'तो सतत खोटं बोलत होता' | Prajakta Mali Talked About Wedding And Breakup | Her Story |

  Рет қаралды 455,408

Rajshri Marathi

Rajshri Marathi

Күн бұрын

पाच वर्षापूर्वी प्राजक्ता माळीचा ब्रेकअप झाला होता. बॉयफ्रेण्डचं खोटं पकडल्याने तिथे ब्रेकअप केला. राजश्री मराठीच्या तिची गोष्ट या कार्यक्रमात तिने याबद्दल सांगितलं.
#prajaktamali #rajshrimarathi #marathientertainment
Her Story ft. Prajakta Mali - • सतराव्या वर्षापासून भय...
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi

Пікірлер: 632
@parbatbarbade1774
@parbatbarbade1774 8 ай бұрын
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@meghalaad6053
@meghalaad6053 6 ай бұрын
श्री श्री रविशंकर यांना तरी जगण्याचा अर्थ कुठे कळला? ते लोकांना. Art of living शिकवतात पैसे घेऊन. फुकट नाही.
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
Ho tumhi agdi barobar bolta ani te shikun pun ti loka rag dvesh kartahet ahankar pun mi pahilet clinic madhe mag kay upyog paise taklyacha...sri sri che khise bharayche bas.
@bhagyashrimali614
@bhagyashrimali614 2 ай бұрын
True
@jaydeepphule8996
@jaydeepphule8996 Ай бұрын
Right 👍
@udaymohite5636
@udaymohite5636 8 ай бұрын
एक दीड शहाणी दुसरी अति शहाणी
@killedarmadhav8
@killedarmadhav8 8 ай бұрын
खरे आहे
@shubhangidhumal815
@shubhangidhumal815 8 ай бұрын
बरोबर आहे अगदी ह्या ढेम्शी ला महत्वच देवू नये,लग्न कर नाही तर नको करू मर तशीच😂
@swatiwaikar4096
@swatiwaikar4096 7 ай бұрын
Barobar
@pakakaka4227
@pakakaka4227 7 ай бұрын
भगवान ने मानव अवतार ला हे स्वतंत्रता दिली तर त्याच भरपूर उपयोग कराव - 'कर' - 'मर' - बरोबर सांगितल - बाक़ी जन्मा मध्ये कोणी ही male हे विचारायला थांभणार नाही कि "मी तुझ्या मधे माझ बाळ ठेवुं का?" योग्य समय आला कि ते सगळ होणार ज - no questions asked! आणी तुला पटेल कि नहि पटेल, हे बाळ ला तुझ्या शरीरात मोठा करून जन्म देउन त्याची संभाळ सुद्धा करावी लागेल - No Freedom of Choice! Enjoy HUMAN BIRTH's INTELLECTUAL GIFT!@@shubhangidhumal815
@adwaitjog4571
@adwaitjog4571 7 ай бұрын
😂😂
@ashishdhumal6226
@ashishdhumal6226 8 ай бұрын
ना पुरुष परफेक्ट असतो ना स्त्री... दोघांच्या सामोपचाराने संसार सुखाचा होत असतो...
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 7 ай бұрын
एव्हढी अक्कल या बाईला नाही.
@avinashwagh7585
@avinashwagh7585 6 ай бұрын
मग कुठे कुठे हिडली त्या सोबत
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 6 ай бұрын
या मॉडेलिंग महिला आहेत यांना आयुष्य फक्त ऐश आरामात मजेशीर एन्जॉय करत जगायला आवडते यांना लग्न म्हणजे जेल वाटते.
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
​@@shashikantshinde9958ho..ani dukh ha ayushyacha ang ahe te pun share hota jodidara mule.
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
​@@sandipbharmal9404halli kamavnarya baya saglya modeling ach zalyat mhanun 40 40 paryant lagnach karat nahit mula noko ani Àai bapacha mag kay jha..t aiknar bichare thaktat shikvun mhatare hotat ani martat...deva Americanisation noko western world ni apli sanskruti chi l lavli!!!!
@milindgharpure5628
@milindgharpure5628 8 ай бұрын
एवढा विचार करू नकोस, लग्न करू नकोस. परफेक्ट पुरूष अस्तित्वात नाही.
@balasokoli8249
@balasokoli8249 8 ай бұрын
☑️☑️☑️
@arjunmunde5712
@arjunmunde5712 8 ай бұрын
He matr khar aahe frfect mulaga hi nasto mugi hi naste pan bayko chi Prem tar karave lage
@ketanghogale7108
@ketanghogale7108 8 ай бұрын
अरे ह्या लोकांच्या अपेक्षा नाही तर desire असतात....मागच्या महिन्यात आमच्या घरी तीन लग्न झाले ते पण जवळचे....खोलवर विचार केला तर बसा मग सिंगल
@Sanjog_44
@Sanjog_44 8 ай бұрын
Marriage is all about adjustment and practicality .!! प्राजक्ता माळी तूला हे जमणार नाही
@rohitchavan5885
@rohitchavan5885 8 ай бұрын
Asech vichar rahile hiche tar thodya divasani hi jevha lagnala ubhi rahil tevha lokch mhantil ....kashala thodkya sathi lagn karaych. 😂
@santosh2607
@santosh2607 8 ай бұрын
जणू काय ही UPSC टॉप केल्यासारखी मुलांना जज करत आहे
@pakakaka4227
@pakakaka4227 7 ай бұрын
एक दीड शहाणी + दुसरी अति शहाणी = तर काय होणार?
@harshawardhanjoglekar3725
@harshawardhanjoglekar3725 6 ай бұрын
UPSC top मोदींनी पण नाही केले. पण आता हजारो यूपीएससी टॉपर्स ना कंट्रोल करतात
@Armykid1111-g2j
@Armykid1111-g2j 6 ай бұрын
Tula ka evdi mirchi Lagat ahe
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Hyala judge krn mhnt nahi ti tich opinion detiy ti tumhala te aika Kiva aikun ts vaga mhnt nahiye upsc top kelelya muli mulana boltat asa mi tri pahil nahi😅 so boltana tucha kahihi logic dist nahi
@TheBasicsChannel
@TheBasicsChannel 3 ай бұрын
Upsc बंद करायची गरज आहे
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 8 ай бұрын
बाईसाहेब, हास्य जत्रा मधला अर्धा तास, तुमचा धिंगाणा असह्य होतो,...कोणाला तरी आख्खं आयुष्य काढायला लागणार,...हा विचार सुध्दा डोक्याला मुंग्या आणतो....😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rajendraaphale7089
@rajendraaphale7089 8 ай бұрын
तरूणपणात असंच वाटतं. सिहांसन सिनेमातला Dialogue आठवला. लग्नाची खरी गरज म्हातारपणातचं असते. 😊😅 Till that Enjoy.
@abhishekkolpe6449
@abhishekkolpe6449 6 ай бұрын
Tumach mat Agadi barobar Sara sar life cha vichar karnari lok khup Kami astat ... नुस
@abhishekkolpe6449
@abhishekkolpe6449 6 ай бұрын
अगड़ी बरोबर...you are Right
@4in1kkkk78
@4in1kkkk78 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 3 ай бұрын
शंभर टक्के बरोबर आहे
@priteegawali7708
@priteegawali7708 8 ай бұрын
विनाकारण किती मोठयाने हसतीये हि बया 😂😂ओव्हरअकटिंग की दुकान
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Ani hi overacting tumhi bghta ho na jar overacting ahe Ani ticha hasnya vr sudha tumcha virodh tr mg ka mnun bhaghitla asel video tumhi trolley krayla karn nasli ki mg he asa hot tumha lokancha
@ChandraChandrapatel
@ChandraChandrapatel 4 ай бұрын
Tere se jalne ki bu aa rahi hai😂
@Maverick-zo4kc
@Maverick-zo4kc 3 ай бұрын
Pritee.....tu ka bara zaltes Prajakta var?
@manjirichitnis5551
@manjirichitnis5551 Ай бұрын
Tumhala n baghnyacha option aahe.
@manjirichitnis5551
@manjirichitnis5551 Ай бұрын
Tine aayushyat je achieve kalay tyatlya ardhya goshti successfully karun dakhava comment karaychya aadhi
@mauli8159
@mauli8159 8 ай бұрын
अफेयर चालू असल्यावर कशाला हवे आहे हिला लग्न 😂
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
Ho logic
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 2 ай бұрын
Ti kay mahnli spirituality mule physical need nahi lagat he kharey .got it
@nirljjj
@nirljjj 2 ай бұрын
हा हिच्या वर उडत असेल ना तो मग कशाला लग्न करेन ही
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
​@@nirljjjतुझ्या आयचा अनुभव सांगत आहे.😂😂😂😂
@nirljjj
@nirljjj 2 ай бұрын
@@keepsocialdistance1643 नाहीं तूझ्या आईचा सांगत आहे,ती म्हणत होती की प्राजक्ता च्या ठोक्याला दमान करायला सांग मी म्हणंल सांगतो काकू नका ताण घेवु.
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 8 ай бұрын
जस जसं वय वाढत जातं, तस तसे विचार बदलत जातात. आज चा निर्णय काही वर्षांनंतर चुकीचा ठरू शकतो, त्या वेळच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी आजच हवी. नाहीतर फक्त पश्चाताप.
@SlayerArtz
@SlayerArtz 8 ай бұрын
Kay faltuk interview.... overacting... Me sarvgunsampanna..
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Mg tujha dokya vr banduk thevli hoti ka tine ki interview bghch mnun 😂tula huth jakmaryla kuni sangitli
@avinashkale3710
@avinashkale3710 7 ай бұрын
सगळ प्रकरण अवघड आहे , मुली मिळवती असली की या समस्यांना सुरुवात होते , तारुण्य आहे तो पर्यंत कांहीच जाणवत नाही पण ते ही संपल की एकाकी आयुष्य खायला उठते , आज जे नातेवाईक आपले वाटतात तेच पुढे स्वार्थी आहेत हे जाणवायला लागते तेंव्हा हातातून वेळ ही निघून गेलेली असते आणि आनंद ही हे प्राजक्ता यांना समजेल ,, अर्थात मी माझ्या आयुष्यात असा निर्णय घेतलेल्या अनेक मुलींना 25ते 30वर्ष पाहत आलो आहे , आणि माझ्या वयाच्या साठी चे उंबरठ्यावर धाय मोकलून रडताना अश्या स्त्रियांना मी पाहत आहे
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
Anibhav ani sat sat vivek buddhi che bol❤❤❤🙏
@sevabhaya.8736
@sevabhaya.8736 Ай бұрын
🙏
@nehapradhan242
@nehapradhan242 8 ай бұрын
स्वतः जर सुसंस्कारीत असलो तर लग्न टिकते आणि ते आनंदी ही राहते.
@isshiomi6364
@isshiomi6364 8 ай бұрын
I had a meal in a restaurant & that was worst ..So I decided I'll never go for meal in any restaurant
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
Yu nahi ahe selfish ahe
@Jayshriram679
@Jayshriram679 2 ай бұрын
Jevada adani bayka tevda sukhi ayush
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 7 ай бұрын
हे अती शहाणे लोक पुढच्या ५ वर्षानंतर कुठल्या तरी श्रीमंत म्हाताऱ्या माणसाबरोबर लग्न करणार आणि त्याला compatibility अस नाव देणार. विषय संपला. तरुण पिढीने हिला मनावर घेऊ नये संसार हा योग्य वयात सुरू होणे गरजेचे आहे. दोघांनी एक मेकांचे प्रॉब्लेम समजून adjust होऊन केलाच पाहिजे तरच एक नवीन जीवन सुरू होते आकार भेटतो. असले आदर्श नका मानू.
@santoshchawan5184
@santoshchawan5184 7 ай бұрын
लग्न करून तर बघ काय मजा असते, नाहीतर फुकटे आनंद देणारे भरपूर भेटतात! कश्याला समोरच्या कडून चांगली अपेक्षा करतेस, तुझ्याकडून समोरच्याला चांगले विचार दे! देवाने तुझ्यासाठी चांगला साथीदार निवडला असेल पण तू प्रसिद्धी साठी उगाचच बाऊ करतेस! वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर हाच जीवन साथी उपयोगी पडतो!
@santoshzure2465
@santoshzure2465 8 ай бұрын
माग ही बया बोलली होती की ती प्रेमात पडलीय, आता पडून झाल्यावर मज्जा केल्यावर हिला कळलं का तो खोटं बोलतोय, बिनडोक पोरींन बरोबर असंच होत सगळे चालू भिकारी पोरं त्यांना प्रेमात पाडतात मजा करतात व सोडून म्हणजे ब्रेक अप होत....😂😂😂😂
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 5 ай бұрын
तो तर मला सांगत होता की हीच सतत खोटं बोलायची...
@santoshzure2465
@santoshzure2465 5 ай бұрын
@@bharatmahaan2991 म्हणजे हिलाच जास्त खाज...😂😂😂😂
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
​@@bharatmahaan2991hokay...chayla....su der == jhooti
@ak0196
@ak0196 8 ай бұрын
जाऊदे लग्न नकोसच करु तु, आईवडील काय जन्माला पुरणार नाहीत, भाऊ बहीण काय त्यांचा संसार सोडून तुझ्या सोबत राहणार नाहीत,तु एकटीच निवांत रहा,पण फक्त म्हातारपणी रविंद्र महाजनी,दादा कोंडके यांच्या सारखा एकटेपणा नको यायला,त्याच तेवढ बघ.....
@siya7575
@siya7575 8 ай бұрын
रविंद्र महाजनी यांनी लग्न केलेले होते त्यांना मुलगा पण आहे
@loksamvad3108
@loksamvad3108 8 ай бұрын
आवडले
@jagannathkamath425
@jagannathkamath425 5 ай бұрын
😂
@ak0196
@ak0196 5 ай бұрын
@@siya7575 एकटेपणा चांगला नसतो कधीच,पण लग्न करून काही न काही चान्स असतो एकटा न राहण्याचा
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Kya jagat alo ektr janar ektr tith ekt jagaychi ksli bhiti 😅Ani ji don nav tumhi ghetlit tya lokancha ayushya bdl jara aiklt tr br hoyil ravidra mahajaninhe swta interview mdhe hi bole ahe tyani ekt rahn swtahun swikarl ahe tyancha mulane dekhil clear kel he
@rainbowschool5286
@rainbowschool5286 7 ай бұрын
फालतू बाई. नशीब अशा प्रकारच्या नमुन्या समाजात अल्प प्रमाणात आहेत. आजही सुंदर कुशाग्र बुद्धीच्या. कर्तबगार हरहुन्नरी चतुरस्त्र असुनही डाऊन टू अर्थ मुली स्त्रिया खुप आहेत.😊
@hemantdehadray4086
@hemantdehadray4086 8 ай бұрын
ह्या मुलींना किंवा बायकांना कुठल्याही प्रकारची बंधन नको असतात. ह्यांना स्वैर वागणं पसंत असते. त्यामुळे ह्यांच्या दृष्टीने सगळे पुरुष निरुपयोगी असतात. जवानी का जोश है aur कुछ नही. एक बार जवानी ढल गयी तो सब खतम.
@datta612
@datta612 8 ай бұрын
प्राजक्ता तू अशीच राहा, कारण परफेक्ट पुरुष अजून जल्माला yaycha आहे. No one is Perfect in लाईफ. तशी तू तरी कुठे perfect आहेस. लोकांना shikvtes
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 5 ай бұрын
आणि तो तर मला सांगत होता की ही सतत खोटं बोलते...
@jagannathkamath425
@jagannathkamath425 5 ай бұрын
😂😂
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
​@@bharatmahaan2991hokay!!!!...sunder = jhooti
@amolShinde-ik7jx
@amolShinde-ik7jx 3 ай бұрын
🌸🍀🌼🌴🌿🌵😕🎆🥀🌺♥️🌴🪔🏵️☘️♥️🌳🎇
@dattapisal9805
@dattapisal9805 8 ай бұрын
ही स्वतःला खूप मोठी सेलिब्रेटी समजते, पैश्यावाला पाहिजे हिला फक्त बाकी काही नाही
@prajaktajoshi4794
@prajaktajoshi4794 9 күн бұрын
एकटं राहणं एक कला आहे.. शिकावी लागते.. ज्या लोकांना हे जमत नाही ते मुलींना सल्ले देत राहतात की म्हातारं झालं की कळेल वैगेरे... ती तुमच्या कडे येणार नाही त्यामुळे काळजी करू नका.. मुलगी किंवा मुलगा त्यांना एकटं राहायचं असेल तर त्यांची मर्जी.. निदान ते लग्नाच्या बेडीत कुणाला अडकवून ठेऊन अत्याचार तरी करत नाहीत.. नाहीतर आपल्या घरा घरात अशी बरीच उदाहरणं सापडतात की जिथे लग्न झालंय म्हणून लोक एकत्र राहतात.. फक्त आपण उघडपणे ते सांगत नाही... कारण आपण घाबरट आहोत.. आणि आजकाल मुली घाबरत नाहीत याची समाजाला प्रचंड भिती वाटते आहे..
@ASHWINI_G
@ASHWINI_G 3 күн бұрын
Most sensible comment I have read in this comment box full of toxic comments...
@swaroopchougule1
@swaroopchougule1 8 ай бұрын
सध्या independant असणं खूप भारी वाटतंय तुला , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या needs असतात प्राजक्ता... कुणीच सुटलेलं नाहीय त्यातून😎
@ShreenathSteelYard
@ShreenathSteelYard 8 ай бұрын
लग्न करू नको. फक्त Relationship मध्ये रहा.💯
@Viralkomal-24
@Viralkomal-24 8 ай бұрын
😂😂😂😢
@shivamdhalpe7084
@shivamdhalpe7084 7 ай бұрын
Brobar aahe...😅
@Rahul_k532
@Rahul_k532 6 ай бұрын
Lagna nantar hi😂😂
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
Ho fakt ghoda gaadi chalav...ghoda own noko karus (own la Marathi shabd nhi athavla😂😂)...😂😂😂😅😅😅😅
@44kyu
@44kyu 4 ай бұрын
Halli mi pun free ahe!!!
@umeshsawant1525
@umeshsawant1525 8 ай бұрын
यांना जास्त महत्त्व दिलं की ही लोक नको असलेले पण अतीविचार मांडतात
@manjushreejadhav3723
@manjushreejadhav3723 8 ай бұрын
परफेक्ट कोणी कोणा साठी नसते. कधी तरी काही उणीव भासते
@kedaripowar9967
@kedaripowar9967 3 ай бұрын
युज &................
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 8 ай бұрын
कशाला पचकायचे आपल्या बद्दल ते ही पब्लिक मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Ek tr ti public figure ahe Ani dusr interview mdhe tine swta cha ayusha mdhil anubhav Ani kahi mat mandli ahet pachkan ha shbd dhad n vaprta yenare tumhi mulakht hya shbda cha arth Kay klnar😂
@rainbowschool5286
@rainbowschool5286 7 ай бұрын
आपण स्वतः कीती सोज्वळ स्वच्छ आहे की दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवायची?😂
@pramodkabir1502
@pramodkabir1502 8 ай бұрын
पस्तीस वर्षाची मुलगी असते का 😂😂😆😅😃😄😄😄😂😂😂😂😂😂
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi 8 ай бұрын
आत्ता ही बाई आरएसएस जॉईन केली आहे राजकारणात येणार😂.....खुली हैं ही😮😂😂
@suryodaysp
@suryodaysp 8 ай бұрын
विवाह एक सामाजिक बंधन आहे एक पवित्र संस्कार आहे.त्याच महत्व तुम्हाला नाही कळणार. तुम्ही महत्वाच्या विषयाला घेवून हसा फक्त आणि रील करा.. रांनबाजार मध्ये मस्त रहा ..
@dilippurohit3061
@dilippurohit3061 7 ай бұрын
jay ho
@open_challenge007
@open_challenge007 24 күн бұрын
खोटं बोलून बोलून सतत OYO वर घेऊन जातं होता 😀, स्पष्ट बोलत जा 😀
@akhildipankar
@akhildipankar 8 ай бұрын
एकदम बरोबर, ज्याला खोटं बोलायची सवय असते, तो कधीच खरं बोलत नाही, आणि नात्यात खरं आणि प्रामाणिक पणा दोघांकडून हवा तरच नातं टिकतं
@pramodkabir1502
@pramodkabir1502 8 ай бұрын
हिला फिजिकल नीड नाहीये कारण ज्यांने घर घेऊन दिल कदाचित तोच हिची नीड भागवतोय वाटतं 😊😊
@VijayPatil-og6ls
@VijayPatil-og6ls 6 ай бұрын
अति शहाणी माळीण. ए तू सिनेमा काढ ना, दो फुल एक माळीण 😂😂😅
@Savita_94
@Savita_94 8 ай бұрын
एकमेकांसाठी एकमेकांना खूप काही समजून घ्यावं लागतं तेव्हा कुठे ते लग्न टिकतं... चुका तर या दोन्ही कडून होणार.. परफेक्ट तर राम सीता pn.नव्हते
@kamdhenu449
@kamdhenu449 8 ай бұрын
लग्न न करता वेगवेगळ्या पुरुषा सोबत नवीन नवीन टेस्ट मिळते मग लग्न कशाला करता
@jyotisaravanan3003
@jyotisaravanan3003 8 ай бұрын
Setup बघून...दूरदर्शन chi आठवण येतेय 😊😊😊
@meghalaad6053
@meghalaad6053 6 ай бұрын
लग्न न करता रहा. समोरच्याची वाट लावण्यापेक्षा लग्न करूच नका. जस तुम्ही चांगला मुलगा शोधता तसच तो मुलगा पण चांगली, सर्व गुण संपन्न मुलगी शोधतोच आहे .हे लक्षात ठेवा. आयुष्य म्हणजे रोज नवीन कपडे बदलण्यासारखा नवरा बदलत राहणे हे आत्ता भारतात तरी अशक्य आहे. परदेशात चालत हे. तसही लग्न न करता सगळ्या गोष्टी मिळवता येतातच आजकाल( spiritual, financial, physical needs) एका मराठी अभिनेत्याने तर आत्ता तीसर लग्न केलं आहे. हे माहिती असेलच. चालूदे.....
@jagannathkamath425
@jagannathkamath425 5 ай бұрын
Correct megha tayee perfect answer 😊
@tejasdeshpande3810
@tejasdeshpande3810 7 ай бұрын
Tasa bara ahe pn. Eka mulachya ayushyatla kalesh kami zala😂.
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Tas bar ahe ek mulgi faltu mulacha atyachara pasun vachli Men your mentality is 🤡
@shankarshinde9464
@shankarshinde9464 7 ай бұрын
हिला ठोक्या पाहीजे मग बगा किती खुष राहते😂❤
@rameshpawar6240
@rameshpawar6240 5 ай бұрын
प्राजक्ता माळी खरंच तू दिसते तशी अजिबातच नाही..आणि प्रत्यक्ष तुझ्या बोलण्यावरून असे दिसते की, एक मराठी मुलगी रूढी परंपरा संस्कृती विसरून नको इतकी शहाणी झाली असेल असं तर आम्हाला कधीच वाटलं नाही.. तरी पण भावी आयुष्यासाठी शुभेच्छा..
@vilassutar5924
@vilassutar5924 3 ай бұрын
हीच दुसऱ्याला वापरून सोडून देते.
@samuelsp204
@samuelsp204 3 ай бұрын
करू नको लग्न तु बोट घालत बस 😂
@nitishambure2132
@nitishambure2132 8 ай бұрын
Nahi te bhaashan deu nakos , saral saral bol ki mala shrimant mulga hawa.....jo fakt aan fakt mala paisa deil ...anhi tuch tar boli prem , vishwas kutha bhetnar hya kalyugaat ...Tu kiti perfect ahey hai dakhavu nakos ....
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 8 ай бұрын
स्वार्थी आहे ही,,लग्नच न केलेलं बरं अशा बाईंनी अन् अशा बाईंशी 🙏
@vaibhavchate5388
@vaibhavchate5388 8 ай бұрын
स्वतः ला लय भारी समजू नकोस तुझी पण एक्सप्रायर डेट आहेच.नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान।।
@rajendranikat951
@rajendranikat951 8 ай бұрын
प्राजक्ता किती बंडल आहे हे तिच्या हासण्याच्या स्टाईलवरून कळते.
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Ani tu kiti faltu Ani rikamtekda ahes he tujhya comments vrun kalt😂
@maheshmalagi1446
@maheshmalagi1446 2 ай бұрын
काम चालू असणार मग लग्नाची काय गरज नाही😂
@ds18245
@ds18245 7 ай бұрын
प्रेम एकदाच होते अन् तेच खरे असते नंतर फक्त लफडी 😂😂😂😂 एकमेकांशी ताळमेळ विचारांची जलवा जुळव करने हे महत्वाचे असते
@coolmindset9047
@coolmindset9047 8 ай бұрын
किती वेळा ढकला ढकली केली ते सांग 😂
@Nitinwaghmare123
@Nitinwaghmare123 6 ай бұрын
बोलतेस मराठी ब्राह्मणी आव आणून पण दिसतेस चायना कसे जमायचे?
@swatiwaikar4096
@swatiwaikar4096 7 ай бұрын
Khot bolti hya flim INDERCY madhe konich dhutlya tandlagat nahi ani prajkta tar nahich nahi
@Harmony989
@Harmony989 8 ай бұрын
असे उच्च विचार तुझ्या आई वडिलांनी केले असते तर तुला हे प्रश्न पडलेच नसते..ती एक सामाजिक जबाबदारी,बांधिलकी आहे,केवळ गंमत, आकर्षण नाही..
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Ha mg tu par pad na jhakmarayla hith ka bombltoy 😂ugach tich ayushya Tila nahi kraycha Kay tujha kharcha ni jagnar ahe ka ti faltu giri yeta Ani bhunkta ithe
@siya7575
@siya7575 8 ай бұрын
प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणा हे जे 3 गुण तू सांगितलस ते सापडणे खूप कठीण आहे. जेव्हा तुझी कुणाला तरी खूप गरज असेल त्यावेळी हे सर्व गुण तो show करेल आणि ते तुला खरेही वाटतील पण त्याची गरज संपली की खरा चेहरा उघडा पडतो. पण तोपर्यंत आपला खूप वेळ गेलेला असतो.
@TheMixedUpMess
@TheMixedUpMess 2 ай бұрын
She is already married and had divorce
@vivekdrawal8262
@vivekdrawal8262 10 күн бұрын
( spirituality ) अध्यात्म आणि भौतिक सुख ह्याची मोठी गल्लत आहे विचारांची.
@snpatankar
@snpatankar 4 ай бұрын
त्यात काय. आपला मोदी दिवस भर खोट बोलत असतो. 😄😄😄
@S_S_SidhaRama_Rao
@S_S_SidhaRama_Rao 8 ай бұрын
Prajaktta G जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखा साथीदार मिळत नाही तोपर्यंत लग्न आणि प्रेम करू नका. 🥰🥰☺️☺️☺️👑👑👑👑👑👑👑
@rupeshkotere
@rupeshkotere 7 ай бұрын
😅😅 समोरच्या माणसला सतत खोट का बोलाव लागल असेल? याचा पण विचार करायला हवा, टाळी काय एका हाताने वाजत नाही.
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Purush offend jhalet khup 😅😂 fact accept hot nahit bahutek
@rajendrakap2018
@rajendrakap2018 Күн бұрын
प्राजक्ता कोण होता तो मुलगा जो तुझ्या सारख्या मुलीला फसवत होता कि काहीतरी न्यूज क्रियेट करत आहे बाई
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 8 ай бұрын
Hey marriage is depends on both of you, trust is important it depends on girls too.
@aditisavrekar3657
@aditisavrekar3657 8 ай бұрын
अच्छा अच्छा म्हणजे ज्यांना फिजिकल, मेंटल, इमोशनल, मनी च्या दृष्टीने ज्यां दुर्बल असतात त्यांनाच लग्न करावस वाटत का? मगं अश्या भरपूर आहेत ज्यांच्या कडे पैसा आहे त्या ही लग्न करून उत्तम संसार करतातच की. आणि फिजिकाल, मेंटल, इमोशनल म्हणतेस तर ही गरज तुला आता नाही थोडी थांब मगं समजेल कारण, फिल्मी जगात आहे ना, तिथे दिलं के नाही फक्तं पैशाने रिश्ते जुळतात.
@TheMixedUpMess
@TheMixedUpMess 2 ай бұрын
Bhai hin divorcee ahe
@radhikab7784
@radhikab7784 8 ай бұрын
Kay bhayanak comment section aahe hey...mhanje kay lokanchi mansthiti ahe ki khot bolnara chalto aani kay tar mhane hila kon perfect nai bhetnar..are pn ti perfect nai shodhtay ti fakt pramanik rahnara shodhtay....tumhi kon tichyasthi predict karnare ki ti mhatari ashich hoil...ka baba sagle pramanik lok sample kay jagatale??aani tila kon use karel wgere je kay sangatay tumhi tar use tar lagnat bayko nawryala peshasathi krte ani nawra physical sathi krto.Aajkal extramarital,situationship,ome night stand,hookeups,gay,lesbian hey itak sagal chaluye jagat ani tumhala wtat ki lagn karun mhi sukhi zalo kay te adjustment krun....are jara char bhinti baher bgha,tumchya comitment la already tumch partner purnwiram deun baslay
@prankpagalpanti4081
@prankpagalpanti4081 7 ай бұрын
लग्न काय असत हे समजायला आपल्या नशिबात चांगला व्यक्ती यावा लागतो यासाठी भगवंत कृपा लागते 🙏
@jrpmarket8538
@jrpmarket8538 8 ай бұрын
ऐवढे perfect फक्त तुझे बाबाच असु शकतील...
@unicorn-wj4lj
@unicorn-wj4lj 8 ай бұрын
😂😂😂😂😂good ans
@bhushanhatode6300
@bhushanhatode6300 8 ай бұрын
हि अविवाहित राहणार काही लग्न करण्याच्या लाईकीची नाही.
@meghalaad6053
@meghalaad6053 6 ай бұрын
आयुष्यात फक्त सुख नसत. सुख आणि दुःख हे दोन्हीही असत.सगळ्या मुली independent असतातच. शिकलेल्या मुली dependant नसतात. काहीही बोलतेय ही.
@shivajishinde566
@shivajishinde566 18 күн бұрын
प्राजक्ता वयाच्या साठाव्या वर्षांनंतर माणसाला जोडीदाराची किती गरज असते हे 60 वर्ष वय झाल्यावर समजते.
@shrirangpatil3566
@shrirangpatil3566 15 күн бұрын
प्राजक्ता मॅडम, वय एकदा निघून गेले ना लग्नाचे खूप टेन्शन वाटेल तुम्हाला.
@shekharshinde8018
@shekharshinde8018 7 ай бұрын
वा दादा वा... खुप चांगला निर्णय घेतला आहेस तू
@sachinsandbhor5684
@sachinsandbhor5684 8 ай бұрын
पोरी पोरांकडून खूप आपेक्षा आसतात पैसा काढत आसतात त्यांना फक्त पैसा पाहिजे आसलो प्रेम आणि विश्वास सगळी खोटे बोलण्याची कामे आहे
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Kartat ek Ani yet sglya vr mg tas tr mul hi mulincha fayda uchltat physically use krtat takun d'etat te nahi ka dial tumhala ka purush ahat mnun purshanchi kamjori Ani chuka durlaksha krt ahat
@saurabhsinganjude7238
@saurabhsinganjude7238 2 ай бұрын
पहा बाई. लग्न करायचं नाही करायचं आताच ठरव. नाहीतर लग्न झाल्यावर पहिल्या रात्री पळून जाशील मोदीजींसारखं. एखाद्याला आयुष्यभर मनःस्ताप जशोदाबेन सारखा😅
@khadednyaneshwar2790
@khadednyaneshwar2790 9 күн бұрын
किती जण फक्त कमेंट वाचण्यासाठी आला आहात 😂 लाईक करा😂
@hansrajdalvi6922
@hansrajdalvi6922 25 күн бұрын
सौंदर्य हे अशाश्वत आहे. ते कायम राहत नाही. आता तुझे वय चौतीस आहे. कमी वयात भरपूर पैसा, प्रसिध्दी मिळाल्याने तुझ्या बोलण्यातून थोडा अहंकार जाणवतो. तसेच म्हणावी तेवढी तु प्रगल्भ वाटत नाहीस. सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांचा वरदहस्त असल्याने तुझ आजच अस्तित्व आहे.
@balvantpatil7876
@balvantpatil7876 11 күн бұрын
पोट भरल्यावर ह्या अशा गप्पा मारतात.आणी आम्ही बघतो
@gpb9523
@gpb9523 Ай бұрын
बाई तुझ्यासोबत आयुष्य काढायचं म्हटल्यावर पुरुषच नाही म्हणतील , कारण तू अती शहाणी आहेस तू स्वतःला हॉलिवुड ची actress समजतेस, आणि इतकी अक्कल पाझळतेस की विचारायची सोय नाही
@bardaasht007
@bardaasht007 8 ай бұрын
कलियुगात फार deep विचार केलेआहेत, प्राजक्ता ने प्रामाणिकपणे आध्यात्म, प्रार्थना, यामध्ये झोकून देणे योग्य, जगामध्ये कुणी आणि काहीच परफेक्ट नाही
@Rajukumr149
@Rajukumr149 Ай бұрын
खूप आहेत खरे, बघितल्यावर दिसतं, करून बघूया पेक्षा बघून करा
@rajeshgaikwad3160
@rajeshgaikwad3160 7 ай бұрын
हुशार मुलगी। ़़़गुलाम नवरा। हे परफेक्ट combo ahe
@aditya-rl8vs
@aditya-rl8vs 7 ай бұрын
आनखिन बरेच फार्म हाऊस जमा करायचे आहेत वाटतं 😊😊
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Jealousy on top 😂ek mard ko aurat ki kamiyabi pe jal utha wahh
@mimumbaikar45
@mimumbaikar45 3 ай бұрын
नको तु आयुष्यभर अशीच रहा तुझ्या कल्पेनेतील पुरुष अजुन तरी देवानं जन्माला घातलेला नाही 😂😂
@nageshsontakke4588
@nageshsontakke4588 2 ай бұрын
Don't marry at all.. you r not so matured yet..
@musicalraita6838
@musicalraita6838 7 ай бұрын
आयुष्य फक्त प्रेमावर चालत नाही. प्रॉब्लेम तर येणारच 🙏त्यात बळ मिळण्यासाठी साथीदार लागतो. जसं वय वाढेल, वार्धक्य येईल, एकटेपणा खायला उठेल तेव्हा पश्चाताप होतो. 🙏🙏मॅडम welich😊सावध व्हा 🙏, या जगात कुणीच परिपूर्ण नाही 🙏तुम्हीही नाही 🙏
@nileshdhainje3095
@nileshdhainje3095 7 ай бұрын
अगदी बरोबर
@Gandhmarathimaticha
@Gandhmarathimaticha 5 ай бұрын
Hya jagat ektr janmala alo mrnar ektr tith ekt jagaychi bhiti ka vatavi Ani to manus ekta pdto jo bhogi vruti cha ahe Yogi vruti chi lok kadhich ekti nahit PDT tyana tyancha dev sobtila asto
@all_in_one244
@all_in_one244 2 ай бұрын
प्राजक्ता.........तुझे विचार एकदम बरोबर आहेत, तु आहेस तसीच..... पण संसारा बरोबर विचार जुळवून घेणे गरजेचे असते कारण जर दोघात नेहमी संवाद होत नसेल तर काय? समजून घेण गरजेचे खरच एकमेकांवर प्रेम असेल तर वाद होणारच,
@poojagaikwad2529
@poojagaikwad2529 3 ай бұрын
बरे झाले मिस वर्ल्ड नाही झालीस...😂😂😂
@254misalsaurabh9
@254misalsaurabh9 Ай бұрын
4 पैसे काय आले , पोरगी म्हणते लग्न नाही करायचं.. याच्या उलट पोरांचं 😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 3 ай бұрын
टाळी एका हाताने वाजत नाही
@959430315
@959430315 8 ай бұрын
Suffering is the first Nobel truth
@sunilgadgil5210
@sunilgadgil5210 2 ай бұрын
प्राजकता अग . लग्न कोर्ट मार्फत करायच लिहुन घ्यायच . असते मोठी श्रीमत . जे माणस असतात जास्त काही त्याच्या च्यातले काही बाहेर लफडे . असतात . हे बरोबर आहे प्राजक्ता . गरीब एखादा मुलगा तो त्या परिस्थतुन तो जाणीव राहते तो . प्राणिकपणा . वागत असतो त्याला जाणीव असते तो एकदीच कोणाला धोका देऊ शकत नाही त्यामुळे . गरीब मुलाक शी तु का घरजवाई ठेवत नाही तुझ्याकडे पैसा . घर प्रापर्डी आहे . मग त्याला कुठे कपडयाच दुकान साडी ताकुन तो दुकान सभाळल . . प्राजक्ता गरीब कधीच धोका देणार नाही मी तयार आहे . तुझ्याशी लग्न करायला तुझी तयारी असेल तर मी तुला कधीच धोका देणार तुझ्या मनार सारख वागेल तुला साथ देईल .❤❤❤❤❤
@jamy12345
@jamy12345 2 ай бұрын
वेडी spirituality बद्दल बोलते आहे😂
@pravindhebe3685
@pravindhebe3685 4 ай бұрын
भाषण देण्यापेक्षा सरळ सांगा नवरा नको बायकोचा बैल पाहिजे
@anirudhpawar85
@anirudhpawar85 7 ай бұрын
मिस युनिव्हर्स तर नाहीये ना ही ,ऐश्वर्या रॉय ने ऍडजस्ट केलं ना
@vishaldighe93
@vishaldighe93 6 ай бұрын
इतकं परफेक्ट आयत मटेरियल मिळत नसत, ते चांगलं कसं होईल ह्या करीता पणं आपल्याला थोडी मेहनत करावी लागते, वस्तूस्तिती आणि असणाऱ्या परिस्तीत घाबरणारी आहेस तू, तुझ हे क्षेत्रच नाही....😅😅😅
@Yashraj-Patil09
@Yashraj-Patil09 3 ай бұрын
Mathematics ek formula lahan panich ugach shikvala jat nahi minus and minus = plus…nobody’s perfect
@Khumkar
@Khumkar 8 ай бұрын
बिनधास्त unmarried रहा या जगात सर्व गुण संपन्न कोनीच नाही अगदी तू सुद्धा जरी स्वतःला तशी समजत असेल ...bg विचार करून माझ्याबद्दल कदाचित त्या साच्यात मी थोडाफार बसेल❤❤❤
@PK-kg8wt
@PK-kg8wt 18 күн бұрын
चुकून प्रसिद्ध झाली लागली शिकवायला
@SomnathBhoskar
@SomnathBhoskar Ай бұрын
Without मेकअप चिचुंद्री 😂😂😂😂😂
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 48 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 42 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 56 МЛН
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 2,3 МЛН
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Vaicharik Kida
Рет қаралды 225 М.
Kande Pohe - Kothrud VS Kothrud | @ranjekarrealty  | #DiwaliSpecial | #BhaDiPa
19:26
Bharatiya Digital Party
Рет қаралды 2,4 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 48 МЛН