सर्वप्रथम आपले आभार कि कोकणातील लोकांना ह्या हाऊस बोट बदल माहिती नसावी. बहुतेक ती माहिती आपल्या माध्यमातून मिळाली. पर्यटणासाठी छान आणि उत्तम ठिकाण आहे. आणि सोय तर भारीच केली आहे. उत्तम आहे सगळंच
@SomnathNagawade Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@udayvaidya6980 Жыл бұрын
😊
@omkartondwalkar7224 Жыл бұрын
Dada tarkalit सुध्धा हाऊस बोट आहेत
@kokanfunwithanil8520 Жыл бұрын
हो तुमच्या माध्यमातुन आम्हाला माहिती झाले , धन्यवाद
@111nand Жыл бұрын
खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात houseboat सुरू झाली. 👍👍 व्हिडिओ छान केला आहे, सगळी माहिती व्यवस्थित cover केली आहे. माझा वैयक्तिक problem असल्यामुळे मला एक माहिती हवी ती wheelchair वर असणारी व्यक्ती आत येऊ जाऊ शकते का? कारण entry दाखवली नाही मग अंदाज नाही आला म्हणून विचारलं. रूम आणि बाथरूम चे दरवाजे रुंद असतील का? शक्य असेल तर please ही पण माहिती कळवा, जेणेकरून ह्या houseboat चां आनंद घेता येईल. छान व्हिडिओ पहालया मिळाला धन्यवाद 🙏
@shriniwasb..551114 сағат бұрын
फारच छान,आपल्या कोकणात असेही पर्यटन होऊ शकते,हे या व्हिडीओ तून दाखविलेत त्याबद्दल तूमचे आभार.आजूबाजूचे जंगल सौंदर्य छान दिसते,ते क्रृ प या विकू नका.
@maulitourstravels Жыл бұрын
खरंतर कोकणात जे निसर्गरम्य व समुद्र किनारा आहे ते केरळ मध्ये सुद्धा नाही... पण वाईट या गोष्टीच वाटतं कि आपल्या लोकांना दुसऱ्याच गोड वाटतं.. आपलीच लोक आपल्या लोकांना वाव देत नाहीत म्हणून कोकण - मालवण मागे आहे. सर, आपण खूप छान छान विडिओ बनवत आहे त्यामुळे आपल्या लोकांना त्याबद्दल माहिती तर मिळतेच व तिकडे जाण्याची उत्सुकता वाढते धन्यवाद! देवेंद्र माऊली टूर्स- मुंबई
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much
@shwetabapat430 Жыл бұрын
Well said and true👍
@smitamankame9933 Жыл бұрын
सत्यवान दरडेकरांचं 'अभिनंदन'💐💐💐 ज्यांनी ही house boat तयार केली आहे सुंदर क्रूझ आहे ग्रुप ने फिरण्यांत खरी मज्जा आहे आम्ही नक्की येऊ.
@mrunaljoshi2101 Жыл бұрын
खुप सुंदर उपक्रम आहे..... आम्ही १५ व १६ मे२०२३ मध्ये अनुभव घेतला आहे..एकदम मस्त वातावरण,एकदम चविष्ट, उत्कृष्ट प्रमाणात जेवणं सुध्दा घेण्याचा आस्वाद आम्हाला मिळाला आणि खरंच कोकणात असं काही अनुभव मिळाला ह्यातच सुख आहे 👌👌 आहे.....हाऊसबोट एक अविस्मरणीय अनुभव 🙏🙏
@soniyapathak83668 ай бұрын
Kity price ahe sangitl nahi
@sunilhatkar7590 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रकल्प धन्यवाद मी केरळ हाऊस बोटिचा आनुभव घेतला आहे कोकणात हे पाहून आनंद झाला आपणास शुभेच्छा आज आम्हि परदेशात आहोत केंव्हा सहा महिन्याने परततो व ह्याचा अनुभव घेतो असे झाले आहे .छान संक्लपना
@vasantwani33215 күн бұрын
आपल्या व्हिडिओ ची audio and video quality, आपली माहिती सांगण्याची पध्दत अतिशय सुंदर आहे. धन्यवाद ..
@SomnathNagawade12 күн бұрын
धन्यवाद सर 🤗
@yogeshkhurd Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओग्राफी आणि तुमच्या आवाजालासुद्धा चांगली डेप्थ असल्याने व्हिडीओ खूप आवडला
@suhaslande1369 Жыл бұрын
सोमनाथ मस्तच अगदी जबरदस्त माहिती पर्यटकांपर्यंत पोचली हाऊस बोट वर छान वाटते सगळ्यात प्रथम सत्यवान चे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा बघूया योग जुळवून आणायचा च धन्यवाद असेच चालू राहू दे
@RohitDoke87 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सोमनाथ साहेब...महाराष्ट्राच्या ह्या पर्यटनाला खूप फायदा होणार आहे तुमच्या ह्या ब्लॉग ने....🙏💐
@vilaskhaire3617 Жыл бұрын
आपल्या विडिओ च्या माध्यमातून कोकणातील हाऊस बोटिची माहिती मिळाली त्या बद्दल तुमचे धन्यवाद विडिओ मधून दाखवालेली हाऊस बोट अथांग नदिचा नजारा आजूबाजूच निसर्ग सौंदर्य बॅक ग्राऊंड म्युझिक ड्रोन शॉट्स आणि तुमची फोटोग्राफी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले अस वाटत होत की हॉलीवूड ची एखादि सुंदर फिल्म पाहातो की काय आणि त्या मुळे विडिओ देखील खुपच सुंदर बनला आहे मला वाटते की मी पाहिलेला तुमच्या विडिओ मधील हा विडिओच अदभूत अप्रतिम आणी एक नंबर विडिओ बनला आहे धन्यवाद
@ashokkulkarni9516 Жыл бұрын
खूब सुंदर सहल,house boat सहली कोकण मधील.अप्रतिम फोटो technique.!!! सर्व सहली चे शूटिंग मनापासून पाहत असतो.आपण,आपल सौ,मुलगा,आवडीने मनओतून ह्या निसर्ग देवतेचा पूजेत सहभाग होत असताना पाहून आनंद वाटतो.कुटुंबातील सर्व जण एकोभवाने झोकून घेतलात आपण.आपल ह्या छंद अशीच जोपासाव,घर बसल्या बसल्या आमच्या सारखे ज्येष्ठ नागरिकांना,प्रत्यक्ष सहलीत सहभाग झाल्याचे आनंद मिळतो,जेंव्हा आम्ही मोठा स्क्रीन वर पाहत असतो.पुनश्च आपणा तिघांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद.!!!श्रीराम.
@sachinmarkale9379 Жыл бұрын
भन्नाट सगळ्यात जास्त आवडलेला पहिलाच व्हिडीओ
@madhavkandekar8030 Жыл бұрын
सर, तुमचे प्रत्येक विडिओ फार अप्रतिम असतात. तुमच्या बोलण्याची शैली, आवाज इ.एक एक गोष्ट लोकांना तुम्ही उत्तमरीत्या सांगत असतात.. आणि ते खरंच एकण्यासारखे व बघण्यासारखे असते.
@vishalnirmal8385 Жыл бұрын
सर खूपच छान आणि सुंदर आहे हे सगळे, बॅक ग्राउंड मुसिक सुद्दा तुम्ही एवढे छान केले आहे की मन आणि डोळे त्यात रमून जातात, आह्मी तुमच्या विडिओ खूप वाट पाहत असतो,
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@sportsfitness7326 Жыл бұрын
हाऊस बोट च्या भव्य संकल्पनेची सुस्पष्ट माहिती आणि निसर्गाच्या सुंदरते इतकेच सुंदर चित्रीकरण...
@sarikajadhav4327 Жыл бұрын
सगळ्याच पातळीवर उत्कृष्ट बनला आहे व्हिडिओ, धन्यवाद असा व्हिडिओ बनवल्याबद्दल.
@SomnathNagawade Жыл бұрын
आभार 😊
@ghazalgalaxyandcinemaatagl3283 Жыл бұрын
ग्रेट सोमनाथ! तुझा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि उपयोगी आहे. कधीतरी भेटायला नक्कीच आवडेल.
@deepaksarode3764 Жыл бұрын
सोमनाथ जी प्रथम तुमचे अभिनंदन... कोकणातील एका नवीन पर्यटनासाठी जायचे उत्तम ठिकाणाची माहिती सविस्तर दिली आहे.. धन्यवाद.. कोकणातील पर्यटन वाढ होण्यासाठी हे सौंदर्य असंच चिरकाल टिकून राहिले पाहिजे....
@krushna-g2t Жыл бұрын
Ok
@snehals8078 Жыл бұрын
खुप सुंदर, बोटीत सर्व सुखसोयी आहेत,टीव्ही वर बातम्यात दाखवले होते,पण निसर्गरम्य वातावरणाची मजा औरच असते,व्हिडीओग्राफी ऊत्तम 👌👌👌👌
@jayantmalgundkar5909 Жыл бұрын
नेहमी प्रमाणेच मी तुमच्या प्रवासात सहभागी झालेलो आहे. मनमुराद आनंद लुटत आहे.
@krunalsurawar514910 ай бұрын
अप्रतिम व्हिडीओ आणि माहिती. मला एवढंच विचारावं वाटत की. व्हिडिओ बनवणारे हे एकूण किती खर्च येतो याची माहिती खूप कमी लोक सांगतात.
@dsagar_excise_dy_commissioner Жыл бұрын
रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीस आहे परंतु, अचानक आलेल्या कामामुळे बुकिंग करुन सुद्धा जाता आले नाही. पण तुमचा व्हिडीओ पाहून वेळ काढावाच लागणार असे वाटतेय.. सुंदर व्हिडीओ नेहमीसारखा..👍👍
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@abhisheksolunke22037 ай бұрын
सर आपला मोबाईल नंबर पाठवा...?
@sunilghate8095 Жыл бұрын
अप्रतिम!! अगदी स्वतः राहून अनुभवल्यासारखं वाटलं.. छान शब्दांकन... छान व्हिडिओग्राफी... छान एडीटींग... सगळं काही छान!!!
@ashokjoshi1834 Жыл бұрын
तुमचे अनेक व्हिडिओ बघितले. अप्रतिम सादरीकरण. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. अभ्यासू व्यक्तीमत्व.
@RS-zh1vc Жыл бұрын
मी चिपळूनचा , आपले कोंकण खुप सुंदर आहे❤️🚩
@sagarkokil7786 Жыл бұрын
अद्भुत प्रवास दाखवला सर तुम्ही धन्यवाद आपले.. आपल्या मुळे नवीन सुंदर ठिकाण पहायला मिळतात.
@vinodraj6711 Жыл бұрын
खूप छान चित्रिकरण, संवाद ही छान साधला आहे.
@rajtupat6589 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे आणि तो पाहायला मिळाला त्यातले तुमचे शब्दात मांडलेले वर्णन अप्रतिम तुमच्या या व्हिडिओ मुळे समजले की आमच्या कोकणात ही सेवा सुरू झाली आहे आभार तुमचे....... सुंदर व्हिडिओ
छान , हा व्हिडीओ जास्तीत जास्त Share करा. खूप खूप शुभेच्छा.
@hemantez Жыл бұрын
सर आपण कोकणाबद्दल इतके छान व्हिडिओज टाकताय त्याबद्दल सर्वप्रथम आपलं कौतुक .आपले व्हिडीओ आणि चित्रीकरण अप्रतिम आहे. आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने माहितीचे सादरीकरण करता.😮 या व्हिडिओमध्ये आपण जे सांगितले आहे की ही कोकणातील सगळ्यात पहिली हाऊस बोट आहे. ही माहिती दुरुस्त करावीशी वाटली कोकणामध्ये सगळ्यात पहिली हाऊस बोट ही महाराष्ट्र टुरिझम च्या पर्यटन धोरणांतर्गत तारकर्ली येथे आणली गेली आणि त्यानंतर देवबाग इथल्या स्थानिकांनी हाऊसबोट स्वतः बांधून पर्यटनास अजून चालना दिली
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much
@anilsawant1277 Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ. हा व्हिडीओ पाहण्या पूर्वी या बाबतीतील कुठलीच माहिती नव्हती. खूप धन्यवाद . आता नक्की भेट देणार.
@Sushantdk Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे हाऊसबोटचा, खुप सुंदर वाटले की आपल्या कोंकणमध्ये सुध्दा हे एक नवीन प्रकारचे पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याचा आनंद आता आपल्या जवळच आपल्याला अनुभवता येईल, खुप सुंदर व्यवस्था, सुंदर हाऊसबोट आणि तुमचा कॅमेऱ्याने खुप सुंदर नजारे टिपले आहेत या हाऊसबोट वरून, धन्यवाद.
@SomnathNagawade Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@nishapande9303 Жыл бұрын
कोकण म्हणजे Development नव्हे तर निसर्गाचा आविष्कार आहे. कोकणात बाहेरून येणारी माणसं Develop होतात, कोकण तर स्वर्ग आहे. आमची दापोली 👍👍👍👍👍 खुप छान बोट आहे... 👌👌👌💐
@arunkadam2844 Жыл бұрын
Vlog असावा तर असा मुद्देसूद भाषेची मांडणी उत्तम छायाचित्रण आणि तोही आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील vlog खूपच छान दादा
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@Hrishikeshjadhav1356 Жыл бұрын
कोकणचा पर्यटन मार्गदर्शक म्हणून आपणास संबोधले पाहिजे खूप छान सोमनाथ भाऊ
@ashishveer5388 Жыл бұрын
Greater than kerala I used houseboat in bembnad sarovar for two day's but this is awasome. Simply naad khula. Lavkech contact karun aanand gheu. Thanks for information.
@संस्कृतीरिकामे Жыл бұрын
खूप छान.. तुमच्यामुळे सुंदर माहिती मिळाली... नक्की जाणार... 👍🙏🍫🍫 धन्यवाद
@kokanfunwithanil8520 Жыл бұрын
खुपच छान झाले , कोकण पर्यटन साठी खुप फायदेशीर होईल.
@smitat2444 Жыл бұрын
धन्यवाद खूप वेगळी सफारी. तुमच्या मुळे माहीत झाले. नक्कीच जायला आवडेल
@avadhutkolwalkar1834 Жыл бұрын
सर तुम्हाला प्रथम तर सॅल्युट आहे की तुम्ही ही कोकणातील सुंदर ठिकाण कशी काय शोधून काढता. No doubt कोकणातील ठिकाण तर लाजवाब आहेतच आणि हे परचुरी येथील हे ठिकाण तर खुपच सुंदर आहे. तुम्ही जे वर्णन केलंय आणि शूटिंग खतरनाक आहे. तुमच्यामुळे मला असे वाटत की कोकणातील पर्यटन नक्कीच वाढेल. धन्यवाद असेच सुंदर vdo दाखवा, वाट बघतोय पुढील नवीन जागेची. धन्यवाद 😊😊😊
This is very Global media to connect Kokan tourism Globally & appreciate for exploring Kokan village..
@firozabdulkadirbijle4971 Жыл бұрын
Masha Allah bahut khub Aaju baju hariyaali aur Pahadon ke beech Nadi,khaadi ka baheta paani bahut hi khubsurat Nazara aur Utni hi khubsurat video Graphics Salaam Sir, 🤍💚💛💙🤍🧡🤍💚💞Se
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you ☺️
@jyotiargade7049 Жыл бұрын
Excellent no word good job sir because of you we know kokan
@pradipbhosale5957 Жыл бұрын
खूपच सुंदर अनुभव आहे हा,अगदी स्वतः तिथ असल्याचा भास. व्हिडीओ छान बनवलात आणि अप्रतिम कोकण दाखवला 🥰😘
@gurunathdhend9811 Жыл бұрын
Giving feel of Amazon ,Superb.
@dhanashreederdekar7746 Жыл бұрын
Yes definitely, worth visiting 😊🙏
@jayashreejangam5963 Жыл бұрын
Sir really very professional shooting. Just heavenly feeling. Thank you.
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@amollokhande7224 Жыл бұрын
अप्रतीम प्रवास वर्णन दादा आणि कोकणातील houseboat बद्दल माहिती मिळाली धन्यवाद sir.लय भारी व्हिडियो..... द्रोण शॉट खतरनाक
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much
@samsondaruwala914 Жыл бұрын
मी तुमचा ब्लॉक खूप दिवसं पासून पाहत आहे खूप छान माहिती मिळते व ट्रिप चे प्लांनिंग पण योग्य रित्या करता येते
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@manojkambli1444 Жыл бұрын
good to see someone pitching into this houseboat business in Maharashtra, thanks for letting us know.
@SomnathNagawade Жыл бұрын
👍🏻👍🏻
@manoharmarathe7666 Жыл бұрын
जवळ चा फोर व्हीलर रसाठी रस्ता ( चिपळूण अथवा गुहागर पासून दाखवणे बूकिंग advance साठी acc no charges for the first day & second day face book वर अथवा what's up वर टाकायला हवे
@sunilsatawlekar3972 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ केला आहे तुम्ही. धन्यवाद! पुढील भागाची वाट बघत आहे...
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@shitalgurav2358 Жыл бұрын
खुपच छान....... आपल्या कोकणात देखील असे सूंदर spot आहेत .
@virajjoshi6707 Жыл бұрын
सोमनाथजी, जबरदस्त माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏
@nirutandale1282 Жыл бұрын
शूटिंग खूपसुंदर केले आहे आपण सर ,आणि आपला आवाज पण नेचरल आहे . आणि background music सुद्धा अप्रतिम आहे . supeerb...... धन्यवाद
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much
@venkateshshenoy33873 ай бұрын
many such houseboats must start in Konkan...great place deserves lots of tourist in flow....
@gajendrahaldankar1822 Жыл бұрын
सुंदर आवाज... अबोध प्रवास वर्णन..... background music.., आहा.... दादा जिंकलस तु.... धन्यवाद....,.🙏👍
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@madhuri.k.chawadechawade4259 Жыл бұрын
खूप सुदंर दादा. ह्या मुळे शंभर टक्के कोकण पयर्तनाला चालना मिळेल.
@rajeshsawant2924 Жыл бұрын
खुपचं छान, आपण आपला कोकण असाच लोकान समोर आणायला हवा ,खूप खूप धन्यवाद सोमनाथ
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@abhijitpatil6114 Жыл бұрын
exellant kokan tourism idea with houseboat. (time +plcae +idea )= everything is superb.🎉
@Coolingpeople Жыл бұрын
नेहमी प्रमाणे हा विडिओ खुप छान होता सर
@PrasadKoranne-n8w Жыл бұрын
Tarkarli most famous ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉Aprateem video....❤
@rajendranardekar1090 Жыл бұрын
Wow, superb way to promote tourism. Will definitely visit....
@rutujapatil7759 Жыл бұрын
Ha video kelya baddal tumche abhar sir..farch chan ahe
@salimnakhwa8476 Жыл бұрын
Somnath Bhai...! Main bhi Kokan Ratnagiri ka rehne wala hun.. Mujhe Aapki Videos bahot pasand aati hai.. Aapki Photography bahot Achhi hoti hai ...👌
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much 😊
@JoytiChavan-l4g Жыл бұрын
खूप छान वाटले ही समुद्र सफर मला गावी गेल्या सारखे वाटले मी विरार वर्णन जोती चव्हाण
@mangeshmohite638711 ай бұрын
Thanks bhau ...awesome..new for me...nakki family la surprise karnnar. ❤
@sanketbagewadi5169 Жыл бұрын
Pratek mansane aplya busy life madun vel kadun as aplyaa family barobar aseee divas jagun ghavee Ultimate Goal of life is Happiness
@swatitendulkar179 Жыл бұрын
अतिशय सुंदर .......खूपच छान
@sagarkshirsagar2506 Жыл бұрын
व्हिडीओ पाहून मन प्रसन्न झालं, व्हिडीओ खूप सूंदर आहे, तसं आमच्या गावा पासून कोकण 100 K. M आहे,
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@pravinjadhav9734 Жыл бұрын
सोमनाथ सर 🙏🏻 आपण कोकणातील नवीन एका सुंदर ठिकाणाची माहिती दिली खूप धन्यवाद 🌹🌹
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@umeshkhalikar6611 Жыл бұрын
फारच सुंदर. नक्की अनुभव घ्यायला आवडेल.
@अभिजितकिरवे Жыл бұрын
सत्यवान दादा तुम्ही कोकणात सुंदर असा उपक्रम चालू केलात, तुम्हचे अभिनंदन
@satyawanderdekar6074 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
@hotesh Жыл бұрын
तुम्ही दर वेली नवीन नवीन जागा दाखवता आम्हाला फिरायला सर मस्तच 👍
@bharatipatil7104 Жыл бұрын
पण सर तुम्ही रहाणे खाणे यांचे दर नाही सांगितले.बाकी व्हिडीओ अप्रतिम.
@manishabhatkar325811 ай бұрын
खूप 👌,पण अशा अनेक बोटी उपलब्द झाल्या पाहीजेत,म्हणजे बहुतेक ज्यास्त लोकाना अनूभवता येईल,फार छान,
@संस्कृतीरिकामे Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ माझा भाऊ पण बघतो... खूप छान आहेत सर्व व्हिडिओ.. 🙏
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you
@Bikeblog3614 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ आहे सर आणि सुंदर निसर्ग पर्यटन 👍👍👍
@nandrajachrekar5125 Жыл бұрын
अतिशय छान माहिती दिल्या बद्धल मनापासून आपले आभार,
@yogeshdhavan1550 Жыл бұрын
आत्ताच केरळ वारी करून आलो... आणि माझ्या कोकणात असं का होऊ शकत नाही हा विचार डोक्यात घोंगावत होता...हा व्हिडिओ पाहून हायसे वाटले👌🏻👌🏻....मी चिपळूणकर (पोफळी)
@SomnathNagawade Жыл бұрын
धन्यवाद 👍🏻
@shwetaachrekar2258 Жыл бұрын
Was excited for this video, proud of Mr.Satyavan for such a wonderful development in Kokan👍👌
@SomnathNagawade Жыл бұрын
Yes 👍🏻
@pradnyaacharekar6952 Жыл бұрын
सुंदरच कोकण ❤️👍👍🙏
@satyawanderdekar6074 Жыл бұрын
Thank you so much sir🙏🏻🙏🏻🙏🏻
@ART_INDIA Жыл бұрын
Mag tumhi Maharashtra baher Rahat wat te ..... Hujur... Swari kadhi ikde laksh deyeil ka 😅 Ok believe in usa and Europe ok 😅
@shirish76 Жыл бұрын
Company operating this houseboat is not responding to my messages. Can you kindly share link for booking,?
@sadanandbopardikar8515 Жыл бұрын
खूपच छान उपक्रम नक्कीच सफर करणार🎉
@sandipwagh393 Жыл бұрын
अहा...हा....काय त़ो निसर्ग यासाठि शब्दच अपुरे आहेत.
Mi ya boat vr firlo ahe Mast experience ahe , everyone must visit
@vipulgawade6728Ай бұрын
Kiti ahe charges per day ..?
@sanjaybhor399 Жыл бұрын
फार चांगला व्हिडिओ आहे
@girishrohinkar8500 Жыл бұрын
फार छान। अगदी त्या बोटीत राहून आपण हे सर्व प्रत्यक्षात अनुभवतोय अस वाटत होते हा व्हिडीओ पाहताना।
@SomnathNagawade Жыл бұрын
Thanks
@purvakadam4319 Жыл бұрын
खुप छान मीं गुहागर ची असून मला हि माहित नव्हते तुमचकडून कळले. खुप खुप आभार
@munafsarguru5543 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.मी परचुरी गावचा शेजारी असुन हे पर्यटन हाऊसबोट स्थळ तुमच्या मुळे समजले.
@swamiHo1953 Жыл бұрын
One's again Somnath you come with such a wonderful vedio .....love to see this nature....owsoam ...
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you so much 😀
@niranjanhamand342910 ай бұрын
Excellent video. Best of luck for future ventures. You have not mentioned the most important information and that is the fare per person and the duration of stay in the boat.👍
@chandrakantkalokhe5449 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन.... अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल. या व्हिडिओमध्ये स्वयंपाक घर दाखवलं असतं तर..... स्वयंपाक कुणी बनवला याची उत्सुकता वाढली. प्रती मानसी प्रती दिन दर काय असणार ते पहिल्याच भागात कळविणे जास्त संयुक्त वाटलं असतं. मुख्य उत्सूकता त्याचीच असते.🙏
@SomnathNagawade Жыл бұрын
Package details given in video description please check
@gajendrahaldankar1822 Жыл бұрын
खुप छान..... मज्जा आली... आभार सुध्दा
@subodhpawar74 Жыл бұрын
Superb experiment Kharach khupach Chaan👌
@nustatravel Жыл бұрын
Amezing videography ❤ यात तुमचा हात कोणीच धरू शकत नाही ❤
@busywithoutwork Жыл бұрын
Very nice video with beautiful khadi views&seeing first house boat on konkan, realy boost tourism, as a mumbaikar will visit definitely.. Thanks for sharing bro.