शेतकऱ्यांचा प्रचंड फायदा करणारा नविन शोध |may june pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,ipl,new

  Рет қаралды 1,071,303

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 326
@jayantmane6218
@jayantmane6218 Жыл бұрын
स्लरी मध्ये केला आहे तसेच spary ही केला एके त्यामुळे फुलपाखरे व मधमाश्या येतात अमावस्या व पौर्णिमेला 1 दिवस आधी करावा कीटकनाशक म्हणूनही उपयोग होतो आणि धन्यवाद 👌💐
@kashinathmazire377
@kashinathmazire377 Жыл бұрын
11q
@sushilakamble4841
@sushilakamble4841 Жыл бұрын
Shetkarycha atmahatya vachtil
@jankiramwahurwagh5208
@jankiramwahurwagh5208 Жыл бұрын
@@sushilakamble4841lb nu
@sureshchougule7723
@sureshchougule7723 11 ай бұрын
​@@kashinathmazire377🎉
@DilipKadam-nf6mx
@DilipKadam-nf6mx 10 ай бұрын
😮😂😂😅😅😅😅😅😅😅😂 क्षेत्रात ही​@@kashinathmazire377
@dattalambe3940
@dattalambe3940 3 ай бұрын
मी या आधी गुळाचा चहा पीत होतो,,खूप छान वाटत होत,,आता पासून मी माझ्या शेतीला चहाची सवय लावतो,, नखिच फायदा होईल,, वनस्पती आणि मानव याना सारखेच घटक लागतात ,,,,जगदीश चन्द्र बोस,
@haribhauatole9544
@haribhauatole9544 Жыл бұрын
मी आपले video नेहमीच बघत असतो, साहेब प्रस्तावना खूप लांब अणि bore होते , तुम्ही पटकन to the point बोलत नाही, नेमकी माहिती दिली तर कमी वेळेत महत्वाची माहिती दिली तर बरे होईल,
@dattatrayamarkad7626
@dattatrayamarkad7626 Жыл бұрын
Absolutely right.
@PandurangHamare-lj2bp
@PandurangHamare-lj2bp Жыл бұрын
@@dattatrayamarkad7626 4
@n.sgamerz8106
@n.sgamerz8106 Жыл бұрын
Right
@parmeshwarlangar303
@parmeshwarlangar303 Жыл бұрын
@tanajichavan8311
@tanajichavan8311 Жыл бұрын
लय लांबड लावतात.
@nitinlonkar-ti8ym
@nitinlonkar-ti8ym Жыл бұрын
मुद्द्याचं बोलत जा भाऊ पण माहिती चांगली दिली 👌✌️
@prakashsanap3647
@prakashsanap3647 5 ай бұрын
हा जेव्हा जेव्हा कन्हून कन्हून बोलतो तेव्हा समजून जायच कि अतिशयोक्तिपूर्ण माहिती सांगत आहे.
@dhananjayshinde9378
@dhananjayshinde9378 Жыл бұрын
मी असा प्रयोग २०१६ मध्ये केला होता, जबरदस्त उत्पादनात वाढ होते मी सोयाबीन,ऊस,तूर, भुईमूग,मुग, उडीद यावर वापर केला होता
@sudhirsadedar8025
@sudhirsadedar8025 Жыл бұрын
पुन्हा का नाही केला मग वापर
@sadashivraut3684
@sadashivraut3684 Жыл бұрын
सोयाबीन मध्ये कसा वापर केला. फवारणी केली का ड्रिपमधून सोडले.
@SurajRandive-sm2pl
@SurajRandive-sm2pl 4 ай бұрын
सर गेल्या वर्षी मला 5 एकर मधे 71 कटे झाले होते पाऊस ही कमी होता आता या वर्षी तिसऱ्या फवरणी वेळी नक्की गुळ फवारून तुम्हाला सांगतो
@sadikpathan479
@sadikpathan479 Жыл бұрын
५० लाख जरा जास्तच झाले,शेतकरी लई मालदार झाला असता.
@anandpatil4632
@anandpatil4632 8 ай бұрын
Make Experiment good quantity with no good then yield per acre. For Organic vegetables fruits ect
@anandpatil4632
@anandpatil4632 8 ай бұрын
Make Experiment good quantity with no good then yield per acre. For Organic vegetables fruits ect
@नवीदिशानवी
@नवीदिशानवी 3 ай бұрын
50 लाख नका बोलू राव
@SleepyPineTrees-ro7zd
@SleepyPineTrees-ro7zd Ай бұрын
❤😂
@sahadeounone6367
@sahadeounone6367 Ай бұрын
अरे देवा एवढे पैसे नाहीत रहातील भाऊ
@balusul577
@balusul577 3 ай бұрын
दादा व्हिडिओ खूप आवडला माहिती खूप छान होती उपयुक्त आहे पण दादा वापराचा कोणकोणत्या पिकाला आणि कोणत्या वेळेस वापरायचा त्याच्यावर अजून लवकरात लवकर व्हिडिओ बनवा मस्त माहिती लवकर व्हिडिओ बनवा
@vasantjadhav4959
@vasantjadhav4959 Жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आहे धन्यवाद सर
@dayaswami3923
@dayaswami3923 Жыл бұрын
आपले video बरे असतात, पण थोडे बोअर, त्यामुळे इतरांना share करू शकत नाही, सगळ्याकडे तेवढा वेळ पाहिजे ना.
@Mnoherdevkar
@Mnoherdevkar 10 күн бұрын
गुळाचा,वापर,चांगला,आहे,आम्ही,करुन,बघु
@duttamulay1591
@duttamulay1591 Жыл бұрын
माहिती खूप उल्पयुक्त होती धन्यवाद.
@santoshbhadalkar5776
@santoshbhadalkar5776 Жыл бұрын
माझ्यावर 25 लाख कर्ज आहे तर अर्धा किलो गूळ टाकला तर चालेल का सर
@ajay1977
@ajay1977 Жыл бұрын
25रुपयाच्या गुळात 25लाखाचे कर्ज फेडणार. चांगली आयडिया आहे. 🌹🌹
@dinkaravhad
@dinkaravhad 3 ай бұрын
😅😅😅😅😅
@निरंजनकोल्हे
@निरंजनकोल्हे 2 ай бұрын
😂😂😂😂
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
छान सुंदर माहिती बीड
@gajananpatil3207
@gajananpatil3207 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@prashantpatil5495
@prashantpatil5495 Жыл бұрын
मित्रां चांगले विचार आहे ऊस उत्पादक शेतकरी चा तरी फायदा होईल 👍👌🙏💐💯
@dilippatil4684
@dilippatil4684 6 ай бұрын
एकदम चांगली माहिती मिळाली संत्रा साठी प्रयोग करतो
@arunahire937
@arunahire937 Жыл бұрын
अतिशयोक्ती असते यांच्या व्हिडीओ मध्ये
@RadhakrishnaGujar
@RadhakrishnaGujar 5 ай бұрын
मला असे वाटते कि आपण एक पीक घेऊन लागणी पासून काढणीपर्यंत विडिओ काढून माहिती द्यावी. सटर फठार माहिती देऊ नये. धन्यवाद. 🌹👍
@dineshgaikwad3011
@dineshgaikwad3011 Жыл бұрын
फेकॉलॉजी मस्त आहे.
@satishkhade6431
@satishkhade6431 Жыл бұрын
अवांतर भाष्य करायला हवे,,फापट पसारा खुप होतो, नेमके मुद्यावर बोलायला हवं.
@ravigayke21
@ravigayke21 Жыл бұрын
खूप वेळ दुसरेस कसला सांगता.नेमक सांगत जावं. टाईमपास करत जाऊ नका.
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 Жыл бұрын
थोडक्यात माहिती दिल्या बदल धन्यवाद
@AjayLohare-cw4tw
@AjayLohare-cw4tw 3 ай бұрын
माहिती छान आ हे
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 Жыл бұрын
आपले अभिनंदन चैनल सेट गुळ आणि गोमूत्र दोन्ही वापरल्यास चांगल्या पद्धतीने जमिनीचा कस चांगल्या प्रकारे किटाणू वाढू शकतात मी शेतकरी आहे
@pallavipawar6385
@pallavipawar6385 Жыл бұрын
😂
@bapusahebjaradpatil4292
@bapusahebjaradpatil4292 3 ай бұрын
५०रुपयात ५०लाखाचा फायदा होतं असेल तर शेतकरी अब्जधीश झाला असता.
@DilipJagtap-c9b
@DilipJagtap-c9b 4 ай бұрын
प्रयोग शेती त आणि व्हिडिओ दुसऱ्या देशाच्या मिटींगचा छान आहे
@jilhaparishad
@jilhaparishad Жыл бұрын
वेस्ट डी कंपोजर डॉक्टर किशन चन्द्र यांचे व्हिडिओ देखील जरूर बघा
@saritakharat8276
@saritakharat8276 Жыл бұрын
Very very good 👍👍 video. make it short and sweet. good information.
@SARTHAK-x8t
@SARTHAK-x8t Жыл бұрын
अतिशय सुंदर माहीती दिली सर. परंतु आपला मो. नं. ठेवला. तर. संवाद. साधता येईल.please.. Ado
@ashokpatil4537
@ashokpatil4537 4 ай бұрын
Yes already
@milindkapadnis7984
@milindkapadnis7984 4 ай бұрын
Khup Chan mahiti dill Thanks
@rajendratathe6027
@rajendratathe6027 Жыл бұрын
साहेब मी दोन गुंठे वांगी लावली आहे त्यावर कीड जास्त प्रमाणात आहे काय फवारणी करावी तसेच अर्धा येक्कर भेंडी पण आहे काय फवारावे
@hansrajchavhan8479
@hansrajchavhan8479 5 ай бұрын
खुप खुप छान भाऊ
@ulhasbhor19
@ulhasbhor19 5 ай бұрын
किती अतिशयोक्ती
@gjexperiment4835
@gjexperiment4835 Жыл бұрын
साहेब जरा डि कंपोझर बद्दल माहिती द्या
@योगेश्वरशेतकरीसंघ
@योगेश्वरशेतकरीसंघ Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे
@bhagwangaidhane5976
@bhagwangaidhane5976 Жыл бұрын
मी गुळाचा वापर शेतावर केला आहे.उत्पनात वाढ दिसते.
@pramodmarathe3142
@pramodmarathe3142 10 ай бұрын
लवकर मुद्द्यावर येत जा भाऊ इतकं फिरून फिरून कुठे पण चालले जातात
@sandipfulzele2681
@sandipfulzele2681 Жыл бұрын
एका मिनीटासाठी सात मीनीट घेतले . त्यामुळे मुळ मुद्द्यावरून लक्ष गेलेच .
@sanjaydatey2245
@sanjaydatey2245 Жыл бұрын
महत्त्वाचे सांगत चला
@AnnaYadav-sk3pr
@AnnaYadav-sk3pr 2 ай бұрын
Very good idea
@arunsupe3076
@arunsupe3076 Жыл бұрын
असेच व्हिडीओ देत रहा माहिती छान आहे
@vijaykumarshirke7249
@vijaykumarshirke7249 Жыл бұрын
भाऊ तुम्ही धंदेवाईक युटुबर आहात सांगता ते काही अंशी पटत सगळच बरोबर नसत थोड आवरत घेत जावा फारच लांबड असते
@bharatpatil2052
@bharatpatil2052 8 ай бұрын
Mea 1ekarat 1 kinatal gul waparala doct chandra yanche dicomposer tayar karun reajalat 100/ ale
@DilipJagtap-c9b
@DilipJagtap-c9b 4 ай бұрын
गुळाचे चित्र छान आहे
@gopisakhre4831
@gopisakhre4831 4 ай бұрын
Sir shevanti ani zendu fulancha zadala spre kela tr chalel ky
@balhkushnapatil4910
@balhkushnapatil4910 Жыл бұрын
साहेब थोडक्यात सांगा अपर्ण विडिओ सोडावा लागतो
@gajananmutkule2266
@gajananmutkule2266 Жыл бұрын
सर स्प्रे ठीक आहे पण जमिनीमध्ये देऊ नका कारण जमिनीमध्ये मुंगी असते
@hanumantdhaygude2090
@hanumantdhaygude2090 11 ай бұрын
ताक अंडी आणि गुळ याचे एकत्र मिसळून फवारणी केली तर चालेल का
@AshwiniShinde-y6o
@AshwiniShinde-y6o 5 ай бұрын
गुळाची फवारणी आंब्याच्या झाडांनवर पण करता येते का ? तो कशी आणि केव्हा करावी जर आपण मार्गदर्शन केलंत तर फार बर होईल 🙏🏻
@arvindpatil8667
@arvindpatil8667 Жыл бұрын
Chan vidios pan yogay pikanchi mahiti pahije
@sureshdoharkar8494
@sureshdoharkar8494 3 ай бұрын
असं असतं तर फेस्टीसाईड फेल झाली असती
@गणपतआहेर
@गणपतआहेर Жыл бұрын
Ayarn folic acid potassium chloride sulphate magnesium sulphate हे असते त्या मुळे गोरद छान होते
@ajaybharat2078
@ajaybharat2078 Жыл бұрын
फवारणी कधी करायची ते सांगा सर म्हणजे पिकाच्या पेरणी किंवा पीक किती मोठे झाले म्हणजे फवारणी करायची ते सांगा
@shyamsurwase
@shyamsurwase 3 ай бұрын
Soyabin vr spray kela tr chalel ka ata shenga sutalya ahet
@baburaosalgar7777
@baburaosalgar7777 Жыл бұрын
मित्रा topic वर कमी आणी दुसरेच जास्त असते
@SurekhaGulave-g8u
@SurekhaGulave-g8u 2 ай бұрын
गुळाची फवारणी फुले भाज्या वर केली तर चालेल का तेे सांगा
@prabhakarkhaire4812
@prabhakarkhaire4812 8 ай бұрын
५०/- रु चा गूळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिल्यास खरोखरी त्यांचे जीवन वाचेल.आत्महत्या होणारच नाहीत
@sudhakarkadam4684
@sudhakarkadam4684 Жыл бұрын
चांगला शोध लावला आता शेतकरी लखपती होईल
@GajananDeshpande-jr9zr
@GajananDeshpande-jr9zr Жыл бұрын
शेतकरी संघटना आपलेआभिनंदनकरते
@SB-jt4rt
@SB-jt4rt Жыл бұрын
आर पिकाला वरण पोळी वांग्याची भाजी . वरण भात . गुळभात . पण चालतो आता दुध भातावर बनव की भाऊ ..
@balasahebkalbhor2380
@balasahebkalbhor2380 2 ай бұрын
गुळाचा वापर स्वा:ता केलेला आहे जिवंत मध्ये चांगला प्रतिसाद आहे.
@CecilAnthony-t1h
@CecilAnthony-t1h 3 ай бұрын
Khupach bolata saheb kharach lok bire hitat ani to pudcha bhag pahat nahit.karan ya bussy jeevanath konala yewada time asrì
@Pralhadmaske-un5in
@Pralhadmaske-un5in 3 ай бұрын
गुळाची फवारणी कधी करायची पिकांची फुल फुलांची अवस्था असते तेव्हा का
@SantoshIngle-fw7us
@SantoshIngle-fw7us 4 ай бұрын
याला कृषी कृषी मित्राने भूमिपुत्र पुरस्कार भेटायला पाहिजे कृषी मंत्री च्या
@dipakgirge
@dipakgirge Жыл бұрын
याला कृषी भुषण पुरस्कार मिळाला पाहिजे. 😅😅😢
@pramodbhujbal6854
@pramodbhujbal6854 Жыл бұрын
शेवगा पिका साठी गुळ वापरला तर चालेल का खालून सोडण्यासाठी
@mohanbhadke7073
@mohanbhadke7073 Жыл бұрын
याची राष्ट्रपति पद का साठी शीफारस केली आहे याला लवकरच ते प्रदान केले जाईल😝😝😝🤭🤭🤭
@parmeshwaratole2996
@parmeshwaratole2996 Жыл бұрын
कम की तो बात होती है.......
@abhijitrohi7915
@abhijitrohi7915 Жыл бұрын
3.50 मिंटाचा वेडीयो होता 7.53 मिंटाचा केला तुम्ही माहिती चांगली देली
@RameshKorde-s3b
@RameshKorde-s3b 7 ай бұрын
थोडक्यात बोलत जा,दादा.धन्यवाद राम राम @@
@rajnikantpawse5955
@rajnikantpawse5955 5 ай бұрын
सुन्दर
@vijaynalawade9799
@vijaynalawade9799 Жыл бұрын
1 एकरात 50 लाख रुपये मिळणारे पिक कोणते ते सांगा
@ashishraut3458
@ashishraut3458 Жыл бұрын
Afim saheb
@santoshmohite9072
@santoshmohite9072 Жыл бұрын
आपण माहिती चांगली देता पण व्हिडिओ बनवताना भारतीय व्यक्ती दाखवत जा दुसऱ्या देशातील लोक दाखवता, तिकडेच माहिती देत जा मग
@sk-ue2mu
@sk-ue2mu 6 ай бұрын
😂😂😂.
@dilipkumbhar677
@dilipkumbhar677 Жыл бұрын
कोणत्या पिकासाठी गूळ वापर करायचा ते सांगितले नाही
@bajarangmahind299
@bajarangmahind299 Жыл бұрын
Thank you good luck
@vithalhake1245
@vithalhake1245 Жыл бұрын
हळद पिकाला डिप ने गुळ दिला तर चालेल का? 😊
@baburaowarade3645
@baburaowarade3645 Жыл бұрын
He tar SUBHASH Apalekaranni 20 warshapurvi sanshodhan kerun siddha krun dakhawil. Tyacha upyog sangli satara kolhapur che setakeri ghetahet.
@bodkechandrakant5109
@bodkechandrakant5109 Жыл бұрын
थोडक्यात
@chetanm20
@chetanm20 Жыл бұрын
video fast mode madhe ailkla ki quality vatate....so use speed and then post.... for better result i guess. bdw nice explanation
@khandu1959
@khandu1959 5 ай бұрын
Gulamule zadala shugar cha problem zala tr
@अन्नदाता-ग2ध
@अन्नदाता-ग2ध Жыл бұрын
माहिती खूप चांगली दिली .बोलताना कमीत कमी बोला.परत परत एकच वाक्य बोलु नका.🙏
@viov5127
@viov5127 Жыл бұрын
तन नाशक मध्ये किंवा औषधांमध्ये वापरले तर चालेल का
@ramraokalgonde5982
@ramraokalgonde5982 Жыл бұрын
गुळ गोमुत्र व कडी पीठ हे भीज उन फवारणी केली तर काही फायदा होतो का
@santoshkale-g1x
@santoshkale-g1x Жыл бұрын
सोयाबीन पिका साठी कसा वापर करायचा गुळाचा
@santoshmengade2957
@santoshmengade2957 Жыл бұрын
शेतामध्ये लाल मुंग्या चा प्रमाण वाढलेले आहे यावर उपाय सांगा
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Жыл бұрын
तुम्ही 50 लाख रू मिळवले का साहेब?
@maheshpatil135
@maheshpatil135 Жыл бұрын
2 मिनिटांचा व्हिडिओ फार लांबवला
@sarangmutkule2159
@sarangmutkule2159 Жыл бұрын
Chan ankhi kahi video athava
@gajananmauli9602
@gajananmauli9602 Жыл бұрын
व जय भवानी .
@digambarkorade1279
@digambarkorade1279 Жыл бұрын
Good
@shivajigalphade5077
@shivajigalphade5077 Жыл бұрын
कोणत्या कोणत्या पिकांना गुळ वापरावा हे सांगा
@harshalgade8995
@harshalgade8995 Жыл бұрын
Kub kub chan sir
@kisantirpude8976
@kisantirpude8976 Жыл бұрын
Ho mi geli 4 varshapasun vaprat aahe result mast aahe
@rajaramtanai7305
@rajaramtanai7305 Жыл бұрын
गुळ आणि दुध आणि जुनी शेणकुट वापरलय आम्ही
@RamBhalande-hv4ym
@RamBhalande-hv4ym 11 ай бұрын
अती शाहना त्याचा बैल रिकामा
@amolnichal1979
@amolnichal1979 Жыл бұрын
सोयाबीन पिकावर किती दिवसांनी गुळाची फवारणी करायची आहे, 20 लीटर पाण्यात किती गुळाचे प्रमाण पाहिजे. गुळाची फवारणी सोयाबीन पिकावर चालत का?
@sushantkadam2276
@sushantkadam2276 Жыл бұрын
Mahiti sangitalya baddal thanks pan Konta Gul wapraycha white ka red he nahi sangital.. he pan sanga
@kisanhelpline
@kisanhelpline Жыл бұрын
Red wapara
@ramdaskale3136
@ramdaskale3136 Жыл бұрын
साहेब आपला फोन नंबर द्या म्हनजे बरे होईल माहीती घेनेसाठी
@प्रयोगशीलशेतकरीसंतोषसातव
@प्रयोगशीलशेतकरीसंतोषसातव Жыл бұрын
​@@kisanhelplineमो,न, द्या ❤
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 Жыл бұрын
लईच वेड्यात काढलं राव
@bhauraojangle861
@bhauraojangle861 Жыл бұрын
महत्वाच पटकन सांगा एवढे काय लामन लावा लागते
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 17 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 7 МЛН
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 44 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 17 МЛН