खरेदीदस्त नोंद सातबारा सदरी लावली नाही तर काय होईल|खरेदीदस्त किती दिवस वैध असतो|LawTreasureMarathi

  Рет қаралды 357,461

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

Пікірлер: 312
@rgpatil5986
@rgpatil5986 3 ай бұрын
सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे आम्ही आपले आभारी आहे
@nitingaonkar5143
@nitingaonkar5143 6 ай бұрын
मुळात सरकार सर्व प्रकारची duty व पैसे दस्त नोंदणी वेळी घेते. सध्या ही फी खूप मोठ्या रकमेची आहे. मग सरकार या सर्व गोष्टी automatic करून लोकांना का देत नाही? उगाच अनेक सरकारी कार्यालयांत हेलफाटे मारायला लावायची गरज का?
@chakrawarti2135
@chakrawarti2135 4 ай бұрын
एक नंबर..खूप चांगली आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली माहिती
@kishorlchaudhari2244
@kishorlchaudhari2244 2 жыл бұрын
सध्या on line चा जमाना आहे.Register/निबंधक कडून खरेदी-विक्री पत्रक, index paper तलाठी कडे on line जायला पाहिजे. त्याप्रमाणे तलाठी ने नोंदणी करायला पाहिजे. पैसे खायचे धंदे. तलाठी पैसे घेतल्या शिवाय काम करत नाही. महसूल खाते/सरकारी कार्यालये म्हणजे भ्रष्टाचार.
@bhaugorawade1132
@bhaugorawade1132 2 жыл бұрын
हो मुटेशन डाटा एंट्री मुळे तशी नोंद तलाठी यांच्या कडे ऑन लाईन जाते.
@dilippadalkar822
@dilippadalkar822 Жыл бұрын
अगदी बरोबर. बाके सर्व online होते मग हेच का नाही .
@ATHAWANI
@ATHAWANI Жыл бұрын
पैसे न देणाऱ्याचा हे अधिकारी द्वेष करतात
@PranavKadnor-g1z
@PranavKadnor-g1z 9 ай бұрын
पैसे नाही दिले सिटी सर्व्हे व तलाठी नोड करत नाही
@Vishwas215
@Vishwas215 8 ай бұрын
दोन वर्ष झाले प्लॉट घेऊन अजून सात बारा भेटला नाही तलाठी ला 3 वेळेस अर्ज केला आज होईल उद्या होईल ...म्हणून 2 वर्ष झाली
@dayanandmote5496
@dayanandmote5496 9 ай бұрын
जमीन खरेदी विक्री ही सरकारी ऑफिसमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर, त्यांच्या सहीने होत असते, त्याची नोंद (रजिस्टर ) झालेली असते.त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनीच ती जमीन सात बारा वर चढवून द्यायला पाहिजे. पण घेणाऱ्यालाच हेलपाटे मारायला लावतात. हे चुकीचे आहे.
@vrtambada9263
@vrtambada9263 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे सर मी ह्याच विषया बद्दल माहिती पाहिजेत होती मला (धन्यवाद )
@thecyclonichindu...6454
@thecyclonichindu...6454 2 жыл бұрын
मला ही ....🙏
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 7 ай бұрын
Abhari ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏khup "Upyukta" mahiti
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 2 жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान माहिती आहे धन्यवाद.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@rushijorvekar6087
@rushijorvekar6087 2 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दिली सर. धन्यवाद!
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thnx keep watching
@prakashgandhi582
@prakashgandhi582 8 ай бұрын
Sir atyant chan mahiti
@abhijitpatil5602
@abhijitpatil5602 3 жыл бұрын
सर खूप चांगली माहिती दिली आहे,
@kishorpatil8348
@kishorpatil8348 4 ай бұрын
साहेब खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@sanjaymadiwal1496
@sanjaymadiwal1496 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर तुमचे आभार
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@nijamtamboli1780
@nijamtamboli1780 Жыл бұрын
खरेदी करताना मुद्रांक शुल्क आकारले जाते तरी ही नोंद रजिस्ट्रार कडून सात बारा वर करून देण्याची आवश्यकता आहे तशी तरतूद करण्यात आली पाहिजे
@narayansolake2021
@narayansolake2021 9 ай бұрын
Very good sir.Thanks.🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)
@swifttalyordongre8196
@swifttalyordongre8196 2 жыл бұрын
Stunning
@nafisashaikh7364
@nafisashaikh7364 8 ай бұрын
हाय सर माझी रजिस्टरी झालेली आहे, माझी नोंद ग्राम पंचायत ला झालेली आहे पण सातबारात नाव नाही. आणि ज्यांनी मला जागा विकली आहे त्यांचा पण सातबारात नोंद न्हवती. आता पुढे काय मार्ग आहे हे सविस्तर माहिती द्या
@suniljadhav3975
@suniljadhav3975 2 жыл бұрын
Thanks sir
@sanjaygade1828
@sanjaygade1828 10 ай бұрын
Very nice information, thank you very much 🙂
@chandrakantrane4088
@chandrakantrane4088 2 жыл бұрын
Valuable information sir thanks sir
@swapnilborhade1385
@swapnilborhade1385 2 жыл бұрын
समजा A ने B ला रजिस्टर कुलमुखट्यार पत्र आणि विकसन करारनामा करून मोबदला देऊन जागा विकत घेतली आहे. आता B ला ती जागा गरजेपोटी विकायची आहे तर त्याला ती A च्या सही शिवाय रीतसर खरेदीखत करून विकता येईल का
@rameshruddewad8047
@rameshruddewad8047 2 жыл бұрын
खरेदी खत झाल आहे 7/12 सदरी नाव पण आल आहे तरी पुर्वीचा मालक तीच जमीन किंवा प्लाँट दुस-या व्यक्तीला विकु शकते का विकता येईल का
@raginiwakade4050
@raginiwakade4050 Жыл бұрын
खूप छान
@ashoksarde5897
@ashoksarde5897 8 ай бұрын
Great
@vishnuawtade5271
@vishnuawtade5271 5 ай бұрын
रजिस्टर खरेदी असणाऱ्याला ती जमीन नावे करून मिळाली पाहिजे हे असे आदेश कोर्टाने दिले पाहिजेत कोर्ट फक्त राजकारणी लोकाची कामे मार्गी लावते
@salvegovind9662
@salvegovind9662 4 ай бұрын
Ky mahiti milali ka sir
@thinktankwarupsc23
@thinktankwarupsc23 2 жыл бұрын
Nice
@mobinsyed8642
@mobinsyed8642 Жыл бұрын
Great great
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
Thanx Mobin Bhai
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 Жыл бұрын
Very.good
@amolsalunkhe6737
@amolsalunkhe6737 2 жыл бұрын
कायदेशीर दस्त 50 वर्षापूर्वीचा आहे. खरेदी घेणारा आणि देणारा दोघेही हायात नाहीत. आशा दस्तांची नोंद आज होऊ शकते का ? काय करावे लागेल
@mahendrajagade6045
@mahendrajagade6045 Жыл бұрын
वरील प्रश्न माझाही तोच आहे
@gaarvaa
@gaarvaa Жыл бұрын
Adverse possession चे vdo बघा, तुम्हाला उत्तर मिळेल
@ravindrakarandikar4898
@ravindrakarandikar4898 Жыл бұрын
Adverse possession
@anilmalwankar1230
@anilmalwankar1230 Жыл бұрын
होते परंतु खरेदी नुसार वारसदार लिगल हेअर असल्यास आजच्या वारसदार म्हणून नोंद होऊ शकते
@dineshteli1760
@dineshteli1760 Жыл бұрын
सुमारे 55 वर्षांपूर्वीचा बक्षीस पत्र रजि दस्त आहे फेरफार नोंद करावी अगर कसे
@licganesh1
@licganesh1 Жыл бұрын
नमस्कार, खरेदी देणार आणि सातबारा सदरी सातबारा सदरी त्याचे असल्याकारणाने कर्जाचा बोजा चढविला आहे, तलाठी अण्णा यांनी फेरफार धरलेला आहे मंजूर होण्यास अडथळा येत आहे, काय करावे?
@indianvillagelife740
@indianvillagelife740 3 жыл бұрын
नमस्ते सर, कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र व विनाताबा साठेखत या दोन रजिस्टर दस्तांची नोंद ७/१२ वर होऊ शकते काय?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तसे compulsory नाही परंतु तलाठी पेन्सिल ने अशी नोंद लक्षात राहावी म्हणून लिहून ठेवतात.
@pandurangnarale388
@pandurangnarale388 2 ай бұрын
Ho,sarkar (Ragistrar) kayadeshir vyavhar karate, tyasathi stamp duty vasuli karate, mhanun tyachi nond karanecha aadesh dene hi tyanchi jababdarich ahe,ata ji paddhat ahe ti managed ahe ase vatate
@aniljadhav9400
@aniljadhav9400 2 ай бұрын
खूप छान धन्यवाद सर मला एक माहिती हवी आहे दस्त झाल्यानंतर किती दिवसांमध्ये सातबारा उतारावर नोंद करता येते तलाठी म्हणतात पंधरा दिवसांनी 10 दिवसांनी हे 25 दिवसांनी म्हणजे नक्की किती दिवसांनी आपण नोंद करू शकतो?
@SampatK-p8o
@SampatK-p8o 6 ай бұрын
मी जमीन खरीदी केली आहे व फेरफार नं. पडला आहे‌.मी जमीन भावाची घेतली.परतुं वाटपत्र झाले नाही म्हणून तलाठी सातबारावर नोंद घेत नाही.योग्य सल्ला पाहिजे.
@dilipfasate8352
@dilipfasate8352 7 ай бұрын
नमस्कार सर खुपच छान मार्गदर्शन केले सर माझे वडीलांनी स न 2013 साली जमीन खरेदी केली होती पण आज पर्यंत फेर लावला नाही जमीनीचा ताबा आमच्याकडे आहे जमीन देणाराची काहीही हारकत नाही आता वडील हयात नाही।पुढे काय करावे ते सांगा सर
@sharadbante6168
@sharadbante6168 Жыл бұрын
Thanks
@bhimkarmadas7699
@bhimkarmadas7699 Жыл бұрын
सर आम्हाला प्लॉट घेऊन तू पाच वर्षे झाले आहेत खरेदी खत झाला आहे पण अजूनही आम्हाला सातबाराअजूनही आम्हाला सातबारावर नोंद झालेली नाहीये काय करता येईल.
@milindsutar3785
@milindsutar3785 7 ай бұрын
आमचेही असेच प्रकरण आहे.तलाठी कार्यालयात २०१२पासून तीन वेळा सर्व कागदपत्रे देऊनही काम करत नाही.आमचा फोनही उचलला जात नाही.भेटतही नाही. मी कंटाळलो आहे.
@parshurammane1029
@parshurammane1029 3 ай бұрын
नोंद झाल्यानंतर पूर्वीच्या नावांना कंस केला आहे पण ती कंस केलेली नावे किती कालावधीनंतर कमी होतात
@marathicrazy8630
@marathicrazy8630 2 жыл бұрын
Mast video
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@rajkumarjagtap9292
@rajkumarjagtap9292 2 жыл бұрын
Nav shatruchi jamin 25 vasha zali Pan khardi keli pan Thanyachi nodha hot nahi kay karave sir
@jaybhavani2013
@jaybhavani2013 2 жыл бұрын
Sathekat zale aahe aani karedi patr karayche aahe aani to malak sahi det nahi mg Kay hoil
@Mr.dk0008
@Mr.dk0008 Жыл бұрын
सर तुमच्या कडे एक महत्त्वाचे काम आहे, आमची जमीन एका माणसाला 7 गुंठे दिली आहे दस्त 7 गुंठे चा आहे अणि त्यांनी सगळ्या 7/12 वर सामाईक नाव लावले आहे अणि आता नाव कमी करून घेणा अधिकारी लोकांना पैसे देऊन काम थांबवत आहे काय करायला हवे आता सांगा
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
7219 375 274 वर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 15 күн бұрын
नगरपालिका मध्ये खरेदी खत झाले की किती दिवसात नोंदणी करावी. किती खर्च लागतो
@shraddhapatkar9490
@shraddhapatkar9490 14 күн бұрын
7/12वर ए. कू. पू. रा /वर्ग १ असून सुद्धा तलाठी हितसंबंधी वारसांची नांवे मिळवून द्या सांगत आहे.... कृपया कशी मिळवावी त्वरित कळवावे.... ऑनलाईन मिळवू शकतो का..?
@southandbollywoodmovies9841
@southandbollywoodmovies9841 2 жыл бұрын
हे एवढं करायला 50,000 लागतात ...साहेब
@MohsinShaikh-ew1eg
@MohsinShaikh-ew1eg Жыл бұрын
Barobar ahe saheb
@digambaraivale5490
@digambaraivale5490 3 жыл бұрын
सामायिक जमिनीमध्ये (वाटप न होता) वडिलांनी स्वतः (स्वखर्चाने व सरकारी अनुदान मंजुरी ने)सर्व भावांच्य संमतीने विहीर खोदली आहे . जमीन वाटप वेळी इतर भावांना विहिरी मध्ये हिस्सा द्यावाच लागतो का ?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
विहिरी मध्ये हिस्सा द्यावा लागतो परंतु जर वाटपासाठी कोर्टात दावा दाखल करणार असाल तर तुम्ही कोर्टात सर्व खर्चाच्या पावत्या आणि शक्य असेल तर बँक खातेउतारा दाखल करा अशा वेळेस कोर्ट अशी order करू शकतात कि एकतर तो सर्व खर्च किंवा कोर्ट जी रक्कम ठरवतील ती रक्कम सर्वांनी मिळून तुमच्या वडिलांना द्यावी परंतु तुम्ही ती रक्कम मागितली पाहिजे.
@SagarAlam-s7e
@SagarAlam-s7e Жыл бұрын
माझ्या वडीलची न कळत त्यांच्या नावे असलेली जमीन 30 वर्षा पूर्वी विकली आहे ती जमीन कायद्याचा आधारे पुन्हा मिळवता येईल का
@anjularaikar948
@anjularaikar948 Жыл бұрын
Mudrank shulkin sudha bharle aahe talathi ne sudha file gayab kele
@vaibhavshelar9187
@vaibhavshelar9187 2 жыл бұрын
Sir tumcha video khup Chan ahet pan advertisement cha period thoda Kami karta ala tar baga 👍
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
नक्कीच विचार केला जाईल
@Policrcrimenewslive
@Policrcrimenewslive 2 жыл бұрын
लोकांसाठी कायदा हावा कायदा साठी ल़ोकाचा‌ वापर करने योग्य नाही.ऊतम
@changdeokedar6172
@changdeokedar6172 8 ай бұрын
तलाठी खूप पैशाची मागणी करतात. एक एक गुंठयासाठी 15/20हजार मागतात.
@BabasahebLokhande-k5q
@BabasahebLokhande-k5q 8 ай бұрын
Sheti plot madhe Ghar badhale aahe notery karun nond Kashi karavi
@Coolboysrm
@Coolboysrm 6 ай бұрын
Sir Without NA plot hq kuch problem hoga kya? 7/12 band zala aahe Kya kar sakte ha?
@marathicrazy8630
@marathicrazy8630 2 жыл бұрын
बक्षीस पत्र केल्यानंतर किती दिवसाच्या आत नोंदणी करावी लागते
@rakeshwaghmare391
@rakeshwaghmare391 2 ай бұрын
जुन्या मालकाचा लोन असेल आणि त्यांचे बँकेने ना हरकत प्रमाणपत्र दिले तर खरेदी केली योग्य आहे का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 ай бұрын
हो
@shivanandborkar488
@shivanandborkar488 2 жыл бұрын
As per section 149 of M.L.R.C. in case of registered document informing the talathi by the purchaser is exempted.
@HemaSagade-tr3nu
@HemaSagade-tr3nu 3 ай бұрын
खरेदी दस्त पन्नास वर्षांपूर्वी नोंदवली आहे सात बार वर नाव सुध्दा आहे आता वारस नोंद लावण्यासाठी अर्ज दाखल केला असता सात बारा उतारा वर फेरफार नंबर पडले त्यामधे फाळणी बारा याची नोंद झाली जमीन आहे तेथेच आहे पुढे काय करता येईल मार्गदर्शन करावे ़ ध्यंनवाद
@shantanuadmane4949
@shantanuadmane4949 Жыл бұрын
Agriment ahe vikari patra ahe pan resigesteri nahi ahe kay karu
@shree880
@shree880 2 жыл бұрын
देवस्थान ईनाम वर्ग 3 ची मिराशी कुळाची खरेदी किंवा विक्री करता येते का
@MinecraftBuilds-lh7pw
@MinecraftBuilds-lh7pw 5 ай бұрын
७/१२ खरेदिखत मंडल अधिकारी ने नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे
@77Maharashtra
@77Maharashtra 26 күн бұрын
Harkat ghetali tr Sat barara ksa karava
@anjularaikar948
@anjularaikar948 Жыл бұрын
Majya sasryanchya navane 1988 madhe sadguru hsg.society moshi bhosari haveli PUNE indexing aahe barech prayran kele parantu varasnodh pan hot nahi aani 7/12aani jamin sudha milat nahi
@yasinmujawar407
@yasinmujawar407 2 жыл бұрын
सर आह्मी एक प्लॉट धराकाकडून प्लॉट घेतलं निम्मे पैसे पण दिले आता प्लॉट धारक नावावर करण्यास टाळाटाळ करतोय तर मी काय करू
@lsls19
@lsls19 2 жыл бұрын
Sir आजच्या तारखे मध्ये हा अर्ज़ करता येतो का.की काही नियम बदलले आहेत?pleas सांगा.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
करू शकता
@anandmokashi2629
@anandmokashi2629 7 ай бұрын
30 वर्षा पूर्वीचा वडिलांनी रजिस्टर खरेदीखत करून जमीन खरेदी केली आहे. तेव्हा पासून ती जमीन वहिवाटत आहे. परंतु आता पाहिले तर ७/१२ वर त्याच मालकाचे नाव आहे. तहसील साहेबाना नाव नोंदणीसाठी अर्ज केला तर त्यांनी सांगितले तुमचा फेरफार रद्द केला आहे. अश्यात आता काय करावे.
@vaibhavshelar9187
@vaibhavshelar9187 2 жыл бұрын
Sir jar ekhdya jaminichi kharadhi ghatli ani tyachi nondh 7/12 var lavli nahi tar original kiva मुळmalak kharadhi dushray vaktila kashi kay dau sakhto Karan register office la tar Jani kharadhi first time ghatli ahe tyachi name tithe dishnar ani kharadhi dast pan scan kalala astoy,jari 7/12 varti मुळ मालकाचे नमे असेल तरी
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
हे घडते
@SamarthK-gt6jb
@SamarthK-gt6jb Жыл бұрын
7/12 noandd ahhai. Ferfar nodndd nahi. Kai karavva
@marathicrazy8630
@marathicrazy8630 2 жыл бұрын
जर सर्कल नोंदणी रजिस्ट्रेशन करत नसेल तर काय करायचे आलतू फालतू कारण देत आहे ते काम करत नाही तर काय करायचं आहे प्लीज रिप्लाय द्या video बक्षीस पत्र केलेला आहे गिफ्ट
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
काय कारण सांगत आहेत
@ANIL-uy8hg
@ANIL-uy8hg 2 жыл бұрын
Sir amachi bhaukichi jamin dusrya mansala vikli ahe, pan ti amala ghaichi ahe tar ekach gat number ahe, tar mag kahi hou shakte ka sir, harkat karta yeila ka ki ti amala pahije karun, ani harkat kuthe karaichi
@SD-qu3bp
@SD-qu3bp 2 жыл бұрын
Sir me satara jilha madhun ahe maja ajobani 30 varsha purvi ek ghar ghetale hote tasa dasta pan kela pan nondani karaychi rahun geli ata te mul Malak gaav sodun 30 varsha purvich gele ahet Asha condition madhe kay karave lagel
@user-uf3sz3we7o
@user-uf3sz3we7o Жыл бұрын
Mepan sataryacha aahe .... Same to same majha problem zhalay ...tumcha solve zhala kaa ?
@ashokannadate9785
@ashokannadate9785 2 ай бұрын
Talathi Anna kharedi khat nondni sathi kiti hi rakkam ghene adhikarit ahe ka. 8000/- 10000/- 20000/-.
@bhushangaykwad3080
@bhushangaykwad3080 2 жыл бұрын
सर खरेदी खत किती वर्षापर्यंत मर्यादित राहील
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
खरेदी खताला काही limitation नाही,परंतु जोपर्यंत एखादा दस्त दिवाणी न्यायालायातर्फे रद्द ठरवला जात नाही तोपर्यंत तो दस्त वैध असतो.
@pratibhapadwal2659
@pratibhapadwal2659 4 ай бұрын
Courtat dawa pending asel ani 7/12 nond zaleli nasel tar ? ?????
@devidasgosavi5667
@devidasgosavi5667 11 ай бұрын
वारसा हक्काने घराची विभागणी आणि ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी कशी करावी ?
@monikakharate9704
@monikakharate9704 2 жыл бұрын
Sir punargatha jaminiche karayache mhanje kay karayache?
@rameshwarbarate9050
@rameshwarbarate9050 5 ай бұрын
अ पा क हा सज्ञान झाल्यावर किती कालावधी मध्ये रेकॉर्ड रेकॉर्डला कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नाही केले तर काय होईल.
@anilgole5986
@anilgole5986 6 ай бұрын
सर माझ्या आजोबाची जमीन खरेदी केली आहे पण त्या जमिनीत माझे वडील आणि चुलते अश्या चार वाटण्या आहे पण आजोबांनी खरेदी एकाचे नावं लागले आहे चुलते वाटणी देत नाही काय करावे
@sarikapaygude2734
@sarikapaygude2734 2 жыл бұрын
आम्हाला 1938 सालचे खरेदीखताची प्रत सापडली आहे ती आमच्या पणजोबांच्या नावे आहे तरी पुढे आम्ही काय करावे
@riteshpowar14
@riteshpowar14 2 жыл бұрын
दावा करू शकता
@maheshkadam9788
@maheshkadam9788 2 жыл бұрын
सर माझे सलग दोन प्लॉट आहेत. दोन्हींच्या रजेस्ट्रि आहेत .पण एका प्लाॅटची नोंद आहे आणि एकाची नाही. माहानगर पालिकेत गेल्या नंतर ते म्हणतात क्षेत्र संपले आहे .सर यांच्यावर काय उपाय सांगाल का
@surajnavale9930
@surajnavale9930 Жыл бұрын
Hello Aamchi 2 gunthe Jamin ahe Hadapsar mde 2016 mde kharedi zali ahe tr 7/12 vr ata nav lavta yet ka. Aurangabad khand pitha kdun band ahe ase ikale ahe plz reply dya
@avinashdeshmukh9074
@avinashdeshmukh9074 2 жыл бұрын
माझ्या वडिलांनी शेती खरेदि केली तेव्हा कळले की दुसरा खरे दि लिहिली होती तेव्हा स्वतःचे नाव टाकले होते फेरफार व 7/12 वडिलांच्या नावाने आहे तर शेतात अर्धा हिंसा पडेल काय
@pankajpisal2750
@pankajpisal2750 2 жыл бұрын
8अ ची नोंद केलि नाही flate Chi before 10year aata ky karu sir
@jyotishende2796
@jyotishende2796 2 жыл бұрын
फेरफार नमुना ९ वर कुठे कुठे प्लाट विक्रेत्याची सही घ्यावी
@vishwaspabekar3764
@vishwaspabekar3764 Жыл бұрын
सर गामपंचायत बखळ जागा बंकैला भाड्यानं देता ये का ,देता ये आसेल ,तरह नियम काय आहे
@rahulpatil3898
@rahulpatil3898 2 жыл бұрын
sir 50 years ago sale agreement was cancelled after 1 year of regestering...can tht sale agreement be registered now?
@jagrutisanstha8653
@jagrutisanstha8653 2 жыл бұрын
तलाठी कार्यालयात अर्ज करून जर तलाठी यांनी नोंद घेतली नसेल तर तलठ्यावर कारवाई होईल का
@priti4967
@priti4967 Жыл бұрын
Yababt mla hi mahiti hvi
@hangputin3568
@hangputin3568 Жыл бұрын
Ho
@pradeepmane975
@pradeepmane975 Жыл бұрын
तहसीलदार यांना भेटून सांगायचे
@BhojrajoO
@BhojrajoO 2 жыл бұрын
🙏👍
@diliptupe5622
@diliptupe5622 5 ай бұрын
१९५२ चे बक्षिस पत्राची नोदं होईल काय?
@vijayyadav-bl7or
@vijayyadav-bl7or 2 жыл бұрын
कुल कायदा चे पण सांगा
@rajeshbari8629
@rajeshbari8629 2 жыл бұрын
सर आमची जमिन साठे करार खरेदी खत करुन 5 वर्षे झाली half payment दिले आहे अजून half payment दिले नाही आणि साठे करारात वडीलांची सही आहे वडीलांचे निधन झाले आहे काही ते योग्य मार्गदर्शन द्या
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
दिवाणी। दावा दाखल करा
@sahebraochavhan3497
@sahebraochavhan3497 2 жыл бұрын
@@LawTreasureMarathi your
@subhshchaudhari2503
@subhshchaudhari2503 4 ай бұрын
पूर्वी.च्याकाळात.तुमचे.जे.पूरवज.शाळा.शिकलेले.नव्हते.का.जो.शाळा.शिकलेला.असतांनिही.रेकारड.केले.नसेल.तर.त्या.शाळा.शिकलेल्या.व्यकतीस.जबाबदार.धरावे
@dasharathdharamale9734
@dasharathdharamale9734 8 ай бұрын
Mazya vadilani ji Sheti ghetali. To 10 guntyach plot Hota tyatil 4 gunte vadilani kharedi ghetli partu sir tyevveli tukda kharedi hot Navati tevha vadilani ani Panchani ssadhe karedi khat tayar kale ani jyaveles ligali hoil tevha karun ghyache tharle VA. Nantar tithe Ghar bandun ghar ani rahileli jaga grampachyat made nond Keli aj 20 varhe grampanchyatla ghapatti bhartoy parntu Ata jagewala boltoy ki Gharapasun shillak rahileli jaga apli ahe tar yavrti kahi mahiti
@sandeeppatil3630
@sandeeppatil3630 2 жыл бұрын
बिना नोटीसचे चे सातबारा वरील नाव कमी झाले आहे आम्हाला पाच वर्षांनी कळाले कोर्ट सांगतो की तुम्ही पाच वर्ष वेळ का लावला?
@yogeshpatil9232
@yogeshpatil9232 11 ай бұрын
साठेकराराची नोंद 7/12 वर इतर हक्कात करता येते का
@abhijitvaze2745
@abhijitvaze2745 7 ай бұрын
खरेदी दस्त झाला , सात बार्‍याला नाव लागले , पुढे सात बारा बंद झाला व प्राॅपर्टी कार्ड आले, त्यावर मात्र जुन्या मालकाचेच नाव येत आहे. या प्रसंगी काय करावे ?
@prashantkhavanekar7018
@prashantkhavanekar7018 Жыл бұрын
जमिन विक़ी केलेली असुन 35 वर्षे झालेली आहेत परंतु अद्याप सदर इसमांनी इमारत बांधलेली नाही ती जमिन मुळ मालकाला परत मिळवायची असेल तर काय करावे
@dyandevpawar9143
@dyandevpawar9143 Жыл бұрын
मंडळ अधिकारी रजिष्टर नोंद असताना नोटीस बजावली असताना,तक्रार, नाही,आदेश नाही तरी मागे सर्च करुन जाणुन बुजून आठ महिनेनी नोंद रद्द करतो ,हे मंडळ अधिकारी करु शकतो का..प्र लंबीत बाबत शास्ती
@sachinjadhav393
@sachinjadhav393 2 жыл бұрын
Sir,maz registration hovun 10 months zale pan ajun 7/12 pralambit dakhvat aahe...maza shethi cha dakhala ,Rajasthan cha aahe ..maharashtra madhe chalatooo...mag Tahasildar ajun file clear ka kaart nahiit ...
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 2 жыл бұрын
MUMBAITALYA KONTYAHI BUILDERLA KAY KARAYCHE MAHIT ASTE.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 117 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 35 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Молодой боец приземлил легенду!
01:02
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,1 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 117 МЛН