शेतकऱ्यांना 100 % नफ्यात आणणारे तंत्र | दीपक जोशी देवगाव | शेतीत फक्त एवढाच बदल करा | Shivar News 24

  Рет қаралды 346,883

Shivar News 24

Shivar News 24

2 жыл бұрын

शेतकऱ्यांना 100 % नफ्यात आणणारे तंत्र | दीपक जोशी देवगाव | शेतीत फक्त एवढाच बदल करा | Shivar News 24
देवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील उच्चशिक्षित, प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी शेतात अवलंबलेल्या विना नांगरणीच्या तंत्रामुळे शेतातील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे शेती ही फायद्याची ठरली. विना नांगरणीची शेती नेमकी कशी करतात, या शेतीचे फायदे काय याबाबत प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी शिवार न्यूज 24 शी संवाद साधला. थेट बांधावर जाऊन घेतलेली ही मुलाखत जरूर बघा.
सूचना
दीपक जोशी यांच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 8625027059 या whats app नंबरवर दीपक जोशी असे नाव टाकून मेसेज करा.
#उच्चशिक्षितशेतकरी
#दीपकजोशीदेवगाव
#ShivarNews24
#FarmerDeepakJoshiDevgaon
#प्रगतिशीलशेतकरीदीपकजोशी

Пікірлер: 159
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Жыл бұрын
बिना मशागतीच्या शेतीसाठी जमिन सेंद्रिय पदार्थांनी प्रचंड समृद्ध हवी... जमिन मऊ हवी. ती आधी तयार करावी लागेल मगच हे शक्य आहे .
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 2 жыл бұрын
तन दे ई धन साफ खोटे आहे तन खाई धन हेच खरे,धन्यवाद
@prashantbarad3729
@prashantbarad3729 2 жыл бұрын
बरोबर आहे
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 2 жыл бұрын
😀😀😀😀 Right
@nileshpatil6090
@nileshpatil6090 2 жыл бұрын
He sidhh karu shakta ka
@dhanajijadhav3634
@dhanajijadhav3634 2 жыл бұрын
आपण जे कथन केले आहे ते प्रात्यक्षिकं करून दाखवा ते जादा परिणामकारक होईल.म्हणजे पेरलेल्या दोन ओलीतले तन दाखवा .नंतर तुम्ही जे म्हणालात की टणाचाच उपयोग खत म्हणून कसा करावयाचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा म्हणजे शेतकऱ्यांना ते नीट समजेल.
@rajaramamate2219
@rajaramamate2219 Жыл бұрын
होय बरोबर आहे
@shridhargavande4255
@shridhargavande4255 Жыл бұрын
तन देई धन हे स्वतः प्रयोग करून पहा जोशी सरांना उपदेश करू नका
@rupalipatil8880
@rupalipatil8880 Жыл бұрын
तू आकल नसलेला शिक्षक आहे!सिद्ध होते !!
@vilassaner321
@vilassaner321 2 жыл бұрын
दिपक जोशी यांनी चांगला आदर्श सर्वासमोर ठेवलेला आहे... सर्व बाबी समजावुन घेतल्या तर त्याःची वाटचाल योग्य दिशेने जात आहेत !!..जोशी दादांचे अभिनंदन !
@rajaramkhilari7528
@rajaramkhilari7528 Жыл бұрын
चकिकी माहिती देताय
@babanchaskar4996
@babanchaskar4996 2 жыл бұрын
सुंदर| माहिती
@jhondeerechannel
@jhondeerechannel 2 жыл бұрын
आळशी शेतकरी आहे हि मुलाखत असं असेल दाखवूने
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत
@sheshraodandale6823
@sheshraodandale6823 Жыл бұрын
छान उपक्रम राबविले जातात
@dhananjaykashid1474
@dhananjaykashid1474 2 жыл бұрын
कुणबी शेतकरी हे तंत्रज्ञान वापरून कर्जात बुडायचं काम लवकर करणार हाय
@vijaysawant5857
@vijaysawant5857 Жыл бұрын
Sir thank and beautiful advise 🙏🙏
@santoshrahate4619
@santoshrahate4619 2 жыл бұрын
जोशी बुवांनी एकरी उत्पादन कपाशी किती घेतात ते नाही सांगितले ? यांची शेती कुठे आहे ?प्रत्यक्ष पाहिल्यावर काय खर ते समजेल.
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 Жыл бұрын
It would be better if Joshiji showed his practical work with video data with analysis and how his theory is better than ploughing land then only the farmers many believe and try to adopt in their own farm ,there are many farmers who keep their own accounts of profit and loss on their own farms.
@vasantdanve4241
@vasantdanve4241 Жыл бұрын
लबाड मानुस
@vasantdanve4241
@vasantdanve4241 Жыл бұрын
कपाशी तल तन का काढल
@sarjeraosanap1643
@sarjeraosanap1643 2 жыл бұрын
अनुभवी आणि कष्टकरी प्रयोगशील शेतकरी यांचे अनुभव शिवार news आघाडीवर आहे जोशी साहेबांचे अभिनंदन
@shivarnews24
@shivarnews24 2 жыл бұрын
धन्यवाद.
@BhimraoChavan-vc6st
@BhimraoChavan-vc6st Жыл бұрын
खूप छान....
@shivajisonawane5143
@shivajisonawane5143 2 жыл бұрын
ही शेती रिटायर पेनशनर,व दोन नबरवालयासाठी फायदयाची असेल कदाचित दोन पाच भिगयावाला जगेल का?
@anilparanjape7051
@anilparanjape7051 2 жыл бұрын
छान व उपयुक्त माहिती
@darshanlatkar7800
@darshanlatkar7800 2 жыл бұрын
माझ्या मनातलं बोलले सर तुम्ही
@rameshkhandekar8410
@rameshkhandekar8410 2 жыл бұрын
How brilliant farmig !
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Жыл бұрын
लयभारी भावा साष्टांग नमस्कार
@IndianOrganic
@IndianOrganic 2 жыл бұрын
Great sir
@madhukarbhagwat2058
@madhukarbhagwat2058 Жыл бұрын
मी एक नवीन शेतकरी आहे. माझ्या शेतात केना (विचका) आणीगाजर गवत व दूधी गवत यांचेच प्रमाण खूपच असते याबाबतचे तण नियोजन कशाप्रकारे करावे याबाबत मार्गदर्शन व्हावे.
@user-cn4ph2mp4s
@user-cn4ph2mp4s 2 жыл бұрын
लागवडी पासून पिक काढणि परेत सपुण व्हिडिओ बनवा
@okOk-eg8pd
@okOk-eg8pd 2 жыл бұрын
. ,३:ml mm
@sampatpote6842
@sampatpote6842 2 жыл бұрын
Very good 👉
@chatakagaming7797
@chatakagaming7797 2 жыл бұрын
तन काढले नाहीतर जमिनीचा कस सपुंन जाणार!! बीना नागंर शेती म्हणजे लवकरच शेतीचा बीना तकरार लिलाव करणे!!!
@mangeshvarpe5964
@mangeshvarpe5964 2 жыл бұрын
शेतकरी सुखी तर जग सुखी पुणे आंबेगाव.
@vishnupanthkayande3758
@vishnupanthkayande3758 2 жыл бұрын
संपूर्ण फोटोसह प्रात्यक्षिक माहिती द्या तरच आम्हाला पटेल
@ganpatpawar6658
@ganpatpawar6658 Жыл бұрын
Joshi saheb .bina addres aur bina phone nomber mahiti deuoo naka.
@shrikrusnhasalescorporatio5088
@shrikrusnhasalescorporatio5088 2 жыл бұрын
Good
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 2 жыл бұрын
जोशीबुवा, हरळ आणि लव्हाळा पण ठेवायचा का?
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Жыл бұрын
तन देई धन
@sanjaykathe978
@sanjaykathe978 2 жыл бұрын
अप्रतिम
@avinashkshirsagar1511
@avinashkshirsagar1511 2 жыл бұрын
एखाद्या पीकाचा पेरणीपासून ते काढणीपर्यतचा व्हीडीओ तयार करा.
@rambhorkade5101
@rambhorkade5101 2 жыл бұрын
हो भाऊ
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 2 жыл бұрын
शेतातील पिकासाठी आवश्यक घटक तणामुळे कमी होतात याचे काय ?
@roshanbhabad1911
@roshanbhabad1911 2 жыл бұрын
Are tula kon bolalo ?.
@ashoknikam1279
@ashoknikam1279 2 жыл бұрын
देवा श्री जोशी जी तुम्ही छान माहीती सांगीतली त्या बद्दल धन्यवाद
@vasantmarge3985
@vasantmarge3985 2 жыл бұрын
जिथे तण जास्त तिथे पाण्याचा निचरा कसा होईल जिथे तण तिथे पाणी धरून राहील.
@sanjayjadhav4958
@sanjayjadhav4958 2 жыл бұрын
नमस्कार जोशी साहेब, मी संजय जाधव पंचाळे सिन्नर नाशिक. सध्या घोटी इगतपुरी येथे गावी आलोय.आता भात शेती करतोय. फळबागा शेती करार संपला
@marathikathamahima
@marathikathamahima 2 жыл бұрын
Chan
@siddharthkhandare8131
@siddharthkhandare8131 2 жыл бұрын
Bhat pikasathi hi paddhat yogya hoil ka ?
@jagdishpendhari997
@jagdishpendhari997 2 жыл бұрын
मुळात गवतावरील किडींमुळेच पिकांवर वेगवेगळे रोग येतात. एकदम चुकीची माहिती आहे
@aniruddhadesai5501
@aniruddhadesai5501 2 жыл бұрын
मुलाखतकार हॉडसम आहे . मधून अधून जोशी साहेब दाखवले असते तरी चाललं असतं
@dakshatatakale7488
@dakshatatakale7488 2 жыл бұрын
Sarv Cha weeds upyukt asatat ka?
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 Жыл бұрын
हे पूर्वी सुभाष पाळेकरांच्या रूपाने आले होते व याने अनेक शेतकरी भिकेला लागले
@mandakadam605
@mandakadam605 5 ай бұрын
कोकणात भातासाठी उपयोगी पडेल का
@lokeshwahatule6816
@lokeshwahatule6816 2 жыл бұрын
जोशी बुवाचा हा सल्ला घ्या .आणि कीटकनाशक कपनीला जमिनी विकून देनदया...
@manishnaik2671
@manishnaik2671 2 жыл бұрын
म्हणजे?
@nileshpatil6090
@nileshpatil6090 2 жыл бұрын
Sangayach kay ahe tumhala
@vivekkale4931
@vivekkale4931 2 жыл бұрын
मी दहा वर्षे झाली नांगरट केलेली नाही , फक्त तिरी मारतो , फायदा आहे
@sureshpol2145
@sureshpol2145 Жыл бұрын
काळे सर आपला नंबर दया
@bhanudasnirmal691
@bhanudasnirmal691 2 жыл бұрын
या वर पीक। चे VDO , द्या ।
@user-yx4yd8ib3b
@user-yx4yd8ib3b Ай бұрын
याच बरोबर आहे पीकु न तरी काय फरनार पंडीत बरी
@bhaskarsonkusale8698
@bhaskarsonkusale8698 2 жыл бұрын
ही पण शेती करून पहाली पिक घट्यामध्ये गेल .
@nileshpatil6090
@nileshpatil6090 2 жыл бұрын
Konat pik hot
@uttamnarute3630
@uttamnarute3630 Жыл бұрын
🤔🤔🤔🤔🤔🤔🙏
@rameshwarpatil8304
@rameshwarpatil8304 2 жыл бұрын
तुमच्या शेतात तन असताना उभे पीक दाखवा, काही डेमो दाखवल्याशिवाय कसा विश्वास ठेवावा. तुम्हाला गलत दाखवण्याचा माझा हेतू नाही, पण सर आजकाल चमत्काराला नमस्कार आहे, आणि शेवटी रिस्क घेणं म्हणजे........🙏🏻
@vasantdanve4241
@vasantdanve4241 Жыл бұрын
गप बस लोठया
@sanjaypawar9316
@sanjaypawar9316 2 жыл бұрын
कांदा मधै तन किती होईल तर कांदा कसाबसा निघल
@ankushtheng5275
@ankushtheng5275 2 жыл бұрын
जोशी साहेब कोण कोणती पीके घेतात
@vishalsapkal3060
@vishalsapkal3060 2 жыл бұрын
Tan जमीनी मधे घालताना चा विडिओ आहे का
@imranattar3132
@imranattar3132 10 ай бұрын
तन खाई धन
@rajdevjamdade7295
@rajdevjamdade7295 2 жыл бұрын
जोशी सर नमस्कार आपल्या शेती तील पिकांचा एक व्हिडिओ दाखवा तसेच पश्चिम महाराष्ट्रात एक कांग्रेस नावाचं गवत येते त्याचं ही नियोजन कसं करायचं ते सांगा
@praveenkatkar8782
@praveenkatkar8782 2 жыл бұрын
Jamdade saheb.... Congress ya tanala flowering stage chya aadhich kadun jaminit gadha kiva nangarat karun tyala matimadhe gadha. Aase kelyane aaplyala urea vaparnyachi garaj padanar nahi.
@shreyassuryawanshi1495
@shreyassuryawanshi1495 2 жыл бұрын
Uass pik khat niyojan kas karav
@manojlodam3777
@manojlodam3777 Жыл бұрын
Tumhi kapashi chi konti variety lavta
@kailasshelar2941
@kailasshelar2941 2 жыл бұрын
तन ठेऊन जर पीक चागले आले असते तर मलचीग पेपर व ड्रीप चा वापर केला नसता
@blessedbeat6045
@blessedbeat6045 2 жыл бұрын
शुद्ध दिशाभूल करणारी माहिती. रसायनांचे साईड इफेक्ट असतातच,माञ मजुरीचे दर, नैसर्गिक असंतुलन पुढे सुरक्षित रसायने वापरून काही योग्य प्रमाणात उत्पन्न मिळते व वाढवता येते
@nileshpatil6090
@nileshpatil6090 2 жыл бұрын
Mg kay karave
@blessedbeat6045
@blessedbeat6045 2 жыл бұрын
@@nileshpatil6090 sir awshkta असेल तर जरूर कमी हानिकारक माञ अचूक व प्रभावी तन नाशक वापरावी. अन्यथा बैल किंवा मशीन द्वारे कोळपणी करून चांगले तन नियंत्रण करणे गरजेचे व सोपे असते. तन नियंत्रण न करता शेती केली तर सगळी अन्न द्रव्ये, पाणी जागा तन गिळंकृत करून कीटक वाढून हाती काही येणार नाही
@yogeshwarpanchal8785
@yogeshwarpanchal8785 2 жыл бұрын
आपण केलं का ? तो व्हिडिओ दाखवा
@saurabhdahake9183
@saurabhdahake9183 Жыл бұрын
सर आपल्याला कापसाच उतपादन किती होते एकरी
@sunilpawar4049
@sunilpawar4049 Жыл бұрын
सर थोढे प्रॅटिकल दाखवा
@DDKate-qr6ti
@DDKate-qr6ti 2 жыл бұрын
एकरी किती उत्पादन घेतात हे सांगितलं नाही
@shivarnews24
@shivarnews24 2 жыл бұрын
या संदर्भात चॅनेलवर विना नांगऱणी शेती तंत्र ही स्वतंत्र प्लेलिस्ट आहे. यामधील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल. धन्यवाद.
@sopanjadhav313
@sopanjadhav313 2 жыл бұрын
तणनाशक वापरता तेच मुळात चुकीचे आहे बाकी योग्य आहे
@sudamgadhe4734
@sudamgadhe4734 2 жыл бұрын
Join kshi ahe
@shambhughuge5383
@shambhughuge5383 2 жыл бұрын
चांगल सांगा हो
@ganeshkulkarni2294
@ganeshkulkarni2294 2 жыл бұрын
श्री जोशी यांची शेती कुठे आहे. पत्ता , मोबाईल नंबर द्यावा , प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी साठी जाता येईल.
@shivarnews24
@shivarnews24 2 жыл бұрын
रा. देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. दीपक जोशी यांच्या व्हाटस एप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 8625027059 या नंबरवर दीपक जोशी ग्रुप असा शब्द टाकून मेसेज करावा. धन्यवाद.
@prakashkhedikar3518
@prakashkhedikar3518 Жыл бұрын
Tan teethe anna ji mhan pouranic ahe jhawar konich vichar kelela nahin
@user-br7ir9nq2b
@user-br7ir9nq2b 2 жыл бұрын
सेकर्याना सर्वनिच वेड्यात कडले हेच तेवडे रहिले होते आम्हि करुन बघिले तोट्यात येतिल सेतकरी
@nileshpatil6090
@nileshpatil6090 2 жыл бұрын
Konat pik ghetal hot, loss jhala ka
@dattatraynannavare8090
@dattatraynannavare8090 Жыл бұрын
तन कोनत पाहीजे
@jaywantgawali7443
@jaywantgawali7443 Жыл бұрын
जयवंत. गवळी.
@santoshmhatre5639
@santoshmhatre5639 2 жыл бұрын
I am poore farmer
@subashpalekarnaturalfarmin9613
@subashpalekarnaturalfarmin9613 2 жыл бұрын
Tyapeksha yogya आन्तर्पीक घेणे
@user-di4rx2rw6q
@user-di4rx2rw6q Жыл бұрын
जोशी सर शेतकर्याला भयकु नका आधीच मेटाकुटीला आलाय .
@dipakpatil9010
@dipakpatil9010 2 жыл бұрын
तुम्हाला कपाशीचे ऐकरी किती उत्पादन होते
@harshalpatil3782
@harshalpatil3782 Жыл бұрын
केना.साठी.सागा
@Faramarking
@Faramarking 2 жыл бұрын
येचा महित जर आपण वापरली की समजून जा की शेतकरी फिटला मस्त हा भाऊ तूये च वररत वाडू दे पहिले तर कपासाल बाव नहीं बोंड अळी आहे हा केला sngto की तन वडू दे म्हणते सोळा होते पिका च वाड
@rajaramkhilari7528
@rajaramkhilari7528 Жыл бұрын
चुकीची माहिती देताय
@kamlakarjungare5235
@kamlakarjungare5235 2 жыл бұрын
चर्चे मध्ये तण व्यवस्थापन कसे करावे हे सांगावयाचे राहून गेले.
@shivarnews24
@shivarnews24 2 жыл бұрын
या संदर्भात चॅनेलवर विना नांगऱणी शेती तंत्र ही स्वतंत्र प्लेलिस्ट आहे. यामधील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल. धन्यवाद.
@sudhirbele1720
@sudhirbele1720 2 жыл бұрын
हे सांगाल
@sadashivjadhav7514
@sadashivjadhav7514 2 жыл бұрын
पिक उगवताना तन येते ते पिकाला वरती येवून देत नाही त्याच्यासाठी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे फक्त पिकाच्या बाजुचे तन काढायचे का
@VISHALRATHOD-xp3cu
@VISHALRATHOD-xp3cu 2 жыл бұрын
Tumhi tyanchi shet dakhava ki 😭
@shivarnews24
@shivarnews24 2 жыл бұрын
या संदर्भात चॅनेलवर विना नांगऱणी शेती तंत्र ही स्वतंत्र प्लेलिस्ट आहे. यात शेतीचे व्हिडिओ आहेत.
@ramdasdorik9766
@ramdasdorik9766 2 жыл бұрын
आपण शेतकरी नाहीतच हेच म्हणावं का.
@ashokdhopte123
@ashokdhopte123 2 жыл бұрын
सर तुमचा संपर्क ध्या
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Жыл бұрын
जोशी बूवांचा नंबर दया
@sagarchidrawar7831
@sagarchidrawar7831 2 жыл бұрын
समाधानकारक माहिती भेटली नाही
@shivarnews24
@shivarnews24 2 жыл бұрын
AAJ EK VIDEO UPLOAD KELA AAHE
@pramodtarhale6787
@pramodtarhale6787 2 жыл бұрын
संपुनविडीओ बणवामगचदाखवा
@harishhardikar4143
@harishhardikar4143 2 жыл бұрын
अर्धी माहिती देतात त्यापेक्षा कोल्हापुर च्या प्रताप चिपळूणकर सरांचा शेतातील विडिओ बनवा त्याच्या कडील प्रत्यक्ष केलेले पिकाचे फोटो व तण व्यवस्थापन दाखवता येते या मध्ये तण नाशकाचे काम म्हत्वातचे आहे त्यांचा अनुभव पण खूप आहे 0 मशागत व तण देई धन या विषयावर
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
Sir tyanche kahi video aahe ka kiva address aahe ka mala jaycha aahe tikade mi sindhudurg madhe rahto
@shivarnews24
@shivarnews24 2 жыл бұрын
या संदर्भात चॅनेलवर विना नांगऱणी शेती तंत्र ही स्वतंत्र प्लेलिस्ट आहे. यामधील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल. धन्यवाद.
@Dd_12348
@Dd_12348 2 жыл бұрын
@Harish hardikar at thank you sir mi grass cutter waprto raan (tann) kadhayla
@harishhardikar4143
@harishhardikar4143 2 жыл бұрын
@@shivarnews24 अहो पिकाचे विडिओ कुठं आहेत सगळं बोलणेच आहे की
@sawantsamadhan6237
@sawantsamadhan6237 10 ай бұрын
Naklau vatla
@vaijanathkamble757
@vaijanathkamble757 2 жыл бұрын
नांगरणी शिवाय जमिनीची mashyagat कशी होइल? आणि तण thevlyas तण जमिनीतील पाणी व kshyar शोषून घेणार परिणाम पिके उत्पादन कमी होणार . ही माहिती योग्य नाही.
@ganpatpawar6658
@ganpatpawar6658 Жыл бұрын
Ha joshi hiro samajato ka ha gogal ghalun sheti kasa karato .thyachi mulakat ghenare midiyawale nalayak aahet. Aamchi saat pidhya sheti karate tari aamhi saksses nahi.. ha zopetun oothun aalay.he badha kara .joshi saheb good night
@srambahadure7683
@srambahadure7683 2 жыл бұрын
तन देयी धन नाही ये ते तन खाई धन असं य ते
@gopalmalve3496
@gopalmalve3496 2 жыл бұрын
Saheb kapus KSi vechni krachi fwarni ksi krachi 👎👎
@madhavkadam2602
@madhavkadam2602 2 жыл бұрын
छा न माहिती
@user-di4rx2rw6q
@user-di4rx2rw6q Жыл бұрын
हा शेतकरी नव्हे.
@jaishrikrishna2572
@jaishrikrishna2572 2 жыл бұрын
Kahi Shastr sangu nka
@swipigaming8610
@swipigaming8610 2 жыл бұрын
😂
@uttamraochandore9951
@uttamraochandore9951 Жыл бұрын
जोशी ने स्वतः चे घर स्वच्छ करु नये, आंघोळ करु नये, वस्त्र स्वच्छ करु नये,दात घासू नये, तोंड धु नये.तणयुक्त शेती म्हणजे मुर्खपणा 😀
@dr.chandrakantchaudhari8978
@dr.chandrakantchaudhari8978 Жыл бұрын
भाऊ , SRT असे utube वर शोध. नांगरणी ची गरज नाही.
@bigb3267
@bigb3267 Жыл бұрын
फेकतोय। Views साठी। सगळे निसर्ग करतो. तर मग पेरणी करू नका किंवा बियाने फेकून सोडून द्या.शेतकरी एवढी मेहनत काय झकमरयला करतोय काय?
@tanajikhade5244
@tanajikhade5244 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@babasahebgawade4627
@babasahebgawade4627 2 жыл бұрын
येड
@desaipoultry
@desaipoultry 2 жыл бұрын
जोशी बूवा शेतकरी 😂😂😂😂
@renishinderenushinde5460
@renishinderenushinde5460 11 ай бұрын
Bahava tu kamcha kahich nahi tuzi husyari dakvalas
@santoshthoratbh6428
@santoshthoratbh6428 Ай бұрын
येदाचोट आहे का अशी शंका येते
@chetanjadhav4944
@chetanjadhav4944 2 жыл бұрын
Juda banana
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 37 МЛН
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 76 МЛН
Use of Glyphosate, a effective tool of Farmer for Heathy Soils by converting weeds into Manure #srt
15:34
माळेगाव झाले SRT मय
10:54
Dr. Tukaram Mote
Рет қаралды 83 М.