Hardhvardhan Patil Exclusive: शरद पवारांचा हात धरताच सडेतोड गौप्यस्फोट, पाटलांनी सगळा प्लॅन सांगितला

  Рет қаралды 46,290

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#harshvardhanpatil #sharadpawar #Indapur
माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया सुळे, उत्तम जानकर यांचीही भाषणं झाली. या कार्यक्रमानंतर हर्षवर्धन पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी #RPT0429
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 94
@ravindrachavan3534
@ravindrachavan3534 3 сағат бұрын
अतिशय स्पष्ट वक्ते पणा आणि बेधडक मुलाखत आहे साहेबांची
@PopatMahamuni
@PopatMahamuni 2 сағат бұрын
फारच छान मुलाखत! मा. पाटील साहेब तुमचं त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा
@kiranchavan7462
@kiranchavan7462 3 сағат бұрын
2024 फिक्स आमदार होणार साहेब आपण इंदापूर मतदारसंघातून
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 сағат бұрын
थोडी लाज नाही का वाटत कधी तरी 😂
@hanumantdagade-nk4dk
@hanumantdagade-nk4dk Сағат бұрын
Mo
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 4 сағат бұрын
हर्षवर्धन पाटील यांनी आमदार होण्यासाठी अगदी योग्य निर्णय घेतला आहे.....पवार साहेब च त्यांना आमदार आणि मंत्री पण करू शकतात
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 сағат бұрын
😂😂😂😂
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 4 сағат бұрын
पत्रकार वाबळे...you are best' 👍👌
@omkarwable5213
@omkarwable5213 3 сағат бұрын
😂😂😂
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 2 сағат бұрын
असे पत्रकार पाहिजेत, वा ग्रेट 👌👌
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
साधी गाडी साधं बंगला साधं फर्निचर साधं स्विमिंग पूल..... किती साधं जीवन ते
@marutipatil1131
@marutipatil1131 3 сағат бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@PandurangDhondkar
@PandurangDhondkar 3 сағат бұрын
महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे,आपण दोघे भाऊ,आपण खाऊ चिवडा., जनता खाईल......
@BhagwanChandanshive-b5b
@BhagwanChandanshive-b5b 36 минут бұрын
L .....😅
@ajayjagtap2147
@ajayjagtap2147 4 сағат бұрын
पाटील आता तुतारील सोडू नका तुम्ही मंत्री होताल. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी.
@SatishPandit-r3v
@SatishPandit-r3v 3 сағат бұрын
योग्य निर्णय
@popatsawant9490
@popatsawant9490 2 сағат бұрын
वाबळे जी खूप छान पत्रकारिता... मीही एक पत्रकारच आहे.
@rajendragadekar8392
@rajendragadekar8392 3 сағат бұрын
हर्षवर्धन पाटील काँग्रेस मध्ये राहिले असते तर मोठ्या पदावर असते... देर आये दुरुस्त आये...
@akashkhatal9455
@akashkhatal9455 4 сағат бұрын
❤❤❤❤❤
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
साधा गालिचा साधं झुंबर साधं मर्बल... साधं जीवन
@ganapatipol4270
@ganapatipol4270 3 сағат бұрын
हर्षवर्धन पाटील साहेब आपणांकडे उभा महाराष्ट्र आता मोठ्या आशेने आपणांकडे पाहातो आहे आपण उद्याचे मंत्री आहात
@amolghutukade07
@amolghutukade07 Сағат бұрын
👍
@jaywantgurav5714
@jaywantgurav5714 4 сағат бұрын
मंत्री होणार तुम्ही
@ankushkharat3027
@ankushkharat3027 Сағат бұрын
मा. हर्षवर्धन पाटील साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत व कॅबिनेट मंत्री होऊन इंदापूर चा विकास बारामती धर्तीवर करणार आहेत हे नक्की. 👍
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
आदिवासी चे प्रश्न जो पर्यंत सुटत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही साधं जिवन जगणार
@SachinShinde-sc2hb
@SachinShinde-sc2hb 2 сағат бұрын
Great
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 сағат бұрын
काहीही म्हणा भरणे मामा कामाचा मामा साधा सुधा दिलदार आहे हे सर्व इंदापूर च्या जनतेला हषवर्धन गोड बोलण्यात पटाईत😂
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 3 сағат бұрын
निकाल लागल्यानंतर कळेल झोपायाचे की जागरण गोंधळ करायचंय! 😢
@Curiousseekerrk
@Curiousseekerrk 2 сағат бұрын
हर्षवर्धन पाटीलचा आवडत गाणं - Beshram Rang
@amolghutukade07
@amolghutukade07 Сағат бұрын
पत्रकार 👌👌👌👌
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
क्रांतिकारी पाऊल आहे
@dadasahebpandule4503
@dadasahebpandule4503 Сағат бұрын
गोड बोल्या. 🙏🏻
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
आता दलीत आदिवासी साठी पुर्ण आयुष देणार आहेत
@ANILPATIL-fh4mj
@ANILPATIL-fh4mj 3 сағат бұрын
Mast mulakhat
@santoshbelhekar3039
@santoshbelhekar3039 3 сағат бұрын
हर्षवर्धन पाटील साहेब नक्की 100% तुतारी आमदार होतील
@chillPJs
@chillPJs 2 сағат бұрын
Only Bharne mama.
@AjayPatil-py1jb
@AjayPatil-py1jb 2 сағат бұрын
Omkar is very good journalist
@surajsuryawanshi3131
@surajsuryawanshi3131 3 сағат бұрын
📯📯📯
@dipakkhade4746
@dipakkhade4746 4 сағат бұрын
निर्लज्ज पाटील
@मराठीविश्व-त2ङ
@मराठीविश्व-त2ङ Сағат бұрын
यांना जनतेच काही घेणं देणं नाही जशी हवा वाहते तसा राजकारणी निर्णय घेतात याचा जनतेला काय फायदा नाही फक्त स्वतःच भरतो स्वतःचे उद्योग धंदे कशे राखता येतील याचा विचार करून निर्णय घेतला
@maheshnarbat5213
@maheshnarbat5213 3 сағат бұрын
Only datta mama ❤
@marutipatil1131
@marutipatil1131 3 сағат бұрын
याला म्हणतात मुलाखत
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
तुम्ही जर एवढा त्याग केला तर.... त्याग करायला जागा उरणार नाही
@swapnilchaudhari9279
@swapnilchaudhari9279 Сағат бұрын
निकाला नंतर दुसरा पक्ष..100% तुम्ही हॅट्रिक करणार
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 20 минут бұрын
लोकसभेला तुतारी विरुद्ध प्रचार, आणी आता, बीजेपी टीकेत, देणार नाही, हे कळल्यावर, तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार 😂😂 वाह रे राजकारण 😂😂संधिसाधू, माणूस
@Anirum267
@Anirum267 3 сағат бұрын
नुसतं कार्यकर्ता कार्यकर्ता ..... एवढ्या मवाळ आणि सभ्य भाषेत बोलून पण आमदारकी तुम्हालाच मिळणार ना दुसऱ्यांना कुठे .... .... भाजपने तुम्हाला राष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्ष केलं विसरलात वाटतं ....
@Avirbhav-p
@Avirbhav-p 27 минут бұрын
फडणवीसांनी कुठलंही पद नाही दिलं हे बरोबरच केलं
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
जनते साठी किती त्याग केला आहे
@sajjanmirgane3129
@sajjanmirgane3129 4 сағат бұрын
फिरस्ती पाटील
@rajeshghorpade1309
@rajeshghorpade1309 3 сағат бұрын
Omkar bhau…..!!!!!!😅
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 2 сағат бұрын
हर्ष वर्धन पाटील साहेब तुम्ही PM होऊ शकता.....तुम्हाला उद्या पण शपथ विधी ल बोलावतील.... पण तुम्ही जाणार नाही..... तुम्ही नक्की PM पदावर लाथ मारलं.... किती त्याग तो आदिवासी दलीत पददलित सर्वहारा झालेच तर मायनॉरिटी ह्याच्या साठी किती किती त्याग
@DattatrayaSutar-et2ut
@DattatrayaSutar-et2ut 3 сағат бұрын
हा काय 40 माडलाच असणार अनी रीच्शा 😂😂😂😂😂
@bhushankolate6782
@bhushankolate6782 3 сағат бұрын
Fix minister 🎉
@SureshkumarSakpal
@SureshkumarSakpal Сағат бұрын
याला याची जागा कळणार
@DattuBhabad
@DattuBhabad 2 сағат бұрын
जागरण करू नका आता काळजी नाही राहिली फक्त लिड कीती हजार राहील कमीत कमी 300000
@rajubharambe2968
@rajubharambe2968 2 сағат бұрын
Sahi descision fakt late zali tarbujamule pan ok U are liable for matri
@rajeshverulkar340
@rajeshverulkar340 3 сағат бұрын
Tumhi tutari vajava aamhi fat jay sriram mhanar
@akshaytalikhede4545
@akshaytalikhede4545 3 сағат бұрын
Obc bandhuno ..ghya hyana pattyat ..
@Kbd-x1c
@Kbd-x1c 3 сағат бұрын
तुम्हाला तिकीट लागतं होतं म्हणून तुम्ही गेले.
@sopanpatil6895
@sopanpatil6895 3 сағат бұрын
SHRIGONDA. ANURADHA NAGAVADE ONLY.
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 3 сағат бұрын
Harshvardhn patil original leder aahet & tyani 25 year pasun indapyr & aaspas cha vikas & develpment kele aahe & tyani sheti,MIDC, ST stand & etc 1000 vo bikasachi kame tayni keli aahet fakt Ajit dda mule & tyavekes Sharad pawar saheb Ajit dda chya pathimage hote ,pam ata2024 la shard pawar saheb he Harshvaxhnji yanchya sobat aahet & te cabinate minuster honar he 100 % honar
@akshay104
@akshay104 2 сағат бұрын
Hair dye zindabad
@maheshnarbat5213
@maheshnarbat5213 3 сағат бұрын
गोरगरीब जनतेचा हक्काचा माणूस दत्तात्रय मामा भरणे फिक्स आमदार ❤❤
@anildeshpande1239
@anildeshpande1239 Сағат бұрын
आता तूम्ही कायमचेच झोपणार... साहेब आता पुढे काय करतील ते पाहत रहा..
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 2 сағат бұрын
20 varsh sarkar madhi hote saheb ani varun pawar varati tika tipani ani ata tyanchi chatayala gelate😂😅😅😅😅😅😅
@msundkar-5744
@msundkar-5744 4 сағат бұрын
Vajava Tutari gada GADDARI ❤
@vitthalraskar9954
@vitthalraskar9954 2 сағат бұрын
Dilele vachan pala Shree Nandikeshavarapale bhale Karo,
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 29 минут бұрын
Bjp जॉईन करुण माझ्या गुन्हेगारांच्या कारवाया स्वच्छ केल्या, अता परात नवीन करायला मोकळा आहे. काका बरोबर काम सहज करता येता
@dskytechgreentech
@dskytechgreentech 4 сағат бұрын
लालदिवा येतोय इंदापूर ल..Ajhun ४-५ भाजपा मधून घेऊन या 🎉
@BAJIRAOSHINDE-jc8jw
@BAJIRAOSHINDE-jc8jw 3 сағат бұрын
Fix Aamdar honar
@chandrakantparhad1190
@chandrakantparhad1190 Сағат бұрын
Bhauncha adhalrao patil hou naye
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 4 сағат бұрын
कारण भाजप ला फक्त गरळ ओकणारे, शरद पवार यांना शिव्या देणारेच लोक लागतात....हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे नाहीत
@SureshkumarSakpal
@SureshkumarSakpal Сағат бұрын
बोलबच्चन
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 3 сағат бұрын
Omkar great patrakar,in Mumbai Tak you r first,no no u r jines
@imBonzarrr
@imBonzarrr 3 сағат бұрын
Harsha Patil padnar
@rajaramkolhe4447
@rajaramkolhe4447 3 сағат бұрын
लोक झोपवतील
@ganeshkakade7814
@ganeshkakade7814 3 сағат бұрын
हुशार,अभ्यासू आणि संयमी नेतृत्व
@marutijadhav6901
@marutijadhav6901 3 сағат бұрын
हषर्वधन पाटिलाना जनता आता कायमचा झोपून ठेवतील
@pivalevadal2865
@pivalevadal2865 3 сағат бұрын
आता तुम्हाला शांत झोप लागणार नाही 😂😅😊
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 44 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,1 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 46 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,5 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 44 МЛН