ताई तुमच्या सारख्या बहीणीची खुप गरज आहे.शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी कारण आता दुसऱ्या सावित्रीआई ची गरज आहे.त्या काळी स्त्रीयांना गुलामीत न काढणाऱ्या सावित्रीआई मुळे आज स्त्रिया त्यांच्या मनासारखे जगतात.पण हे जगत असताना त्या परत गुलामीत कळत नकळत अडकल्या आहे.त्यामुळे तुमच्या सारख्या रेशनल बहीणीची खुप गरज आहे.आपल्या थोर समाज सुधारकांचे कार्य तुमच्या सारख्या स्त्रियांनी पुढे न्यावे.तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏
@Vlogsbymom22 күн бұрын
Thank you 😊 Keep Supporting ❤️
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@gautamphalke81153 күн бұрын
अतिशय सुंदर आणि सुरेख प्रबोधन ❤❤❤❤❤
@Vlogsbymom2 күн бұрын
Thank you 😊
@sonubhalerao517418 күн бұрын
जेव्हा सर्वांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजतील तेव्हा ते स्वतःवर गर्व करतील🇮🇳💪🇮🇳
@Vlogsbymom18 күн бұрын
Yes. Definitely ! Thanks for your comment 😊🙏
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@sharadpadvekar-qp9duКүн бұрын
तुझे विवेचन ऐकून खरंच अभिमान वाटतो तुझा तुझ्या सारख्या विचाराच्या मुली समाज देश जागृत करू शकतात
@VlogsbymomКүн бұрын
Thank you 😊 Keep supporting ❤️
@amolnikose128615 күн бұрын
💙बाबा साहेब जी के दिवाने like karo 💙
@priyachitte864Күн бұрын
अगदी बरोबर.आज प्रत्येक महिलेला हे कळलं पाहिजे आपल्याला जुन्या धर्माच्या नरक यातना मधून बाहेर काढणारेच आपले खरे देव आहेत.❤
@Chetanthetigerofficial17 күн бұрын
एकदम स्पष्ट शब्दात दिलेला लोकांना संदेश खूप अप्रतिम 👌
@Vlogsbymom17 күн бұрын
@@Chetanthetigerofficial Thank you 😊 Keep supporting ❤️
@jaydange16 күн бұрын
खूप छान ताई
@Vlogsbymom16 күн бұрын
@jaydange Thank you 😊
@jaydange16 күн бұрын
@@Vlogsbymom Chetan the tiger la thanku bola tyancha mule आम्हाला एवढा छान व्हिडिओ बघायला भेटलं ❤️
@Vlogsbymom16 күн бұрын
@jaydange Please share this video with all women in your known list. Thanks 🙏❤️
@democracy-matt23 күн бұрын
फार मार्मिक शब्दात अंध श्रद्धाळू भारतीय स्त्रियांचा ब्रेन वॉश करणारा हा अप्रतिम व्हिडिओ आहे.!!
@annapurnawankhede680123 күн бұрын
अप्रतिम संभाषण ताई खूप छान प्रेरणादायी विचार परिवर्तन घडवून आणणारे अनमोल विचार समजून सांगितले अशा मुलीनी समाज जागृत प्रबोधन करणे गरजेच आहे आजही महिलाना खरा देव कोण माहित नाही अंधश्रध्दा यातच गुरफटले आहेत अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤🎉🎉🎉🎉
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊
@creat355Күн бұрын
वेगवेगळ्या धर्मात आणि देशात जन्माला आलेले समाजसुधारक, त्यांनी स्वतंत्र देशांमध्ये स्त्री परुषांना स्वातंत्र्य दिले. खरे देव.
@VlogsbymomКүн бұрын
Yes !
@hemantshirsat11435 сағат бұрын
धन्यवाद ताई साहेब आपण अशा प्रकारे समजुन सांगत आहेत धन्यवाद ताई साहेब जयभीम 👏👏👏
@sanjaykumarshinde84844 сағат бұрын
ताई, खुप छान- प्रभावी- आवाहनात्मक मांडणी केली... नक्कीच यामुळे महिलांना प्रेरणा मिळेल.
@chetanumre22442 күн бұрын
Namo Buddhay Jai Bhim 💙💙💙👍👍👍
@Vlogsbymom2 күн бұрын
😊🙏
@sidharthsabale457411 күн бұрын
बाबासाहेब सोडून आम्ही कोणत्या देवाला नही मानत
@vibhakarjadhav167021 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण,जय भीम ताई खूप सुंदर
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@Cricketlaegue12023 күн бұрын
ताई तुझ्या ज्ञानाला सलाम आहे खरे तर तुझ्या सारख्या स्त्रीलाच म्हणावे मुलगी शिकली आणि प्रगति झाली . नाही तर हल्ली शिकलेल्या स्त्रियाच हुकलेल्या दिसतात . सत्य कडू आसते ,पन तू ते सुंदर रित्या सांगितलेस. एकदम कड़क ताई
@Vlogsbymom23 күн бұрын
Thank you 😊 Keep supporting ❤️
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@DILIPZINE6 сағат бұрын
Dr BR Ambedkar is God for Indians
@ChandrakantWaghmare-dx1dv21 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केलीस ताई तु सॅल्युट आहे तुझ्या विचारसरणीला 🎉🎉🎉
@Vlogsbymom21 күн бұрын
Thank you 🙏😊 Keep supporting ❤️
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@8Time171523 күн бұрын
First time kontari yevdh bindass boltana baghitli....ani te pan ek mulgi asun...hats off Tai...jai bhim...💙..
@Vlogsbymom23 күн бұрын
@@8Time1715 Thank you 😊 Keep supporting ❤️
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@s.p.9735Сағат бұрын
आठव त्या लक्ष्मी सरस्वतीरूपी स्त्रीला ... आठव त्या मातृशक्ती संस्कृतीला .. आठव त्या वेदांची रचना करणाऱ्या गार्गी , मैत्रेयी , लोपामुद्रेला ... आठव त्या न्यायाधिश भारती ला ... आठव त्या युद्धवीर कैकयी ला ... आठव दुर्गाबाई राणी चेनम्मा ला .. आठव त्या हजारो विरांगनांना ... आठव संत बहिणाबाई , मुक्ताबाई , संत मीराबाई ना ... आठव जिजामाता , माता अहिल्याबाई ला , राणी लक्ष्मीबाई ला ... आठव लक्ष्मी सहगल यांना ... आठव त्या संविधान सभेतील 15 महिलांना ... आठव रमाबाई रानडे, सरस्वतीचा दरबार भरवणाऱ्या सावित्रीबाई फुले , यांना ... इंग्रजी विचारकांना आठवण्यापेक्षा खऱ्या भूमिपुत्रांच्या विचारांना आठव ... . 👍👍👍
@rajeevsomkuvar7929Күн бұрын
Jaibhim, jaisanvidhan, jaibharat !!! Farach changal , Great !!!
@Kalyan-Village2411 күн бұрын
दीदी तू जे देव सांगत आहेत ते देव ह्या राज्यात सुखरूप राहून समाजसेवा करत राहिले ते फक्त आणि फक्त... छत्रपती राजे शिवाजी महाराजां मुळे! ❤ जय हो शिवराया 🟠 🇮🇳 डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
@shobhahire214523 күн бұрын
किती छान 👌 माझे तर डोळेच भरून आले तुमची सांगण्याची नम्र पद्धत बघून 😢 जय भीम 🙏🏼 नमो बुद्धाय 🙏🏼 जय संविधान 🙏🏼
@Vlogsbymom23 күн бұрын
❤️❤️❤️
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@rajendrapatil353515 күн бұрын
मोघलांचे अत्याचार आठव आणि नतमस्तक होऊन धन्यवाद कर वीरमाता जीजाऊंनां ! तेव्हा तुला कळेल खरी देवता कोण आहे ते...
@nandkumargadhire6516 күн бұрын
कीती छान सुंदर भाषण डोळे भरून आले ताई बाबासाहेबांच्या सहीच टी शर्ट घातलय तुम्ही खरच मानाचा जय भीम ताई अप्रतिमच वा
@Vlogsbymom16 күн бұрын
Thank you 😊❤️
@harshalramteke8613 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@nitinjagtap47725 күн бұрын
Khoop sundar ani khoop chaan tai 🙏🙏🙏👏👏👏
@Vlogsbymom25 күн бұрын
Thank you 🙏😊
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@KrushnaLahane-dd5cm24 күн бұрын
❤❤नमो बुद्धाय जय भिम जय संविधान ❤❤
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@prakashkamble446424 күн бұрын
नमोबुध्दाय जय भीम जय शिवराय जय शाहू
@harshalramteke8613 күн бұрын
Jai Bhim 🙏🏻😊
@rahulramteke710922 күн бұрын
आमचे खरे दैवत आमचे महापुरुषच आहेत....ज्यांनी आल्हाला माणसा मधे आणुन मानुस्की शिकविली, चांगला जिवन जगण्याचा अधिकार दिला, समानतेचा अधिकार दिला....खुप काही चांगल्या गोष्टीं शिकवुन गेले.🙏🙏🙏
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@shilpamanohar586020 күн бұрын
अप्रतिम...best, revolutionary कविता..
@Vlogsbymom20 күн бұрын
@@shilpamanohar5860 Thank you 😊 Keep supporting ❤️
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@rajsonale938424 күн бұрын
वाह क्या बात है! अगदी बरोबर आहे ताई तुमच. समाज जागृतीचे कार्य खुप छान आहे.❤
@Vlogsbymom24 күн бұрын
@@rajsonale9384 Thank you 😊 Keep supporting ❤️
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@shrikantchavan526522 күн бұрын
जय आदिवासी जय शिवराय जय भीम..
@sunilkshirsager171023 күн бұрын
अतिशय हृदयस्पर्शी आणि सुंदर विवेचन ताईसाहेब
@Vlogsbymom23 күн бұрын
Thank you 😊 Keep supporting ❤️
@harshalramteke8613 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@harshalramteke8613 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@vishalbhalekar353122 күн бұрын
Maharashtra : Mahatma fule, Rajshree Shahu Maharaj, Dr. B. R. Ambedakr...Gadge Baba.. Amravati. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SurendraKhade-z1r24 күн бұрын
बुद्धी काम करत नाही आहे आताच्या पिढीची आपल्या पूर्वजांनी काय भोगले आहे ते
@prashanthandore452321 күн бұрын
Eye opener video for all women Jay shivraj Jay shahu Jay Mahatma phule Jay savitri Jay bhim
@Vlogsbymom21 күн бұрын
Thank you 🙏 Keep supporting ❤️😊
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@Samyaksumit191015 күн бұрын
@@samjadhav07कारण बाहेर देशात हिंदू धर्म चं नाही... तिथले लोक गु खात नाही किंवा मूत पीत नाही.... म्हणून ते हिंदू ना ओळखत नाही... राहिला विषय भारताचा तर फक्त महार लोक कन्व्हर्ट नाही झाले... तुमच्या चं नीच जमातीचे काही चांगले लोक पण कन्व्हर्ट झाले... हिंदू च्या देवांना वाईट या साठी बोलाव लागतं कारण जेव्हा तुमचा धर्म भेदभाव करत होता जात पात बघत होता... आयाबाहिनी ची अब्रू लूटत होता तेव्हा कोणताच देव वाचवायला आला नाही... देवाच्या नावाने धंदा करणारे तुमचे लोक देव देव करुन हिनवत होते तेव्हा देवाने त्यांना अक्कल दिली नव्हती... म्हणून बोलाव लागतं... आणि राहिला विषय संविधानाचा तर ते हिंदू ने लिहिलं असेल तरी त्या हिंदू माणसाने लाखो लोकांसोबत तुमचा धर्म त्यागला... मुळात तुमच्याच हीन धर्मानुसार sc st हिंदू नाही... मुळात तू पण हिंदू नाही... १९९० नंतर बळजबरी हिंदू धर्म लावला... खोट वाटत असेल तुझ्या आज्या पंज्या बापाच्या दाखल्या वर १९९० च्या आधी हिंदू शब्द शोधून दाखव... 😂🤣🤣 ग्रामपंचायत मध्ये जाऊन १९९० च्या आधीचे नोंदवह्या जाऊन बघ 😂🤣🤣🤣
@LattaWanjari16 күн бұрын
Taai mi tula salute karte aani tujhe Abhinandan 🙏👌
@PriyaBabar-e6h16 күн бұрын
Hi lok devanich pathavli astat duniyet buddhi pn dev deto Maans dev nastat te martath nantar Mand buddhi lok KZbin var yetat prachar kartath😂😂
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@Musafir1796618 күн бұрын
धन्यवाद आई भवानी ला ज्यांच्या कृपे म्यूल राजमाता जिजाबाई च्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि तमाम मराठ्यांना जांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्य आले एंड त्या राज्याचे छत्रपती शाहू महराजना सर्वात मोठा धन्यवाद ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरणाचा हुनर ओळखला आणि त्याना मदत केली……कारण जर ना असते छत्रपती तर नसते डॉ.आंबेडकर ही…..
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@rajendrapatil353514 күн бұрын
धन्यवाद वीरमाता जिजाऊंना, धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मोंघलांच्या अत्याचारापासून माता भगिनी चे रक्षण केले, धन्यवाद छत्रपती संभाजीराजेंना , धन्यवाद राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ज्यांनी पाहीले आरक्षण दिले..आठवा त्यांचे शौर्य , पराक्रम आणि अद्वितीय महान कार्य मग समजेल खरा देव कोण आहे.
@Vlogsbymom14 күн бұрын
@rajendrapatil3535 Yes, Definitely they are our real Heroes. Tyanchach aadarsh ghyava jyanni dusht rudhina mage sarun samajala ghadvlay.🙏
@Musafir1796614 күн бұрын
@@rajendrapatil3535 ???
@RamdasDedge433216 күн бұрын
तुमच्या सारख्या अजून 10 मुली जमून असेच प्रबोधन केले तर खूप छान होईल ताई .जय भीम
खूप महत्वाची माहिती दिली ताई............ जयभीम🙏💙 नमो बुद्धाय🌹🙏 जय संविधान🙏
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@vilassawant833124 күн бұрын
Salute to you madam. God bless you.
@swapnilghodeswar94357 күн бұрын
अप्रतिम ताई 🙏
@rupeshkamble477413 күн бұрын
खूप खूप छान मॅडम छान माहिती दिलीत आता कळेल सर्वांना . धन्यवाद
@aratiwankhade62137 күн бұрын
Tai ...khupach chhan....sarv khare aahe........ Jai Bhim 💙💙🙏🙏 Jai Sanvidhan 💙🙏🙏🙏🙏 Jai Bharat 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍😍👌
@Vlogsbymom7 күн бұрын
Thank you 😊🙏
@RamDitta-ni9sq21 күн бұрын
Jai Bhim Namo Buddhaye ji jai Bharat Jai Savidhan ji
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@RockyBhai-fw1dt22 күн бұрын
Jai Bhim 💙💪🏽🇮🇳 from Uttar Pradesh
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@rajeshwankhade665422 күн бұрын
अप्रतीम पोरी.... शब्द मांडणी.... काळजात घुसणारी.
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@chandrakantphadtare757522 күн бұрын
ताई एवढ्यावर थांबू नको असच समाज जागृती च काम करत रहा या पेक्षा मोठ काम नाही पुढील सर्व वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा
@Vlogsbymom22 күн бұрын
@@chandrakantphadtare7575 Thank you 😊 Keep supporting ❤️
@snehascreation93705 күн бұрын
Outstanding thoughts madam जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले जय शाहू महाराज
@Vlogsbymom4 күн бұрын
Jaybhim 😊🙏 Share with your family and friends. Keep supporting ❤️ Thank you 😊
@snehascreation93704 күн бұрын
Off course
@snehascreation93704 күн бұрын
Even I uploaded on WhatsApp status
@Samiksha112212 күн бұрын
Jay bhim Tai आपल दैवत डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष आहेत 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙
@ashokathawale180116 күн бұрын
जय भीम ताई अगदी अचूक, परखड विश्लेषण धन्यवाद साधुवाद
@Vlogsbymom16 күн бұрын
@@ashokathawale1801 Thank you 😊❤️
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi23 күн бұрын
सत्य बाब आहे.
@Kshitijkamble725 күн бұрын
Hindu Dharm Changalach ahe ..pn Vagnuk jr saman milali asti tr Dr . Ambedkaranni Trasun ha dharmm sodla nast. ..pn tyanni je pn kele uttamanch ahe . Thank you Dr.B.R.Ambedkar Saheb ..❤❤🎉🎉je hakka koni nahi dile te tumhi Ani tumchya sarkhya Anek Mahtme je houn gele Ani Striyanche Dukhha janale Ani tyavar Yogya tya veles strimukticha ladha dila . Tynna Saglyanna Trivaar Abhivaadan 🎉🎉🎉😊. Tai khup chhan 🎉🎉 Thank you 😊😊
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@selvinjesudas328622 күн бұрын
Let the TRUTH Prevail around our beautiful Nation ❤🇮🇳🌎🇮🇳❤️
@sambhajisawant-ks5kx23 күн бұрын
अतिशय सुंदर ताई 👌👌👌
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@AshokTayde-fr8gn22 күн бұрын
वडोदामलक्यापूर बुलडाणा येथुन ताइच अभिनंदन
@Vlogsbymom22 күн бұрын
Thank you 😊 Keep supporting ❤️
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@sandeepjadhav836724 күн бұрын
खूप सुंदर खूप छान vlog बनवलात आणि महत्वपूर्ण सत्यं लोकान समोर आणलात कारण आजून पण आधले उंच सुशिक्षित पण देवा पूढे गूलाम झालेत, हे सत्यं आता च्या लोकाना समजले पाहीजे पण जातीत सगळे दलींदर आडकलेत, जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत ❤️🙏
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@RajshekarIngle-yc6cu22 күн бұрын
ताई तू मार्मिक शब्दात भारतीय स्त्रीयांना प्रबोधन केलीस दीदी तुला क्रांतिकारी निळा भडक व कडक सप्रेम जय भीम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🩹
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@RavindraRuke23 күн бұрын
खरोखर ऐकदम बरोबर बोलत आहेस बेबी ह्या भारता मधे असंख्य भारता मधे स्त्रियांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्याचे कोटी कोटी उपकार आहेत परतु या भारत देशातील स्त्रियां हे काही पाहतच नाही कि हे सर्व आपल्याला कोणा मुळे मिळाले आहे याचा विचार करत नाहीत जयभिम नमोबुध्दाय जयसविधान
@harshalramteke8621 күн бұрын
Thank you 😊🙏🏻
@ArunWaghmare-e2h16 күн бұрын
आजच्या मुलींसाठी प्रेरणादायी विचार आहेत ❤❤
@harshalramteke8616 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@jyotiborkar274621 күн бұрын
सुंदर व्हिडीओ बनवलास गं ताई😊😊❤❤ खरंच या गोष्टींची जाणीव भारतातल्या सर्व स्रीयांना असायला हवी.... खूपखूप अभिनंदन बेटा😊😊❤❤
@Vlogsbymom21 күн бұрын
Thank you 🙏😊 Keep supporting ❤️
@manishamoon29723 күн бұрын
Khupach chhan Jay Bhim
@Manoj_karkar12 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो बुद्धाय सप्रेम क्रा॑तीकारी जय भीम ताई साहेब... या महापुरुषांच्या कार्याला तोडच नाहिए ताई... खूपच छान 🚩🇮🇳🌍👍💖🙇🚩🩵
@Vlogsbymom12 күн бұрын
😊🙏
@manoharandhale36614 сағат бұрын
छान उद्बोधन केलेस ताई👍
@dilipwathore862920 күн бұрын
खूप ताई छान आहे सांगितल्याबद्दल महिलांना समजावे
@Vlogsbymom20 күн бұрын
Thank you 😊🙏
@harshalramteke8613 күн бұрын
Thank You 🙏🏻😊
@prakashdandekar647224 күн бұрын
सप्रेम जय भीम बेटा तुला खूप आयुष्य लाभो.. खरं काय ते तुला कळलं. पण हेच भारतातील सर्व माता.भगिनी ह्याची तेव्हा सध्या जे चालले आहे ते होणार नाही.. असो तुला धन्यवाद आणि आशिर्वाद.. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय....🎉😮❤
@Vlogsbymom24 күн бұрын
@@prakashdandekar6472 Thank you 😊 Jaybhim 🙏❤️
@harshalbhingardive859223 күн бұрын
Great 👍 👍 This is reality , truth about it.🙏🙏
@UjwalaMohod-e3i25 күн бұрын
Agdi barobar aahe
@asmitakadam16824 күн бұрын
Khupch Chan beta love you
@ajsons478116 күн бұрын
ताई खरच खूप खूप छान बोललीस आणि हे या समजातील स्त्रियांना आज ही लक्षत आणून द्यावं लगत याचा त्यना विसर पडलेला आहे 🙏