आता युवकांनाही मिळणार 10 हजार रू महिन्याला... काय आहे पहा सरकारची ही योजना !

  Рет қаралды 47,430

YUVASHAKTI NEWS CHANNEL

YUVASHAKTI NEWS CHANNEL

Күн бұрын

YUVASHAKTI NEWS CHANEL #आता युवकांनाही मिळणार 10 हजार रू महिन्याला... काय आहे पहा सरकारची ही योजना

Пікірлер: 67
@yadavgaikwad929
@yadavgaikwad929 3 ай бұрын
सर्वच मुलांना, मुलीला पहिली ते ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण मोफत करा. ग्रॅज्युएट नंतर कामांची हामी घ्यावी व गॅरंटी द्या. सर्व आजारावर वैद्यकीय सेवा फ्री करा.
@babusahebkarale6545
@babusahebkarale6545 3 ай бұрын
शेतकरीवर्ग भरपूर डबघाईस आहेत यावर आपन काय करतात 😂😂😂😂मतदान केंद्रावर जानार नाहीत शेतकरीवर्ग 😢😢😢😢😢
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही गरिबीतून वर आलेले आहात राज्यासाठी ठोस निर्णय घ्या.
@GopalGhonge-re9kg
@GopalGhonge-re9kg 3 ай бұрын
शिंदे साहेब ram ram ho ❤ एकच no.
@Danyraj8146
@Danyraj8146 3 ай бұрын
शेतकऱ्यांचा विचार करा फक्त सर हिचं एक शेतकरी बापाच्या मुलांची इच्छा आहे 🙏
@tejashreepawar2916
@tejashreepawar2916 3 ай бұрын
आम्हाला फुकट खायची सवयच तुम्ही लावली साहेब तुमच्या फायद्यासाठी
@sangitasangita8111
@sangitasangita8111 3 ай бұрын
महोदय सर खुप छान योजना जाहिर करत आहे पण अंगणवाडी सेविकिना कधी वाढवणार तोपण लवकरच भरघोस वाढ केली तर बरे होईल
@kachrusable5256
@kachrusable5256 3 ай бұрын
E.Shindeji tumhi Khar bolta virodhi tyna gandila मिरच्या ,lagathet. Shinde sir janta aahe dhabru naka. Jay Bhavani jay Shivaji jay E.Shindeji.❤.
@kachrusable5256
@kachrusable5256 3 ай бұрын
Shinde sir chagal karata aahet. Pan nigetiv lok changal socht nahi. Yanchi Udhavach barobar karit hota E.Shinde zindabad.❤.jay Bjp.
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 2 ай бұрын
Mararti ko shasan ke yujna Denekeliy Devendar Sai khus hai kiya Opa stet Par jahir kare
@Subhashshelke-w7c
@Subhashshelke-w7c 2 ай бұрын
Arakh 15:36 en obc kaya zal khotarde pans boltoy shinde akanat shivaji marajachi shepat. Ghetali arshen sathi. Acha Kay ? The bola arshen sathi
@mrjagadish2829
@mrjagadish2829 3 ай бұрын
Sar❤
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 ай бұрын
आशा योजनांची खीरापत निवडणुका तोंडावर आल्याने देत सुटला तर युवक कष्ट करायचे बंद करतील आणि परावलंबी होतील युवकांच्या हाताला काम द्या.Ded.Bed.Engineering केलेले लाखो तरुण बेकार झाले आहेत. शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी काय तरी करा.
@sambhajiveer3032
@sambhajiveer3032 3 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब ओपन बोलनारा दिलदार मानुस ❤
@VitthalKalamkar-l2m
@VitthalKalamkar-l2m 3 ай бұрын
साहेब तुमचं नंबर दय बर मला शेतकरी बदल बोलायचं आहे मला
@vishnughuge7450
@vishnughuge7450 3 ай бұрын
I love CM Eknath Shinde sir
@Kartikkuvara5235
@Kartikkuvara5235 3 ай бұрын
सगळे मंत्री टेबल का वाजवतात सगळे बाकडे मोडतील मग नवीन आणतील त्य त्यामुळे हाताने टाळ्या वाजवावा म्हणाव
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
जनता अध्यक्षावर विश्वास नाही
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
जनतेचा टक्स वाढवणार आणी चेलेंना घरबसल्या कमिशनन मिळणार
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 ай бұрын
बेकाराना नौकरी साठी मोफत प्रवासकरा.कारण नौकरदाराना प्रवासज्ञखर्च देता पगार असुनही.
@deepakgolatkar4746
@deepakgolatkar4746 3 ай бұрын
सर्वच मुलांना, मुलीला पहिली ते ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण मोफत करा.
@AshokDanawale
@AshokDanawale 3 ай бұрын
एम नंबर
@ShivajiKale-c4m
@ShivajiKale-c4m 3 ай бұрын
Apply Karachi abinandan shetkarimatit ahe. Yanccha bharpur victory karate..
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
काय अध्यक्ष कळत का? राहुल गांंधी समोर आहेत का? मोदी स्वबळावर आलेला नाही हे सत्य जनतेला माहिती आहे
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
जयवंतरावचा मूख्यमंत्री धसका घेतला वाटत
@subhashawkale4451
@subhashawkale4451 3 ай бұрын
दहा. हजार. रुपयाची. गोष्ट. सांगा. मु मंत्री साहेब
@bharatjagtap8766
@bharatjagtap8766 3 ай бұрын
साहेब शेती मालाला हमीभाव द्या
@BhausahebGaikavad
@BhausahebGaikavad 2 ай бұрын
मोबाइल वापरने गरीबांच काम नहीं रहायल
@DelightfulArchery-jp9pn
@DelightfulArchery-jp9pn 3 ай бұрын
Security che je yuvk kam krtat tyana 10,000/- mh government ad krave divas ratrr kam kurnsudha bayko mulana sambhalu sakht nahi.please c.m saheb dhkal gyava hi vinati.dubai saheb huljanti malevadi.
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
जनतेला आणि तूम्हाला माहिती आहै कोरोना होता आणि तो काळ तुम्हाला वरदान ठरला
@DilipShinde-qy8cw
@DilipShinde-qy8cw 3 ай бұрын
साहेब ऐवढा योजनेच्या फुकट खाऊ पाऊस पाडण्यापेक्षा रोजगार महागाई यावर लक्ष द्या. योजनेचा कर्ज भार नंतर जनते कडून वसुल करणार.लोकांना फुकट नको कष्टाचं पाहिजे.
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
किती वेळा आणि आणि वापरता जणु काय सरकारच आणिबाणी दिसून आले
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 ай бұрын
कर्मचारी यांनी अर्धवट अर्ज घेऊ नये.अर्ज दिला की मंजुर पाहीजे.
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
फसव्या योजना नको हाताला काम द्या सूधारेल सर्व समाज
@AshokDanawale
@AshokDanawale 3 ай бұрын
बरोबर आहे शिंदे साहेब
@rutujadisagaj1607
@rutujadisagaj1607 3 ай бұрын
वेलकम मुख्यमंत्री साहेब
@tayappamaske3160
@tayappamaske3160 3 ай бұрын
मोदीच कौतुक बंद करा
@vithalpatil9465
@vithalpatil9465 2 ай бұрын
Var baghun bola
@naikm.s5757
@naikm.s5757 3 ай бұрын
पैसे वाटण्या महागाई कमी केल तर सर्वाना फायदा होईल
@pratibhapatil6086
@pratibhapatil6086 2 ай бұрын
धव्
@tejashreepawar2916
@tejashreepawar2916 3 ай бұрын
वसुल कोणाकडून करणार साहेब माझ्या महाराट्राला कंगाल करणार निवडून येण्यासाठी आपण काहीही करण्यास तयार होतात परंतु कधी विचार केलात का आपण अजून किती टॅक्स वाढून याची भरपाई करनार आहात ते पण आत्ताच सांगा उगाच सत्तेच्या हव्यासापोटी माझा महाराष्ट्र कोणाकडे गहाण ठेऊ नका अन तस आपण केलंत तर आपणाला जनता कधीही सुट्टी देणार नाही लक्ष्यात असू द्या
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 ай бұрын
अभिनंदन..
@shardasawant6350
@shardasawant6350 3 ай бұрын
Shinde saheb naretiv mhanje kay o
@sonamjadhav2747
@sonamjadhav2747 3 ай бұрын
मी महीला गाडी आसले तर लाब मिळनार तर महीला गाडी चालवत नाही 😢😢
@nationalgrp4802
@nationalgrp4802 3 ай бұрын
Dusaryache 40 aamadar palaun nele. Tyasthi mukhyamantri pad milale. Kay pan aamish dakhu naye. Sarv khote aahe.
@SumitraGawade-j8y
@SumitraGawade-j8y 3 ай бұрын
Evdhi kalaji ahe tr anganvadi sevika madatnis ch mandhan vadhaun dakhava..
@SudhakarWartale-dy3re
@SudhakarWartale-dy3re 3 ай бұрын
बरं झालं म्याच पाहायला पण होती गेली नव्हती
@vinodgaikwad8196
@vinodgaikwad8196 3 ай бұрын
Modi Sarkar 15 lakh tractor. Hote. Teacher ka Jhala.
@manasisawant9346
@manasisawant9346 3 ай бұрын
मुंबई मधील बरेच project अडकले आहेत त्यासाठी काय तरी करा कारण आज चौधा बष झाले तरी आम्हा घर ही मिळाले नाही आणि भाडेही मिळत नाही आम्ही कोणा कडे न्याय मागायचा
@saurabhsm-t7m
@saurabhsm-t7m 3 ай бұрын
न्याय मिविण्यासाठी ओन्ली मशाल
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 ай бұрын
प्रशासन तर बोलायला तयार नाही त्याना योजनाच कळना
@deepakdeshmukh5995
@deepakdeshmukh5995 3 ай бұрын
Election chya tondavar zumla chalu zala
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 ай бұрын
एप्रीयंट बाबत आभिनंदन
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 3 ай бұрын
शेतकरी सन्मान निधी पैसा देता येईना चालले आहेत लाडली बहिण योजना राबवयाला
@prmodwalte5469
@prmodwalte5469 3 ай бұрын
मुख्य म ऋ जीदांबाद❤❤❤❤❤
@KingKing-t1v
@KingKing-t1v 3 ай бұрын
कोणती
@saurabhsm-t7m
@saurabhsm-t7m 3 ай бұрын
साहेब तुमचं maharatra मनावर घेत नाही अस्तित्व तुमचं bjp शिवाय 0
@NivruttiGhodekar
@NivruttiGhodekar 3 ай бұрын
कष्टाने पैसा कमावला असता तर पैसा ची किंमत कळली असती, जनतेच्या तिजोरी ची अवस्था वाईट होणार आहे.
@saurabhsm-t7m
@saurabhsm-t7m 3 ай бұрын
हा इतिहास म्हणून बघा हा मुखमांत्री हंगामी
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 3 ай бұрын
फुकट खायची सवय खुप वाईट होणार कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्या गरजा लक्षात घ्या. किती दिवस मिळणार हे फुकट ईथुन मागं किती जण आटक केले म्हणून आता करणार
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,2 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 5 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
MORAL ISLAMIC STORIES / islamic stories/islamic hindi / urdu stories
27:56
Tahzib islam 1.2M
Рет қаралды 12 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,2 МЛН