शेतकरी नसून सुद्धा जमीन खरेदी करण्याचे पर्याय | Property buying options

  Рет қаралды 17,612

Umesh Mahadik

Umesh Mahadik

Күн бұрын

#land #plot #property
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल SUBSCRIBE नसेल केला तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
playlists :
lifestyle Vlog's | वलॉग्स : • lifestyle Vlog's | वलॉग्स
Travel & Entertainment Documentary's | महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे : • Travel & Entertainment...
Agriculture legal & low information | शेतीविषयक कायद्यांसंदर्भात माहिती : • Agriculture legal & lo...
Follow me on :
Instagram : / umeshmahadik7
Facebook : / umeshmahadik57
Email ID : umeshmahadik14@gmail.com
Amazon shopping Link - amzn.to/358EqBX
#agreement #land_possession #जमीन_जुमला #कब्जेदार #agriculture_land #farmar #open_plot #na_plot #land_fraud_cases #जमीन_खरेदी_विक्री #प्लॉट #खरेदी_खत
If you like the video, don't forget to LIKE, SHARE, SUBSCRIBE & COMMENT.
For Business Inquiries & Sponsorship
Email Id : umeshmahadik14@gmail.com

Пікірлер: 57
@rameshvetal5468
@rameshvetal5468 2 жыл бұрын
साहेब खूपच महत्त्वाची माहिती आज कित्येक दिवसांनी तुमच्या कडून मिळाली आहे.धन्यवाद. अशीच माहिती या पुढे ही द्यावी
@prashantrathod6388
@prashantrathod6388 3 жыл бұрын
जर एखाद्या व्यक्तीस खरोखर शेती करायची ईच्छा असेल परंतू पुर्वापार कोणाचीही शेती नसेल तर येणे केल्याशिवाय शेती खरेदी करताच येणार नाही का ? कारण येणे करण्यात वेळ व खर्च खूप येतो
@hansrajmishra958
@hansrajmishra958 7 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण व उपयोगी माहीती आपण सोप्या पद्धति दिली आहे
@Kokanisavitavlog
@Kokanisavitavlog 9 ай бұрын
Thanks Sir Very Helpful Information. Mi Tumcha video first time Pahila Nice video.
@pathanbaba1232
@pathanbaba1232 5 күн бұрын
सर माहिती बरोबर आहे खरेदी pan झाली पण तलाठी vs सर्कल हें उतारा वर नोंद नही करत त्यांनी नोटीस परत केली काय करावं ये सांगा सर
@India-Bharath
@India-Bharath 2 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती मिळाली sir👍
@sachinjadhav-gp7wt
@sachinjadhav-gp7wt Жыл бұрын
अजून दोन पर्याय उपलब्ध आहेत त्यानुसार जमीन नावावर करता येते आतापर्यंत अशा बऱ्याच जमीन आम्ही नावावर केल्या ज्यांच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला नाही त्यांच्याकडे
@dattatraybharati5635
@dattatraybharati5635 Жыл бұрын
Konta
@user-cq9rk8hf2u
@user-cq9rk8hf2u 7 ай бұрын
मोबाईल नबर दया
@ideasnfun5941
@ideasnfun5941 3 жыл бұрын
Very informative video 👍 thanks for uploading
@UmeshMahadik
@UmeshMahadik 3 жыл бұрын
So nice of you
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 Ай бұрын
एखाद्या कुटुंबाची शेतजमीन कुळकायद्यातील तरतुदींनुसार कुळाकडे गेली असेल वा शेतजमीन विकल्यामुळे कुटुंबियांच्या मालकीची शेतजमीन नसेल अशा व्यक्तीला शेतजमीन विकत घेण्यासाठी काय मार्ग आहे ह्या संबंधाने माहितीपर व्हिडीओ करावा ही विनंती.
@sanjaypatil587
@sanjaypatil587 2 ай бұрын
जर काका ब्लड relative मध्ये असे तर , करता येईल का ?
@qalandarali1690
@qalandarali1690 7 ай бұрын
Sir apli sheti ani warkkas vikleli ahe pan ata kahich rahla nahi pan aplyala ata zameen sheti kharid kari hi ache techya sathi konta upay ahe ke apun shetkari ahot asa document kashe banvaiche pls sangha
@vinodwagh1135
@vinodwagh1135 Жыл бұрын
Mazya kade shet jamin nahi vadilankade pn nahi ajoba kade pn nahi Vadilanchya ajobakde hoti tyani vikali ahe Ani mla ata vikat ghyayachi ahe tr shtkri dakhala milel ka
@India-Bharath
@India-Bharath 2 жыл бұрын
हा नवी कायदा ... खरच चुकीचा आहे। एखादा असा व्यक्ती जो शेतकरी कुटुंबातला नसेल पण शेतकरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असेल किंवा शेती विषयक अभ्यासक्रम करुन शेतकरी बनु इच्छित असेल त्याच्या वर अन्याय आहे। हा कायदा रद्द व्हावा
@arunkarandekar8722
@arunkarandekar8722 Жыл бұрын
Ha nava kayada chukicha ahe
@starjotishandgems3551
@starjotishandgems3551 7 ай бұрын
माझ्या आई चे नाव तिचा वडिलांचा जागे मध्ये आहे लग्नाचा अगोदर चा नवे महणजे आई शाळेत जात होती तेव्हा चे, आता मला सांगा आई मुळे मला शेतकरी दाखला मिळेल का?
@devendradehariya2782
@devendradehariya2782 3 жыл бұрын
UMESH ji kub chan dhyanwad
@UmeshMahadik
@UmeshMahadik 3 жыл бұрын
Thank you
@sirajsolkar2049
@sirajsolkar2049 Жыл бұрын
Good information
@sachinmate5454
@sachinmate5454 2 жыл бұрын
Khup chan dhannyawad
@ratanshikalgar9477
@ratanshikalgar9477 2 жыл бұрын
N.a.karun ghetli nanter punha agriculture karta yet ka
@kishorchambhare3259
@kishorchambhare3259 9 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली. 🙏
@omkarkamble8068
@omkarkamble8068 Жыл бұрын
खूपच छान! धन्यवाद सर!
@krashnachatlawar1773
@krashnachatlawar1773 2 жыл бұрын
First option is quite convinient
@rajendrakambli9548
@rajendrakambli9548 Жыл бұрын
Sir, तुमचा तिसरा पर्याय मला योग्य वाटला, परंतु NA जागा होण्या साठी किती खर्च व किती कालावधी लागेल. NA झाल्यावर अग्रीमेंट करू शकतो का.. NA साठी आम्ही खर्च करू नंतर जमीन मालक आम्हाला ती जागा देईल याची गॅरंटी काय.. तुम्हीच पर्याय सांगा.. please 🙏
@gopalmahajan6464
@gopalmahajan6464 2 жыл бұрын
सर, करार शेती करून काही वर्षानी शेतकरी बनण्यास पात्र होऊ शकतो काय?
@rupeshpatil3419
@rupeshpatil3419 7 ай бұрын
सर शेत विकल्या नंतर कती दिवसांचा आत नवीन दुसरे शेत जमीन घेऊ शकतो
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 5 ай бұрын
कर्जबाजारीपणामुळे आमच्या वडिलांनी शेती विकलेली आहे...तर मला आता शेती खरेदी करता येईल का ? वडील हयात असून त्यांच्या नावे खरेदी करता येईल की डायरेक्ट माझ्या नावे खरेदी करता येईल ?
@shivajibhujbal6791
@shivajibhujbal6791 10 ай бұрын
सर सरकारी कर्मचारी याच्याकडे शेती नाही.त्याला शेती खरेदी करता येईल का
@PalwankarRavi
@PalwankarRavi 2 жыл бұрын
Excellent. How about Rajasthan farm scheme. Thx
@jyotshanakharat8837
@jyotshanakharat8837 2 жыл бұрын
Ajoba chya nava asel tar kharedi karta yet ka?
@Mayuresh.shinde
@Mayuresh.shinde Жыл бұрын
Dadus mala 2 aker jamin ghyaych ahe te na kas karu
@shalikramkambale3900
@shalikramkambale3900 3 жыл бұрын
Mst chhan information 👍
@ironman5602
@ironman5602 Жыл бұрын
सासू च्या नावे शेती असून ती शेती मध्यप्रदेश मध्ये आहे आणि त्या 7/12 मध्ये बायको चे नाव नाही कृपया मार्गदर्शन करा.
@santoshmadye7517
@santoshmadye7517 6 ай бұрын
Nice
@marotikamble4227
@marotikamble4227 Жыл бұрын
Good
@mrprasadgurav
@mrprasadgurav Жыл бұрын
आजोबांच्या नावावर सातबारा आहे पण जमिनीवर हक्का नाहिये तर अन्य वेगळ्या तालुक्यातील शेतजमिन मी विकत घेऊ शकतो का? त्या सतबारावरून मला शेतकरी असल्याचा दाखला मिळेल का? कृपया मार्गदर्शन मिळावे
@ajayagawane5815
@ajayagawane5815 Жыл бұрын
हो मिळेल!
@starjotishandgems3551
@starjotishandgems3551 7 ай бұрын
Sir comments ना answer देत जा.
@amolnavale6993
@amolnavale6993 Жыл бұрын
माझ्या आजोबांची जमीन काकांकडे गेलीय, त्यामुळे त्याजमिनीला वडिलांचे नाव लागले नाहीये, माझ्या वडिलांच्या किंवा माझ्या नावाने जमीन नाहीये, माझ्या आईच्या कुळात पण कोणाची शेतजमीन नाहीये, माझे वडील हयात नाहीये या case madhe माझ्या आजोबांचा शेतकरी असल्याचा दाखला दाखऊन मी शेतजमीन खरेदी करू शकतो का, कृपया मार्गदर्शन करावे.
@dkelectronic2200
@dkelectronic2200 9 ай бұрын
आमचं पण असाच झालं आहे दादा , तुम्हाला काही पर्याय मिळाला का??कळावे
@rohinimokashi8513
@rohinimokashi8513 10 ай бұрын
कर्नाटकात जमीन होती तर काय करावे
@clickouts
@clickouts 2 жыл бұрын
2 गुंठ्याचा दस्त कसा करायचा
@vinayaktayade9156
@vinayaktayade9156 Жыл бұрын
Fukatcha wel ghetla
@rajendrakambli9548
@rajendrakambli9548 Жыл бұрын
Sir, पूर्वी आमची जागा होती परंतू ती जागा आम्ही विकली.. आता आमच्या कडे शेतजमीन दाखला नाही..सातबारा उताराची झेरॉक्स आहे त्यात आम्हा भावंडांची नावं आहेत.. परंतू वकील साहेब म्हणतात ह्या झेरॉक्स वर आम्ही शेतजमीन खरेदी करू शकत नाही.. योग्य तो पर्याय सांगा.. P
@ajayagawane5815
@ajayagawane5815 Жыл бұрын
वकील बरोबर सांगत आहे , राजस्थान किव्हा M P मधे जमीन खरेदी करा
@KolhapuriKitchen
@KolhapuriKitchen Жыл бұрын
​@@ajayagawane5815कसे काय साहेब? मला अजून माहिती हवी आहे
@mankhonde5697
@mankhonde5697 Жыл бұрын
जर आईच्या नावे असलेली शेती विकली गेलेली असेल तर मुलाला शेतकरी दाखला कसा मिळेल
@mohitpatil5386
@mohitpatil5386 Жыл бұрын
7/12 शिवाय तुम्ही महाराष्ट्रात शेती खरेदी करू शकता ...अधिक माहितीसाठी मला 7720072512 वर संपर्क साधा
@Raj-dc6ox
@Raj-dc6ox 2 жыл бұрын
Government employees sheti gheu shakata ka
@Raj-dc6ox
@Raj-dc6ox 2 жыл бұрын
Aai vadilanchi sheti ahe
@kamleshchavan7451
@kamleshchavan7451 Жыл бұрын
Vegali kay mahiti dili tu , he tar saglyanna mahit aahe
@Kishu735
@Kishu735 6 ай бұрын
अरे बाबा, मी चार दिवस झालो जेवलो नाही....माझा दोन कोटीचा व्यवहार अडला होता.... या साहेबांच्या व्हिडिओ मुळे माझा जीव भांड्यात पडला....माझा प्रोब्लेम solve झाला...आता जेवून झोपतो निवांत आणि पर्याय क्र एक करून टाकतो....धन्यवाद सर🎉🎉🎉
@sachinjadhav-gp7wt
@sachinjadhav-gp7wt Жыл бұрын
बिनशेती करायची गरज नाही
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 12 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 10 МЛН