खरंच सर.जे पिकवते त्यालाच कळत सर खूप अवघड आहे सर शेतकऱ्याच 😢😢
@nitinbonde17273 күн бұрын
जगणं ची आई हे अतिशय प्रेरणादायी पात्र आहे समाजासाठी................. नक्कीच या पासून सर्वांनी काहीतरी चांगलं शिकायला पाहिजे............❤ खूप छान व्हिडिओ असतात सर.
@gajananasurve4153 күн бұрын
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे पण भाव नाही ना भाऊ❤❤
@AjayPatel-nc2vl3 күн бұрын
जय जवान जय किसान फक्त एक नाराच राहिला.... कृषिप्रधान देश कृषिप्रधान नाही राहिला....
शेतकऱ्यांची परिस्थिती विडिओ तुन समजावून सांगीतली धन्यवाद राऊत सर
@PremTatke3 күн бұрын
खरंच राऊत सरांना मानल पाहीजेत, सर आपलं मनोरंजन तर करतातचं,पण आपल्याला बोध पन देऊन जातात, आज ना उद्या आपल्या पोशिद्याला न्याय मिळेलच💯
@shankarburunge2003 күн бұрын
ग्रेट सर नेहमी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करता, समाजात संदेश पोहोचणे महत्त्वाचा आहे. आलू पोंगा सारख्या लोकांची खरे दाखवण्याचा प्रयत्न केला. 🙏🙏👏👏 त्याचा पुढचा प्रवास दाखवा.
@pradipkumar-ph9vo3 күн бұрын
उन वारा पाऊसाची परवा न करता एवढ्या कष्टानी पिकवलेल्या मालाला असा मातिमोल भाव मिळाला तर जगाचा पोशिंदा कसा जगेल 😢😢
@saurabhlandkar52273 күн бұрын
शेतकरी खरोखर राजा आहे सर....🙌🏻🌱
@YogeshGhate-f3n3 күн бұрын
देवीदास भाऊ संसने यांच्या विच्यार आईकुन डोळ्या अश्रू आले माझ्या वांगेईची हेच परिस्थिति ती आहे सर ५० हजार खर्च लागला आणी भाव नाही ३ रू किलो राब राब कष्ट करा लागतात एक विमलची पुडी १० रू ला खाता एका वेळी १० रू भाजीपाला पुर्ण कुटुंब पोटभर खाऊन ऊरते तरी महाग वाटते कमाल आहे सर ज्यादीवशी शेतकरी स्वताकरीता जगेल परीस्थिति गंभीर होईल
@rashpradhan98343 күн бұрын
या एपिसोड ला पाहून मला अनंत राऊत यांच्या कवितेची एक ओळ आठवली... बऱ्याच दिवसान याच्या झोपडीत उजेड दिसला.. शेतकऱ्याच नशीब फडल का काय... दिवाळी नाय दसरा नाय... यांन घरातच प्रेत जाडल की काय....
@dnyaneshwarkhalape8702 күн бұрын
100% खर आहे शेतकऱ्याची अशे हाल होत आहेत खूप छान व्हिडिओ काढला सर शेतकऱ्यांविषयी मनापासून धन्यवाद सर 🙏🙏🙏
@Karan_patil_92 күн бұрын
स्वतः राहुन उपाशी पोट जगाचं भरतो ❤️❤️❤️❤️❤️❤️😢😢1 नंबर व्हिडीओ आहे गुरूजी
@sunilsabale71253 күн бұрын
पोटा पुरतेच पिकवा तेव्हाच तेव्हाच शेतकरी सुखी समाधानी होईल ❤
@BhausahebMohite-ii8hh3 күн бұрын
आवक कमी तरच भावाची हमी
@dinanandtajane3583 күн бұрын
गुरुजींच्या सुताने(मनाने)व्हिडिओ पाहणे खूप रंजक व नावीन्य पूर्वक असतात..त्यामुळे जास्त वेळ टीपारी.. फीटवणे...तगादा लावू नका..❤
@TeachertakatakSureshRaut3 күн бұрын
🙏🙏👌
@kiranmorekiru72753 күн бұрын
राऊत सर नमस्कार बाल्या फुकटे आणि चुनखाऊ मामा तसेच सुन्यासुन्या यांचे व्हिडिओ खुप दिवस झाले आले नाही.
@PrafulGawande-bm3rd3 күн бұрын
आज काटेकोर पणाने पूर्ण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सांगितली गुरूजी खूप सांगा जोक्त्या व्यथा आहे गुरूजी. मजुरी परवडली पण शेती नाही. 🎉 nice video
@sahebraodeshmukh30713 күн бұрын
शेतकऱ्याच्या घरात माल आला की बाजार भाव पडलाच बेकार हालत आहे शेतकऱ्यांची मजुरी गाडी भाडे बाकी सर्व हमालीच 😡
शेतकरी च मोठ्या मनाने शेतात आलेल्या लोकांना फुकट देऊ शकतो माल तोच खरा दिलदार आहे.
@काळेकाळे-व2ह3 күн бұрын
गुरुजी मी स्वीट कॉर्न चे पीक घेतलं होतं 20. गुंठे आमच्याकडं बीड ला डूकराच जरा जास्तच त्रास आहे. कणसे आल्या पासुन रात रात जागून काढल्या . मार्केट लां पदरमोड करून माल विकला. असे हाल आहेत कास्तकाराचे. तुम्हाला धन्यवाद गुरुजी शेतकऱ्यांचे प्रश्न व्हिडिओ द्वारे मांडल्या बद्दल....
Namaskar sir.Khup छान sadarikaran शेती वर Baliraja chi khari परिस्थिती dakhawli तुम्ही. Hats of you sir.
@akshaywankhade99193 күн бұрын
गुरुजी नंबर 1 विद्दीओ बनवाला पन दोनी डोळ्यात पानी अला एक दिवस असा येईल सर्वत शीमत राहिल 🎉🎉🎉🎉
@akshaykothe66013 күн бұрын
भाऊ कसतकार सुखी तर सार जग सुखी
@dineshpatil17303 күн бұрын
सत्य परिस्थिति मांडली सर जगाचा पोसिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आज स्वतः चे घर पण पोसू शकत नाही....
@omtayde7363 күн бұрын
शेतकरयांची मजाक बनवली सर जनतेने
@AshishMalthane3 күн бұрын
जनतेने कशी भाऊ
@vitthalkale83633 күн бұрын
बरोबर आहे शेतकऱ्यांला भाव मिळत नाही😅😅
@bharatmahalle12563 күн бұрын
शेतकरी सरकार बदलवन्याची ताकत ठेवते. पण काय कराव आपली युनीयन नाही. शेतकरी सर्वात दिलदार. आपलाच माल आपणच चोरासारख उभा राहा लागते. भाव कराचा पण अधीकार नाही आपल्या ले.
@AjayPokharkar3 күн бұрын
शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखवली गुरुजी धन्यवाद
@PavanKumar-hx6wl3 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@dattaramraut95183 күн бұрын
शेतकऱ्यांची अवस्था समजण्यासाठी जो शेतकऱ्यांचा घरी जन्माला येतो तोच फकत शेतकऱ्यांचे हाल समजून घेवू शकतो बाकी फक्त पोशिंदा म्हणून फक्त शेतकरयांची मजाक उडवतात फकत
@dipakpatil19283 күн бұрын
जगाचा पोशिंदा सुखी झाला पाहिजे त्यासाठी त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. यावर सरकारने हमी भाव जाहीर केला पाहिजे तरच शेतकरी आनंदाने राहिल. शेतकऱ्यांचे वास्तव दाखविले त्याबद्दल धन्यवाद सर😂😂😢😢😢😅😅😅🎉🎉🎉🎉❤❤💙💙💙💙💙🌹🌹🌹🙏🙏
@ChinmayKukde3 күн бұрын
शेतकऱ्याची शेतजमीन त्याच्या हातातून काढून घेण्याचा हा खूप मोठा डाव आहे.....
@HarishGhanmde3 күн бұрын
खरोखर अजचा वीडियो मनला लगला सर 😢😢😢😢
@dhirajagrawal68213 күн бұрын
रोजच्या व्हिडिओतून शिवलाल चे हाल पण दाखवत जा गुरुजी ही विनंती 😂😂❤❤
@dattrayabelkhede59403 күн бұрын
कंदिल आबाजी फुकट चे नेतात पण जाता जाता काडी टाकुन भाडंण लावतात.😂😂
@mahadevjagtap92932 күн бұрын
शेती व शेतकरी संपला आहे ! शेती सोडून मजूरी बरी आहे !
@roshanmahatme28543 күн бұрын
देविदास भाऊ लयं मोठ मन आहे तुमचं खरी कास्तकार
@afzalkhan-nt2jo3 күн бұрын
सर दलालाची दाडी पांढरी अन डोक्याचे केस काळे.😂😂
@vishnusawale4903 күн бұрын
खुप छान माहिती दिली सत्य परिस्थिती आहे शेतीमध्ये खुप कष्ट करून सुद्धा शेतकरी मागे आहे आणि घेवाल सुखी आहे हे फार चुकीचे आहे जगाचा पोशिंदा जगाला पाहिजे हो
@bharatborale12543 күн бұрын
शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही हीच खरी व्यथा आहे.😢😢😢
@RajuBhakde3 күн бұрын
ही शेतकऱ्याची आजची सत्य परिस्थिती आहे गुरुजी आणि त्यातील परत स्कॅम चालू आहे सरकारी लाभ काही किंचितच लोकांना मिळत आहे जे लोक कृषी सहायकाच्या जवळच्या आहेत त्यांनाच लाभ मिळत आहे काही ठराविक लोकांनाच फक्त जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@devanandpawde15493 күн бұрын
अतिशय योग्य परीस्तीती मांडली राऊत गुरुजी तुम्ही 👍👌🙏
काय गुरूजी शेतकऱ्याची परिस्थिति खुप बिकट आहे काय कराव काही समजत नाही जगाचा पोशिंदा स्वता उपाशी आहे आहे सोन्या सारखा माल कवळी मोल विका लागते खुप मन दुखते गुरूजी 😭
@DipakGiri-w7d3 күн бұрын
श्री राऊत सर शेतकऱयांची अत्यंत दयनिय परिस्थिती आहे अशेष चालले तर भविष्यात शेतकरी उद्धवस्थ झाल्या शिवाय राहणार नाही दुःखद अवस्था आहे ही.
@manoharpokale32753 күн бұрын
दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यात भाजीपाल्याची बेकार परिस्थिती असते, खर्च पण निघत नाही 👌👌👍👍🙏🙏
@yogeshghuge30803 күн бұрын
शेतकर्यांचे खुप हाल आहे ❤
@atulrathod-y7s3 күн бұрын
मस्त होता व्हिडीओ शेतकऱ्याची खरी थीती मांडली सर
@bhojajimaharajbuildingmate95283 күн бұрын
शेतकरी कितीही संकट आल तरी तो विचार करत नाही कि परवडण नाही परवडणार तरी पण पीक घेत राहतो यांचस नाव शेतकरी ❤❤❤
@vikaskherde62583 күн бұрын
कास्तकाराचे जीवन अतिशय कठीण m🥸🥸
@Devabhausamrthak3 күн бұрын
धन्यवाद गुरुजी शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्दल
@mahadevrathod93783 күн бұрын
एक व्हिडिओ घरकुलावर बनवा गुरुजी जे घरकुल मिळत आहे. ते बरोबर आहे.पण 120000 रुपये मदी काहीही होत नाही. या आधारे एक व्हिडिओ बनवा हात जोडून विनंती आहे.
@indianfarmer763 күн бұрын
मि बारावि पास शेतकरी आहे 😊पुढे माझे काय हाल होनार 😢किंवा चांगले दिवस बघाय मिलनार 😮हे देवाला ठावुक 😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏nice video sar 😊❤😊
@pravindaarjune62683 күн бұрын
शेतकर्यांची परिस्थिती फार वाईट आहे
@Shubhamkarde913 күн бұрын
जय जवान जय किसान 😢
@sharadsonune89203 күн бұрын
आपल्या वेबसिरिज मध्ये सर्वात कष्टकरी कुटुंब हे देविदास भाऊ चे आहे...
@theearth16613 күн бұрын
Hat's off 🙏 आपून काय परके हाव आपुन आपलेच हाव संकेत🎉
@abhijitmahure29223 күн бұрын
Khup chan vedio sir aajcha. Kharch shetkari khup sahan karat ahe
@digambargujar44123 күн бұрын
Devidaas Bahu I love character
@RiteshGvhane123 күн бұрын
वाढदिवसाच्या मल्हारी मय शुभेच्छा🎉🎉
@pravinbawane62613 күн бұрын
अगदी वस्तुस्थिती आहे ❤❤❤❤
@chetanzoting6023 күн бұрын
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😅😂
@rupesh8823 күн бұрын
सत्य परिस्थिती आहे . राऊत सर❤
@ranjanaingole70343 күн бұрын
देविदास भाऊ खुप छान काम करतात.समजुन घेणार aani समजावून sangnare.Mala त्यांचे kam खुप आवडले.
@Creativeevent28273 күн бұрын
1 number sar mi pn fulghobi lavli aahe
@ravirajmohole12453 күн бұрын
काश्तकारची,हाल पाहुनी डोल्यात पानी आले बावा
@ganeshchavan38923 күн бұрын
शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखवली सर 😊
@chandudhote68893 күн бұрын
आजचा व्हिडिओ खरो खर वास्तविकतेवर आहे..
@sanket2543 күн бұрын
🥺😔 kashtakar che haal aahe guruji 😔🥺
@mayaMore-r7x3 күн бұрын
शेतकरी ची परिस्थिती खूप वाईट आहे
@dattaramraut95183 күн бұрын
गुरुजी असा व्हीडिओ बनवा की मुख्यमंत्री साहेब जवळ पोहोचला पाहिजे शेतकऱ्यांसाठी
@mohanbodkhe51312 күн бұрын
जिथं तिथं हेच परिस्थिती आहे राऊत सर आपल्या शेतकऱ्याची...
@cartooncraze19923 күн бұрын
रामकृष्ण हरी... पट्टी घेऊन घरी... भारी गुरुजी.
@rohitsasane58543 күн бұрын
देविदास भाऊ तुम्ही दुसऱ्या विचार करता हाच तर तुमचा स्वभाव आहे ❤
@ankushbahekar74293 күн бұрын
सर्व शेतीमालाची हीच परिस्थिती आहे सर😢😢
@prakashkute64163 күн бұрын
सगळे शेतकऱ्याच्या मुळावर उठले...😰
@prakashbhagat79513 күн бұрын
खरी परिस्तिथी आहे हो गुरुजी आमची
@shambhure51903 күн бұрын
खरोखर गुरूजी शेतकरी जेवढा त्रास सहन करतो तेवढा कोणीच सहन करत नाही.😢 शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव कधी मिळणार का नाही?
@vishalwaykule26263 күн бұрын
खरंच फार वाईट परिस्थिती आहे शेतकरी दादाची 😭😭 पण आता माल भरपूर असला तर भाव पडणारच ना,,,काय करणार इलाज नाही हो दादा😢
@prashantmadavi37202 күн бұрын
गुरुजी आज हा भाग पाहतांना लाल चिखल या पाठाची आठवण झाली. खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची.. 😮😮😮😢😢😢
@gdchatark3 күн бұрын
शेतकऱ्यांनी स्वतः च्या कुटुंबाला पुरेल एवढेच पीक पेरावे कित्येक दिवस सरकार आयात करते माल ते पण समजते सरकार शेतकऱ्यांचे रक्त पिऊन राहले गुरुजी
@rajubhatkar13843 күн бұрын
देविदास सनसने भाऊ माझं म्हणनं आहे की सर्व शेतकन्याने भाजीपाला कमी व ठोक पीक जास्त घ्यावे भाजीपाल्याचे येवढे हाल तुम्ही शेतकरीच करता कोणता बेपारी स्वस्त विकत नाही फुकट ही देत नाही तुम्ही शेतकरी कोणाले म्हणता घेवुन जा थैली भरून घेऊन जा फुल घेवुन जा फुल घेऊन जा फुकट तुम्हाले कुणी पोत उचलुन दयायले येत नाही तुम्ही शेतकरी फुकट्या लोंकाचा खुप लाड करता कोणता साहेब असला की दे त्याले देदे करता फक्त तुम्ही तेही फुकट तुमच्या मदतीला कोणी येत नाही तुम्ही शेतकरी लोक सर्व बाजार पेल करून टाकता फक्त बाकी काही येत नाही तुम्हाले
@akshaykothe66013 күн бұрын
जय श्री राम❤❤
@nandkishorchopade58343 күн бұрын
Devidas ki zalak sabse alag 😂😂
@pravinmahalle28613 күн бұрын
आमच्या पपई च असंच झालं गुरु काहीच भाव नाही.... 🌹🌹
@himmatpatil2643 күн бұрын
खरोखर सत्य परिस्थिती आहे सर
@gajanantdas67952 күн бұрын
खरंच शेतकऱ्याचे हाल पाहून डोळ्यात पाणी येते,
@AtulPakade3 күн бұрын
Khari paristhiti Aahe shetkaryachi superb video Raut sir
@SangitaKhadke3 күн бұрын
व्हिडीओ पाहून मन कासाविस झालं . अरे हॉटेलमध्ये अडीचशे रूपये डिश आहे गोबी मंचुरिअनची अन् पिकवनाऱ्या कास्तकाराचे हाल वाईट आहेत . सरकारी योजना आणि निसर्ग दोघांच्याही कचाट्यात जगाचा पोशींदा अगतिक झाला आहे 😢😢😢😢😢
@dineshmaldhure41372 күн бұрын
शेतकरी सुखी तर देश सुखी..... महात्मा जोतिबा फुले.....
@RavikiranWankhade3 күн бұрын
नमस्कार सर आपणास विनंती आहे की सेंद्रिय शेतीविषयी एक व्हिडिओ बनवा सर जेणेकरून शेतकरी रासायनिक शेतीकडुन सेंद्रिय शेतीकडे वळतील
@NileshKhonde3 күн бұрын
खरंच कास्तकाराची परिस्थिती तूम्ही दाखवली सरकार ला केव्हा समजणार 😭😭
@MakarandKulkarni-c1i3 күн бұрын
Jai ho jai ho rampur ke❤jai my mama super cute ha ❤ ho sir
@VipulChaudhari-h6s3 күн бұрын
शेतकर्यांचे हाल समजत सगळ्यांना पन काहीच कोणाला देन घन नाही फक्त बोलाची कढी बोलाचा भात