संगोल्या ला कुठे भरतो बाजार .. आम्हाला दापोली कोकणातून येयाच आहे
@Bajaarbhet8894 Жыл бұрын
कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला
@prashantchaudhari1979 Жыл бұрын
साहेब
@SunilAngaj8 ай бұрын
आजचा व्हिडिओ पाठवा सांगोला बाजार
@gajanangirhe6137 Жыл бұрын
कोणत्या दिवशी बाजार असतो..
@Bajaarbhet8894 Жыл бұрын
रविवार
@SunilPatil-ic4mu Жыл бұрын
60 65 हजारापर्यंत गाई दाखवा मनाला येईल तो दर सांगतात व्यापारी शेतकर्याची घर जळतिली अशा दराच्या गाई घेतल्यावर दुधाला दर आहेका आता
@LimbrajKanade Жыл бұрын
Nice 👍👍
@maheshsuryawanshi1844 Жыл бұрын
व्यापाऱ्यांच्या दावणीवर नको जाऊ रे भाऊ. शेतकऱ्याच्या गाई दाखव. आणी जास्त करून पार्ट्या दाखव. आणी त्या गायची पूर्ण माहिती विचारायची तीच दूध ती किती vetachi आहे हे सगळं विचारायचं