No video

तात्यांनी भारताचा मुलगा नाही तर जावई शोधला

  Рет қаралды 23,263

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 168
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
अनयंजी तुम्ही जेव्हा मिश्किल हसत बोलत असता( माहिती देत) तेव्हा भविष्यातील चांगल्या गोष्टी घडणार आहेत असे जाणवते.( भारतीयांसाठी) उत्तम विश्लेषण. धन्यवाद.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@Sadanandp73
@Sadanandp73 Ай бұрын
Te loksabhechya veli dekhil aasech hasle hote😂
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
@@Sadanandp73 उगाच चेष्टा करू नये ही विनंती. ते खूप अभ्यास करून इतरांपेक्षा वेगळी( ज्ञानात भर पडेल अशी माहिती देत असतात.) ह्याची नीट नोंद घ्यावी.
@GharatRahul
@GharatRahul Ай бұрын
😊 to
@rekhalele6854
@rekhalele6854 Ай бұрын
पूर्णसहमत
@MrNibandhe
@MrNibandhe Ай бұрын
अमेरिकेचे संभाव्य उपराष्ट्रपती वान्स ह्यांची पत्नी उषा ही भाविक हिंदु आहे, तिचे आई वडील पण हिंदु आहेत. आणि महत्वाचे म्हणजे तिला तिच्या हिंदुत्वचा अभिमान आहे. जय श्रीराम.
@achalakelkar2548
@achalakelkar2548 Ай бұрын
ट्रंप नी उपराष्ट्रपती पदासाठीचे निवडलेली व्यक्ती भारताचे जावई असून प्रभावी नेते आहेत हे कळून खूपच छान वाटले.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
अनयजी, विषय चांगला आणि चांगल्या रीतीने मांडल्याबद्दल धन्यवाद. ट्रंप अध्यक्ष होणार यात शंकाच नाही, आणि पुढील अध्यक्ष भारताबद्दल प्रेम असणारा होईल असे वाटते. पाहुया काय घडते ते. महाराष्ट्रातही निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळावे अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करुया.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
तुमच्या कष्टाला दाद द्यायला हवी. त्यामुळे आम्हाला माहिती मिळते. ट्रम्प तात्या सुखरूप बचावले ही पुरीच्या जगन्नाथ ची कृपा असं नेने sir त्यांच्या vdo मधे म्हणाले,कारण सध्या जगन्नाथ यात्रा सुरू आहे. 1976 मधे अमेरिकेत ट्रम्प यांनी जगन्नाथ यात्रा काढण्यासाठी तिथे आपले मोकळे मैदान आणि आर्थिक मदत दिली होती. योगायोग.
@SandhyaKhare-hb5nm
@SandhyaKhare-hb5nm Ай бұрын
खूपच आगळा वेगळा vishhyaआणि अभ्यासपूर्ण, हसतमुख विवेचन, आवर्जुन एका प्रत्येकाने
@aniljoshi6667
@aniljoshi6667 Ай бұрын
नेहमीप्रमाणेच एकदम झकास
@manjiribam3563
@manjiribam3563 Ай бұрын
अत्यंत माहितीपूर्ण जागतीक विषयांवर सखोल विवेचन. 🙏💐
@makaranddeshpande9990
@makaranddeshpande9990 Ай бұрын
काय हे जबरदस्त सादरीकरण! काय अभ्यास आहे राव तुमचा ! तुमचा आवाका अवाक् करतो अनय सर 🙏🏻
@Shrihal
@Shrihal Ай бұрын
अनयजी, सनसनाटी बातमी. धन्यवाद
@rucharanade3771
@rucharanade3771 Ай бұрын
इतक्या मोठ्या अमेरीका देशाला तरुण उपाध्यक्ष मिळणे गरजेचे आहे. तात्या असो का बाईडन असो. सगळे वयस्कर आहेत. आजोबा म्हणता येतील असे अध्यक्ष आहेत.
@himmatrao2020
@himmatrao2020 Ай бұрын
देशोदेशीचे राजकारण, समाजकारण, यांचा एवढा सखोल अभ्यास, या मुळे आलेलं दमदार विश्लेषण, त्याला मिश्किल पणाची जोड, अत्यंत उपयुक्त माहीती असूनही सगळ्यात कमी सबस्क्रिप्शन ही मोठी खंत आहे, आपणा अनयजींच्या चाहत्यांनी हे मनावर घेऊन जास्तीतजास्त शेयर केलं पाहीजे. 🙏👍
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
🙏सर खुप खुप धन्यवाद 🙏तुमच वक्तव्य ऐकण म्हणजे ek😂पर्वणी असते कुठलाही विषय सविस्तर हाताळला असतो आणि अध्यावत सखोल माहिती मिळते विशेष म्हणजे तुमची मिश्किल शैली, हसत केलेलं नवेदन आम्हांला सुखदायी असत 🙏🙏🙏
@snehalsathe3672
@snehalsathe3672 Ай бұрын
जोगळेकर आज एकदम खूश अहात मिश्किल हसताय काय विशेष? असेच हसतमुख रहा नेहमी प्रमाणे संध्याकाळी दृष्ट काढायला सांगा.🤗🤗
@rajendradhage5545
@rajendradhage5545 Ай бұрын
अनयजी खुपच माहितीपूर्ण आणि मनोरंजक माहिती. धन्यवाद
@triptigore
@triptigore Ай бұрын
दिवसेंदिवस किती प्रगल्फ झालेत अनयजी...content ata मजबूत झाली. कोणी वरणभात बोल्ले तरी रोजची गरज झाली आपला व्हिडिओ...trumpna तात्या बोलल्यामुळे आपले जवळचे वाटतात नसले तरी...सगळीकडे घाणेरडे राजकारण बघून असा video bata वाटतो....खूप छान...सर्वसामान्य माणूसच खरी परिस्थिती सांगू शकतो
@shashikantshahapurkar9604
@shashikantshahapurkar9604 Ай бұрын
छानच माहिती आहे. आपल्या हिंदूंना भविष्यात काय फायदा होईल हे व एवढेच महत्वाचे आहे.
@poojakumrah9417
@poojakumrah9417 Ай бұрын
Nice report Anayju. Thanks.
@atulmulay3707
@atulmulay3707 Ай бұрын
खूपच छान माहिती!!! आपल्या कडील पत्रकारांना खरच लाज वाटली पाहिजे..स्थानिक राजकारण सोडून दुसरा विषय त्यांना माहीत नाही..
@adnyat
@adnyat Ай бұрын
आता ट्रम्प तात्या त्यांना पाकीट देणार आहे का, त्याच्या बातम्या लावायला 😂
@milindvaidya7349
@milindvaidya7349 Ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन... अनयजी आपली ओघवती शैली मंत्रमुग्ध करते...🎉
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 Ай бұрын
अनयजी, इतके विविध विषय तुम्हांला सुचतात कसे, याचं आश्चर्य वाटतं. आपल्याकडचे नेहमीचे विषय तर आहेतच, पण तुम्ही उद्धव ठाकरे, संजय राऊत असल्या विषयांमधे न अडकता जागतिक स्तरावरचे विषय निवडता आणि त्यावर अभ्यासपूर्ण विवेचन करता याचे खूप खूप कौतुक वाटते.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
खरय
@Kohinoor-k7578
@Kohinoor-k7578 Ай бұрын
Opindia app
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
👌उत्कृष्ट 🙏
@arvindmehta2058
@arvindmehta2058 Ай бұрын
महाराष्ट्रातील राजकीय विषय ते जागतिक पातळीवरील विविधांगी विषयावरील खुमासदार शैलीत केलेले भाष्य, हे तुमच्या व्हिडिओचे वैशिष्ट आहे!
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 Ай бұрын
Majority of telugu people in the US are extremely rich businessmen
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 Ай бұрын
Majority of telugu people in the US are extremely rich businessmen
@subhashbhutkar
@subhashbhutkar Ай бұрын
तात्या आणि भारताचा जावई अमेरिकेत निवडून यावे ही इच्छा!
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 Ай бұрын
😅
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 Ай бұрын
१००%निवडून येणार 😊
@vijayphadke2788
@vijayphadke2788 Ай бұрын
अनयजी आपले व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Ай бұрын
"विवेकचा बाप "व आदरणीय तात्या साहेबाना शुभेच्छा छान style व्हीडिओ सादर करण्याची 👌🏻👌🏻👌🏻
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k Ай бұрын
अतिशय सुंदर कमी शब्दात व्यक्त होणे.... सहजपणे अवघड विषय अतिशय सोपा करून सांगावा तो आमच्या अनय दादा नेच.... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 Ай бұрын
धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला छान माहिती मिळते
@adityadeo2464
@adityadeo2464 Ай бұрын
बऱ्याच व्हिडिओत तुम्ही जेंव्हा मधूनच विश्वातील बेस्ट cm चा विषय काढता त्यामुळे व्हिडिओ अजूनच खुलतो 😊
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 Ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती👌
@dattatrayashinde4303
@dattatrayashinde4303 Ай бұрын
खुप छान माहिती दिली. धन्यवाद.
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 Ай бұрын
अनयजी,आणखीन एक ताज्या घडामोडीवरील अचूक विश्लेषण आणि विवेचन.तुमच्या हरहुन्नरीपणाला कडक सॅल्युट!
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
खूप छान विडीओ अनयजी आजचा. ❤😊❤😊❤
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 Ай бұрын
खरोखर कौतुकास्पद! विविध विषयांवर विचार करून विश्लेषण करणेही सोपे नाही. तुला सुयश लाभो.
@sacchidanandpanchal8828
@sacchidanandpanchal8828 Ай бұрын
Balanced & progressive approach...... As usual. Great Anay sir 🙏
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 Ай бұрын
Huge Respect For This Analysis Anay ji 🙏
@keshavpitre6426
@keshavpitre6426 Ай бұрын
फार छान विश्लेषण
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण माहीती दिल्याबद्दल अनयजी आपणास खूप खूप धन्यवाद.
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 Ай бұрын
मस्त अनयजी. तुमचे हे हटके विषय फार आवडतात. बाकी उबाठा, पवार,भाजपा चे दळण दळणारे खूप आहेत. पण असे वेगळे विषय तुम्हीच निवडतात. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली. 🎉🎉🎉 बाकी अमेरिकेत H1 वर असणारे आणि GC असणारे मतदान करू शकत नाही. सिटिझन त्यामानाने कमी असावे. असही आपल्या लोकांना मतदान करायची आवड कमीच आहे.
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
अनयजी आपले सर्व video ची आम्ही आतुरतेने वाट पहातो .कारण नवा विषय अभ्यासपूर्ण असतो .
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 Ай бұрын
Thanks Anay sir for breaking this news. Usha chillukari’s parents Radhakrishna and Laxmi were from Krishna district of Andhra Pradesh and they migrated USA. If elected the second lady will be an Indian origin Hindu American.
@kasturithatte8219
@kasturithatte8219 Ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन आणि ते ही सर्वात आधी आमच्या समोर आणता त्या बद्दल आभारी आहोत.
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
Anay ji kay Sundar Vivachan ,Karta Tumcha Mule Lokana Jagtik Mahiti Samjte. Uttam Upkrem Aahe ,Itake Changle Video Kuni Karat Nahi.Khoop, khoop Aabhar.
@rajendrapatwardhan9885
@rajendrapatwardhan9885 Ай бұрын
अनय जी, खूप सुंदर विश्लेषण!!!👌👍💐
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
मस्त माहिती!👏👏🙏
@viveksapre8
@viveksapre8 Ай бұрын
विन्स्टन चर्चिल म्हणाले होते की भारतीय लोक राज्य करायला लायक नाहीत. आज त्यांच्याच देशात अशी हृदयद्रावक परिस्थिती आहे आणि ब्रिटिश लोक राज्य करायला लायक नाहीत असे सांगितले जाते.
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 Ай бұрын
I feel proud that the future VP of USA is son in law of India. After Rishi Sunaks defeat in UK election, Indian diaspora gave another leader to west.
@sushilmangalore4697
@sushilmangalore4697 Ай бұрын
Farach chhan video
@shelarmama4673
@shelarmama4673 Ай бұрын
अनय जी, अप्रतिम!
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Ай бұрын
अनयजी, माहितीपूर्ण विश्लेषणासाठी धन्यवाद. वेगवेगळे विषय हाताळताना आपला कॉन्फिडन्स जबरदस्त असतो.
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 Ай бұрын
"जय श्री राम" नमस्कार. व्हिडिओ आवडला. छान झाला. आपण सखोल अभ्यास, विचार करून विविधांगी विषय हाताळून मांडता याबद्दल खूप खूप धन्यवाद!
@veenajoshi4329
@veenajoshi4329 Ай бұрын
तुमचे व्हिडिओ नेहेमीच वेगवेगळ्या विषयावर आणि अभ्यासपूर्ण असतात. फारच छान
@sanjayjayant5395
@sanjayjayant5395 Ай бұрын
ANAYJI TUMACHE INTERNATIONAL POLITICAL / ISSUES ETC CHA ABHYAAS WAKHANANYAJOGE AAHE. I LIKE WHEN YOU SPEAK ON INTERNATIONAL ISSUES. 👏👏👏
@shrikantdeshpande9096
@shrikantdeshpande9096 Ай бұрын
Sunder video anayji
@aparnadharmadhikari4772
@aparnadharmadhikari4772 Ай бұрын
Very nice. First Rishi Sunad and now Usha's husband India and Indians rock
@ashokathalye6667
@ashokathalye6667 Ай бұрын
छान माहितीपूर्ण विवेचन आहे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
मनोरंजक व माहितीसाठी धन्यवाद 👍🏻👌🤝🎉🙏
@anaghadange4315
@anaghadange4315 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद. जमलं तर JD Vance यांच्या भाषणाचे क्लिप तुमच्या व्हिडिओ मध्ये टाका
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
लगाव पेक्षा आत्मीयता हा चपखल मराठी शब्द योग्य ठरेल
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 Ай бұрын
Anayji is basically a scholar.
@nandinisamant1266
@nandinisamant1266 Ай бұрын
Gr8 as usual
@kiransharma2548
@kiransharma2548 Ай бұрын
Ankhin ek Chan mahiti.
@vinodmahamuni3267
@vinodmahamuni3267 Ай бұрын
जरागे नी 288 आमदार विधानसभा निवडणुकीत उभे करावे.. तरच महायुती विजयी होईल.. विषलेषण करावे🙏
@vinaysane5435
@vinaysane5435 Ай бұрын
Excellent Video Anay Ji 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@madhuriphadke6114
@madhuriphadke6114 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@arunakaremungikar4391
@arunakaremungikar4391 Ай бұрын
Nice info Anilji..very recent research observation in the US politics…!thanks & Regards..!💐🙏🙏
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Ай бұрын
Anayaji, selection of topics for your videos are very interesting and informative. You have introduced the international politics in a 👌❤️
@raseshwarichonkar5513
@raseshwarichonkar5513 Ай бұрын
As usual excellent information and analysis
@ashokbarve429
@ashokbarve429 Ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे. ह्या उमेदवाराला शुभेच्छा
@sanjivganoo
@sanjivganoo Ай бұрын
विविधतेत एकता. विषय अनेक मुद्दा राष्ट्रीय भरभराटीचा. वेळ कसा मिळतो आश्ऐ🎉
@sanjivganoo
@sanjivganoo Ай бұрын
मिळतो. आश्चर्य
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Ай бұрын
लय भारी❤ भावा
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
खुप छान विश्लेषण 🙏🙏
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 Ай бұрын
Excellent video.
@shailabagwe393
@shailabagwe393 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण खुपच महत्वाची माहिती आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@get2amrta
@get2amrta Ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
@dvp322
@dvp322 Ай бұрын
🙏 अनय जी
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 Ай бұрын
Excellent
@prapoo1493
@prapoo1493 Ай бұрын
वा, छान
@shubhadandekar641
@shubhadandekar641 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन
@user-lw6sc3rc1p
@user-lw6sc3rc1p Ай бұрын
मोदी विरोधकाना ही तुलना आवडेल काय? आपण परदेशातील माहिती उत्तमोत्तम देताहे फारचांगलं आहे
@vinamogh
@vinamogh Ай бұрын
धन्यवाद.खूप अभ्यासपूर्ण.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 Ай бұрын
🚩👍💐🙏
@renughadyalpatil3218
@renughadyalpatil3218 Ай бұрын
खूपच interesting video आहे अनय.. thanks a lot !
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Ай бұрын
नशिबवान
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 Ай бұрын
I like your each and every video.
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 Ай бұрын
We wait for your video every evening!
@anilkumarhardas7949
@anilkumarhardas7949 Ай бұрын
अनय जी आपले विश्लेषण आणि प्रस्तुती अभ्यास पूर्ण 👌
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
छान विवेचन.
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 Ай бұрын
माहीतीपूर्ण व्हिडिओ
@203jo
@203jo Ай бұрын
खूप छान.इतके चांगले व्हिडिओ तुम्ही संजय राऊत वागळे यांच्या नावे करा.यांची प्रतिमा थोडी उजलेळ जी पार रसातळाला गेली आहे.
@frankopinion4114
@frankopinion4114 Ай бұрын
Balancing ॲक्ट काम करते त्याचे उदाहरण .. मोदी सर्वांना सामावून घेत असेच काहीसे चमत्कार केले.. भाजपा मध्ये ओबीसी सामावून घेतले.. ... फक्त मुस्लिम लोकांसाठी काहीही केले तरी उपयोग होत नाही आहे
@smitapatkar786
@smitapatkar786 Ай бұрын
जात महत्वाची नसावी. मोदीजी स्वतः ओबीसी आहेत.गैरसमज नसावा.
@frankopinion4114
@frankopinion4114 Ай бұрын
@@smitapatkar786 कोणताही गैरसमज नाही.. गैरसमज नसावा
@dhananjayjogdand5792
@dhananjayjogdand5792 Ай бұрын
छानच आहे व्हिडिओ
@EknathPole
@EknathPole Ай бұрын
धन्यवाद साहेब
@IndicTalks247
@IndicTalks247 Ай бұрын
Vivek, tulasi, usha vence,rushi❤
@vikrantkaweeshwar5638
@vikrantkaweeshwar5638 Ай бұрын
Nice study..
@nalinikulkarni5563
@nalinikulkarni5563 Ай бұрын
खूपच छान
@sheilaireland3961
@sheilaireland3961 Ай бұрын
Ayishay UTTAM mahiti dili ahe apan!👌🙂🙏
@apa3153
@apa3153 Ай бұрын
Good Nice D ट्रम्प
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 Ай бұрын
Very interesting and informative analysis
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 Ай бұрын
रंजक विषय अनय! नेहमीप्रमाणेच मिश्किल शैलीत माहिती दिलीत. विविध विषयांवर पाल्हाळ न लावता, नेमक्या शब्दांत माहिती देणे हे तुमचे वैशिष्ट्य !
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 7 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Why UK 🇬🇧 is going Bankrupt? : Detailed Economic Case Study
20:37
Think School
Рет қаралды 1,5 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 7 МЛН