दादा तुमचं शिक्षण किती झालेला आहे एवढा भारी व्हिडिओ एडिट करता
@vijayadeshmukh923114 күн бұрын
Dada tumhi kiti shiklat sgl chhan krta.
@tejesingpatil594215 күн бұрын
व्हिडिओ अगदी छान...... अर्चणाने पाण्याचा पीतळीचा हंडा अगदी चकचकीत घासला.......👌💐
@ramapokharkar340915 күн бұрын
जय मल्हार दादा तुमचे व्हिडीओ अप्रतिम आणि सगळे नियोजन बद्ध काम किती स्वच्छता किती टापटीप पणा रानावनात राहतात पण खूप स्वच्छता
@ashanaikwade950315 күн бұрын
देवा यांच भल कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा देवा यांची भरभराट होऊ दे जे जे चांगले जे जे उत्तम जे जे उत्कृष्ट जेजे ऐश्वर्यसंपन्न ते सर्व सिद्धू दादाला बानू ताईला किसान दादाला अर्चनाताई सागर बाळाला सर्व काही मिळते आणि त्यांचा संसार सुखाचा होऊ दे हेच ईश्वरचरणी प्रार्थना
@roohanikachavan152215 күн бұрын
😢😢😢 kiti moth man ahe tumach kiti aashirvaad
@shailajabangar137415 күн бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@sushmagaikwad101815 күн бұрын
तुमच्या कष्टाला माझा साष्टांग नमस्कार ठाणे
@SushilaRandhir15 күн бұрын
सर्वजण खूपच छान फार छान कुटुंब 👍👍👍👌👌👌
@sunandadewarde608315 күн бұрын
अर्चना आणि बानाई दोघीपन सर्व गुण संपन्न मेहनती आहेत ❤
@shailajabangar137415 күн бұрын
जेवण झाल्यानंतर ,ओटा आवरायचा,किती जड वाटते .या बाणाई अर्चना यांची बिर्हाड हलवताना, उतरवताना किती कष्ट पडतात,तरी हसतमुख असतात.धन्य आहे सर्वांची.🙏🙏🙏💐💐💐
@sandhyakumbhar109715 күн бұрын
मस्तपैकी विडिओ. खूपच संघर्ष करावा लागतो तुम्हाला. सलाम तुम्हाला. आई आणि दादा कधी भेटतील आम्हाला. ते असले की वाडा भरल्या सारखा दिसतो. मस्त राहा आणि काळजी घ्या सर्वांनीच
@sanjaykagane519015 күн бұрын
आमच्या लहानपणी आम्ही शेतात पिकविलेली बाजरी भाकरच खाल्ली आहे. पाहुणे आल्यावरच पोळ्या असायच्या घरी. बाजरीच्या भाकरी गरम असतात सिधू भाऊ म्हणून हिवाळ्यात आवर्जून खातात.❤
@suvarnapatilkupachchan27615 күн бұрын
अर्चना पण स्वयंपाक,भाकरी पटापट करते गावाला सुला पण हुशार आहे दादाना आईला सुना चग्ल्या भेटल्या आहेत 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@sunandadrode697815 күн бұрын
आजचा व्हिडिओ खुपच सुंदर आहे कष्ट खुप आहेत ईश्वर सर्वांना सुखी ठेवा🎉🎉❤❤
दिवस भरात आपला विडियो बघितला नाही तर चुकलया सारखे वाटते 🎉😊
@AjitOak-il7tv15 күн бұрын
छान व्हिडीओ. खूप अंधारात शुटींग करता. पण तेही खूप छान करता. एडिटिंग मस्त. गोड सागर छान हसतो. सलाम तुमच्या कष्टाला. 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌🚩🚩🚩
@NandaBhagat-kh6wd15 күн бұрын
❤ एकच नंबर बाणाई अर्चना किसन दादा❤
@sangitasonawane944315 күн бұрын
खूप छान व्हिडिओ एकच नंबर 👌❤️🌹
@shakuntalaambhore246815 күн бұрын
बाणाई, अर्चना, सिद्द दादा आपले जीवन खुप कष्टदायक आहे तरी समाधान व शांती हे आपले कडुन शिकावे❤❤अभिनंदन सर्वांचे
@mandadhongade318515 күн бұрын
भाऊ एक टेपो ग्या म्हणजे तुम्हाला सामान नेण्यासाठी उपयोग होईल आणि बानाईला व अचँना ला चालायला लागणार नाही पाऊसाळ्यात चांगला च उपयोग होईल आराम करण्यासाठी
@nileshshinde665514 күн бұрын
बांधावरून पाण्यातून टेम्पो जात नाही ना तिथं फक्त घोडा लागतो
@kp863314 күн бұрын
दादा टेम्पो सर्व रस्त्याने चालत नाही ना
@nandajadhav779714 күн бұрын
खूप छान आहे विडीओ बाणाई दादा❤❤
@piyusalve580015 күн бұрын
किती कष्टाळू व हसतमुख सगळेच विभागून कामे करतात इतर व्हिडिओ मध्ये पैशासाठी फक्त भांडणे व हेवेदावे करतात जरातरी आदर्श घेतला पाहिजे लोकांनी ह्यांच्या व्हिडिओ मधून ❤
@vitthalvajeer801915 күн бұрын
🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@sagarkahandal971013 күн бұрын
❤❤❤ भाऊ नाद खुळा 👌👌👌
@sunitadhare681315 күн бұрын
खरंच डोक्यावर पाणी आणून भांडी किती स्वछ अर्चना ताई नी हंडा घासला . एकदम छान काम
@Beingsrushhh15 күн бұрын
Nehmi pramane khup chan video👌👌1 ch no.🙏🙏
@ujwalatambe787615 күн бұрын
खर आहे बाईच निटनी टकेपणा सुंदर
@NG-hj7zt15 күн бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@radhajadhav632714 күн бұрын
मेक मागचा व्हिडिओ बघितला तुमचा खूप छान वाटला आयतं खायचं आणि बहुत पाहायचं असं बाणाई ताई किसन दादाला म्हणतात तेव्हा किसन दादा खूप छान असतात असे हसत रहा छान कुटुंब आहे तुमचं
@laxmanchalke538310 күн бұрын
दादा आज जवळजवळ तीन वर्षे मी तुमचा चैनल बघतोय तुमचे व्हिडिओ बघून एवढं भारी वाटतं ना एवढा दिवसभर रानावनात फिरून तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना हे सुख कुठेच भेटणार नाही आणि भरपूर असे यूट्यूब वाले आहेत ते फक्त स्वतःचाच रड गाणं सांगत बसतात पण तुमचं तसं नाही तुम्ही जे आहे तेच दाखवता तुमचे व्हिडिओ बघून लय भारी वाटत मी पण रायगड जिल्ह्यातला आहे तालुका तळा मुक्काम कर्नाळा पप्पा
@manishapatil981314 күн бұрын
सुखी रहा सगळे आनंदी माणसे आनंदी वातावरण 😊
@pradeeprasam81815 күн бұрын
Sunder vdo 👌👍
@SangitaPatwardhan15 күн бұрын
पहीली कमेंट माझी आहे दादा वहीनी सागर मस्त आहे दादा
@PranitShewale_6914 күн бұрын
Very good dada❤
@meenadhanvijay152215 күн бұрын
खुप छान आहे आजचा व्हिडीओ ✨✨
@balasahebphule597315 күн бұрын
खुप सुंदर
@anandmk290214 күн бұрын
सगळे च खूप जास्त मेहनती आहात तुम्ही,,, तुमच्या कष्टाला तोड नाही