ती, तीचा नवरा आणि पोरगं, तिघं माझ्याकडे आले Nilesh Lanke Emotional | Nilesh Lanke Latest Video NileshLanke #NileshLankeVIral #NileshLankeLatest #Parner #निलेश_लंके
Пікірлер: 183
@pravingaware79123 жыл бұрын
धन्य झाला नगर जिल्हा आपल्या सारखा हिरा लाभला❤️
@sopanchaudhari397710 ай бұрын
आसा देवमाणुस परत कधीच जन्माला येणार नाही ❤❤❤
@मनोरंजनहास्य3 жыл бұрын
याच्या वरून एकच दिसत ह्या परिस्थित माणसिक आधाराची गरज लागती आण ति आधाराची गरज लंके साहेब ने पूर्ण केली
@mahadevjadhav14983 жыл бұрын
खरचं साहेब, तुमच्या मुखातील अखंड हरिनाम सप्ताह, या शब्दा प्रमाणेचं तुमचं आयुष्य अखंड अजअमर होवो, हिचं ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@hanumantjagdale52583 жыл бұрын
साहेब मला माहित नाही देव आहे का नाही पण साहेब तुम्ही देव आहेत हे मी मानतो.
@मधुकरभगत3 жыл бұрын
लंके भाऊ च्या सारखा नेता महाराष्ट्रात मुख्यमंत्री पाहिजे
@abhijeetawale13243 жыл бұрын
हा खरा देवमाणूस 🙏🙏🙏
@yogeshbatule___04233 жыл бұрын
साहेब तूमच्या कार्याला सलाम
@mahadeopawar65963 жыл бұрын
लंके साहेब धन्यवाद महाराष्ट्रामध्ये आपण देव आहात
@anildhavale25743 жыл бұрын
God bless
@harshadakamat84203 жыл бұрын
भावा तुझ्या पाठीशी खंबीरपणे स्वामी आहेत तु फक्त एकच कारण म्हणजे चांगले काम करीत असताना आपली काळजी घेणे ही कळकळीने गरीब बहिणीची ओवाळणी आहे
@dengerousthings88303 жыл бұрын
लंके साहेब सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏
@mahadevkale941610 ай бұрын
फक्त आदरणीय शरद पवार साहेब. आणि लंके साहेब जय हो.
@balirambandgar41913 жыл бұрын
सलाम. लंके. साहेब. पारनेरचे. परमनंट. आमदार
@indrajitsales3 жыл бұрын
लंके साहेब, तुमचे कौतुक करतो...अतिशय चांगले काम आहे .....
@tulshidassagat14773 жыл бұрын
साहेब तुम्हाला खुप खुप शुभेच्छा असच तुमच्या हातून काम घडो परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 💐💐
@girishgorte68803 жыл бұрын
लंके साहेब.खरच मनापासून धन्यवाद
@sachinghumare25303 жыл бұрын
Very Very Good work Lanke Saheb
@bhagawanpatil25093 жыл бұрын
मान.निलेश लंके साहेब व आपली संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन .तुमच्या सारख्या नेत्यांची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. आपले आरोग्य निरोगी राहो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जयमहाराष्ट्र
@babasahebkhedkar.17783 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद लंके साहेब
@sureshpawar70223 жыл бұрын
दिलदार नेता
@जनार्दनकोळपे3 жыл бұрын
निलेश लंके साहेब तुम्हाला शिरुर तालुका वडगाव रासाई न्हावरे या भागातून पुढिल उज्वल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@ajitjadhav25603 жыл бұрын
लंके साहेब खुप खुप धन्यवाद
@ravindrawagh28663 жыл бұрын
साहेब सलाम तुम्हाला आणि तुमच्या कामाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@girishgorte68803 жыл бұрын
महाराष्ट्रात आपण देव माणूस दिसताय...
@santoshamrute88783 жыл бұрын
शरद पवार यांनी लंके यांना मंत्री करायलाच पाहिजे ते पण आरोग्य मंत्री असे फारच कमी आहेत
@santoshwagh825010 ай бұрын
निलेश लंके डॉक्टर मुन्नाभाई फक्त आणि फक्त बोल बच्चन आणि फक्त भावनिक राजकारण जनता येडी राहिलेली नाही जाणता विकासाला प्राधान्य देत असते
@VishanuAvhad9 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला लंके साहेब
@d.m.54103 жыл бұрын
मानसिक आधारानेच रूग्ण 50% बरा होतो, आणि तोच आधार लंके साहेब देतात, खरच देव माणूस आहेत तुम्ही👏👏👏👏👏👏👏
ग्या आदर्श आमदार साहेबानो आता तरी जागे व्हा आता तरी लोखानकडे लक्ष द्या काही जणांना हेच माहीत नाही अजून की आपलं आमदार कोण आहे कुटे आहे काय करतेत तुमच्याकडूनच अपेक्षा आहे आता🙏🏼🙏🙏🙏🙏 लंके साहेब is the great man
@sandyjaan36773 жыл бұрын
खूप छान सर
@ashokagale3253 жыл бұрын
नेते अप्रतिम पुण्यकर्म आगळे नाना
@ashokdeore55283 жыл бұрын
याला म्हणतात देशभक्ती राष्ट भक्ती आपनास जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
@जयकिसान-ष4ब3 жыл бұрын
मा लंके साहेब अख्या महाराष्ट्रात आपलाच डंका वाजत आहे,कामच तस आहे आमच्या लंके साहेब यांच,लहान लेकरु जस नवल करत तर आई द्रष्ट काढते तसच नवल वाटते की द्रष्ट काढावी
@bhageshswami66663 жыл бұрын
मा. आमदार मि. प्रथम आपले चरण प्रर्श साहेब आपण तुम्ही खुप संपत्ती कमवली आहे साहेब आज तुम्ही प्रभु रामचंद्र ची जागा आपल्या देवा अशी ईच्छा आहे तुम्ही सर्व जनतेला प्रणा दिली आहे आपल्या महाराष्ट्र ला आपल्या सारख्या लोक नेते ची गरज आहे तुम्ही काळजी घ्यावी.
@krishnakantnaidu67533 жыл бұрын
@@bhageshswami6666 aa
@bhageshswami66663 жыл бұрын
@@krishnakantnaidu6753 धन्य वाद
@manishak64143 жыл бұрын
खरंच ग्रेट मा आमदार साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
@sainathsanap77503 жыл бұрын
साहेब एकच नंबरमानलतुम्हाला
@sagargarad39033 жыл бұрын
साहेब खरंच तुम्ही देव आहात धन्यवाद साहेब
@sitaramaiwale68763 жыл бұрын
लंके साहेब तुम्ही खरोखर देवमाणूस आहात.
@macchindramalage58153 жыл бұрын
धन्यवाद आमदार साहेब हिरा होऊन सोन्याच्या सानिध्यात रहान्या पेक्षा पान्याचा थेंब होऊन गोर गरीब जनतेची तहान भूक भागवण्यासाठी आपला ध्येय झिजवत आहात अशा या पुन्यवंताला कोटी कोटी जनतेचा आशिर्वाद नाद नाय करायचा विर मर्दानीच्या पोटी जन्माला आलेल्या असल हिरा आमदार निलेश लंखे साहेब भिऊ नका गोर गरीब जनतेचा आशिर्वादा मुळे मूर्तु आपनाला पर्श सुद्धा करनार नाही
@somaballal60573 жыл бұрын
लंके साहेब सारखं आमदार सगळ्या तालुका मध्ये पाहिजेत
@gangdasgangaramkodabai33893 жыл бұрын
બહૉત ધનવાદ સાવજ 🙏🙏🙏
@rameshjagtap98673 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला दिलदार आमदार युवा पर्व फक्त नेते मा. निलेश जी लंके साहेब
@dattatraymohite41913 жыл бұрын
सर्वांचे लाडके आमदार निलेश लंके साहेब
@anilgite54133 жыл бұрын
Khup nice saheb salam
@babasahebgore97033 жыл бұрын
लंके साहेब मी तुम्हाला कदी पाहीले नाही पन तुमचा ईतका आदर करतोय की भविष्यात तुम्हाला येकदा तरी भेटाव असी माझी ईच्छा आहे समाज शेवा करनारे आमदार मी पाहीले पन देव मानुस मी नाही पाहीला मी एक नाभीक समाजाचा मानुस आहे आम्हाला कोनीच मदत नाही केली तरी आम्ही खचलो नाही पन तुमच्या सारखा देव मानुस जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालातर लय चांगल वाटल
कार्य तुमचं महान आहे साहेब आणि कमेंट वाचून असं वाटतं की जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद साहेब🌷🌷🌷🌷
@ashokborude40783 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@rajarampawar16673 жыл бұрын
सलाम निलेश भाऊ🙏
@dhanajibhosale25093 жыл бұрын
No.1
@chanisharma33743 жыл бұрын
Kay bolu shabdac nahi Bhau tumacha sati fakt tumala aami aashirwad deu shakto tumi hamesha sukhi ra
@kisanbamble18893 жыл бұрын
आमदार साहेब तुम्ही खरच खुप महान अहात. संकटकाळी तुम्ही सर्वांना सहकार्य केले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद
@yogeshkumbhar87683 жыл бұрын
जयंत पाटील यांनी इस्लामपुरात किती बेड असणारे मोफत कोविद सेंटर सुरू केलं आहे.... कृपया माहिती द्यावी....
@suryakant98003 жыл бұрын
Great Lanke saheb
@tayyabmaneri-patil63263 жыл бұрын
Great work saheb ,i am proud of you& your work
@rohannirmale093 жыл бұрын
लंके साहेबांना आरोग्य मंत्री पद दिले पाहिजे तरच महाराष्ट्र कोरोना पासून वाचू शकेल
@nitinkumarm3 жыл бұрын
राजेश टोपे सुद्धा चांगल काम करत आहेत 🙏👍
@ashokumap77493 жыл бұрын
धन्यवाद साहेब त्रिवार वंदन
@MarathiYoutuber-M843 жыл бұрын
Love you saheb🙏
@Yogeshcreation-ho7bb3 жыл бұрын
देव माणूस👍
@annasahebhumbe12133 жыл бұрын
सलाम लंके साहेब.
@Manojjarangepatil11693 жыл бұрын
माझा देव आहे रे बाबा ह्यो ३३ कोटी देव माझं इथच निलेशजी लंके साहेब
@nanagade58763 жыл бұрын
अभिमान वाटतो लंके साहेब तुमचा आम्हाला तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा साहेब ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच भगवंत चरणी प्रार्थना🙏🙏🙏
@prashantkamble60013 жыл бұрын
भाऊ तुमचा नाद खुळा
@sharadrathod93613 жыл бұрын
देव माणूस 🙏🙏
@realfactsbyshejal33973 жыл бұрын
Great
@dadasochalekar84003 жыл бұрын
लंके साहेब तुमच्या रूपाने आम्हाला विठ्ठल मिळाला आहे राम कृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ramkishangangane19533 жыл бұрын
एक नंबर आमदार साहेब
@samirshitole40113 жыл бұрын
1 no saheb
@dikshasupe47213 жыл бұрын
भाऊ सलाम तुमच्या कार्याला.
@bhagwantnikam99703 жыл бұрын
1no saheb 🇮🇳🇮🇳
@mohammedhanifsayyed54303 жыл бұрын
Maharashtra ki Shan Nilesh Lanke zindabad Nilesh Lanke ne bata diya ki garib janta ke liye kaise kaam kiya jata hai Kash Nilesh Lanke Desh ke PM hote to garibon ka ye haal na hota Zindabad Nilesh Lanke zindabad
आता फक्त पवार साहेब,ताई आणि दादा यांनी भेट द्यावी हीच अपेक्षा
@keshavdeokargood33543 жыл бұрын
देव माणूस साहेब
@shivajiraokarale10643 жыл бұрын
लंकेसाहेब, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुम्हाला दयाघन परमेश्वर परमात्मा समाज हितासाठी उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना.
@amoltodmal55993 жыл бұрын
साहेब तुमच्यासारखा माणूस होणे नाही
@kundliaklalgude73243 жыл бұрын
साहेब सलाम तुम्हाला 🙏
@jayshreemore58913 жыл бұрын
लंके साहेब तुम्ही देव आहात
@shashikantgaikwad3903 жыл бұрын
Namaskar Saheb....
@gopalborde19623 жыл бұрын
साहेब तुमच्या कामच श्रेय दुसऱ्या नेत्यांना का देतात तुमचे सहकारी व तुम्हीच याची कामगिरी केली
@ravimore40313 жыл бұрын
172 dislikes? माणसं आहेत की जानवर? मला वाटत नक्कीच डीसलाइक्स करणरे माणसं नसतील
@kakabhujade42973 жыл бұрын
Dhanywad Aamdar so...
@सचिनसेंडीसोनावणे3 жыл бұрын
रक्ताची करून शाही कागद केला मनाचा देहाची करून लेखणी वर पत्ता लंके साहेबांचा हे पत्र नव्है तार समजून घ्यावे आडवली ड्रायव्हर रांची नौका तूही नावाडी व्हावे तुम्ही नावाडी हो
@vijayshete73593 жыл бұрын
एक नंबर पोरगा आहे
@yashraj40033 жыл бұрын
ईश्वर ही है आप और हम है की नही पता नहीं.धन्यवाद
@shrutilanke7133 жыл бұрын
लंके साहेब धन्यवाद तुमच्या नावातच आमचे नाव आहे चे नाव श्रुती संजय लंके तुझ्या पतीचे करूना निधन झाले माझ्या घरी कमावणारा कोणीही नाही आमचे कमावणारे घरातले कर्ते पुरुष तेच होते प्रायव्हेट आणि मध्ये असल्याकारणाने कसलीही मदत मिळाली नाही मला एकच विनंती आहे करोना मध्ये निधन झालेल्या विधवा ना सरकार तुमचेच आहे पवार साहेबांना सांगून काहितरी मदत मिळावी तुमचे फार उपकार होतील धन्यवाद