SRT tecnic म्हणजे शेतातील माती साठी आणि शेतकऱ्यानं साठी एक वरदान, 👍
@sachinbhaujaybhimdambhare4764Ай бұрын
खूप सुंदर तंत्रज्ञान आहे 👌🏾
@kalyankhadse40922 жыл бұрын
👍👍👍💐💐💐मी पूर्णपणे सहमत आहे SRT तंत्रज्ञानाशी
@vijaydeshmukhpatil6702 жыл бұрын
Srt सुपर आहे हे नाव पण मी प्रथम आयकले ज्यविक शेती 10वेशा पासून सुरू झाली पाळे सरांचे खुप आभार माझा अनुभव सांगतो माझी जमीन चुनखडी शारपत युक्त होती 2001साली मला वडलानी दिली भांडवल नव्हते म्हणून बैल पाळी करून भुसार पीक 7वरश घेतले नागरट केली नाही माझ्या जमिनीचा पोत सुधारला माझा अनुभव आहे गरीब कमी वेळा शेत नागर करतो पण पीक भारी यटे खुप फायदा आहे पण 3ते5वरशने 1वेळ naagrat पाहिजे नाहीतर पाणी खुप वेळा द्यावे लागते
@nileshpatil98222 жыл бұрын
राम राम सर खूप खूप छान मला आताच माहिती मिळाली मी पुढच्या वर्षी नक्कीच करणार। धन्यवाद सर।।
@dashraththamke59746 ай бұрын
छान माहिती दिली।
@संजयथोरात-घ9फ2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏🙏🙏💐💐💐
@ShashikantShinde-ox7fn Жыл бұрын
खूपच छान आहे
@chandanesampat18325 ай бұрын
एसआरटी तंत्रज्ञानाने शेती केल्यास ट्रॅक्टरचा धुरापासून होणारे प्रदूषण बंद होते तसेच भूगर्भातील पाण्याचा साठा वाढतो उत्पादन वाढते मजुरी कमी होते यासाठी शासनाने या पद्धतीचा प्रचार आणि अनुदान देणे गरजेचे आहे या पद्धतीत स्पर्धा ठेवून बक्षीस देणे महत्त्वाचे आहे
@sonugawali64792 жыл бұрын
छान माहिती दिली
@kalyankhadse40922 жыл бұрын
खूपच छान आहे SRT
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
तर माझा कापूस सर त्यांच्या कापसा पेक्षा छान व वाड पण खूप छान आहे त्यांच्या पेक्षा जास्त वाढ व कापूस पण पावसामुळे पण त्याला काहीच परिणाम झाला नाही
@gautamwaghmare6132 жыл бұрын
खूप सुंदर
@balajinavatake62022 жыл бұрын
मोटे सर खूप छान
@madhavshelke67842 жыл бұрын
सर तुमचं सगळं खरं आहे पण भविष्यामध्ये तननाशकाच्या अति वापरामुळे कॅन्सर सारख्या आजार उद्भवू शकतात हे मात्र तितकेच खरे आहे..
@satishpawar30342 жыл бұрын
SRT मध्ये तन नाशक वापरावेच लागते असे नाही.....
@murlidhargaikwad4223 Жыл бұрын
ही तणनाशके degrade होतात. तशा testing झालेल्या आहेत. विनाकारण बिनबूडाच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. आपली मजूरांकडून किती लूटमार होते त्याचा विचार करा.
@kisanpatil655 Жыл бұрын
100 takke barobar
@murlidhargaikwad4223 Жыл бұрын
@@kisanpatil655 🙏
@Xyz_26-52 жыл бұрын
खूप मस्त 👌👌👌
@shahajinagawade92362 жыл бұрын
शेती मधील खर्च कमी करण्यासाठी च सुधारीत तन्त्रज्ञान.
@jivaandeshpande97615 ай бұрын
तन नियंत्रण चे सांगा बेड आणि आजूबाजूचे तन कसे घालवायचे ते नाही समजलं
@SudamUgale-f5z9 күн бұрын
ठिंबक नसेल तर पाणी कसे द्यावे . सरी पद्धतीने बेड केले तर चालेल का
@rajugayri70515 ай бұрын
Soyabin kiti antaravr aahe
@rohidasahire62505 ай бұрын
Sar maka pika sathi mahiti day
@omprakashghawghawe36502 жыл бұрын
मित्रा मी नागपूर जिल्ह्यातील आहे अणि soyabean बेड वर 0.25 एकर प्रायोगिक srt हरभरा लागवड केली आहे.
@bhagvanpawar87212 жыл бұрын
पावसाळ्यात कांदा पिक कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे
@sivmhalarsdmisal93012 жыл бұрын
पद्दत ही चांगली मी सुद्धा एका बेडवर तीन पीक घेतली आहे. दुधी भोपळा कारले वाल. असे पीक घेतले आहे. 👍🌹
@dr.tukarammote32312 жыл бұрын
Nice
@swatilabde45512 жыл бұрын
🙏🙏
@नारायणचौधरी-व4सАй бұрын
सर मी गेवराई तालुक्यातला आहे माझी इच्छा आहे एक एकर करण्याची पण मला संपूर्ण माहिती भेटत नाही तर मला मार्गदर्शन भेटेल का
@vinayakdeshmukh18582 жыл бұрын
हा बेड कोनते साधन वापरून तयार केला? तुम्ही तर म्हणता ट्रॅक्टर औत ई. वापरायचे नाही. सतत तननाशक वापरामुळे जमिनीत काही बदल होतो का?
@jivaandeshpande97615 ай бұрын
एका व्हिडिओत पेरणी पूर्व पासून ते काढणी पर्यंत सांगा
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
मी srt पध्दतीने कापूस लागवड केली आहे मी नांदेड जिल्ह्यातील असून बेड वर 18 ब्याग कापूस लागवड केली आहे
@dr.tukarammote32312 жыл бұрын
तुमचा फोन नंबर पाठवा
@shreekantchudhari45392 жыл бұрын
Soyabin nantar chana kasa peraycha set madhe
@shreekantchudhari45392 жыл бұрын
Dr tukaram sirancha no sanga
@kishorpatil5451 Жыл бұрын
तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
@satishkadam42452 жыл бұрын
सर्व ठीक आहे, पण तण नाशक फवारणी न करता srt शक्य नाही. म्हणून आम्ही srt करत नाही. भात शेतीमध्ये srt करताना तणनाशक वापरावे लागते. तणनाशकाचा वापर न करता srt शक्य असेल तर, सर्वात उत्तम पीक पद्धत म्हणून srt तंत्र ठरू शकेल. 🙏
@vsjanghale3156 Жыл бұрын
Todese karun pahu
@rupeshnevasr8042 Жыл бұрын
अहो तुम्ही गवत खुरपणी करू शकता की
@arunchauhan-jn5bs8 ай бұрын
SRT मध्ये बेड वर आच्छादन केल्यास त्रण नाशक ची गरज लागणार नाही....
@RameshKorde-s3b6 ай бұрын
या प्रश्नावर vdo बनवून दाखवा.दादा.धन्यवाद राम राम राम!!
@saikamatkar42652 жыл бұрын
साहेब एस आर टी म्हणजे काय आणि त्याची माहिती व्यवस्थित सांगा
@dr.tukarammote32312 жыл бұрын
याबाबत मी पुर्वी विडीओ टाकाले आहेत
@मराठा-ष4ब5 ай бұрын
सगुणा राईस टेक्निकल अर्थात जमिनीची एकदाच नांगरणी करायची बेड सिस्टीम नंतर पुढील 20 वर्षे जमीन नांगरणी करायची नाय तुम्ही युट्यूब वर SRT टाईप करुन व्हिडिओ बघा तुम्ही सुद्धा हे कराल
@tejwinigomladu6 ай бұрын
Mala 4 accar srt karayachi aahe margadarshan kara
@devanandgurnule68382 жыл бұрын
तुमच्या द्वारे एस आर टी शेती केली तर 100 टक्के सांगा खर्च वाढेल का कमी होईल महाराष्ट्रात ही शेती सक्सेस झाली आहे का
@arjunthube63492 ай бұрын
सर आमच्याकडे कांदा होतोय कस करणार
@rajeshraut96533 ай бұрын
SRT म्हणजे काय कसे करावे
@rohidasahire62505 ай бұрын
Maka 1 acre uatpan kiti hota sar
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
7 एकर क्षेत्रावर कापूस लागवड केली आहे व मला आजू बाजूचे शेतकरी हसत आहेत सर अस कूट असते का मनुन
@gargeyaaware2 жыл бұрын
Hasu dya prayog karat Raha 3 varshani te tumhala vichartil
@umeshmadke22772 жыл бұрын
असं कुठलच तन नाशक आहे की ज्यामुळे सर्व तनं मरते, पण निंदन केल्यास काहीच शिल्लक राहत नाही.
@umeshmadke22772 жыл бұрын
ग्लायफोसेट फवारले तर काही वेल वर्गीय तन मरत नाही. आणि उभ्या पिकात........ ग्लायफोसेट फवारले तर....
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
हो सर
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
चालू वर्षी बेड केलेला परत त्यावर मला कापूस लागवड केली तर उतार कमी येईल का सर
@rajesahebbhise6082 жыл бұрын
सोयाबीन ला किटक नाशककचे फवारणी करावी का
@rajesahebbhise6082 жыл бұрын
रासायनिक खते द्यावीत किंवा नाही हे सांगा
@dineshdattatrysurywanshi14444 ай бұрын
2.5 फुटी सरी चालेल का
@rameshwarkakad9509 Жыл бұрын
मालेगाव, कोणत्या तालुक्यातील आहे,जिल्हा कोणता.
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
कन्नड़, औरंगाबाद
@maheshrt19882 жыл бұрын
आमच्या परीसरातील भडसावळे काकांनी शोधलेली srt पध्दत आहे हि
@KrushiDarshan108k9 ай бұрын
तूर लागवड केली तर चालेल का srt
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
सर नमस्कार सर 🙏🙏✌️
@shankargudade991911 ай бұрын
नियोजन सांगा
@santoshgajarepatil7302 жыл бұрын
Srt म्हणजे अजून चांगल्या पैकी समजले नाही कांद्याला चालेल का srt थोडी अजून चांगली मही सांगा
@dr.tukarammote32312 жыл бұрын
या विषयी Dr Tukaram Mote या यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ आहेत
@parashurambobade5325 ай бұрын
सर तुमचा नं द्या
@devanandgurnule68382 жыл бұрын
माझ्या कडे कोरडवाहू 5 एकर् शेती आहे चालेल् का
@dattukolhe51482 жыл бұрын
S r t तंत्रज्ञान म्हणजे काय ? त्याची माहिती द्यावी अशी विनंती करतो.माळेगावं नेमके कोणत्या तालुक्यातील आहे ,हि सर्व माहिती युटुब मधून द्यावी.
@dr.tukarammote32312 жыл бұрын
या पुर्वी मी एसआरटी बाबत माहिति देनारे video टाकाले आहेत ते पहा
@nayabghule57863 ай бұрын
एस आर टी म्हणजे काय?
@SanjayMhaske-e2p15 күн бұрын
0:18 0:18
@aruningle35142 жыл бұрын
srt means what technique
@maneshjanorkar12927 ай бұрын
IS ANY EXPERT IN BULDHANA FOR SRT FARMING ADVICE
@dr.tukarammote32316 ай бұрын
+917620870425 वैद्य यांना बोला. ते आपणाला बुलढाणा जिल्ह्यातील नंबर देतील
@partapturee9353 ай бұрын
उस पिक करायचे असेल तरह कसे करावे
@dr.tukarammote32313 ай бұрын
+91 82754 50088 प्रताप चिपळूणकर हे यातले तज्ञ शेतकरी आहेत. त्यांना बोला
@krishnabhosale51792 жыл бұрын
खत नियोजन कसे करावे
@dnyaneshwarkatkar31682 жыл бұрын
Srt म्हणजे काय
@dr.tukarammote32312 жыл бұрын
या विषयी मी पूर्वी व्हिडिओ टाकले आहेत
@ishwarthube90692 жыл бұрын
Srt mhanje kay
@dr.tukarammote32312 жыл бұрын
या बाबत मी पुर्वी विडीओ टाकाले आहेत
@shaliniwalhekar6352 жыл бұрын
Bed pikala Pani kase dya ve
@vsjanghale3156 Жыл бұрын
Thibak sincan
@GajananGayakwad-ge9iu6 ай бұрын
मी हिंगोली जिल्ह्यातील एक एकर सोयाबीन करून बघतो
@sachin.j.rajput41002 жыл бұрын
याला पाट पाणी भरता येते का,आमच्याकडे ठिबक नाही चालत
@dineshdattatrysurywanshi14444 ай бұрын
सरीची रुंधी कीती
@VinayakJadhao-eu8kl2 ай бұрын
आम्ही चार एकर पऱ्हाटी (कपाशी) पेरली, माझी मुलं कापसाचे रेकॉर्ड उत्पादन घ्यायचे म्हणून केवळ त्यामध्येच मेहनत करीत होती.. बाजुला पेरलेले एक् एकर सोयाबीन होते त्याकडे तणनाशक फवारले एकवेळ या व्यतिरिक्त काही केले नाही.12क्विंटल सोयाबीन झाले एकरात...😅
@shubhamingle5753 Жыл бұрын
एकदा बेड मारले तर किती वर्ष चालतात किंवा किती हंगाम काढू शकतो
@dr.tukarammote3231 Жыл бұрын
जीतके वर्ष बेड ठेवता येतिल तेव्हढे चांगले. माती खाली आली असेल तर चढवून घ्या
@PandurangGayaki-cg8to3 ай бұрын
कमेंट मध्ये शेतकऱ्या नी स्वतः चा नंबर दिला पाहिजे जेने करून शेतकऱ्या ला चर्चा करून समस्या व सवाद करता येइल 4:03
@umeshkhandate43902 жыл бұрын
ह्या वर्षी सकशेस होणार आहेत
@PandurangGayaki-cg8to3 ай бұрын
कमेंट मध्ये शेतकऱ्या नी स्वतः चा नंबर दिला पाहिजे जेने करून शेतकऱ्या ला चर्चा करून समस्या व सवाद करता येइल
@charutaacharya9022 жыл бұрын
तुम्हीं सांगितलं आहे ते तणनाशक सेंद्रीय शेती साठी योग्य असतं का की ते रासायनिक खते सारखा परिणाम करते सांगाल का आपलं मत
@kisanpatil655 Жыл бұрын
Chipalunakar Saheb 2005 pasun tan nasakancha vapar karit aahet ,sendriy shetisarakhe pike aali ,kahihi dushparinam nahi
या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना द्या मलाही असं वाटत आहे बेडवर कोणते च गवत दिसत नाही एवढे स्वच्छ आहे तरी कसे मारता एवढे तन नाशक! तणनाशकाचा पिकावर विपरीत परिणाम होत नाही काय! व्हिडिओमध्ये फार चांगली माहिती दिली सहज समजण्यासारखी
@dr.tukarammote32312 жыл бұрын
Discription box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे
@PandurangGayaki-cg8to3 ай бұрын
कमेट मध्ये नंबर दिला पाहिज सखोल म मार्गदर्शन मिळेल
@भ्रष्टाचारमुक्त-द6ज2 жыл бұрын
तण नाशक कुठे स्वस्त आहेत,,,,एवढं रासायनिक वापरल्यावर सेंद्रिय कर्ब कसा वाढेल,,,काहीही सांगता राव?
@santoshgarkhede1232 жыл бұрын
एस आर टी म्हणजे काय
@dr.tukarammote32312 жыл бұрын
Dr Tukaram Mote या चॅनल वरील srt संकल्पना स्पष्ट होण्यासाठी व्हिडिओ पहा
@umeshmadke22772 жыл бұрын
होय भाऊ, खुप छान, गरीब मजुरांना बेकार, बेकाम करुन, श्रीमंत कंपनी ला आनखी श्रीमंत करन्यासाठी चं, तंत्रज्ञान म्हणजे SRT....
@sureshpol21452 жыл бұрын
भाऊ शेतर्कयाचा सर्व पैसा ट्रक्टरवाला व मजुर खत औषध यामध्येच जातो .शेतर्कयांना काही राहत नाही . कर्जबाजारी होत आहे .शिवाय या पद्धतीत जमिनीचा पोत शुधारतो व कलांतराने खत औषध कमी लागतात
@murlidhargaikwad4223 Жыл бұрын
मजूरांना बेकार व बेकाम करणे नाही. उलट मजूरच शेतक-यांना भिकेला लावतात .त्याची अडवणूक करतात. शेतक-याच्या जीवावर मजूर , मालवाहतूक करणारे , मार्केटमधील हमाल , व्यापारी आणि विक्रेते सर्वच मजा मारतात. आणि मात्र शेतकरी शेवटपर्यंत फाटका कर्जबाजारी राहतो एवढे लक्षात असूद्या.
@appasahebdhanapune33642 жыл бұрын
सर खा्र पाणी आसेल तर चालेल का
@शेतकरीपुत्रढगेपाटील2 жыл бұрын
हुमणी चा त्रास खूप वाढेल अस वाटत आहे
@vsjanghale3156 Жыл бұрын
Ekda javik ausad vapra parat humni yenar nahi
@shejulsamadhan2 жыл бұрын
माळेगाव चा पुर्ण पत्ता सांगा
@dr.tukarammote32312 жыл бұрын
Video मध्ये दिला आहे
@madanrajput7072 жыл бұрын
Ta.kannad Dist. Aurangabad
@krishnalokhande70392 жыл бұрын
साहेब तन्नाशकाणे शेती धोक्यात ईल का
@ateeqqureshi16292 жыл бұрын
Aamchy bhagat tryal suru aahe
@dr.tukarammote32312 жыл бұрын
कुठे?
@omananakadi2246 Жыл бұрын
भात पिक एस आरटी.
@rameshpatil9252 жыл бұрын
केना हे गवत दिसत आहे के ना कुठल्या तन नाशक आणि जातो
@किरणमाडोकर2 жыл бұрын
ग्रामोझोन,
@vikaskapse61192 жыл бұрын
सर,कांदा srt कसा घेता येईल?
@dr.tukarammote32312 жыл бұрын
घेता येईल विषय समझुनघ्या या विषयी मी बरेचविडेओ KZbin वर पोस्ट केले आहेत भड़सावले दादा यांची SRT youtube channel आहे यावर पण video आहेत
@swapnilagham19552 жыл бұрын
S R T पद्धत म्हणजे काय ?
@dr.tukarammote32312 жыл бұрын
Dr Tukaram Mote या youtube channal वर एस॰आर॰टी॰ बाबत मी बरेच video पोस्ट केले आहेत
@jayantthakre13192 жыл бұрын
SRT karita contact no send kara
@janardanwani70792 жыл бұрын
Thokal saheb mobile no sanga
@dharmendrawarkad77882 жыл бұрын
कापसाला वखरणी केल्या शिवाय कापूस उचलत नाही असं बोलत आहेत
@vaigaikwad30942 жыл бұрын
Cc
@dnyaneshwarghule90812 жыл бұрын
तन नाशकाने जमीन लवकरच नापीक होणार
@murlidhargaikwad4223 Жыл бұрын
तसे असते तर जमीनीत गांडूळ तयार झाले असते का?
@dnyaneshwarshirfulepatil9628 Жыл бұрын
तण नाशक केवळ तणाचे अवशेष पिवळे करून जमीनीत गाडून शेंद्रिय कार्बक वाढवणे हा उद्देश आहे वाटते
@meklesudhir2302 жыл бұрын
Sir mo.n.sanga
@nmahalle78202 жыл бұрын
दलिंदर पद्धत आहे
@dr.tukarammote32312 жыл бұрын
साहेब आपण भेट दया आणि नंतर मत दया पटले तर करा नाही तर सोडून दया
@anilbhagat415 ай бұрын
बरोबर
@umeshwakde96742 жыл бұрын
बोगस पद्धत वाटत आहे
@dr.tukarammote32312 жыл бұрын
आपण भेट दिली आहेका भेट दया
@bhausahebborade56882 жыл бұрын
कृपया तुमचा number द्या
@PandurangGayaki-cg8to3 ай бұрын
कमेंट मध्ये शेतकऱ्या नी स्वतः चा नंबर दिला पाहिजे जेने करून शेतकऱ्या ला चर्चा करून समस्या व सवाद करता येइल
@shivnathbamane21562 жыл бұрын
Srt म्हणजे काय
@dr.tukarammote32312 жыл бұрын
यावर मी बरेच व्हिडिओ माहिती साठी माझ्या यूट्यूब चॅनल वर टाकले आहेत. कृपया ते पहावेत, म्हणजे संकल्पना स्पष्ट होईल