परभणी जिल्ह्यामध्ये हेक्टरी 10200 अतिवृष्टी सरकारने कशी दिली.
@mukeshshaha482811 сағат бұрын
शेतकर्यांनी शेतीत पिक पेरा करु नये. कारण शेती परवडत नाही. शेती करण्यापेक्षा मजुरी करणे परवडते. 300 रूपये दिवसाला मजुरी जरी मिळाली तर महीणा 9000 हजार रुपये रोख मिळतात. गुंतवणूक शुण्य. तोटा शुण्य.
@MinaKapgate-q8mСағат бұрын
3lलाख प्पर्यंत कर्जं सरसकट माप झालेच पाहिजे
@bharatwath47768 сағат бұрын
खोट्या बातम्या टाकत जाऊ नका कर्ज माफी होत नाही
@Vanitahase-n9p4 минут бұрын
गृह कर्ज माफ करा
@dnyaneshwarnikam551410 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफ करा म्हणाव साहेब
@MangalPawar-zu4ii10 сағат бұрын
केज माफी केवा होनार शेतकरी यांची 😢😢😅
@JagannathKhandagale-zl9yd16 сағат бұрын
कोणत्याही यौजनेला सकस निकस लावू नका
@CIDतपास15 сағат бұрын
❤❤❤❤❤छान माहिती सर
@PandurangMakane-j8y7 сағат бұрын
खोट्या बातम्या देऊ नका
@SubaraoMane-h1o13 сағат бұрын
रोज नुसत्या नविन फेक बातम्या. आणि घोषणा.
@mahadeoraopandit98466 сағат бұрын
कर्जघेता शेती कसणार ्या शेतकऱ्यांना अनुदान शिफारस करा.
@vipinpadole18086 сағат бұрын
Sonetar nkaj kadhi maff honar
@ukey-n3t9 сағат бұрын
हे पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे.
@ashoksuryawanshi340612 сағат бұрын
Pik vima Latur jila Ahmdpur taluca kadhi Milnar
@SanjayGadage-qj1id5 сағат бұрын
❤😂🎉😢😮😅😊
@rameshmankar136413 сағат бұрын
हे सरकार शेतकर्यांच्या मुळावरच आहे का??
@vaishnavivyahare113811 сағат бұрын
न्यू ज वाले भाव उतरले ते का न्यू ज का देत नाही सेटलमेंट करतात न्यूज वाले
@vaishnavivyahare113811 сағат бұрын
हेडिंग काय दिलं आहे न्यू ज काय देतात इक्त काय खोटं बोलत आहे