तक्रार अर्जावर कारवाई होत नाही काय करावे ? तक्रारीचा पाठ पुरावा कसा करावा?

  Рет қаралды 25,990

Path-Purava

Path-Purava

Күн бұрын

Пікірлер: 99
@balabhai4214
@balabhai4214 11 ай бұрын
सुमित सर खुप दिवसांपासुन व्हिडिओची वाट बघत होतो.आज व्हिडिओ बनवला खुप आनंद झाला.
@shridharalat5731
@shridharalat5731 11 ай бұрын
साहेब आपले खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती देता आपण
@devendramehta9938
@devendramehta9938 5 ай бұрын
आपली माहिती खुपचं प्रबोधनात्मक आहे, आपल्या उपक्रमांसाठी अनेक धन्यवाद. पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
@amarranadive4853
@amarranadive4853 Ай бұрын
साहेब अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिल्या बद्दल अभिनंदन अशीच माहिती द्यावी आभारी आहे थँक्स 👍👍👍🙏🙏
@kamlakardarwade6700
@kamlakardarwade6700 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद फार चांगली माहिती देता, आपला अनुभव खूप दांडगा आहे , प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला तर खूप आनंद होईल
@shakilmomin8358
@shakilmomin8358 10 ай бұрын
सर खूप वाचून आनंद झाल गरज पडली,तर आपली मदत खूप महत्वाची
@shakilmomin8358
@shakilmomin8358 10 ай бұрын
छान
@sangharshjadhav9774
@sangharshjadhav9774 9 ай бұрын
खूप छान माहिती खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@BhausahebDevkar96
@BhausahebDevkar96 10 ай бұрын
आपण खूप छान माहिती दिली,धन्यवाद.
@rahulpawar5083
@rahulpawar5083 6 ай бұрын
सर खरोखरच आपण खूप छान माहिती दिली
@akashpaikrao1757
@akashpaikrao1757 6 күн бұрын
धन्यवाद सर
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 9 ай бұрын
सुमित भाऊ आपण खरोखरच खूप चांगले व्यक्ती आहेत आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे तर कायद्याचा त्याचा आणि अपिलाचा याबाबत खूप चांगली माहिती देतात त्यामुळे मला
@dhananjaymeher5769
@dhananjaymeher5769 Ай бұрын
🙏🙏आपले अभिनंदन 💐💐💐💐
@sandeepchougale427
@sandeepchougale427 5 ай бұрын
Khupach Chan mahite manapasun Dhanyawad
@dharamraodeshmukh6291
@dharamraodeshmukh6291 11 ай бұрын
योग्य माहिती मिळाली यापूर्वी मी मंत्रालय मध्ये तक्रार अर्ज दिले असता कारवाईने झाले नव्हती म्हणून माहिती अधिकार अंतर्गत माहिती अर्ज दिला असता योग्य कारवाई झालेली आहे
@PathPurava
@PathPurava 11 ай бұрын
Good
@SwaraliPawar-i1d
@SwaraliPawar-i1d 5 ай бұрын
मंत्रालयात माहिती अधिकार टाकता येतो का? ​@@PathPurava
@maheshkhanna1960
@maheshkhanna1960 4 ай бұрын
Mantralaya Grievance portal is useless and only drama.
@pandhariwarkhade8722
@pandhariwarkhade8722 9 ай бұрын
Ok छान भाऊ 🥦
@rajendrakharat7371
@rajendrakharat7371 5 ай бұрын
👌👌👌👌
@SarvdhnyaDeshmukh
@SarvdhnyaDeshmukh 4 ай бұрын
Sir mi anganwadi madt nis ya padasathi arj kela hota 17 july 2023 mdhe le sir 2022-2023 che tyani maza arj swikarala aani mla thyachi oc pn dili .ki sarv document berobr aahet mhnun tr maza arj trutit kadla pn mla trri purn krnyashi vel denyat aala nahi yasathi mi mi jilhayaxhya c.o.kde tkrar keli asta mazya tkrachi dkhl genyat aali nhi sir plz mi ya vr ky kru margdhrashan kra sir
@JaganGungune-hx7mw
@JaganGungune-hx7mw 11 ай бұрын
Om sai ram
@UmeshKshirsagar-yb7gb
@UmeshKshirsagar-yb7gb 11 ай бұрын
सर जल जीवन मिशन या योजनेची माहिती पाहिजे
@pavanumak9876
@pavanumak9876 10 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्या व्हिडिओ मुले माझ्या प्रॉब्लेम कष्या solve करायच्या या साठी madad hot aahe
@UmeshKshirsagar-yb7gb
@UmeshKshirsagar-yb7gb 11 ай бұрын
माहिती चा अधिकार लिहायचा आहे ग्राम पंचायत लां
@UmeshPawar-b8t
@UmeshPawar-b8t 4 ай бұрын
सर अर्ज तक्रारी नसून साधा अर्ज असेल तर हा अर्ज करू शकतो का
@satishmane7871
@satishmane7871 22 күн бұрын
राज्य ग्राहक आयोगाच्या आदेशाची अमलबजावणी होत नसेल तर कोठे तक्रार करावी याची माहिती द्यावी.
@PathPurava
@PathPurava 22 күн бұрын
@@satishmane7871 राज्य ग्राहक आयोगमध्येच तक्रार करा .... किंवा सर्व वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार करा ...
@nurrudinnalband758
@nurrudinnalband758 8 ай бұрын
Mahiti ayogganich mahiti det nasel rar kay
@neetasuradkar-ld6ht
@neetasuradkar-ld6ht 3 ай бұрын
साहेब मी पोलीस आयुक मध्ये सावकारी गुन्हा तक्रार अर्ज दि 3 /9/ 2 o24 ला तक्रार केली होती तरी पन मला आता पर्यत न्याय मिळाला नाही तर याच्या वर काय करावे हे सांगा
@SatejPatil-w5o
@SatejPatil-w5o 8 ай бұрын
सर,माझी 1992 ते 2007 पर्यंतची 17 वर्षाची सेवा provident fund मध्ये add केली नाही म्हणून माहिती अधिकारी ऑनलाईन अर्ज केला,त्यांनी दुसऱ्या जिल्ह्याच्या epfo ऑफिस ल आदेश केला आहे,परंतु दुसऱ्या ऑफिस ने अजून दुरुस्ती केली नाही,तर पुढे मी काय करावे.
@rahulpawar5083
@rahulpawar5083 6 ай бұрын
Sir contact bhetla tr changl hoil
@nikhilnakhale1451
@nikhilnakhale1451 6 ай бұрын
Police station madhe complaint dili pan police station madhle bit jamadar spot var ale nahi tyanna bhetlo asta te mhtat ki maz kaam nhi ahe
@mylegaladvisor3169
@mylegaladvisor3169 2 ай бұрын
काही लोकांनी असे अर्ज विनाकारण टाकत राहण्याचा धंदा पास केलेला आहे.व चांगले लोकांना त्रास देऊन पैशांची अपेक्षा ठेवतात. त्यांचे असे होणारे रिकामे काम बंद करण्याचा उपाय दाखवा.त्याचा पाठपुरावा करा.मी वाट पाहत आहे.
@PradipDhavare
@PradipDhavare 13 күн бұрын
साहेब माला ऑनलाईन मोजनी अर्ज भरायचा पण सिटी सर्व नंबर अर्धवट दाखवतो फॉर्म भरण्यासाठी पुढे जात नाही भूमी अभिलेख विभागात तक्रार केली ते सांगतात वरून प्रॉब्लेम आहे १५ दिवस हेलपाटे मारलेत तरी काम हो नाही ते सिटी सर्व नंबर अर्धवट दाखवतो आहे ते अपडेट करून देत नाही तर मी काय करू ते सांगा
@PathPurava
@PathPurava 12 күн бұрын
लेखी तक्रार केली आहे का ?
@PathPurava
@PathPurava 12 күн бұрын
8087270122
@Anas.SK.5
@Anas.SK.5 11 ай бұрын
सर माहिती के लिये ❤ धन्यवाद सर हमारे गावं में नाली और रपटे का बांधकाम हुवा है लेकीन ईस्टुमेट के हिसाब से नहीं हुवा मेरे पास ईस्टुमेट है सर ईसकि कंप्लेंट कैसे करे 🌹💐🌷
@PathPurava
@PathPurava 11 ай бұрын
जैसे कहाणी हे वैसेही documents की हिसाब से कागद पर likho ओर् तक्रार करो
@Fact_head_of_decision
@Fact_head_of_decision 7 ай бұрын
mi shopping sathi grampanchayat la 1.5 lakh dile hote pn mala shopping nhi dile & paise suddha parat det nhiye...... gram panchayat ne mala 7 number pavati dili aahe fkt (1.5lakh ) chi, aata kay karu🙏
@PathPurava
@PathPurava 7 ай бұрын
8087270122
@ambadasdange7461
@ambadasdange7461 10 ай бұрын
सर माझे एक वर्ष झाले तरी ट्रॅक्टर अनुदान चे पैसे जमा झाले नाहीत कृषी विभागात माहिती विचारली असता पेमेंट प्रोसेस मध्ये आहे असे सांगून अधिकारी घरी पाठवून देतात माझे मागून ट्रॅक्टर घेणारे लोकांचे अनुदान जमा झाले पण माझे नाही काय करावे
@PathPurava
@PathPurava 10 ай бұрын
8087270122 मेसेज करा मला
@PathPurava
@PathPurava 10 ай бұрын
मेसेज कराल तेव्हा त्यावर तुमचा same प्रश्न मांडा मला कळेल मग
@dipanshuchaudhari6431
@dipanshuchaudhari6431 5 ай бұрын
Ase tochan mi dekhil pani puravatha vibhag la (mahanagarpalika )majya takrari arjavar kai karvai karnyat aali ya sathi RTI takla hota parantu sadar mahiti hi mahiti adhikar ya sadra khali yet nahi ase uttar denyat aale aahe
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 10 ай бұрын
काय होत कर्मचा -यावर विभागीय चौकशी लागते. ती तीन महिने चालते. तोपर्यंत केलेली पापे नाहीसी करण्यासाठी खूप वेळ. व संधी मिळते. अशा कर्म चा -यावर डायरेक्ट कोर्टात खटला भरावा.
@JAI-i9l
@JAI-i9l 12 күн бұрын
मी जिल्हा परिषद मध्ये २ महिने झाले माहिती अधिकाराचा अर्ज केला आहे अद्याप पर्यंत उत्तर आले नाही काय करावे
@PathPurava
@PathPurava 11 күн бұрын
तुम्ही प्रथम अपील दाखल केला नाही का
@PathPurava
@PathPurava 11 күн бұрын
30 दिवसांमध्ये आपल्याला माहिती मिळाली नाही तर प्रथम अपील करावे लागते...
@pramodbhoyar7464
@pramodbhoyar7464 4 ай бұрын
माहिती मिळाली नाही तर त्याच्या वरिष्ठ कार्यालयास पत्र देणे व वारंवार भेटत रहावे
@risingstar3838
@risingstar3838 10 ай бұрын
सर तुमचा ई-मेल आयडी मिळाला तर खूप बर होइल....
@PathPurava
@PathPurava 10 ай бұрын
pathpurava100@gmail.com
@risingstar3838
@risingstar3838 10 ай бұрын
@@PathPurava धन्यवाद सर
@yogeshmishra7079
@yogeshmishra7079 6 ай бұрын
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज केल्यानंतर माहिती अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देतात . नंतर , प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या कडे अर्ज केल्यानंतर ते ही माहिती देण्यास किंवा तक्रारींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. प्रथम अपिलीय अधिकारी जर, हेच जबाबदार दोषी अधिकारी असतील तर काय करावे ?? महानगर पालिकेच्या आयुक्त , सहाय्यक आयुक्त यांना ह्या बाबत शासन निर्णय व परिपत्रक जोडून तक्रारी अर्जाच्या माध्यमातून कळवून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर , सामान्य माणसाने ह्या पुढे काय करावं ??
@mylegaladvisor3169
@mylegaladvisor3169 2 ай бұрын
तुम्ही सद‌र व्हिडिओ वर दिलेला थंबनेल योग्य आहे का?😊
@ankushnikam9158
@ankushnikam9158 7 ай бұрын
सर मी अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार केली आहे पण अजून कारवाही झाली नाही मी काय करावे
@PathPurava
@PathPurava 7 ай бұрын
8087270122
@balasahebpatole1102
@balasahebpatole1102 8 ай бұрын
सुमित सर मी क्रृषी विभागाकडे माहीती अधिकारात माहीती मागणी केली होती त्यात कार्यालयाकडून मला देय असणारी रक्कम न मिळाल्यामुळे ती अदा न करण्याबाबत कार्यालयाने काही आदेश किंवा टिपणी असल्यास मिळणारी अर्ज केला होता व त्यास कार्यालयाने असा कोणताही आदेश निर्मित केला नाही असे कळविले परंतू रक्कम सन 2020पासून आज अखेर कार्यालयाकडे आहे याबाबत काही मार्गदर्शन करण्यात येईल का ह्याच नंबरवर संपर्क करावा
@PathPurava
@PathPurava 8 ай бұрын
8087270122
@jagannathkamble1620
@jagannathkamble1620 4 ай бұрын
माहिती मागताना, प्रश्नार्थक नसावी, कसे, कोणी ? कधी ? का ? याची उत्तरे देण्यास बांधील नाहीत. जी माहिती, लिखित, चित्र, फोटो, डेटा, मसुदा, पत्रक. हिचे कागदपत्र मागितल्यास परिणाम कारक अर्ज होईल.
@dattatraybonje8568
@dattatraybonje8568 4 ай бұрын
मला गावातील नमुना नंबर आठ चे कोणाच्या नावावर प्लॉट आहेत ही माहिती
@user-punekhadkee
@user-punekhadkee 7 ай бұрын
तक्रार जर 3 महिन्याच्या आत कोर्टत गेली असेल तर काय करायचे आरोपीला अटक ही करेत नव्हते पोलीस पयीसे घेतल्याने आरोपींना जाणून बुजून अटक करेत नव्हते .काय करावे कारवाई करेत नव्हते त्यांना बेल साठी मदत करून संधी देतात पोलीस
@pramodbhoyar7464
@pramodbhoyar7464 4 ай бұрын
नमुना ८ प्रपत्र पहाण्यास अर्ज द्या . त्या करिता काही वेळ लागत नाही
@madhavbhalerao2480
@madhavbhalerao2480 3 ай бұрын
Sundar tumcha mob !no pathva
@pramodbhoyar7464
@pramodbhoyar7464 4 ай бұрын
माहिती उपलब्ध नाही ह चालणार नाही त्यांचे कडील माहिती कुठे गेली हे शोधाला सांगा अन्यथा जिल्हाधिकार यांना भेटून पत्र देत चला
@ShivamElectronics4141
@ShivamElectronics4141 10 ай бұрын
मी माहितीआयोग पुणेअपीलकरून सहा महिने झाले तरी सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाहीअधिकारी बोलतात पेंडिंग मध्ये आहे
@PathPurava
@PathPurava 10 ай бұрын
RTI लावा
@AkshayDhawande
@AkshayDhawande 9 ай бұрын
सर हा अर्ज करुण महिती नाही दिली जन महिती अधिकारी यानी
@VasuKokani
@VasuKokani 11 ай бұрын
दादा मी पण ग्राम पंचायत मध्ये माहिती मागितली पण मला चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे त्या माहितीचा तक्रार अर्ज करावयाचा आहे त्याचा अर्जाचा नमूना pdf मध्ये पाठवणार का
@PathPurava
@PathPurava 11 ай бұрын
Nakki banavto video udya
@Youtubshorts2024
@Youtubshorts2024 10 ай бұрын
फोजदारी गुहना दाखल करू घ्या फसवणूकीचा ग्रामसेवक वरती तुम्हाला माहिती अधिकार मध्ये काही मिळणार नाही
@Youtubshorts2024
@Youtubshorts2024 10 ай бұрын
कारण मी सुद्धा ग्रामसेवक वरती फोजदारी गुन्हा दाखल केला तेव्हा माहिती दिली 🙏
@viahaldharkar8716
@viahaldharkar8716 7 ай бұрын
सर मला सांगा आपल्याला माहिती न मिळाल्यास फोजदारी गुन्हा दाखल करता येतो का.
@balabhai4214
@balabhai4214 11 ай бұрын
अर्जाची लिंक सापडत नाही.
@PathPurava
@PathPurava 11 ай бұрын
Updated
@saiwan285
@saiwan285 10 ай бұрын
Sir tumcha no de
@sujatashivale1570
@sujatashivale1570 3 ай бұрын
सर तुमचा फोन नंबर मिळेल का
@ashishdhokne
@ashishdhokne 11 ай бұрын
काहीच होत नाही याने करण अधिकाऱ्याला माहीत आहेत राज्य माहिती आयोगाकडे खूप प्रकरणे पेंडिंग आहेत माहिती आयुक्त काही करत नाहीत
@sarveshvibhute3917
@sarveshvibhute3917 10 ай бұрын
Sir tumcha mobile no dya
@hareshpatil1435
@hareshpatil1435 9 ай бұрын
Saheb tumcha contact no.dya
@mahadevdhawale7950
@mahadevdhawale7950 10 ай бұрын
खंडपीठात सुनावणी होऊन 40 दिवस झाले तरीही कोणतीच कारवाई झाली नाही आणि मला माहिती पण मिळाली नाही...?
@khilariaaba3095
@khilariaaba3095 6 ай бұрын
मी high कोर्ट मध्ये अपील केले.. 24 तारखेला हेरींग आहे...
@mahadevdhawale7950
@mahadevdhawale7950 6 ай бұрын
@@khilariaaba3095 किती खर्च येतो अपील साठी
@khilariaaba3095
@khilariaaba3095 6 ай бұрын
@@mahadevdhawale7950. साहेब तुमचा नंबर पाहिजे होता
@ajayc2342
@ajayc2342 11 ай бұрын
कलम ८ /१ नुसार सांगू माहिती देऊ शकत नाही अस रिप्लाय देतात अधिकारी.
@PathPurava
@PathPurava 11 ай бұрын
कलम ८ /१ मधील कोणता पोटकल म ते पण पाहिजे माहिती नाकारण्याचा स कारण हवंय आपल्याला
@ajayc2342
@ajayc2342 11 ай бұрын
८ (१) त्र नुसार माहिती देण्यास नाकारली
@PathPurava
@PathPurava 11 ай бұрын
​@@ajayc2342 ज्या माहितीचा सार्वजनिक कामाशी काही हित संबंध नाही ती माहिती तुम्ही मागितली असेल तर त्यांचं उत्तर बरोबर आहे जर सार्वजनिक माहिती असेल तर त्यांचं उत्तर चुकतंय तुम्ही अपील दाखल करायला हवंय
@viahaldharkar8716
@viahaldharkar8716 7 ай бұрын
सर तुमचा नंबर द्या
@PathPurava
@PathPurava 7 ай бұрын
8087270122
@balabhai4214
@balabhai4214 10 ай бұрын
सुमित सर दोन वर्षांपूर्वी माझी विहीर अतिवृष्टी झाल्याने पडली होती मी तलाठी म्याडम यांना अर्ज दिला होता पण अर्जाची दखल घेतली नाही काय मग अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज दाखल केला तर चालेल का
@PathPurava
@PathPurava 10 ай бұрын
तुमच्याकडे अर्जाची पोच असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज टाका आणि काय कारवाई झाली हे विचारा
@balabhai4214
@balabhai4214 9 ай бұрын
@@PathPurava अर्जाची पोच आहे
@swanandmanave1111
@swanandmanave1111 11 ай бұрын
या सगळ्यावर एकच उत्तर देतात ---माहिती उपलब्ध नाही
@PathPurava
@PathPurava 11 ай бұрын
Evidance मिळतो मग की ......त्यांनी नियमानुसार काही कारवाई केली नाही ....
@pandurangchake4849
@pandurangchake4849 11 ай бұрын
भाउ तुम्ही आता जो व्हीडोझ बनवला आहे व जो अर्ज कलो व त्या अर्ज जाचि प्रत तिम्ही डीसक्रीपशन मधे देलि आहे ते डाउनलोड होत नाही आपला फेस ग्रीप पर मल पाठवा व मि जाच व्हीडो पाठवत जने करीन तुच्या लकशात राहील
@avinashbaviskar3509
@avinashbaviskar3509 10 ай бұрын
Sir तुमचा contact number भेटेल का
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
State Information Commission,Mahiti Adhikar
21:33
Prashant Sawant
Рет қаралды 55 М.
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН