मॅडम आपण नेहमी वेगवेगळ्या राजकीय गोष्टींवर मतप्रदर्शन करून भारतीयांमध्ये जागृकता निर्माण करता, याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. जयहिंद.
@sandeepyadav-yk2sl8 ай бұрын
हर्षदा ताई खरोखर चांगला विषय घेतला त्यामुळे कामगाराचं शोषण हे फक्त भारतातच नाही अॉस्टेलीया सारख्या देशात ते पण मोठ्या व्यक्तीच्या घरांमध्ये हे माहीती झालं आपल्या प्रेषक वर्गाला सांगणं आहे आपल्या पण आजुबाजुला असं काही घडयं असेल तर त्यांची मदत करणं आपले परम कर्तव्य आहे. धन्यवाद हर्षदा ताई
@janardansawant79348 ай бұрын
ऑस्ट्रेलिया हा तर परदेशात आहे आपल्या भारतामध्ये हे लोक बारा बारा पंधरा पंधरा तास नोकरी करतात त्यांचं काय. तुम्ही जे बोलता त्याबद्दल तुमचं अभिनंदन
@ganeshganesh15928 ай бұрын
Ky ny padalel Tila deshach. Tila fkt India chi audiance pahije youtube Paisa sathi baki ky nay
@pradeepbeknalkar22808 ай бұрын
अभिनंदन चांगला आणि वेगळा विषय . ह्या धडसाबद्दल अभिनंदन
@santoshwarke8 ай бұрын
हर्षदा तुम्ही दिलेली माहिती अपुर्ण वाटते. १) माजी Indian high commissioner सध्या कुठे आहेत. २) गुन्हेगार भारतात असतील तर दंड कसं वसुल करणार ऑस्ट्रेलियन सरकार ३) दंड न भरल्यास कोणती कारवाई करण्यात येवु शकते. ४) पिडित व्यक्ती ला दंडातील काही रक्कम मीळेल का? ५) पिडिता नी सहन केलेल्या यातना पैसे कसे शमवणार. ६) आरोपीस दंडा सहित शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे का?....
@sunilkhalde28558 ай бұрын
हर्षदाताई, कडक ऊन आहे आज पुण्यात , धुलिवंदनाच्या शुभेच्छा !
@bilalfaki9438 ай бұрын
Harshda ek uttam vishaya var ati uttam vishleshan
@Yoogaaa8 ай бұрын
Please! address Ladakh's Issue as well. Sonam wangchuk sir's condition dedeteriorating day by day. Mainstream media ignoring it as always.
@ajaydkulkarni56538 ай бұрын
Exactly similar case happed in USA with India's Deputy Consul in New York, her name was Devyani Khobragade (Daughter of Uttam Khobragade). That happened in 2013-14. You can know more in detail if you just do some googling!
@slaer8 ай бұрын
अशीच एक घटना अमेरिकेत सुद्धा घडलेली आहे. देवयानी खोब्रागडे यांनी सुद्धा असाच अन्याय त्यांच्या घरी काम करणाऱ्या संगीता रिचर्ड सोबत केला होता.
@nishantrokade62568 ай бұрын
आपण केव्हा असेच कायदे राबवणार की पिळवणूक करत राहणार इथे हि कॉमन गोष्ट झालिये
@rahulkodawade65738 ай бұрын
ईथ midc मध्ये 500 रूपयाला बारा तास काम करून घेतात ना pf ना कोनती सोय....
@amoghruikar68278 ай бұрын
Thank You Harshada Didi.
@vinayaapatil8 ай бұрын
Dubai, UAE mde mala watate out of 10 Indian families kiva Indian owner offices paiki 5 mde asech hotech hotech, swatah Indian owner visa provide karat nahit upto 3-6 months, khupach kami salary detat, vattel tevde kaam karyla bhag padtat, educated asun ashya trap mde job chya suruvatichya divsat pratek jan adkto ch, jo Dubai mde jaun job shodhto.
@milindchatse8 ай бұрын
Yes, dignity should be maintained, zero tolerance towards slavery.
@abhijitpatil73248 ай бұрын
होळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
@vinodpund15748 ай бұрын
गांभीर्य आहे
@sakinathavale10128 ай бұрын
Developed countries कडून खूप शिकण्यासारखं आहे..
@AkashKamble-e8n7 ай бұрын
Every type of exploitation is so shameful. You are doing well job. JAY BHIM Comrade.
@beingmaanav8 ай бұрын
Hi paristhiti purn bharat bhar aahe, kamgara kadun gadvha sarkh kaam karun ghetal jaat, ani pagarachya navavar tiklya dilya jatat. Mag to midc kamgar aso kivva ghar kamgar.
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
मला हर्षदाचे राजकीय विडीओ बिलकुल आवडत नाही. पण हा विडीओ सर्वांनी पहावा. Poignant. Mushy Mushy.
@akshaypatil60368 ай бұрын
Madam please make video on health insurance claim rejected and frouds because its huge they take advantage of customer less knowledge.
@sanjaysakhalkar38138 ай бұрын
Khobragade US embassy, domestic servants case
@MP3186MP8 ай бұрын
What happened next, did that women got the compensation? Where she lives now?
@pundlikbasawante61128 ай бұрын
Hi mam
@nishantrokade62568 ай бұрын
असा बनतो देश कायदे पाळून
@Suhaskbhujbal8 ай бұрын
This is also major failure of Indian Government
@kailasbarahate8 ай бұрын
हिच मत म्हणजे सर्वांचं मत असं मी गृहित धरत नाही.
@pramodkalapad46378 ай бұрын
बर... कोण म्हणतय तुम्ही गृहीत धरावं
@kailasbarahate8 ай бұрын
@@pramodkalapad4637 तुमच्यासारखे हितचिंतक.
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
@@pramodkalapad4637 Good one.
@jayeshsonar56978 ай бұрын
It's possible only in Australia not in india
@shri_kaka248 ай бұрын
Not a 1 time what about Muscat ,
@bharatpatil45228 ай бұрын
Repetition of Devyani Khobragade incidence
@ganeshganesh15928 ай бұрын
Tumi ghetay ky kunala ithan patau
@LalitRanalkar8 ай бұрын
आरे पण आपल्याच लोकांना तिकडे नेहमीचा का रहावसा वाटतं याचा प्रामाणिक पणे विचार करा.
@sanjaysakhalkar38138 ай бұрын
Khobragade was tried for criminal in US
@sanjaydongre8 ай бұрын
Reason lies in Indian mentality of chaturvarna system, which believes in superior human & inferior humans. It will remain as बीजेपी is in power means people of India want to have manusmruti unfortunately.
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
अतीशय सुनियोजित पद्धतीने हिंदुमद्धे फोडाफोडी कशी करावी ते इथे वाचा. हिंदू हा एक व्हायला नाही पाहिजे. हिंदू आपापसात लढला तरच आपली सत्ता आणि कमाई आहे.
@sanjaydongre8 ай бұрын
@@NishaManjrekar-kz7yi elaborate yourself properly , exactly what ur saying .
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
@@sanjaydongre Well, you made yourself clear that you want India to be ruled by Pakistan. And you think that you can do it by dividing Hindus.
@sanjaydongre8 ай бұрын
@@NishaManjrekar-kz7yi I think u haven't watch video & my comment is regarding video of ambassador & Indian mentality. Rest what u r saying, Pakistan, divide hindu & what not , simply no relevance 😀😀. It shows your English vinglish knowledge 😀😃😄
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
@@sanjaydongre Listen Hombre, if you can't dig me then you are off your rocker.
@jayeshsonar56978 ай бұрын
BJP नक्की सुरी ला तिकिट देणार
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
गांधी परीवार ने कांग्रेस चे तिकीट दिले सुद्धा.
@KK1000-d9o8 ай бұрын
त्या शेरगिल बाई ला आधी अक्कल नव्हती का, त्या diplomat ला ऑस्ट्रेलियन सरकार पगार देत होतं का त्यांच्या हिशोबाने.... Can not support the argument
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
केदार कुळकर्णी अतिशय प्रेमळ आणि हुशार संधीसाधू व्यक्तीमत्व. समजून घ्या. जर कोणाला अक्कल नसेल किंवा कमी अक्कल असेल किंवा काही कारणांमुळे प्रतीकार करता येत नसेल तर तुम्हाला जास्त अक्कल असल्यामुळे तुम्ही त्या कमी अक्कलवाल्या व्यक्तीची पिळवणूक करून त्या व्यक्तीला लुबाडून पैसेवाले श्रीमंत बनू शकता. शाब्बास केदार कुळकर्णी.
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
केदार कुळकर्णीचा मेसेज वाचा आणि पैसे कमवून श्रीमंत बना.
@KK1000-d9o8 ай бұрын
@@NishaManjrekar-kz7yiनिर्बुद्ध आहेस तु, माझी कंमेंट नीट वाच
@dadanu18 ай бұрын
राजकीय video म्हणजे BJP च्या विरुध्द बोलने एकच एजेडा
@NishaManjrekar-kz7yi8 ай бұрын
पापी पेट का सवाल है ? राजकारण आहे. भाजपा विरोधी बोलू शकतो. पण जेंव्हा भारतविरोधी आणि हिंदूविरोधी विडीयो नियमितपणे बनवतात तेव्हा प्राब्लेम होणार.
@varshaparab12898 ай бұрын
Anil tahtthe sarkhi diste, tasech sticker dokyavar lav Famous hoshil😂😂
@abhijeetgadekar84758 ай бұрын
तू आसाराम बापू च्या गांडीवर स्टीकर लाव
@slaer8 ай бұрын
अशीच एक घटना अमेरिकेत सुद्धा घडलेली आहे. देवयानी खोब्रागडे यांनी सुद्धा असाच अन्याय त्यांच्या घरी काम करणाऱ्या संगीता रिचर्ड सोबत केला होता.