Рет қаралды 49
आता उपवासाला बनवा फक्त साबुदाण्या् पासून एक नविन पदार्थ
#उपवासाचापदार्थ
#sabudanarecipe
#mom's cooking corner
नमस्कार,
आज मि घेऊन आली आहे उपवासाचा नविन पदार्थ
झटपट होणारा आणि कमीत कमी साहित्यापासून बनवलेला. नक्की करून बघा.
साहित्य
भिजवलेला साबुदाणा
बटाटा खीस
शेंगदाणा कूट
हिरवी मिरची
मीठ
video आवडल्यास लाईक करा
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा
धन्यवाद.