ड्राइवर साठी कधी देशाच बजट कुठलच मांडणार नाही का ,सगळ्यात जास्त मेहनत देशाच स्थिर ठेवण्यासाठी ड्राइवर लोकांचा मोठा वाटा आहे स्वताचा जिव धोक्यात टाकुन आज ते रात्र न दिवस रोडवर चालतात फॉमिली सोडून पण कुठल्याच सरकारला अजून दिसल नाही ,अस का , ड्राइवर वरचा अन्याय कधी संपणारच नाही का संगळे ड्राइवर थांबले तर देश थांबतो ,हे कोणाला दिसणाच नाही का🙏🙏🙏🙏🙏🙏
@ज्ञानदेवजानरावКүн бұрын
9:58
@AnkitaManmotheКүн бұрын
❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई विद्यापीठाला नाव द्यावे २०२४-२०२५❤❤वाटेगाव ता वाळवा जि सांगली जन्म स्मारक उभारावे ❤❤ मुंबई चिराग नगर ❤❤❤❤ लहुजी शक्ती सेना , भारतीय मानवहित लोकशाही आघाडी, बाबासाहेब गोपले युवा संघ ❤❤❤❤❤
@AlkaMhsaveekarКүн бұрын
आमदार खासदार मंत्री सोडुन सगळ्या गरीब जनतेवर कर बसवला जातो काय आहे यांचा न्याय
@VishramMohurle4 күн бұрын
भारत देश 1947साली स्वतःत्र झाले पण इतका सारा पैसा गेला कुठे. सर्व पैसे आमदार आणि खासदार याचा घरी आहे का
@BncilalMehta2 күн бұрын
जय हो कोलकाता कालका देवी की जय हो जाए भद्रास मुंडा लक्ष्मी नगर पैटर्न जय हो मौलाना जय हो निराली सब का मालिक है सबका एक साथ सबका एक विकास
@sampadachitnis23325 ай бұрын
मध्यमवर्गीय कुटुंबांना विजबिलमुक्त आवास घरकुल योजनेचा फायदा देण्यात आला पाहिजे ❤,,🇮🇳🙏🙏
@rajyashripanchal90722 ай бұрын
😊😊😊
@sadanandbhuskat56025 ай бұрын
शेतकरी राजा मातीतुन सोन पिकवतो आणि शेतकरी या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतो पण शेतकत्यासाठी काय सोयाबीन ला मातीमोल भाव हमीदर पेक्षा ही काय परीस्थीती आहे शेतकरी राजा ची सोयाबीन पेंन्ड आयात
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
आमचे बँक खाते किती वर्षापासून खाली आहेत शेतकऱ्यांचा काही आहे की नाही अस्तित्व
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र
@dilipghate691111 күн бұрын
सरकारी कर्मचारी चे अच्छे दिन,,, आणि शेतकर्याचे मातीमोल जिवन,, बिजेपी चे खुपच अच्छे दिन शेतकरयांसाठी,,, गुलाम बनवल आम्हा ला या बिजेपी ने
@jayantmohokar1379 күн бұрын
बजेटमधील ही सर्व माहिती लागू केव्हा होणार???
@komalmahajan1665 ай бұрын
शेती मालाला भाव मिळत नाही आणि दारू ला हमी भाव मिळत आहे
@jayprakashmane44032 ай бұрын
सोनं चांदी स्वस्त करा पन्नास हजार रुपये
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
मला जर नाही तर कोणालाच नाही
@kavitabhalerao796810 күн бұрын
E P S 95 पेशंनर साठी काहिच नाही बजेट मध्ये. आम्ही 10 वर्षे झाले पेशंनसाठी लढा देतोय. आम्हाला पेशंन 700 रू तज 2000 च पेशंन आहे ।कस जगायच आम्ही तुम्हिच सांगा.
@rameshnaik19485 ай бұрын
शेतकऱ्यांना हे लोक विसरलेत वाटत आम्ही पन BJP ला विधानसभेला विसरून टाकु
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
गाव कराड अली
@samirranaware4145 ай бұрын
शेतकरीचे काय आहे कि नाही
@ashabaishinde70182 ай бұрын
वयोवृध वार्यावर सोडल सरकारण
@sureshmusale64910 күн бұрын
जय श्रीराम
@TukaramJondhale-z7e3 ай бұрын
Namskaarthankyou
@ArrowSaif055 ай бұрын
शिंदे साहेब महाराष्ट्राला ठेंगा दिला आता संकल्पना मध्ये
@vishnuhindole256613 күн бұрын
शेतकरी ला गाजर दिलय सरकारने😂🎉
@HappyChocolateBonbons-fs6zw4 ай бұрын
🙏🙏🙏🙏👌
@AmolKamble-y5p5 ай бұрын
बिहार आणि आंध्र प्रदेश ला निधी देण्यात आला आहे ते पन निलेश कुमार आणि चंद्र बाबु नायडू ने बी जे पी मध्ये गेले त्यामुळे सुविधा चालू आहे मोबाईल आणि ईलेक्ट्रॉनिक वस्तू हे सवसत करण्यापेक्षा शिक्षण साठी सवलत द्या
@shahinpathan257413 күн бұрын
Thank you modiji
@madhavjadhav73475 ай бұрын
अगोदरच्या काळात गुजरात दिलं, आता बिहार, आंध्रप्रदेशाला, मोदींनी महाराष्ट्राला काय केलं दिलं, हा महाराष्ट्र विरोधी आहे, कर फक्त महाराष्ट्राने भरायचा
@KacharuBhangale-l6b2 күн бұрын
13:19
@SindhuJadhav-mp7lb3 ай бұрын
अंगणवाडी कर्मचारी यांच्या साठी काय आहे की नाही. विचार करा आमचा.
@SindhuJadhav-mp7lb3 ай бұрын
बेटी बचाव बेटी पढाओ. डोक्यात आहे का.
@SindhuJadhav-mp7lb3 ай бұрын
नालायक सरकार.
@SunilZambre-e8n5 күн бұрын
शेतकार्याचा कापूस भाव भावपाइजे
@vijayghule-ul6hp5 ай бұрын
उद्धव ठाकरें है चांगलं आहे
@RahilManyar-r9m4 ай бұрын
"निर्मल टॅक्स" टॅक्स इंग्लंडच्या मात्र सुविधा युगांडाची😂😂😂
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
सांगा विधानसभा क्षेत्र संसद
@shridevigajbhar364 күн бұрын
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
@DEVIDASGaikwad-rp9ui11 күн бұрын
अवडञ😊
@laxumanmachhi5 ай бұрын
रीचाज,कमी,कर,गरीब,१५०,,२००, रूपए,ओके,
@sairlendve95693 ай бұрын
एकही खर नाही हे म्हणजे दोन कोटी नोकऱ्या प्रतिवर्षी देण्याच्या घोषणे सारख्या पोकळ आणी शुद्ध थापा आहेत
@ashabaishinde70182 ай бұрын
मॅम ईपियफ पेशनं वाढवा वयोवृधाच काय काय दिल त्यानां
@PratapJadhav-v8y5 ай бұрын
महाराष्ट्र राज्य बाजूला सारून हा ट्रकभर भूसकट उपणंले आणि मुठमर धान्य मिळवले असा अपेक्षाभंग अर्थ संकल्प सादर केला.
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
माझी एन्ट्री कशी राहील
@gorakshelke87165 ай бұрын
शेतकरी वर्गासाठी काय
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
अर्थसंकल्प बजेट मध्ये माझा कितवा क्रमांक आहे
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
जगताप मजूर दारीच्या भरोशावर आणि त्यांनाच मारताय
@BalasahebKaluke-c7e9 күн бұрын
9:30
@VitthalKalamkar-l2m5 ай бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजेत नहीं तर bjp निवडून नहीं येत हा शब्द आहे माझा मी एक शेतकरी आहे मत नहीं करत bjp ले एक भी शेतकरी
@himmatghutake64445 ай бұрын
पाच किलो फुकट राशन च देत आहे 2014 पासून 🤣
@SamadanPatil-jn6wx5 ай бұрын
कर्ज माफ झाल नाहीत
@sachinchaudhari41055 ай бұрын
हे सगळ कागदोपत्री राहणार
@UJWALAJADHAV-n5h7 сағат бұрын
मराठा तरुण लोक आहेत तर कजृ मिळावे
@prakashsinghthakur39754 ай бұрын
लोक अर्धवट घर बांधून सबसिडीची वाट बघत आहेत
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
सांगा लोकसभा क्षेत्र संसद
@ravipatil67475 ай бұрын
तुम्हाला महाराष्ट्र राज्य तुमचे सरकार शेतकरी पाडणार
@gurudataaadsul34105 ай бұрын
Budget bihar and Andhrapradesg
@milindmbart5 ай бұрын
What is about EPS 95 ?
@AlkaMhsaveekarКүн бұрын
मराठी मुलं खूप मेहनत करून शिकतात पण तिथे सुद्धा तुमच्या अटीच आडव्या येणार का
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
मग महाराष्ट्राचा नंबर कधी येतो
@adilshashkamal4195 ай бұрын
😮😮😮😢😢😢
@dilippatil13545 ай бұрын
काहि मिलनार नाही 😢
@kailasgawade67405 ай бұрын
कुणाला काहीही मिळणार नाही. फसवा अर्थसंकल्प 😭😭
@laxmanhiwale44625 ай бұрын
हे सार बजेट...फक्त कागदावर राहीन... शेतकर्याना मात्र काजर
@geetamhatre17555 ай бұрын
हे नक्की होणार आहेत की अफवा आहे
@PankajZaware-pw1ki5 ай бұрын
अगली बार फिर ......
@mahanandabamne78805 ай бұрын
Ha loan nemka miltokunala ata paryant amhala 1 rs cha pn karj sarkari yojnecha milala nahi
@dilipmutkule5380_5 ай бұрын
आरे किसान को कर्ज माफ करो, नहीं तो महाराष्ट्र मे महायुती सरकार सत्तेवर नहीं आयेगी
@himmatghutake64445 ай бұрын
5000 अप्रेंटिस 🤣
@RahulIndurkar-vr6ve2 ай бұрын
आमच्या मेल्यावर
@vijayghule-ul6hp5 ай бұрын
सरकार बदला शेतकरी यांच्या साठी काय केले आहे
@KhuyymKazi5 ай бұрын
Aalf.sankiya.Bajaat.ka.nahi
@suryakantdosalwar5 ай бұрын
या पल
@sachinkatre97175 ай бұрын
Mob. Che rate Kami karnyapeksha , recharge che rate km kra
@deepakpotdar32945 ай бұрын
या दहा वषे देशत आर्थिक दिष्टी कोण चागली नाही बा ज प मुक्त करा ची वेळ आहे
@shcreationofficial26345 ай бұрын
Yeda zhalas bhava 10yrs yevda ge Bharat pudha gely tevda kadhich gela nai ...te lakshat thev
@anjalichaware77955 ай бұрын
😢😢😢
@mahanandabamne78805 ай бұрын
Fakt he budget dakhun lokana murkhat kadhat ahet
@prakashsinghthakur39754 ай бұрын
पहिले घरासाठी दोन लाख 62 हजार सबसिडी भेटत होती ते का बंद केले आहे लोकांचे घर बांधकाम बंद पडलेले आहेत त्याचं काय
@kaaminimahure77905 ай бұрын
He sarv gharun denar aahe ka😂😂 nuste karj vadhvinyache kaam karat aahe ...tyachi bharna samanya janta karnar aahe