Рет қаралды 3,539
असे बरेच गोड पदार्थ आहेत, जे नेहमी केले जात नाहीत. पण ते करायला अतिशय सोपे आणि चवीला अप्रतिम असतात.
असाच एक पदार्थ म्हणजे 'खरवस'. खरवस हा चिकाच्या दुधाचा किंवा कोवळ्या दुधाचा केला जातो.
खरवस आवडत नाही अशी व्यक्ती क्वचितच सापडेल.
ह्या व्हिडियो मध्ये साखरेचा आणि गुळाचा खरवस कसा करावा, हे दाखवलेलं आहे.
त्यामुळे व्हीडिओ शेवटपर्यंत बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
1. Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
2. Instagram Channel- / anuradhaschannel
3. Facebook Channel - / anuradha.tambolkar
#खरवस #kharvas #kharvasrecipe #चिकाचाखरवस #स्वीट्स #गोडपदार्थ #sweet #sweetrecipe #marathirecipes #मराठीरेसीपी #अनुराधाजचॅनल #anuradhaschannel #immunoglobulin