१४/१५ चे दराशी तुलना कशासाठी करता,मागील वर्षाचे दराची तुलना केली पाहिजे.नाहीतर १४/१५ चे खताचे, मजुरीचे इतर दरही सांगा,म्हणजे त्याचीही टक्केवारी कळेल, नुसतेच १००,१४०टक्के दर वाढ केली सांगता कशाला,फसवणूक नको.
@GaneshJadhav-ib2ws6 ай бұрын
10 वर्षाचे खताचे भाव आता फरक पहा
@SamrudhiDeore-h2m3 ай бұрын
नका रे खोटं बोलू जिभे ला हाड नाही म्हणून फिरवू नका
@KrushanaTambe3 ай бұрын
2014 साली 6500 ते 7000 हजार भाव झाला होता शेवट आणि आज10 वर्षानतर ही तोच भाव आहे कोणता भाव वाढला
@vitthalraotale26596 ай бұрын
14,15चे,खताचे,भाव,औषधिचे,आणी,मजुरीचा,आढावा,घेवुन,भाव,ठरवायला पाहिजे
@sohamgamingytff80736 ай бұрын
खरोखर शेतकऱ्याचे उत्पन्न डबल करण्याची दिलेली हमी पूर्णत्वास जात आहे . ही हमी भाव वाढीची सकारात्मक पाऊले पडत आहेत .
@dr.vijaykumarmekewad46556 ай бұрын
या सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली.
@shivajimanale63595 ай бұрын
अशा निर्णयामुळे बी जे पी चे लोकसभेत जागा कमी आल्या आहेत हे लक्षात घ्या
@prashantsingru74593 ай бұрын
करायचीच असेल तर 1924 चा किमती शी 2024 चा हमीभावाशी तुलना करा,शेतकऱ्यांना हर्षवायू चा झटका येईल@@@!!!
@namdevgundewar10995 ай бұрын
खत ,बी बियाणे व मजुरी यांची किती%वाढली ते सांगत जावे.
@shankarpatil30136 ай бұрын
यालां मेन्टल़ हाॅस्पीटल मध्ये अॅडमिट करा माकडा 2014 व 1015 चा रेट कशाला सांगतो रासायनिक खतांचे रेट काय होते ते पण सांग
@dnyandeokhachane6651Ай бұрын
हमीभावणे खरेदी केली जाते काय नुसत भाव दाखवून काय उपयोग हमीभावाने खरेदी केली नाही तर किती व्यापाऱ्यावर फोजदारी दाखल झाली
@BalasahebThorat-d6g5 ай бұрын
14/15मध्ये कॉग्रेसची सत्ता होती
@ArchanaGore-lf6tc6 ай бұрын
१० वर्षा अगोपाची तुलना कशासाठी शेंग मागील वर्षी ८ooo रु होती या वषी सहा हजार तीनते चारशे सुरु आहे हमी भाव ६७०० सांगता काय बोगस कामे आहेत .
@sunilchamediya95755 ай бұрын
शेती करता लागणारे खाद्य, औषधे किती वाढतील 3 वर्षात डबल करण्यात आले भाव वाडी मध्ये भागीदार नेते तर नाही ना
@shivajiraoghodke44676 ай бұрын
पाच वर्षात दुप्पट वाढ होईल आश्वासन होते आपण तुलना दहा वर्षा नंतर करत आहात
@BharatNiware5 ай бұрын
एकदम 10वरषा,पुरविचे फरक दाखवुन द्यायच काय कामं मागील वर्षी काय, माहीत आहे पेट्रोल
@sunilpawar28976 ай бұрын
सरळ सरल फसवणूक आहे. बि बियाणे,कीटकनाशक, खते यांची भरमसाठ वाढ झाली आहे.२०१४.१५ मध्ये भाव चांगले होते. खर्च कमी होते.
@ashvinijadhav73956 ай бұрын
आहे त्यापेक्षा कमी रेट दिला आहे..आणि म्हणे हमी भाव दिला सरळ सरळ फसवणूक आहे ही
@nileshbharambe39492 ай бұрын
भाव वाढवता नाही तर सांगता कशाला इकडे सर्व वाढुन जात आणि भाव कमी करून टाकता तर मग खत बियाणे मजुरी कमी का करत नाही
@indubaibastapure47254 ай бұрын
खत औषधी मजुरीबी बीयामने सर्वाचीतुलनाकरा 2014-15या वर्षाची आताची तुलनाकरा सरकार पगार तसेच इतरपण तुलना करा
@KrushanaTambe3 ай бұрын
2014 साली कापूस 6500 ते 7000 रू भाव झाला होता शेवट 10 वर्षानंतर ही तोच भाव
2023 24 चा भाव दाखवायला पाहिजे आणि त्यात किती वाढ झाली झाली ते सांगावे
@sanjayahire7374 ай бұрын
2014 मध्ये सोन्याचा भाव काय होते आणि आजचे भाव काय आहेत
@aniruddhakharat88102 ай бұрын
बाद करें 14-15 का बाकीचे भाव किती झाले
@BabasahebArgade-g7yАй бұрын
सोनं चांदी चे भाव सांगा
@kailaspatil9410Ай бұрын
Surryafull बावीस, तिन हजार होते yewdha मागे काय जातो
@MahendraMilmile4 ай бұрын
Bhau 2014_15 che mantrayache 2024_25 paryantchaya pention madhe kiti persent wadh zali te agother paha Ani nuntar shetkrya cha malache tya nusar bhav wadhwa nahitar yenarya vidhansabhecha election chya nuntar ghari antharun gheun zopa nalayak sarkar
@M.S.G.19945 ай бұрын
Dhaan Rohini sati 400 rupaye roji aahe sahed
@prakashsirsath10125 ай бұрын
14 ते 15 मध्ये खताचे भाव सांगा.आणि बाकी. तुमच्या पेट्रोल डिझेल आणि इतर जे. तुमचे सरकारी भाव तेसांगा 14ते 15 चा त्याचे भाव किती होते आणि आता किती आहे
भाऊ ,2014 नाही. 1857 चा तुलने भाव सांग आणि खत , औषधी , मजुरी , डिझेल , पेट्रोल , गोडतेल आशेच सर्व गोष्टीची तुलना कर. मुर्खा
@parmeshwarshinde98906 ай бұрын
आर भाऊ d a p 500 ru ला होता तो झाला 1500
@DattatrayNikas6 ай бұрын
वाढीव भाव चालु वषैचा काहीच वाढलेला नाही
@nanajanjireАй бұрын
सोनं बाजार सांगत नाहीत
@Khotp.v4 ай бұрын
Draxyala rate fix karayala lava.
@wasudeokinage98264 ай бұрын
2014शीतुलनाकां करत आहे
@kishorgarad37874 ай бұрын
सोयाबीन चा खर्च एकरी 18/20/वीस हजार रुपये लागतो दर वर्षी मजुरांची सोयाबीन ची सोगांई200 रुपये बँग वाढउन मागंते 10 वर्षीचा इतिहास सांगतो
@Sunilchavan-qd4jn5 ай бұрын
20.व21चा.सोया.कापुस.भाव.सांगा.सार्या.गप्पा
@ganeshdadaborude26194 ай бұрын
2014 2015 sali khat katache bhaw kay hote Ani ajj kay ahe he pan sanga बाजारभाव नका nuste सांगू
@rajusapkal91275 ай бұрын
खतामध्ये 2015मधे रेट होता अर्ध्आ आणि आता आहे डबल मग तुम्ही सांगा रेट कोणते वाढले मालाचै का खतांचे कशाला गप्पा मारायताय
@BhishmacharyaSuryawanshi4 ай бұрын
काढणीचा भाव पाच हजार रु प्रती एकर आणि हे लोक हमीभाव चार हजार आठशेदेतात
@NirmalaKarhale7 ай бұрын
Tumhi malache bhav vadlele dakhavta tshech khat. ooshdh. Biyan yanche ka dakhavat nahi
@aabasahebgambhire91226 ай бұрын
राजा उदार झाला अण हाती भोपळा दिला
@dhanrajmeshram32726 ай бұрын
14=15 chi tulana kadhala karta 24=25chya khatache rate majuri tracter ,malni yatra kiti yeto ,fisal ratekiti ahet te rate 14=15l la kiti hote te sanga
@pandurangwaghmare27064 ай бұрын
Kelhya magcha vashi 5800 vikal soyabin
@sudhirlande41792 ай бұрын
Satakaraychy Malala bhaw thy baki yojnakahi nako
@EknathDhage-iq8zf4 ай бұрын
कर्मचार् याचे पगार दहा वर्षांत दुप्पट होतात सोन्याची भाव दहा वर्षांत अडीच पट होतात मग शेतीमालाचे भाव किती पट होतात ते सांगा धन्यवाद
@MangeshDudhabale-t5c5 ай бұрын
Dhan pikachya kharchat kiti vadh zhli yacha kadhi vichar kelha aahe ka yaretmadhe dhansheti kadhich parvalnar nahi
@GovindeShinde-y7h5 ай бұрын
14मध्ये 3400होता
@anillakde20486 ай бұрын
खतांचे दर पण सांग
@Vyakta_Vichar6 ай бұрын
दर दहा वर्षांनी हमीभाव दिले जातात का गेल्या वर्षी तूर खुल्या बाजारात नऊ हजार दहा हजार रुपये गेली वर आपण सांगायचं भरघोस वाढ बोलाचीच कडील बोलाचाच भात 14 15 च्या बियाणांच्या आणि खतांच्या किमती आणि आजच्या या किती टक्के वाढली एकदा सांगावे
aapan tulana san 14 chi ka keli 23 24 chi ka nahi keli fartilayzarche san 14 aani aatache 24 darachi tulana kara aani sanga kay shetkaryasathi khus khabar aahe
@BalasahebThorat-d6g5 ай бұрын
14/15मध्ये खत व इतर खर्च कसे धरलेले आहे
@RambhauKakde-ro8tv4 ай бұрын
तुज बोलण आयकासाठी किती टक्के वाढ झालि ती बग पहीलि
@GaneshPawar-h6u6 ай бұрын
पूर्ण मेंटल दिसतो
@ranjitikkar64745 ай бұрын
Gajar..gajar..dhakhaunaka
@AtulBorse-b8o4 ай бұрын
खाद्य चि किमत२०१३ काय होति आणि आता सुफलाचि किति गोम महाग नाहि हे नाहि सागत शेतकरी च कंबरडं मोगल भाजप सरकारचा खतांचे भाव कमी करा.
@dipakmahale5946 ай бұрын
Sarakarchi jop uagdali ka
@GaneshPawar-h6u6 ай бұрын
मित्र तुझे डोके काम करत नाही 10 वर्षाचे आजचे भाव सांगते डोक्यावर परिणाम झाला आहे का शेतकऱ्यांना वेले समजतो का
@sushantmaske4833 ай бұрын
Upsun bhare band manav modila
@satishbajode11456 ай бұрын
गेल्या वर्ष्याच्या भावाची तुलना कर न भाऊ
@MandiraPawar-i2g6 ай бұрын
, sarkari nokranche pagar pan salan parmane Sangha
@vaibhaipitlewad204525 күн бұрын
Garib kisanone mal bikri kiya
@DipakBhavane5 ай бұрын
Shetkari yana davayana kampani mano chalu aahe tya kade lksh dyaa
@PrabhakarKawade-e2v5 ай бұрын
2024. 25 che bhasagree nahitar sagusudha nako
@laxmimankar1912 ай бұрын
14/15 madhe bhav sangitla pn tya tya time la kharch pn Kami yaycha pik purn ghet paryant Aaj har Aaj shetkaryana lagnarya sarw wastuncha bhav etka wadhalay ki lavalela kharch pn nighanar ki nhi ha v4 adhi yeto