहोत आमच्या शेतातल्या गोधनाची पुजा करायला, तेही आज दिवाळीतल्या वसूबारसेच्या दिवशी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा अनूभव घ्याल तसाच, प्रत्यक्षातही "हा अनुभव घ्यायलाच हवा!" असाच आहे. येताय ना तुम्ही?

Пікірлер: 136
@ramakantpatil9865
@ramakantpatil9865 9 ай бұрын
कोकणात आपला हा हॅप्पी फार्म उपक्रम घरोघरी राबवला गेला तर कोकणाचे नंदनवन होईल.
@NileshOak
@NileshOak 9 ай бұрын
Diwalichya Shubhecchya
@sandipchavan4678
@sandipchavan4678 9 ай бұрын
संपूर्ण कुलकर्णी कुटुंबाला वसू बारस आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा..सोज्वळ आणि सात्विकतेचं प्रतिक म्हणजेच फार्म ऑफ हॅपीनेस ♥️👍
@piyushnishandar
@piyushnishandar 9 ай бұрын
खूपच मस्त वाटल video पाहून. आधी वासरला दूध मग उरलेला वाटा तुम्ही घेता, हे फारच उत्तम करता. BTW, गोबर गॅस बनवताना त्यामध्ये गोकृपा अमृत किंवा OWDC Culture नक्की वापरून पहा. Process expedite होते आणि गॅस चा output जास्त येतो. किती प्रमाण वापरायचं हे थोड Trial n Errror ने तुम्हाला कळेल.
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 9 ай бұрын
धन्यवाद! याबद्दल 7620775521 वर संपर्ज करून थोडी अधिक माहिती द्याल का? किंवा तूमचा नंबर या नंबरवर पाठवा. फोन करून नीट समजून घ्यायला आवडेल.
@nisargmitrafarm
@nisargmitrafarm 9 ай бұрын
फारच छान.परंपरा जपताय व लोकांना प्रेरणा देताय
@varshag.8398
@varshag.8398 8 ай бұрын
तुमचं आयुष्य किती निरागस आणि संपन्न आहे हो...परमेश्वर तुमच्यावर नक्कीच प्रसन्न आहे..खूप उशीरानेच हा व्हिडीओ पाहिला आणि मी खरच धन्य झाले. मी फारसं कुणाचं कौतुक करत नाही. पण जे ह्रदयाला भिडतं त्याला भरभरून दाद दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे माझे हे शब्द केवळ शब्द नसून माझ्या प्रामाणिक भावना आहेत 🎉.
@AjinkyaRane
@AjinkyaRane 9 ай бұрын
दिवाळीच्या खूप शुभेच्छा डिजिटल माध्यमातून आम्हालाही हे खर खुर वसुबारस अनुभवता आले. खूप खूप आभार. आणि शुभेच्छा 🎉
@shrisvlogs2806
@shrisvlogs2806 9 ай бұрын
खूप सुंदर, आपणास दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. लहानपण आठवले माझे नेरळ मधले. आपण जे अनुभवता तेच खरे जगणे आहे.
@user-rf2vv4ts3e
@user-rf2vv4ts3e 9 ай бұрын
ताई आणि दादा हे तुम्ही जे करताय ते आजच्या पिढीला हे करण्याची गरज आहे मला हे असच कराच होत पण मला माझ्या घरच्यांनी कुणी समजून घेतले नाही हे सर्व पाहुन मला खूप छान वाटले गणपती बाप्पाच्या तुम्हा दोघांना ऊद॑ड आयुष्य लाभो हिच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 2 ай бұрын
ha video tyana dakhva mhanje kadajit mindset madhe thoda pharak padel.
@devyanitekale4689
@devyanitekale4689 9 ай бұрын
तुम्हाला दोघांना पण दिवाळीच्या शुभेच्छा ताई...नावाप्रमाणेच आनंदाचे शेत आहे..यामागे तुम्हा सर्वांचीच खूप मेहनत आहे..आमचा experience खूप छान होता...मला परत एकदा येण्याची ईच्छा आहे..मी परत नक्की येईन..Happy Diwali!
@smitakadav7338
@smitakadav7338 9 ай бұрын
खूप छान
@seemabahutule9272
@seemabahutule9272 9 ай бұрын
खूप च मस्त.... आपल्या संस्कृतीचे जतन तुमच्या दोघांकडून होताना खूपच अभिमान वाटला 🙏🌹
@urmilaamate9933
@urmilaamate9933 8 ай бұрын
किती सुजलाम सुफलाम पशुधन आणि धनधान्य ने भरभरून श्रीमंती जणू जुन्या काळातील दृष्यच पाहतोय. खूप खूप शुभेच्छा.
@suvarnakadam3905
@suvarnakadam3905 9 ай бұрын
खुपच सुंदर. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
@daulatkadam6129
@daulatkadam6129 9 ай бұрын
व्वा आपण छान उपक्रम राबवला आहे. सुंदर 💐💐👌👌👍👍
@shabdalay7100
@shabdalay7100 6 ай бұрын
विठू आणि नंदिनी खूपच छान. All the best to Farm of happiness..
@nehamirajkar350
@nehamirajkar350 9 ай бұрын
Khup chhan celebration gayavasaranci krutadnyata pujan thanks for video shubha dipawali apanala
@chandrakantkhopade3942
@chandrakantkhopade3942 9 ай бұрын
आपल्या उभयतास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शतायुषी व्हा उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
@kodaks1
@kodaks1 9 ай бұрын
राहुल संपदा खूप छान व्हिडिओ नवीन पिढीला या माध्यमातून पटकन शिकता येईल आणि तुम्ही ते छान समजावून सांगितले आहे धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्‍यांना सर्वांना शुभ दीपावली.
@deepalihebbare8660
@deepalihebbare8660 9 ай бұрын
तुम्हाला दोघांना शेतात मना पासून उत्कृष्ट आनंदाने काम करताना बघून,आम्हाला ही आमच्या शेतात काम करण्या चा उत्साह येतो❤
@anuradhagodbole7986
@anuradhagodbole7986 9 ай бұрын
नंदिनी ला पाहून तिचा जन्मदिवस आठवला . तुम्ही दोघांनी मायेने तिच्या आईचं केलेलं बाळंतपण ..... आणि तिथला सगळा परिसर पुन्हा एकदा अनुभवला . वसुबारस पारंपरिक पद्धतीने केलेली खूप आवडली . 👌👌👍🏻🙏🏻😊
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs 2 ай бұрын
Kithi chan❤
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 9 ай бұрын
दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
@shubhashreejakhalekar8997
@shubhashreejakhalekar8997 9 ай бұрын
❤किती शंभर वर्ष आयुष्य आहे मँडम कालच मला तुमची खूप आठवण येत होती तुमच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा
@nitinpawar2505
@nitinpawar2505 9 ай бұрын
राहुल दादा आणि संपदा ताई तुम्हा दोघांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...तुम्ही फार छान पद्धतीने वसुबारस या सणा बद्दल समजावले मी आणि माझ्या मुलाने फार आनंद घेतला या व्हिडिओच्या माध्यमातून.
@meenalpandit4204
@meenalpandit4204 9 ай бұрын
दीपावलीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा। 💐🎉🎊🎆
@manoj7alkar
@manoj7alkar 9 ай бұрын
सर्वात प्रथम आपले खूप खूप अभिनंदन बरेचसे लोकही आपल्या गोठ्यामध्ये फक्त गाईला स्थान देतात मात्र आपण म्हशीचे देखील सांभाळ केला आहे भारतात आणि आफ्रिकेमध्ये फक्त म्हशी पाळल्या जातात. गाई प्रमाणेच म्हशी देखील आपल्या तितक्याच प्रिय पाळीव प्राणी आहेत हे पाहून आनंद वाटला
@bhaktijoshi3272
@bhaktijoshi3272 9 ай бұрын
ग्रेट खूप खूप छान अभिनंदन
@unknownguy279
@unknownguy279 8 ай бұрын
आवडलंय ..... आपण लोकांना educate करत आहात . आवडलंय
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 9 ай бұрын
तुम्हाला दिवाळी च्या अनेक शुभेच्छा
@sarojsawant1127
@sarojsawant1127 9 ай бұрын
Lovely
@vishwasbuwa8291
@vishwasbuwa8291 8 ай бұрын
फार छान!! विलोभनीय!❤❤
@gaurishomeandtravelvlogs
@gaurishomeandtravelvlogs 9 ай бұрын
Excellent video
@nehaghaligi8521
@nehaghaligi8521 8 ай бұрын
Khup sundar vdo ani chan mahiti....lavkarach yayla awadel swatah anubhav ghyayla ❤
@namratazemse5748
@namratazemse5748 9 ай бұрын
खुप छान संपदा. Love you, मीरा पेण रायगड वरून
@vijaykumarpatil3651
@vijaykumarpatil3651 9 ай бұрын
Khup chhan purvi Bharat assach sunder aani samadhani hota
@smitamokashi1974
@smitamokashi1974 9 ай бұрын
खरीखुरी गोठ्यातली वसुबारसेची पूजा पाहून खूप छान वाटले. धन्यवाद.
@namratazemse5748
@namratazemse5748 9 ай бұрын
परंपरेचे लेणे लेती जपानचे पाहुणे न् गाय वासरू मांजर गाती दिवाळीचे गाणे रे समर्पित संपदा, सड्यावरच्या शेतीला..गं राजसि राहुल दादा, हिचा शेतकरी राजा रे
@farmofhappinessagrotourism
@farmofhappinessagrotourism 9 ай бұрын
अरे व्वा! छानच, धन्यवाद मनापासून
@kavyapatil1705
@kavyapatil1705 8 ай бұрын
खूप सुंदर 😊🙏🏻🙏🏻
@rajendradalvi6572
@rajendradalvi6572 9 ай бұрын
पाहुश आनंद झाला. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आपणास पारंपारिक पद्धतीने जीवन जगण्यासाठी जी धडपड सुरू आहे ती अशीच चालू राहू दे व पुढील काळासाठी शुभेच्छा. मुख्य गोष्ट व्हिडिओ पाहून जाणवली की आपम जर्सी गायी करून देशी वाण बिघडवले नाही. धन्यवाद.
@Sigma-gg7wh
@Sigma-gg7wh 9 ай бұрын
Tai; khup chan
@kanchandharmadhikari9182
@kanchandharmadhikari9182 9 ай бұрын
संपदाताई & राहूलदादा दोघेपण खूपच छान आपली भारतीय जीवन शैली जपता आहात.हया व्हिडिओ मार्फत माझ्यापण मोर्शी च्या बालपणी च्या आठवणीना उजाळा मिळाला.❤😊
@piyu7447
@piyu7447 8 ай бұрын
Nice❤❤
@kanchandharmadhikari9182
@kanchandharmadhikari9182 9 ай бұрын
तुम्हाला बघून गावाकडे जाऊन शेती करण्याची प्रेरणा मिळते.
@monikadeogaonkar6192
@monikadeogaonkar6192 9 ай бұрын
खूप छान.. आम्हालाही नक्कीच यायला आवडेल. खरंच हे असे सगळ्यांनाच जमत नाही तुम्ही ग्रेट आहात 🙏🏻
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 9 ай бұрын
खुपच छान हिंदू संकृती राहिली केवळ आपल्या कारणे
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 9 ай бұрын
अतिशय सुंदर.कोकणात गेल्याची जाणीव झाली.आपण हे सर्व करत आहात.खरंच कौतुक आणि धन्यवाद.
@archanadandekar6583
@archanadandekar6583 9 ай бұрын
असाच ऊपक्रम सुरु ठेवा,शुभेच्छा!
@santoshlad1235
@santoshlad1235 9 ай бұрын
खूप छान माहिती कोकणातील जीवन पद्धत कोकण किती समृध्द आहे आपण कोकणात खूप काही करू शकतो याच उदाहरण आहे एक दुर्दैवी गोष्ट आहे लोक शेत जमीन विकत आहेत
@manishachavan8865
@manishachavan8865 9 ай бұрын
🌟🌟🌟🌟🌟👍
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 9 ай бұрын
मला सगळ्यांत जास्त तुमची तुमच्या गायी म्हशी विषयीची, तुमच्या सोबत काम करणार्‍या सगळ्या गावकर्‍यांबद्यल वाटणारी कृतज्ञता खूप भावली. दुध काढण्याआधी वासरांना दुध प्यायला सोडल्यावर ती कृतज्ञता जाणवलीही. छान वाटले हे बघुन. कृतज्ञता तुम्हाला आणखी आणखी यश, भाग्य मिळवून देते. परमेश्वर तुम्हाला कायमच सुखीसमाधानी ठेवो.
@smitaudhalikar4098
@smitaudhalikar4098 9 ай бұрын
खूपच छान राहूलदादा ...पून्हा यावस वाटतय...निसर्गात रममाण होणारे तुम्ही मला ऊर्जा देता...
@sandhyawakde
@sandhyawakde 9 ай бұрын
वासरू दूध पिताना बघून खूप आनंद झाला❤
@makrandnaik8136
@makrandnaik8136 9 ай бұрын
Khup dhanyawaad hya sundar video saathi.. lavkar yaychi iccha aahe.. Dev tumcha saglyancha bhala karo
@sainathshelar1694
@sainathshelar1694 9 ай бұрын
Khup Chan
@arunakelkar3672
@arunakelkar3672 9 ай бұрын
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय सुंदर video, छान वाटलं पशुधन पाहून.
@fatemabaramatiwala7436
@fatemabaramatiwala7436 9 ай бұрын
Yu have given rt name from Yr Fram you'll care for every one realy natural home be happy
@user-xw5kd4tf5n
@user-xw5kd4tf5n 9 ай бұрын
@prashantmodak9422
@prashantmodak9422 9 ай бұрын
Sir tumhaalaa manaapasun salaam
@Samratplayzofficial
@Samratplayzofficial 9 ай бұрын
🙏तुम्हा दाम्पत्यांचा हा प्रवास हा नक्कीच कौतुकास्पद व विलक्षण प्रेरणादायी आहे तुमच्या ह्या फार्म हाऊस ला भेट देण्याची इच्छा आहे 💐
@jostnasahasrabudhe6196
@jostnasahasrabudhe6196 8 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 9 ай бұрын
खुप छान दिवाळीच्या तुम्हाला सुध्दा शुभेच्छा
@neharajwade197
@neharajwade197 9 ай бұрын
खूपच सुंदर !!🙏🙏🙏
@amitpardule5155
@amitpardule5155 9 ай бұрын
खूप छान तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
@anjanisanzgiri3344
@anjanisanzgiri3344 9 ай бұрын
Khup chan👌👌🙏🙏🌹🌹
@gauravshinde239
@gauravshinde239 9 ай бұрын
खुप छान तुम्हाला खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा
@ravinakambli9474
@ravinakambli9474 9 ай бұрын
Tumhala aani tumchya sampurn parisarala diwalichya khup khupppp shubhcha🎉 khup diwas videochi wat baghat hoto khup chan watal tumhala pahun❤
@prachiscuisine
@prachiscuisine 9 ай бұрын
Khup sundar … dolyat paani ch Ala evdha chhan sagla tya go mata na chhan naiwedya khaatana ani tyanchya vasarana Dudu pitana ani a Purushottam dada n cha dedication baghun Khup prem ❤
@sukhadadeo5110
@sukhadadeo5110 9 ай бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा 🎉 व्हिडिओ बघून खूप छान वाटले. काही जुन्या अश्याच आठवणी जाग्या झाल्या. Dhanyawad
@rameshsawant3809
@rameshsawant3809 9 ай бұрын
छान साधे जीवन जगता आहात. 👌💐
@sunitagurav3470
@sunitagurav3470 9 ай бұрын
Khup subhecha
@suvinaydamale7697
@suvinaydamale7697 9 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा !
@malatinanal2527
@malatinanal2527 9 ай бұрын
आम्हि सुध्दा असच सार्वत्रिक आमच पण कोकणातच घर आहे सावर्डे च्या पुढे माणकि येथे छान वाटत हे बघुन 👌👌🌷🌷
@nishigandhawagh4230
@nishigandhawagh4230 9 ай бұрын
खुप जास्त छान विडिओ असतात तुमचे... पण आम्हाला अजून जास्त विडिओ आलेले आवडतील पाहायला
@shivajishelakeshelake2312
@shivajishelakeshelake2312 9 ай бұрын
Very nice.dipawalichya hardik shubheccha.mst vyawasthapan.
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 9 ай бұрын
.आनंद आनंद अभिमान
@sonalikulkarni415
@sonalikulkarni415 9 ай бұрын
Khup chan❤❤
@gurunathbhagwat2275
@gurunathbhagwat2275 9 ай бұрын
खूपच सुंदर.... तुम्हां सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ....🙏
@prashantzanpure8075
@prashantzanpure8075 9 ай бұрын
खुपचं सुंदर.सर्व परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 9 ай бұрын
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!
@vishnuvardhankulkarni6608
@vishnuvardhankulkarni6608 9 ай бұрын
Stay happy, loved to watch this video and sincere thanks for caring for those gavus and mhasrus 😊
@user-fi1nv4rb2o
@user-fi1nv4rb2o 9 ай бұрын
छान
@anujakudalkar1786
@anujakudalkar1786 9 ай бұрын
शुभ दीपावली😊
@varshanimbkar605
@varshanimbkar605 9 ай бұрын
Happy dipawali 🪔🧨🏮🎁🌟..khup chan video
@snehagogate7039
@snehagogate7039 9 ай бұрын
तुम्हाला दोघानाही दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!
@anjalijoshi423
@anjalijoshi423 9 ай бұрын
Must visit
@vijayabhagwat8782
@vijayabhagwat8782 9 ай бұрын
Chan
@ramredij19
@ramredij19 9 ай бұрын
915 am....mast
@vijayabhagwat8782
@vijayabhagwat8782 9 ай бұрын
Mast
@chhayapandit7876
@chhayapandit7876 9 ай бұрын
Happy dipawali ani dhanteras sampada 💐🌹🎉🎊
@adv.ravindravishnu-laxmisa1855
@adv.ravindravishnu-laxmisa1855 9 ай бұрын
शेताच्या सगल्या कुटुंबला दिवाळी च्य ा हार्दिक शुभेछा ! 💐👍
@kiranwadher
@kiranwadher 9 ай бұрын
So beautiful..missing nandini s lot .feel like leaving everything and run 🏃‍♂️ back there ❤❤
@kanchandharmadhikari9182
@kanchandharmadhikari9182 9 ай бұрын
पण हा सर्व डोलारा उभा करायला खूप मेहनत व पैशाची गरज आहे.
@Nilsa1675
@Nilsa1675 9 ай бұрын
👌👌🙏🙏
@balkrishnagavas6325
@balkrishnagavas6325 9 ай бұрын
SHUBHA DIPAWALI ALL THE BEST
@shrayserudkar278
@shrayserudkar278 9 ай бұрын
1 no life ❤
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 9 ай бұрын
तुम्हा सर्वांना दिवाळी शुभेच्छा
@purnanandjambhavdekar2540
@purnanandjambhavdekar2540 9 ай бұрын
Khupch chan sir & mam ek vinati aahe ki mhaishi thodya high quality cha pn theva. Jene krun tumhala artik fayda pn hoil. Gavti mhaishi pn changlya pn dudh cha prman kmi ast baki khupch chan vatl video bgun.
@ameettashirode298
@ameettashirode298 9 ай бұрын
Happy Diwali. Masst chan video. Thank you
@user-zf3qd3qv4c
@user-zf3qd3qv4c 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏जय गौमाता🙏🙏🙏🙏
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 9 ай бұрын
कृषी गो आधारित जिवन पध्दती
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
शे'ती' सध्या काय करते - ६ (She'ti' Sadhya Kaay Karte - 6)
27:21
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 80 М.
Facebook Live - 2 Paddy Transplantation at Farm of Happiness Agro Tourism Homestay
37:52
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 113 М.
शे'ती' सध्या काय करते? - ७ She'ti' Sadhya Kaay Karte? - 7
32:19
Farm Of Happiness Agro Tourism Home stay
Рет қаралды 107 М.