आतली बातमी Live: बारामतीऐवजी दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ अजित पवारांवर का आली? Ashish Jadhao

  Рет қаралды 26,059

Lokmat

Lokmat

Күн бұрын

आतली बातमी Live: बारामतीऐवजी दुसरा मतदारसंघ शोधण्याची वेळ अजित पवारांवर का आली? Ashish Jadhao
#ajitpawar #vidhansabhaelection2024 #sharadpawar #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 63
@anilbelose2679
@anilbelose2679 3 сағат бұрын
अजित पवार जर ED, CBI यांच्या कस्टडीत गेले असते तर आज हीरो झाले असते
@babajimankar9976
@babajimankar9976 3 сағат бұрын
कर्म चाग्ली नाही अजित पवार आणि शिंदे BJP मुक्त महाराष्ट्र होणारं आहे ही आजची हेड लाईन
@chandrakantyewale8498
@chandrakantyewale8498 2 сағат бұрын
6
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 2 сағат бұрын
खूपच चांगले विसलेशन जाधव sir only शरदचंद्र पवार साहेब jai maharastra,
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
राज्यात घटनाबाह्य सरकार चालू राहण्यास धनंजय चंद्रवूड, सरन्यायाधीश आणि राजीवकुमार, निर्वाचन आयुक्त हे जबाबदार आहेत.
@GirishKashyap-c5k
@GirishKashyap-c5k 3 сағат бұрын
फक्त आणि फक्त शरद पवार साहेब
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 сағат бұрын
लायकी नाही वाटत...ज्यानं बापाला धोका दिला तो जास्त काळ टिकतं नाही काही क्षणाच सुख घेईल...बाप तो बाप होता है...
@AAullatil-hx2oi
@AAullatil-hx2oi Сағат бұрын
दादा ची अवस्था लई बिकट झाली आहे... आपले राजकीय तत्व सोडले की हे असे होणार
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 3 сағат бұрын
बारामती फक्त शरद पवार साहेब
@machindrabirkad550
@machindrabirkad550 2 сағат бұрын
कारण सुप्रिया सुळे यांना बारामती मध्ये सतेचाळीस हजाराचे लीड आहे त्यामुळे अजित पवार घाबरले आहेत
@vishwanathchavan3418
@vishwanathchavan3418 2 сағат бұрын
कोणी कसेही आडाखे बांधले तरीही महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा च्,,
@pradipdeore746
@pradipdeore746 Сағат бұрын
पवार साहेब जानता राजा आहे
@HanumantWaykar-rk1hz
@HanumantWaykar-rk1hz 3 сағат бұрын
Yes right
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 3 сағат бұрын
शरदचंद्र पवारसाहेब❤
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 сағат бұрын
सत्य हे आहे शरद पवार बाप आहेत.दादा नी त्यांचेशी टक्कर घेणं सोडावं अन् समर्पित व्हावं.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
1960-2014 या 54 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र सरकारवर 2,69,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर 6,16,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. शिंदे-फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक व्यक्तीवर 47,384 रुपये कर्ज करून ठेवले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, शिंदे-फडणवीस यांनी तुमच्या कुटुंबावर 2,36,923 रुपये कर्ज करून ठेवले आहे.
@rameshshingne6431
@rameshshingne6431 2 сағат бұрын
गीता का ज्ञान,जैसा
@GanpatiBandgar-dp9hs
@GanpatiBandgar-dp9hs Сағат бұрын
ऊध्दव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री
@ganeshborkar4064
@ganeshborkar4064 2 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात अजित पवारच काहीच नाहीम्हणजे काय सरपंच जीवावर खाल्ले
@SamirHumad
@SamirHumad 2 сағат бұрын
Ram Krishna Hari wajva tutari👃
@shivajikjadhav7623
@shivajikjadhav7623 2 сағат бұрын
जाणता राजा शरदचंद्र पवार झिंदाबाद
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव 3 сағат бұрын
बारामतीचा फिक्स आमदार युगेंद्र पवारच होणार
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 сағат бұрын
नक्की होणार
@dattasalunkhe3515
@dattasalunkhe3515 28 минут бұрын
जो साहेबांचा नाही तो आपला नाही
@rohidashule3723
@rohidashule3723 Сағат бұрын
विश्लेषण उत्तम परंतु अनेक बाबी सतत रिपीट होतात हे टाळता येईल.डफ वाजवतात . तुतारी फुंकतात.
@rohidaspatil-u8u
@rohidaspatil-u8u 3 сағат бұрын
2दिवस गॅप सर जी
@pjgund552
@pjgund552 2 сағат бұрын
नाही सर आतुल बेंनकेना टिकट मिळनार नाही
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Сағат бұрын
1947-2014 या 67 वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारवर 54,00,000 कोटी रुपये कर्ज होते. 2014-2024 या 10 वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने यांनी 2,05,00,000 कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीवर 1,07,857 रुपये कर्ज करून ठेवलेले आहे. जर तुमच्या कुटुंबात 5 सदस्य असतील तर, मोदी सरकारने तुमच्या कुटुंबावर 5,39,285 रुपये कर्ज करून ठेवले आहे.
@machindrabirkad550
@machindrabirkad550 2 сағат бұрын
पराभव होणार आहे
@parmeshwarbirajdar8713
@parmeshwarbirajdar8713 3 сағат бұрын
एक चूक आणि राजकीय संन्यास
@santoshgavali6957
@santoshgavali6957 29 минут бұрын
Rahala
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 2 сағат бұрын
दादासाहेब हे आताच
@amolshirsat2276
@amolshirsat2276 15 минут бұрын
प्रकाश पवार नाही ते अशोक पवार आहेत ,शिरूर चे आमदार आहेत.
@sharadshinde7644
@sharadshinde7644 3 сағат бұрын
दादा बारामती मधेच असणार
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 23 минут бұрын
फडणवीस याच्या बोलन्याला बळी पडले आहेत आणी भाजपला घाबरलेल दीसतात
@SurendraPatil-w3c
@SurendraPatil-w3c Сағат бұрын
jadhav saheb thode satya vachan kara
@shushilajoseph8381
@shushilajoseph8381 2 сағат бұрын
Sharad pawar sahebache rajkaran jagat kunala kalale ka
@quitesandesh
@quitesandesh 3 сағат бұрын
मुरबाड विधानसभा काही बॉम्ब पडणार आहॆ का
@nitinpingale3082
@nitinpingale3082 2 сағат бұрын
Nahi katora sahabh
@shushilajoseph8381
@shushilajoseph8381 2 сағат бұрын
Maratha na aarektion dya pawarsaheb
@smallthings9498
@smallthings9498 23 минут бұрын
Ajun thamba jara. Ayushyatunach Parke honar ahet te mutre
@bhaskaringavle3677
@bhaskaringavle3677 34 минут бұрын
आता तुतारी वाजनार नाही
@ajitkolekar1372
@ajitkolekar1372 13 минут бұрын
विडिओ करणारायला विचारयला तुला काय अजित दादा येवढ गाजर कळतं
@ganeshgayke3991
@ganeshgayke3991 3 сағат бұрын
Baramati Ajit Pawar Pawar
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 12 минут бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
@ShivajiShitole-du8kf
@ShivajiShitole-du8kf 2 сағат бұрын
Ajit pawar sadhay balch aaw antat tyna kalun chuklay ki aapan baramatimadun nivdun yannar nahit
@narayanbhise6062
@narayanbhise6062 2 сағат бұрын
दादाच शेवटी❤
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 13 минут бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ❤❤
@subhashjagtap2903
@subhashjagtap2903 2 сағат бұрын
अजित दादा बारामती मध्ये दादाच राहणार
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 15 минут бұрын
ताकत महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची आधारवड शरदचंद्रजी पवार साहेब जिन्दाबाद ❤❤
@vishwasbolij7792
@vishwasbolij7792 15 минут бұрын
वसुली पार्टी भाजप हटाव देश बचाव मोदी हटाव संविधान बचाव जय जवान जय किसान जय भारत
@pjgund552
@pjgund552 2 сағат бұрын
नाही सर आतुल बेंनकेना टिकट मिळनार नाही
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17