#अतिक्रमण

  Рет қаралды 10,557

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decision

Күн бұрын

Пікірлер: 36
@marotijalmile2342
@marotijalmile2342 8 ай бұрын
आजचा व्हिडीओ कोर्ट निकालीन आपल्या माध्यमातून दाखवण्यात आला सर्वात प्रथम धन्यवाद Sir अपण खुप ग्रेट आहात अशा केसेस बऱ्यापैकी कोर्टामध्ये आहेत त्यांना हा निकालाच्या बाजूने न्याय मिळेल
@maheshgophane
@maheshgophane 8 ай бұрын
Nahi
@GanpatiIngale-lr2lw
@GanpatiIngale-lr2lw 7 ай бұрын
😊😊
@ParmeshwarWaghmare-l3x
@ParmeshwarWaghmare-l3x Ай бұрын
Right 💯
@prakashasawale814
@prakashasawale814 Ай бұрын
घरी कागद असणारे मग काय करायचं औषध प्यायला द्या लोकांना
@krishnakolhe7786
@krishnakolhe7786 5 ай бұрын
जबरदस्ती ने अतिक्रमण केलय त्याने मग काय
@SadanandNikure
@SadanandNikure 2 ай бұрын
आमचा अतिक्रमण हा शॉट वर्षा पासून आहे त्यावर सरकारं दुसऱ्याला पटा देऊ शकता का
@subhashpatil9188
@subhashpatil9188 8 ай бұрын
Very nice Information
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 8 ай бұрын
कोणतेही निर्णय घेण्याअगोदर सर्वसामान्यांचा विचार करावा चुकीचे पायंडे पडू नये याची काळजी घ्यावी
@manoharshirsole3364
@manoharshirsole3364 8 ай бұрын
रस्त्यावर ही अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा येत असेल तरीही काय
@rahulc107
@rahulc107 8 ай бұрын
Great summary and advice.
@marotijalmile2342
@marotijalmile2342 8 ай бұрын
🙏🏼नमस्कार sir
@pandharikadam7229
@pandharikadam7229 6 ай бұрын
आती करमन दार ऐक खोली बाधली आहे सात बारावर न्यायतून न घे ता येना जोगे आत्या चुलते नेमीळून करून ठेवले आहे 2001 मधी घेता येत नाही यावर कर्ज झाले आहे ते कोन देचे आत्या चूलता कि वारसानी
@PranjaliGhaiwat
@PranjaliGhaiwat 7 ай бұрын
आमची कुळाची जमीन वडिलांचा पुतण्या करतो आहे परंतु आम्हाला काहीही उत्पन्न देत नाही. बऱ्याच वर्षा पासून तर आम्हाला आमची जमीन हवी आहे कसायला परंतु वाहिवाट माहित नाही. काय करावे लागेल. मोजणी साठी भूमी अभिलेखदप्तरी विचारणा केली तर ते म्हणतात वाहिवाट माहित आहे का. तुम्हाला दाखवावी लागेल आम्ही फक्त मोजणी करून देणार.
@PranjaliGhaiwat
@PranjaliGhaiwat 7 ай бұрын
काय करावे लागेल.
@manupatil9738
@manupatil9738 6 ай бұрын
वाहीवाट म्हणजे
@vikasdhamale5858
@vikasdhamale5858 7 ай бұрын
सर आमचे भावकीची जमीन वाटप झाले आहे 2009 साली पण एक जमीन चुलतयाचया नावावर आहे तर त्या तील काही भाग वाटणी म्हणुन माझ्या कडे आली आहे सम समान वाटणी केली पाच भाऊ आहेत. पाच वाटणी आहे.तर काय कराव.
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 7 ай бұрын
तुम्हाला जे योग्य वाटत ते
@babanpawar5341
@babanpawar5341 8 ай бұрын
संपर्क नंबर दिला पाहिजे हरीॐ शिवाय नमा प्रणाम जी
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 8 ай бұрын
9820680788.....take appointment
@amolsuryawanshi538
@amolsuryawanshi538 6 ай бұрын
Sir, adverse possession ani limitation act shedule cast mahar hyncy jamini varti lagu hoto ka??
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 6 ай бұрын
Ho
@amolsuryawanshi538
@amolsuryawanshi538 8 ай бұрын
Sir, SC ( mahar) hycy jagevrti adverse possession ani limitation act lagu hoto ka ?? Privet jaga kiva mahar vatan, hycy vrti ek video banva sir.
@SuneshTawate
@SuneshTawate 3 ай бұрын
Tumcha. Mo. No
@sunilchavan1127
@sunilchavan1127 8 ай бұрын
सर साक्षी पुरावे काय द्यावे लागतात
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 8 ай бұрын
ते केस वर ठरेल
@anilthorat3164
@anilthorat3164 8 ай бұрын
रस्तवरील अतिक्रमाणामुळं निष्पाप नागरिकांचे जीव जातात सुप्रीम कोर्टाचे बेकायदेशीर अतिक्रमाणाचे सायंटेशन अभ्यासा नंतर असले base less video टाकून गैरसमज पसरवू नयेत
@birajdarm3879
@birajdarm3879 6 күн бұрын
Aptly said
@manjurmujawar1168
@manjurmujawar1168 8 ай бұрын
Jar inaami devstan Jamin asel tar
@advocatepramoddhokale
@advocatepramoddhokale 8 ай бұрын
वेगळे नियम आहेत
@saw281988
@saw281988 8 ай бұрын
Tumhala pudhil vatchalis shubhecha. Sawant Parivaar
Unveiling RERA Law | Adv. Aditya Parolia | JK Super Podcast l Episode 22
1:06:52
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 65 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН