शेतातील कामे चालू, मधमाशांची देखरेख, हरी सोबत कुर्डूवाडी ला

  Рет қаралды 28,833

आपली माती आपली माणसं

आपली माती आपली माणसं

Күн бұрын

Пікірлер: 122
@madhurishinde2286
@madhurishinde2286 Ай бұрын
गुरु पौर्णिमा पर्यत तुम्ही यावे अशी दत्त महाराजांकडे प्रार्थना केली होती दत्त महाराजांनी ती ऐकली. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏😊
@vinasawant5418
@vinasawant5418 Ай бұрын
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Ай бұрын
दादा कुठे होते, कशाला गेले होते हे सगळं ते सांगतील किंवा नाही सांगणार. हा त्यांचा प्रश्न आहे. इतके दिवस दादा दिसत नव्हते तेव्हा आपण रोज दादा कधी येणार हे विचारत होतो. आता दादा आले यात समाधान माना. त्यांना थोडा वेळ द्या ही विनंती सर्वांना. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
दादा तुम्ही काळजी घ्या कमेंट कडे लक्ष देऊ नका सुचिता ल रडताना पाहून खूप भरून आलं होत डोळ्यात ल पाणी थांबेना फॅमिली खुश पाहून बर वाटलं आई तात्या तनुजा ह्याच्या चेहऱ्यावर च आनंद बघून छान वाटल
@swarajtekale-bp2lg
@swarajtekale-bp2lg Ай бұрын
दादा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून खूप आनंद झाला तुम्हाला बघून असं वाटते की माझ्या घरचा माणूस परत आला तुम्ही असल्या खूप मन प्रसन्न होते आणि व्हिडिओ बघण्यात मजा येते
@VanitaBhosale-q9j
@VanitaBhosale-q9j Ай бұрын
दादा तुम्ही कुठे होता काय झाले होते
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 Ай бұрын
नमस्कार तनुजा वहिनी दादा तब्येत खुप खराब झाली तुमची काळजी घ्या वहिनी हात कस काय मोडला आई वारीला गेली उदास वाटल्या आता जाऊन या पण सावता महाराजा नी जसा आपल्या शेतात कांदा मुळा भाजी त विठ्ठल पाहीला तसा भगवंत आपल्या जवळ च आहे श्री गुरुदेव दत्त
@sanjaybhosle6272
@sanjaybhosle6272 Ай бұрын
Iiश्री सिद्धनाथच चागभल ll Iiश्री गुरुदेव दत्त ll राम राम दादा वहिनी
@Baruna14
@Baruna14 Ай бұрын
कुठे होतात काय झाले होते या बद्दल काहीच बोलत नाहीत हे बरोबर नाही
@sharmishtha9403
@sharmishtha9403 Ай бұрын
त्यांना थोडा वेळ द्या....
@rohithadawale9139
@rohithadawale9139 Ай бұрын
संगण्यासारखं नसेल म्हणून सांगत नाहीत
@Pbk67
@Pbk67 Ай бұрын
सांगतील ,इतके दिवस घरी नसल्यामुळे कामे मार्गी लावायची असतील दादांना ,त्यात तनुजाचा हात गळयात बांधलेला .
@priyankapawar7429
@priyankapawar7429 Ай бұрын
Ky kraych ahe tula kuthe hota kuthe hota lavlay gap bghaych kam kr na gharat kam dhande nait vatta te ete chowkshya challyat
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Ай бұрын
दादा आल्यावर बोलले मी सविस्तर सांगणार आहे पण त्यातून मला बाहेर येऊ द्या मनस्थिती चांगली झाली की सांगतील परत आले ना बास कशाला सतरा चौकश्या
@surekhapawar6337
@surekhapawar6337 Ай бұрын
कशा आहात तुम्ही तुमच्या पाठीशी गुरुदेव दत्त आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहे
@ravindraghule5965
@ravindraghule5965 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🚩🚩
@anitasalunke9403
@anitasalunke9403 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@dangersoyalgmaing7551
@dangersoyalgmaing7551 Ай бұрын
कूटे गेला होता यवर विडिवो येनार होता
@bhagyashreebivalkar1902
@bhagyashreebivalkar1902 Ай бұрын
तनुजा स्वतःची काळजी घे... कामं काय होतील... कसा काय मोडला तुझा हात... दादा आलेत आता लवकर बरी होशील बघ
@rupaliwakchaure6196
@rupaliwakchaure6196 Ай бұрын
दादा तुम्ही वाईट कॉमेंट कडे लक्ष देऊ नका... तुम्हाला जेव्हा सांगावस वाटेल तेव्हा सांगा.. लोकं हि नाव ठेवायला असतात लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. आमच्या दादाला बघून आम्हाला आनंद झाला..... जय गुरदेव दत्त...
@Sandeeppatil-vt3yt
@Sandeeppatil-vt3yt Ай бұрын
Are pan sangun takaych na ekdach
@dinusudame
@dinusudame Ай бұрын
​@@Sandeeppatil-vt3ytजेल मधे होते त्यांनी ते सांगतील नक्कीच
@rupaliwakchaure6196
@rupaliwakchaure6196 Ай бұрын
@@Sandeeppatil-vt3yt आपण त्यांना आता धीर दिला पाहिजे त्यांना त्यांचा टाईम घेऊ द्या....हेचं जर तुमच्यासोबत घडलं असतं तर तुम्ही सांगितलं असतं का? तो विचार करा आधी
@rajuhalbe3883
@rajuhalbe3883 Ай бұрын
एवढे दिवस कुठे होता हे सर्व आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी विचारतं आहेत. पण आपण कोणीही बोलत नाही.सांगत नाही हे बरोबर नाही. ठीक आहे. काहीजणांनी आपल्यासाठी देवाला प्रार्थना केली.पण संदीप राव आपल्या स्वभावानुसार हे योग्य नाही पर्सनल मॅटर असेल सांगण्यासारखे नसेल तर लोकांना तसं व्हिडिओमध्ये सांगुन टाका. राग नसावा जय गणेश
@sundarlalrokade2740
@sundarlalrokade2740 Ай бұрын
जय गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
@nitinohol4544
@nitinohol4544 Ай бұрын
माझ्या मते गेल्या दोन तीन महिन्यात तुमच्यावर खूप मोठ संकट आल होत अस वाटतय,मला तर अस वाटतय तुम्हाला पुनरजन्म मिळाला की काय,अपघात किंवा अचानक कुठल्या तरी आजारात किंवा रानात काम करताना काय तरी झाल अस असाव आणि तुम्ही कशा वर तर उपचार घेत होता.
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 Ай бұрын
दादा आज महाराष्ट्रीयन बेंदुर आहे सर्दाऱ्याला मस्त सजवा आणि गूळ बाजरी भाकरी खाऊ घाला
@rutujashinde564
@rutujashinde564 Ай бұрын
छान होता video . सगळी घडी व्यवस्थित बसली , शेताची कामे मार्गी लागली की तात्या , आई , वहिनी बाईंची आई असे सगळे मिळून पंढरपूरला व दत्त दर्शनाला जाऊन यावे.म्हणजे आईंची पंढरपूर ची वारी चुकल्याची खंत कमी होईल .
@mhrohit00045
@mhrohit00045 Ай бұрын
वहिनि हाथ कसा मोडला काळजि घ्या
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Ай бұрын
Dada tumhi kutumbat parat ala hich khup samadhanachi gosht😊vahini lavkar thik wha 😊aai aram kara thoda 🥰
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 Ай бұрын
तनुजा एकदम खुश हायं
@user-pw7uq2xd4v
@user-pw7uq2xd4v Ай бұрын
हणम्या शी बातचीत दाखवत नाही
@kirtijadhav374
@kirtijadhav374 Ай бұрын
Shree Swami samartha 🙏🌺🙏
@sonpariimmates1400
@sonpariimmates1400 Ай бұрын
Aai bhavache abhar mana jara tyanch navch ghet nahi
@ratnaprabhahegde8440
@ratnaprabhahegde8440 Ай бұрын
Very nice video Dada vaini. Take care of your hard vaini.
@meeraparanjape3520
@meeraparanjape3520 Ай бұрын
हरि दादांना नमस्कार 🙏 तुमच्या मदतीला येतात
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Ай бұрын
Ram Ram dada vahini aai tatya bapu suchita vahini kaljji ghya hatachi aai lakh bolelya lekh aani bapachi maya jagavegalich astey aai nirash vatiat vari la nahi jata aala pandharpur la jaun ya aai dada tabyetichi kaljji ghya shree gurudev Datta 🙏🙏🌺
@bapunaiknvare2934
@bapunaiknvare2934 Ай бұрын
दोन ते तीन महिन्यात तुम्ही कुठे होता हे नाही सांगितलं
@priyankapawar7429
@priyankapawar7429 Ай бұрын
Tula ky kraych ahe te kuthe hote kam dhande nait vatta sarkh ek ch prashn
@surekhakale
@surekhakale Ай бұрын
Brobar lokan kahi kam dhande nahit mhnun ashya chvkashya kartat adhi swtahacya ayushat laksh dya bindok sarkhe kahihi coment kartat gapp bagha nasel jamt tr baghu naka ​@@priyankapawar7429
@flowers5947
@flowers5947 Ай бұрын
Fractuure haat purn baraa vaayalaa 1 warsh laagate. Maza pan 6 mahinya-purvi managata-che haad modale. 3 mahine halchal karataa yet navato. Aata halchal hote pan shakti kami aahe tya haatat ani arthritis mule haat war karataa yet nahi. Thodi thodi jamel tashi suruwatila botanchi halchal karayalaa sangitali hoti. Doctor-na wicharun-ch kuthalihi halchal karaa. Nahitar haad chukiche basel kinwa basanaar nahi.
@prashantsonawane8829
@prashantsonawane8829 Ай бұрын
हर्या आलं परत 😂
@SPNIMKARDEVLOGS3067
@SPNIMKARDEVLOGS3067 Ай бұрын
Jay Jay gurudev Dhatta
@prashantsingru7459
@prashantsingru7459 Ай бұрын
साखरेऐवजी शुद्ध गुळाचा पाक मधमाश्यांना द्यावा एव्हढीच एक विनंती🙏
@riteshborade7381
@riteshborade7381 Ай бұрын
💐💐🎊🎊
@user-yw2tw2hy2z
@user-yw2tw2hy2z Ай бұрын
Dada mutkhda sathi ky upay saga n plz
@kailashbonde88565
@kailashbonde88565 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्ता 🌺🙏
@Mangeshjadhav88
@Mangeshjadhav88 Ай бұрын
आयुष्यात भरपूर काही शिका भरपूर आनंद घ्या भरपूर मोठे व्हा पण आम्ही तुमचे सबस्क्राईब या नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे की तुम्ही इतक्या दिवस कुठे गेलतात❤
@priyankapawar7429
@priyankapawar7429 Ай бұрын
Subscriber ahat tr js ky tyanchyavr upkarch kelet te ky bandil nait tumchya prashnachi uttar dyayla nonsense
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 Ай бұрын
Shri swami samarth.
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Ай бұрын
🚩 श्री गुरुदेव दत्त 🚩🙏🙏
@vidyawagle7590
@vidyawagle7590 Ай бұрын
Please tell us what happened to you that you have been gone from home so long!
@ranilokhande9493
@ranilokhande9493 Ай бұрын
Nice👌👌
@rekhaborude7733
@rekhaborude7733 Ай бұрын
छान आहे मुड👌👌
@palavibhogale6846
@palavibhogale6846 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏😊
@pushpaargade3459
@pushpaargade3459 Ай бұрын
जय गुरुदेव 🙏🙏
@vishalmestry3746
@vishalmestry3746 Ай бұрын
ठीक आहे आता सगळं ठीकच होईल काळजी करू नका
@dattatrayvasekar7404
@dattatrayvasekar7404 Ай бұрын
🙏👍
@pramodharkal9895
@pramodharkal9895 Ай бұрын
दादा काही सांगणं हारी तु तरी सांग श्रीगुरुदेव ऐक परभणीकर
@KiranPatil-hr4yv
@KiranPatil-hr4yv Ай бұрын
ज्याचा त्याचा त्यांच्या संसारात जीव राहतो जाऊ द्या आता आईला
@ManikSarak
@ManikSarak Ай бұрын
दादा काय झांल य वहिनीच्या हाताला
@priyapatole4147
@priyapatole4147 Ай бұрын
Nice video
@rekhakashid1039
@rekhakashid1039 Ай бұрын
🙏🙏
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Ай бұрын
शितिज च्या आई दादा घरी आल्यावर शेती काम घर काम करताना उच्छाह वाढला आहे गेले ते दिवस पण विसरून पण चालणार नाही कठीण दिवसांनी जान लक्षांत ठेवले पाहिजेत
@Pbk67
@Pbk67 Ай бұрын
जय जय गुरूदेव दत्त 🌺
@user-cj9fo4vl3r
@user-cj9fo4vl3r Ай бұрын
ईतकेदिवसकुठेहोतेनसनसांगायचनकासांगूतुमचीमरजी
@swarupajadhav9438
@swarupajadhav9438 Ай бұрын
दादा ताई कुठे पडल्या
@ajitvakade6699
@ajitvakade6699 Ай бұрын
Dada welcome home
@janhavikangane4251
@janhavikangane4251 Ай бұрын
तुम्ही कुठे होता ईतके दिवस ते कधी सांगणार
@nitindeshmane774
@nitindeshmane774 Ай бұрын
दादा लई तब्बेत खराब केली वालूनगेल्यासारखादीसतोय😢😢😢😢
@bhartikocharekar6891
@bhartikocharekar6891 Ай бұрын
Bhau how are you and you family .we were missing your videos .
@ashokabhang9654
@ashokabhang9654 Ай бұрын
Chhaanch video🎥
@manishakhot2210
@manishakhot2210 Ай бұрын
नमस्कार संदीप दादा 🙏🏻
@विजयायादव
@विजयायादव Ай бұрын
राम राम दादा वहिनी तुम्ही छान आहे ना दोघं पण काळजी घ्या लोक काही ही बोलतील लक्ष नका देऊ सिध्दांनाथ महाराज जय
@kavitakadam432
@kavitakadam432 Ай бұрын
असे वागणे चांगले नाही
@Ganeshraut5263
@Ganeshraut5263 Ай бұрын
राम राम संदीप भाऊ
@surekhapawar6337
@surekhapawar6337 Ай бұрын
ताई हात कस काय फॅक्चर झाला म्हणूनच तुमची आठ दिवस परत व्हिडिओ आले नाहीत श्री गुरुदेव दत्त
@rajeshmaurya7938
@rajeshmaurya7938 Ай бұрын
🎉
@tusharwable6149
@tusharwable6149 Ай бұрын
नमस्कार दादा.. तुषार वाबळे... मी बारामती तालुक्यामध्ये राहतो. तुम्ही इतके दिवस व्हिडिओ वर दिसला नाही. काय झालं होतं काय परिस्थिती होती ती आम्हाला सांगा.. आणि तुम्ही शेतीमध्ये कधी तन नाशक मारत नाही का.. घरापुढे किंवा बांधावर का तणनाशक मारत नाही
@minajzari3254
@minajzari3254 Ай бұрын
नमस्ते दादा सगळे फॅमिली आतुरतेने वाट बघत आहे तुम्ही कधी सांगणार तुम्ही कुठे होता
@deepikaarwari6854
@deepikaarwari6854 Ай бұрын
आईंचं खरं आहे.वडलांचं प्रेम दिसत नाही .
@AMBILWADE1
@AMBILWADE1 Ай бұрын
🙏🏻👍👌
@Your_peace763
@Your_peace763 Ай бұрын
आई खूप काम करतात आज जरा उदास वाटतं होत्या😊
@BhaskarZaware-zn6zb
@BhaskarZaware-zn6zb Ай бұрын
काय संकट होत सांगाकी
@pavankumarmahamulkar4717
@pavankumarmahamulkar4717 Ай бұрын
दादा ❤
@sonalisasane7552
@sonalisasane7552 Ай бұрын
काकू तुमच्या मनामध्ये आहे ना पंढरपूरला जायचं तर तुम्ही नक्की जाल पण तुम्ही म्हणणार नाराज नका करू पण तनुच्या बहिणीची सुद्धा चूक नाही तुम्ही नाराज नका हो काकू राम कृष्ण हरी
@VijayaPhapale
@VijayaPhapale Ай бұрын
आता दादा चें मागे 😟
@bhagyashreebivalkar1902
@bhagyashreebivalkar1902 Ай бұрын
दादा तनुजाला ती बरी झाली का ट्रॅक्टर शिकवा आणि स्कूटी गाडी शिकवा
@animalhealth7825
@animalhealth7825 Ай бұрын
Hi dada
@manasidhavalikar9881
@manasidhavalikar9881 Ай бұрын
सगळे वाट बघत आहेत तुमच्या ३ महिन्यातील अनुपस्थितीविषयी कधी सांगणार याची
@kanchankadam9289
@kanchankadam9289 Ай бұрын
दादा गाडगा पुरला जाऊन या
@pushpaargade3459
@pushpaargade3459 Ай бұрын
खूप दिवस दिसला नाही 🙏🙏
@sumanmane4694
@sumanmane4694 Ай бұрын
दादा तुम्ही कोणत्या अडचणी मध्ये होता आणि वहीनीचा हात कसा मोडला यांच्या बद्दल सांगा चिंता वाटत आहे तुम्ही जरी घरी आल्यावर सुध्दा पहील्या सारखें खुश दीसत नाही ऊदास वाटत आहे सांग ना रे दादा काय झालं आहे
@kavitakadam432
@kavitakadam432 Ай бұрын
कुठे गेले होते te आधी सांगा?
@user-cp4zd5bx6g
@user-cp4zd5bx6g Ай бұрын
दादा तिन महीने कोठे होते ते सागितल नाही दादा तुम्ही काय झालं दादा सांगा ना दादा आम्हाला तुमची काळजी वाटत होती दादा व पंधरा दिवस झाले आमच्या वहीनी नी भी विडीओ टाकले नाहीत आम्ही रोज तुमच्या विडीओ वाट पाहातो दादा
@priyankapawar7429
@priyankapawar7429 Ай бұрын
A gap re sanga na dada sanga na dada kay lavlay kam dhande ky nait vatta gharat bsun vedio bghnyashivay ky dhande nstil sangitly na tyani jeva bar vatel Teva sangin samjt nai ky motha dada chya kaljichaa.....
@sampadakadam5696
@sampadakadam5696 Ай бұрын
दादा माशा चावात नाहीत का
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 Ай бұрын
Dada , Sardarya ne padle tumhala 😢
@hirabaria5747
@hirabaria5747 Ай бұрын
Kuthe hota sanga dada lapavta kashala
@rameshdesai7955
@rameshdesai7955 Ай бұрын
Tumhi. Khuthe hotat he konala sagaichi garaj nahi tumche .life tumche ahe.
@ranveerpatil7521
@ranveerpatil7521 Ай бұрын
Germanyla gele astil bhavakade
@ritadsouza5689
@ritadsouza5689 Ай бұрын
Dada tumhi kuthe hote te sagitale nahi
@meenak6269
@meenak6269 Ай бұрын
व्हिडीओ खुपच मोठे बनवता 👍
@babasahebkedar5754
@babasahebkedar5754 Ай бұрын
🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌🤝🤝⚘🌷⚘🌷
@Transportation95
@Transportation95 Ай бұрын
दादा कुठे तपशर्या करायला गेले होते..
@nitindeshmane774
@nitindeshmane774 Ай бұрын
कूठ गेयता सांग
@surekharecpie2631
@surekharecpie2631 Ай бұрын
संदिप भगत केठे होता तू काही सांगत नाही
@ragini9663
@ragini9663 Ай бұрын
Nice
@marathirokthok
@marathirokthok Ай бұрын
ताई तुम्ही माळी आहात का हे सांगा
@rushikeshgore2658
@rushikeshgore2658 Ай бұрын
Nahi
@nikamkaka8302
@nikamkaka8302 Ай бұрын
They are from Shinde origin of a Satara Man Mhsavad area.They are Marathas.
@Ashwini194
@Ashwini194 Ай бұрын
बरोबर ​@@nikamkaka8302
@kavitakadam432
@kavitakadam432 Ай бұрын
नाटक बंद करा
@anilshirke5400
@anilshirke5400 Ай бұрын
अरे भाऊ एवढी दाढी वाडेपर्यंत तुम्ही कोठे होतात
@kalya.aaichi.karni.
@kalya.aaichi.karni. Ай бұрын
कुठे गेले होते सांगणार आहे की नाही
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 44 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 11 МЛН
मामाच्या गावाला जाताना हरणे दिसले
16:19
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 6 М.
कंद उकरण्यासाठी विहीर खांदली,गट्टू आजारी पडला
15:37
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН