नेहमी शहरात राहून मात्र शेतकर्यांसाठी व शेतकर्याच्या समस्या सोडवण्यासाठी वेळो वेळी तत्पर असणा-या पत्रकारितेला सलाम.... Thanks Mam
@arunadeshpande201315 күн бұрын
अगदी वेगळा .... पण खूपच महत्वाच्या प्रशनावर ही मुलाखत ऐकली .🎉 धन्यवाद . निवडणूकीत हा महत्त्वाचा मुद्दे ठरु शकतो . हे बरोबर आहे शहरातील मध्यम वर्गीयाना ह्या प्रश्नाची जास्त माहिती नसते . ती ह्या मुलाखतीत कळाली ,जाणीव झाली .❤
@inehexustiblesac690717 күн бұрын
ताई हिम्मत ठेवा तुम्हास क्षमता आहेत अत्ता दीप भव खुप शुभेच्छा खुप आदर
@vdhande201317 күн бұрын
ताई तुम्ही परत पुण्याला आलात आपले अभिनंदन टीव्ही चॅनल्स वरील गैर हजेरी जाणवत होती सर्वांना
@jayuashok901716 күн бұрын
😂😂😂😂😂 jokee.
@bhalchandraparab-k8h15 күн бұрын
खूप छान ... विनायक सारख्यांना लोकांसमोर आणत आहेस .. keep it up
@ashokpatil307115 күн бұрын
फार चांगला subject आपण आज घेतला आपले अभिनंदन शेतकरी विषय कोणी dascuss करत नाही
@arvindpawar114816 күн бұрын
कोणत्याही खाजगी वाहिनीवर जाऊ नका. प्रशांत कदम सारखी वेगळी वाट अवलंबा नक्कीच आपले काम चांगलेच होणार शंभर टक्के......
@jayuashok901716 күн бұрын
Tu ha comment karun sidhaaa kelas HIII haiiii LUBRANDU PATRAKAR ahee Prashant kadam sarkhiiiiii😂
@jksagritechvlogs728817 күн бұрын
मनापासून धन्यवाद हा प्रश्न मांडल्याबद्दल नाहीतर आज कुणालाच शेतकऱ्याचा पडलं नाही
@sachinwaghmare904414 күн бұрын
विनायक भाऊ तुम्हाला या प्लॅटफॉर्म वर बघून खुप आनंद झाला...पुढील कार्यासाठी शुभेच्छा... हर्षदा ताई तुमचे ही खुप धन्यवाद... 😊
@mangeshbagul726415 күн бұрын
तुम्ही पुन्हा आलात धन्यवाद 🙏 शेतकऱ्यांसाठी कोणीच वाली नाही असं वाटत असताना तुम्ही आलता आणि शेतकऱ्याच्या प्रशांना हात घातला त्या बद्दल आभार
@shripadnigade14 күн бұрын
सोयाबीन व शेतकरी यांचा मुद्दा मांडला गेला. धन्यवाद
@officialprashant99913 күн бұрын
हर्षदा फार महत्वपूर्ण आणि माहितीदायक मुलाखत आहे हि येणाऱ्या काळात तरुणाच्या रोजगार व शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काम करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत व त्यांचे संपर्क क्रमांक शक्य असल्यास दिले तर त्याचा तरुणांना व शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल
@hemantchowdhary616015 күн бұрын
Mam You are doing a great job by bringing the right person on your channel.
@nandakishorjadhav151213 күн бұрын
तुमची मांडणी पध्दत आणि व्यक्त करण्याची पद्धत खूप छान आहे..
@BhagwanHume-n5v6 күн бұрын
अभिनंदन.....सकारात्मक.....हर्षदा....अप्रतीम....?
@narayanbandal177512 күн бұрын
धन्यवाद 🙏
@kadamsarvajeet79 күн бұрын
Agdich jabardasta sattapalat zala 😂😂😂😂
@sahilhere159812 күн бұрын
Glad to see you back! 😊
@sanjaypatil948814 күн бұрын
Great job Vinayak... Thank you harshada madam for such inspiring video
@kalidasinamke579112 күн бұрын
शेतकर्याचा ज्वलंत प्रश्न चर्चेला घेतला, याबद्दल धन्यावाद
@sunilshelar952113 күн бұрын
धन्यवाद मॅडम.. टीव्ही वरती अशा मुलाखती का दाखवल्या जात नाहीत.. राजकारणी लोकांनी यातून धडा घेतला पाहिजे...
@Abcd999-t1t13 күн бұрын
You are very good reporter.
@dineshpatil-ox4cu15 күн бұрын
Thanks for bringing out such an important topic forward! Today the masses are lost.. Keep up the good work!
@Paresh-dr5cd12 күн бұрын
हर्षदा = काँग्रेस ने पट्टा लाऊन दिला वाटत😂😂😂
@Ali_kazi_mumbai15 күн бұрын
❤❤❤ nice to see you back
@vickyharankhede881413 күн бұрын
खरंच ताई, शेतकऱ्यांचे प्रश्न अगदीच गंभीर आहेत,आणि त्यात विदर्भाची परिस्थिती तर अधिकच.....
@shekhardhole719814 күн бұрын
शेतकरी नाराज, महागाई , बेकरी , महिलावरील आताचर,लॉ आणि ऑर्डर चे तीन तेरा. भाजप व शिंदे सरकारने महाराष्ट्र ची वाट लावली,देशातून व महाराष्ट्रतून हे सरकार हदपार झाले पाहजे.
@VijayManjrekar-xs9fe6 күн бұрын
बरनौल
@ShaileshPawar-q3m13 күн бұрын
कांदा उत्पादकांना सुद्धा यांनी सळो की पळो करून सोडले
@rohanpatil571413 күн бұрын
खूप उशीर केलात हे प्रश्न मांडायला मॅडम 1 महिना आधी आला असता तर फायदा झाला असता शेतकऱ्यांना दखलपात्र ठरल असत तुमच कामं तरीही खूप धन्यवाद तुम्हाला 🙏
@SSME-TejasUgale17 күн бұрын
शहरी लोकांनी कितीही दुर्लक्ष केलं तरी .. सत्ता ही शेतकरीच ठरवत असतो ...आणि याची ख्याती शेतकऱ्यांनी लोकसभेला दिली... ह्या वेळेस सत्ता पालट नक्की होणार...
@H_A-q2r17 күн бұрын
Australia मधले लोक भारतात येऊन काय करत आहेत 😀
@abhijeetpatil799216 күн бұрын
शिरोळ सारख्या सदन तालुक्यातून जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणं ही उल्लेखनीय बाब आहे सर आपले खूप खूप अभिनंदन व आपल्या कार्याला सलाम
@nandakishorjadhav151213 күн бұрын
तुमच्या नविन.... सुरुवातीला... खूप खूप शुभेच्छा...शुभस्य् शिग्रमः
@SSME-TejasUgale16 күн бұрын
जर शहरी लोकांना ...salary hike मिळूनही ही महागाई परवडत नसेल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होऊन त्यांना कसा परवडत असेल ..
@sunilsonawane903417 күн бұрын
हे सगळे फडणवीस मुळे झाले आहे ताई
@kiranhegana17 күн бұрын
मस्त रे विनायक भावा.. 👌 keep it up.. हर्षदाताई धन्यवाद या मुलाखतीसाठी आणि हा विषय निवडल्याबद्दल.🙏 हा भाऊ आहे माझा.
@sachinkulkarni36317 күн бұрын
तरी बोलले भंडारा उचलायला कसे नाही आले अजून .. बरेच दिवस कामधंदा नवता , विधानसभेचे निमिताने काम चालू .. All onesided video ..
@rpghorpade116 күн бұрын
सुपारी मिळाली आहे नवीन कामाची
@sunilk_16 күн бұрын
शरद पवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 उद्धव ठाकरे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 महा विकास आघाडी झिंदाबाद 👍👍👍🔥🔥🔥
@VijayManjrekar-xs9fe6 күн бұрын
बरनौल
@geetasawant849316 күн бұрын
Harshada dear welcome 💐many were waiting for your videos
@anilrokade759915 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@borawakeharishnitin248114 күн бұрын
मतदान कुणाला देवा हेच कळत नाही. सगळे सारखेच वाटताहेत. सगळे एक झाले आहे जनतेला लुटण्यासाठी.
@sweetgeet528513 күн бұрын
Sadhya ase matadaan kara ki bjp nahi aale pahije...,
@VijayManjrekar-xs9fe6 күн бұрын
@@sweetgeet5285 बरनौल
@aashhish.datkkhile14 күн бұрын
एक नंबर....
@aaryahp17 күн бұрын
1.शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन टॅक्सेशन च्या सवलती मिळाल्याशिवाय ह्या देशातील शेतकरी आणि शेती जगू शकणार नाही. 2. शेतकर्याला त्याच्या product चा दाम ( किम्मत ) ठरवण्याचा अधिकार मिळायला हवा. शेतकर्याला उद्योजकाचा दर्जा मिळाल्याशिवाय हे शक्य होणार नाही.
@motivationmagic583915 күн бұрын
खरतर शेतकऱ्याच दुखणं हे शेतकऱ्याच्या पोटी आपल्यावरच चांगल कळतं....भविष्यात शेतकरी व शेती विषयक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित.
@bhaveshnikam972016 күн бұрын
EKNATH BHAI 👑🏹
@kirandeshmukh21613 күн бұрын
हर्षदा मॅडम आपण हा शेतकऱ्याबद्दल विषय घेतल्या बद्दल छान वाटल अशेच विषय घेत जा
@ChandrakantPawar-s2e16 күн бұрын
विनायक.... अभिमानास्पद🙏
@pankajbhagat556914 күн бұрын
Welcome Back 🎉❤🎉
@KokaniManus-tl8yo12 күн бұрын
आपल्याकडे चळवळ होणे गरजेचे आहे, मी आज शहरांत राहत असलो तरी शेतकऱ्यांसाठी तळमळ आहे, ते जगले तर आपण जगू, पण राजकारण्यांना राजकारण केल्या शिवाय काही जमत नाही, जे महाराष्ट्रातले basic प्रश्न त्या वर कोणी काम नाही करत. ह्यांचे धार्मिक विषय असतात
@sandeepkhandave626315 күн бұрын
दुध अनुदान जमा झाले नाही
@poonam-bhosale15 күн бұрын
आत्ता सोयाबीन ४००० ने विकले गेले मॅडम
@vishramshetkar450015 күн бұрын
हे फडणवीसाला माहीत नाही ? अजीत दादांना समजायला नको ? शिंदे साहेबांना समजायला नको ?आमचा कोकणातला माणुस विचाराने आजारी पडुन मरतो पण आत्महत्त्या करीत नाही हेच त्याचे मोठेपण बाकी प्रश्र्न दोघांचेही सारखेच असतात ! आमच्य कोकणात एकही पत्रकार ढुंकुनही बघत नाही की फिरत नाही !
@saliltamboli552916 күн бұрын
We missed your vlogs but at the same time we are happy that you are back after an important break. As always, you do , please continue your vlog mainly focused on social issues and current affairs. Lots of love to the Sayuri. We look forward to your upcoming vlogs. Thanks.
@Radaking-p16 күн бұрын
धाराशिव मधून बगतोय मी एक युवा हे आताच चालू वास्तव तुम्ही सागितलं 👍
@RajkumarMhatre-f7i14 күн бұрын
कंपनी कामगार, शेतकरी, वाळू सप्लायr ,प्रामाणिक ठेकेदार हे पुढील नेता मुक्त, paksmukt क्रांतीचे जनक असतील आपल्या पत्र करतेस शुभेच्छा शुभेच्छा
@avinashbendale17 күн бұрын
सोयाबीन उत्पादन खूप जास्त झालं आहे. मराठवाडा सोडुन आता पूर्ण महाराष्ट्र मधी सोयाबीन पेरणी होत आहे
@sanjaypradhan793514 күн бұрын
Very nice Madam,
@dineshs795313 күн бұрын
शेतकरी महायुती ला सत्तेत आणेल. आणि राजकारणाची सध्याची अवस्था उध्वस्त वाकरे यांनी केली आहे
@KokaniManus-tl8yo12 күн бұрын
असे पत्रकार पाहिजे, छान विश्लेषण
@iamsaurabhmagar15 күн бұрын
Welcome Back ♥️
@SandyYogee-fc5ly16 күн бұрын
Tai ...kiti divas nanatar distayay ❤ welcome back ...will rock again 👍
@amolkhunte-hseofficer109Күн бұрын
❤❤❤
@theprakashkadu17 күн бұрын
एकी कडे बाहेर चे सर्व्हे करणारे आणून टिव्ही चॅनल वाले trp मिळवत आहेत पण ही वस्तुस्थिती कोणी दाखवायला तयार नाही, दूध, सोयाबीन, कांदा, कापूस, ऊस आणि मूलभूत समस्या वरच ही निवडणूक होईल. छान माहित.😊
@vishramshetkar450015 күн бұрын
हे सगळे फडणवीसाने केले आहे !
@sweetgeet528513 күн бұрын
Sundar vishay mandala.........sarakaar la samajat naahi shetkari kay aani kiti mahatva ha ghatak aahe......mhanun sarakar badal,sattapalaat garajecha aahe.......
@akshaynazirkar494515 күн бұрын
V nice work
@shivam900915 күн бұрын
हर्षदा मॅडम तुम्ही कुठे होत्या इतके दिवस, आता भारतात स्थायिक झाल्या का कायम..🤔
@sandeepshindepatil118016 күн бұрын
ताई तुमचे आभार आणि अभिनंदन सोयाबीन, कांदा दूध आणि कापूस सरकार ठरवणार आहे.
@आळंदीदेवाची-प6त15 күн бұрын
Once again.....❤
@guestguest297513 күн бұрын
Nice
@Vk-kj3nx17 күн бұрын
Welcome back👏
@PrathameshGaingadevlogs17 күн бұрын
❤❤🎉
@sunilkhalde285517 күн бұрын
शेतकऱ्यां साठी २०१४ पासुन सरकारने एकही उपयुक्त पॉलीसी घेतलेली नसल्याने हे दिवस ऊभे ठाकलेत
@ravikantgundewadi386517 күн бұрын
Khup chan
@SaveDemocracy-ng9co16 күн бұрын
१८ लाख टन सोयाबिन आयात केले आहे या वर्षी.कसा भाव मिळणार ग्लोबलायझेशन स्विकारायचे आणि त्यात वारंवार हस्तक्षेप करायचे याला काही अर्थ नाही.
@marutipatil660512 күн бұрын
टरबूज मुळे राजकारण कुठे नेऊन ठेवलं आहे....
@MarutiMaskaleMaskale17 күн бұрын
Good morning madam 💐
@drashishdkadam752414 күн бұрын
Welcome Pune
@subpatil114 күн бұрын
तुमची मांडणी miss करत होतो. विनायक सर नमस्कार
@mehmoodabdullah298917 күн бұрын
Nice Job keep it up
@JaiMaharashtra190217 күн бұрын
We really miss ur video ❤❤
@ashoksawant396816 күн бұрын
ताई शरद पवार अडाणीचे मित्र आहेत (ऐका राजू परुळेकर )मग शेतकरी वर्गाचे भले कसे होणार. Jay vba (पहा, dr. राहुल गाईकवाड uk.)
उत्कृष्ट विवेचन जे वास्तविकता आहे, प्रश्न मिटत नाहीच उलट नेते पक्ष सोडून खोके स्वीकारतात, दुर्दैव आहे आपलं, ना्यालय सुद्धा मॅनेज आहे.
@pranayshetkar602716 күн бұрын
शेतकरी जगला पाहिजे..... तेव्हाच महाराष्ट्र जगेल.ग्रामीण आणि शहरी मतदारांनी विचार करून मतदान करा....उत्तर भारतातील घोषणा देवून महाराष्ट्र घडणार नाही......महाराष्ट्र 'देश' पोसतोय हे 'लक्षात ठेवा'
@sandipmane706416 күн бұрын
दुध उत्पादक शेतकरी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार
@stephenbhosale897614 күн бұрын
फारच सुंदर माहिती. पण ग्रामीण भागातील गरीब शेतकरी जेथे खारीक खोबरं तेथे चांगभलं ही प्रवृत्ती. त्यासाठी वैचारिक मतदार हे बदलू शकतील. यात शंका नाही.
@akshaynazirkar494515 күн бұрын
🎉🎉
@prajyot941517 күн бұрын
मॅडमजी मी परवाच लास्ट 4 महिन्यापूर्वी केलेल्या व्हिडिओ वर कॉमेंट केली होती की आपण व्हिडिओ बनवणं का बंद केले आहे ते...आणि आज तुमचा व्हिडिओ पडला...मनाला खूप भारी वाटलं मॅडम...कारण या भारतीय समाजाला आपल्यासारख्याच सावित्री,जिजाऊच्या लेकीची गरज आहे...जे की लोकांना दिशा देणाऱ्या खऱ्या व्यक्तीची गरज आहे...आजकाल न्यूज चॅनेल वर विश्वास राहिला नाही😢पण तुमच्या व्हिडिओची वाट बघत असतो❤ग्रेट सॅल्युट🫡
@jayuashok901716 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂kayy joke hi jadi Amma savitriii baiii LAYKII tariii ahe ka hichiiiiiiiiiiiiiii
@prajyot941515 күн бұрын
@jayuashok9017 ka re bhikardya...manane tr bhikarda tr ahech pn nalayak nich pn ahe...tuzi layaki ahe ka ethe comments krayachi kutrya.
@sunitabhosle300714 күн бұрын
कोणतेही सरकार आलेतरी देशाचा विचार कोणीच करत नाही
@sahadevp049617 күн бұрын
आमच्या गावात सोयाबीन 3900 च्या वर खरेदी झाला नाही
@Ranjitshedge15 күн бұрын
मतदान मात्र.... .
@sureshhulawale118514 күн бұрын
सरकारने शेतकऱ्यांचे सर्व सुटलं सोयाबीन दूध पीक विमा इत्यादी इत्यादी????
@RajkumarMhatre-f7i14 күн бұрын
प्रांत निहाय अनेक प्रश्न आहेत
@Cat_lover_4517 күн бұрын
👌
@abhijitpatil732416 күн бұрын
ताई मला तुझा सार्थ अभिमान आहे.
@TheCricketGuyOfficial16 күн бұрын
Welcome back Harshada mam ✨
@ramchandragandhi773017 күн бұрын
WELCOME MADAM
@sarayukamat15 күн бұрын
An eye opener. Can farmers grow multiple crops so there is no dependency on a single crop. This is also a way to mitigate the market risks, but also make them.climate resilient