आतली_बातमी LIVE: आमदार अपात्रतेच्या प्रकरणात शरद पवार सुप्रीम कोर्टात… पुढे काय? NCP Ashish Jadhao

  Рет қаралды 286,788

Lokmat

Lokmat

Күн бұрын

आतली_बातमी LIVE: आमदार अपात्रतेच्या प्रकरणात शरद पवार सुप्रीम कोर्टात… पुढे काय? NCP Split | Ashish Jadhao | AS1
#maharashtrabudget2024 #maharashtravidhansabha #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 138
@sharadkale1333
@sharadkale1333 3 ай бұрын
शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला व तो वाढविला आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे.
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 3 ай бұрын
आता या विषयावर काही राम राहिला नाही जनतेने लोकसभेला न्याय केलाय राहिलेला न्याय जनता विधानसभेला नक्की करणार
@vikasshewale6122
@vikasshewale6122 3 ай бұрын
Correct 💯 percent
@ramdasfurade
@ramdasfurade 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट झोपले आहे. याचा निर्णय विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच ते जागे होणार आहे. तेव्हा जनतेने या गोष्टी जास्त मनावर घेऊ नये. कारण जनताच खरे सुप्रीम कोर्ट आहे.
@Forbetterfuture-n8c
@Forbetterfuture-n8c 3 ай бұрын
केंद्रात भाजप सत्तेत असल्यामुळे पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणार नाही पण जनतेने त्यांना 2024 लोकसभा इलेक्शन मध्ये न्याय दिला आहे खरा निकाल दिला आहे आणि राहिलेला न्याय विधानसभेला चा निकाल लागणार आहे
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 3 ай бұрын
100% भाजपाला बाहेर काढणे हाच निकाल असावा .
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
खऱ्या न्यायालयाने तारीख पे तारीख देत उशिरा न्याय दिला तर तो अन्यायच असेल. कदाचित सर्वोच्च न्यायालयात निकाल लागण्यापूर्वीच येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात राज्यातील न्यायदान करणारी सुज्ञ जनताच योग्य न्याय देऊन खरे काय, खोटे काय ह्याचा निकाल लावेल.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 3 ай бұрын
@@vishaltharewal9609 एकदम सत्य आहे .
@ahmadshaikh5711
@ahmadshaikh5711 3 ай бұрын
शरद पवार साहेब यानी दाखवुन दीले आहे लोकसभा दहा पैकी आठ जागा जिकुन
@vikasjadhav8888
@vikasjadhav8888 3 ай бұрын
पुढची तारीख मिळेल
@vikrambhure3904
@vikrambhure3904 3 ай бұрын
😊अजित पवार यांचं राजकारण संपल्यात जमा आहे😮😮
@dattatraybhosale7651
@dattatraybhosale7651 3 ай бұрын
जनतेनं न्याय देऊन पण sc न्याय देऊ शकत नसेल तर जनतेनं कायदा हातात घेतला पाहिजे असे
@madhavthorat8243
@madhavthorat8243 3 ай бұрын
केंद्रात सत्ता बदल होत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
आघाडीचे सरकार आल की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणार का..?
@vikasshewale6122
@vikasshewale6122 3 ай бұрын
Correct 💯 percent
@TRP6754
@TRP6754 3 ай бұрын
बरोबर्
@Shankarpatre
@Shankarpatre 3 ай бұрын
आदरणीय शरद पवार साहेब यांचा विजय निश्चित,सत्य परेशान है! पराजित नही ? असत्य लोकांची नाक ठेचा परत भविष्यात अशा गोष्टीला चाप बसेल 😅
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 3 ай бұрын
जनतेचा कोणत्याच कोर्टावर विस्वास राहिला नाही आणि आता निर्णय ठाकरे कीवा शरद पवार यांच्या बाजूने दिला तरी त्यांचा आता काहीच फायदा नाही न्यायाधीशच विकले जात असतील तर न्याय कोणाजवळ मागायचा
@niteshkatkar2842
@niteshkatkar2842 3 ай бұрын
तारीख पे तारीख
@adityaboss6841
@adityaboss6841 3 ай бұрын
तु फक्त खर बोलत जा नाहीतर तूजेवर कोन विश्वास ठेवनार नाहा
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 3 ай бұрын
कायदेमंडळ (विधानसभा) श्रेष्ठ का सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ हा विवाद कायम राहाणार आहे मात्र श्रेष्ठत्व दाखविणेच्या वेळेस संदिग्धता ठेवणे म्हणजे आपणच आपले म्हणजे संस्थेचे अवमूल्यन करत नाहीका.
@gorobakolhe137
@gorobakolhe137 3 ай бұрын
सर्व निर्णय विकाऊ आहेत का.दोन वर्षात निकाल का येउ शकत नाही. लोकशाहीचा पुरता खेळ होऊन बसला आहे.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
उशिरा मिळालेला न्याय हा सुध्दा अन्यायच असतो.
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 3 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसने व शरद पवार आज किंवा अजित पवारांनी महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केलंय? कृपया आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे,
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
हे पुन्हा गतकाळाप्रमाणे तारीख पे तारीख न ठरो एव्हढीच एक अपेक्षा आहे.
@sandeshsonawane6881
@sandeshsonawane6881 3 ай бұрын
निकम साहेबाना लोकसभा यांना विधानसभा
@vijaymane5495
@vijaymane5495 3 ай бұрын
Ashish you don't at all worry Sharad Pawar Saheb is smart enough to tackle the issue successfully
@sachinhande9387
@sachinhande9387 2 ай бұрын
सुप्रीम कोर्ट न्याय देऊ शकत नाही, तर सुप्रीम कोर्टाने लाचारपणाची घंटा वाजवत बसावं.आता सुप्रीम कोर्टावरचाही जनतेचा विश्वास उडालेला आहे.
@ashokkadam6272
@ashokkadam6272 3 ай бұрын
पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केली. पन गद्धारानी पक्ष पळवला. आता पवार साहेब यांना पक्ष आणि घड्याळ चिन्हं मिळेल. सुप्रीम कोर्टाने न्याय देणार. नार्वेकर याला हाकला. खूप पाप केले आहे. नियती याला माफ करणार नाही.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
त्याने स्वतः किती पक्ष बदलले हे त्याच्याही लक्षात नसेल.
@shuddhodhanjivaidya2846
@shuddhodhanjivaidya2846 3 ай бұрын
Yes, विधानसभेत वेगळं चित्र दिसेल
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 3 ай бұрын
याला म्हणतात नेरेटिव्ह
@santoshmore8867
@santoshmore8867 2 ай бұрын
आता लोक न्याय करतील
@rajendramurme8682
@rajendramurme8682 2 ай бұрын
Right now
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 ай бұрын
याच कारनाने महाराष्ट्रात महायुती सफाट होणार
@shivajijagtap7922
@shivajijagtap7922 3 ай бұрын
राहुल नार्वेकरयांनी कोणत्याही पक्षाला अपात्र केलं नाही तर त्यांनी सुप्रीम कोर्टाला अपात्र केलं आहे. आता सुप्रीम कोर्ट काय करणार???
@shakurahmedshaikh963
@shakurahmedshaikh963 2 ай бұрын
याला जनता अपात्र करील निवडणूकीत... निकम सारखं
@shaileshyelmame3110
@shaileshyelmame3110 3 ай бұрын
काही होणार नाही न्याय जनतेच्या कोर्टात ऑक्टोबर नोव्हेंबरला मिळेल ह्या काळ्या कोट कोर्टात फक्त तारीख मिळते
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 3 ай бұрын
सभागृहात सभापती निर्णय तोच सुप्रीम कोर्टात होणार.
@dattatrayshelke58
@dattatrayshelke58 3 ай бұрын
नमस्ते जाधव साहेब.
@dattatraybhosale7651
@dattatraybhosale7651 3 ай бұрын
SC च काम lokshahivirodhi आहे हे धोकादायक असल्याचे मत आहे
@aniljagtap5061
@aniljagtap5061 3 ай бұрын
दादा संपला
@netajipatil9026
@netajipatil9026 3 ай бұрын
कोर्टात न्याय मिळेल शक्य नाही
@atpadkarashok5893
@atpadkarashok5893 3 ай бұрын
Kahihi honar nahi Tarik pe tarik
@-mahanewsmarathi6404
@-mahanewsmarathi6404 3 ай бұрын
काही खरं नाही.. पाहिजे तेंव्हा प्रकरण वर काढायचे.. पाहिजे तेंव्हा पडपून ठेवायचे.. जनतेचा विश्वास उठत चाललंय
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 2 ай бұрын
निकाल उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या बाजूने लागला नाही तर लोकशाही धोक्यात येईल
@balasahebphadatare1629
@balasahebphadatare1629 2 ай бұрын
सुप्रीमकोर्ट च्या निकालाची वाट जनता आतुरतेने पहात होती पण आता सुप्रीमकोर्ट बद्दल आदर वाटत नाही कारण न्याय मिळण्यासाठी उशीर केला म्हणजे न्याय नाकरण्या सारखे च आहे असे वाटते पण आदरणीय न्याय देवतेने का उशीर केला हे समजत नाही 🙏
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 2 ай бұрын
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत जे निकाल लागले तेच निकाल विधानसभा निवडणूकीत लागतील हे सत्य जनताच दाखवून देईल
@ravindranathandurlekar1388
@ravindranathandurlekar1388 2 ай бұрын
आशिष जाधव आणी आशिष शेलार वैचारीक पातली अगदी एकच आहे।
@JagannathKaluram-s5e
@JagannathKaluram-s5e 3 ай бұрын
Suprim court vel kadhu pana ka karte ha khel thambvla pahije patkan kay to nikal dyava
@vishnukokitkar8347
@vishnukokitkar8347 2 ай бұрын
भाजपा चे नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवणे हाच निकाल असेल.
@satpalsawant160
@satpalsawant160 3 ай бұрын
सुप्रीम तारीख पे सुप्रिम तारीख 😂
@somnathshete8542
@somnathshete8542 3 ай бұрын
घड्याळ व धनुष्यबाण चिन्ह गोठवण योग्य
@dattatrayshelke58
@dattatrayshelke58 3 ай бұрын
आवाज ऐकू येत नाही.
@rameshshinde2573
@rameshshinde2573 3 ай бұрын
नार्वेकर अजूनही नोटा मोजत असतील… अख्ये दोन पक्ष बहाल केलेत
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
12,16 व 23 जूलै राष्ट्र वादी निर्णय सर्वोच्च न्यायालयात शिवसेना,NCP बाबत. घड्याळ व धनुष्यबाण चिन्ह गोठवणयाची शक्यता
@kundlikkshirsagar475
@kundlikkshirsagar475 3 ай бұрын
आवाज छान आहे.
@swapneelnikam5823
@swapneelnikam5823 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टने २.५ वर्ष सरकार चालु दिले म्हणजे आता निकाल काय लागणार
@anilmurkute6161
@anilmurkute6161 2 ай бұрын
विश्वास राहिलेला नाही
@DattatrayaGaikwad-p9m
@DattatrayaGaikwad-p9m 2 ай бұрын
तारीख पे तारीख
@amolmaskar953
@amolmaskar953 3 ай бұрын
@pravindeshmukh2414
@pravindeshmukh2414 2 ай бұрын
Supra cannot go in deep but appeal will be remanded back to CEC for review.
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 2 ай бұрын
केंद्र सरकारकडून मदत मिळत आहेत म्हणून कदाचित हे सर्व चाललंय नाहीतर मग नक्कीच तो राष्ट्रवादी पक्ष मा शरद पवार साहेब याच्याच आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील नागरिक सांगतील अगदी लहान मुल ते वयोवृद्ध गृहस्थ सांगतील पण केवळ केंद्र सरकारकडून राजकीय हस्तक्षेप करून निवडणूक आयोगाकडून आणि विधान सभा अध्यक्ष राहुल नावॅकर याच्याच सोबत केंद्र सरकारकडून मिलीभगत करून किंवा केंद्र सरकारकडून यंत्रणांकडून गैरवापर करून दबाव निर्माण करून पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिलाय तो संपूर्ण निकाल चूकिचा दिलाय आता यापुढील कालावधीत खरच लोकशाही जिवंत असेल तर निश्चितच योग्य निर्णय होईल अनथा मग हुकूम शाही चालू झालीय म्हणून म्हणता येईल तसेही लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहेत खरी राष्ट्रवादी व खरी शिवसेना कोणाची आहे याचे खासदार निवडणूकीत निवडून दिलेत ते पण पक्ष चिन्ह नसतांना भाजप व महायुतीची धुलदैना केलीय त्यात निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल जर ठाकरेसाहेब व शरद पवार साहेब याच्याच बाजूनेच लागला तर निश्चितच सुप्रीम कोर्टात अध्यक्ष राहुल नावॅकर आणि निवडणूक आयोगा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजेत खरे असून देखील आपण चूकीचा निर्णय दिलाय दबावापोटी असेल अन्य मार्गाने असेल तर निश्चितच चूक केलीय तीपण जाणून बुजून केलीय म्हणून यांना निश्चितच प्रायश्चित्त म्हणून दंडात्मक कारवाई किंवा अन्य तुरदूत करून शिक्षा दिली पाहिजेत तेव्हाच जनतेचा विश्वास बसेल न्याय देवतेवर अशा आहे कि ज्याचा खरा ओरिजिनल पक्ष आहे त्या दोघांना म्हणजेच ठाकरेसाहेब व शरद पवार साहेब यानाच तो पक्ष आणि पक्ष चिन्ह सन्मानाने सुप्रीम कोर्टातून मिळेल बघूयात आपण घोडे मैदान जवळच आले आहेत पण निश्चितच एक खंत व्यक्त करण्यात येत आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिक ती करीत आहेत खरच खूप दिवस झालेत हा निकाल प्रलंबित आहे एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावला पाहिजेत आणि खरा न्याय झाला पाहिजेत कोणत्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखाने यात हास्तेक्षेप केला नाही पाहिजे
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 3 ай бұрын
नमस्कार सर🙏🙏
@shekharbangar5738
@shekharbangar5738 3 ай бұрын
Only Sharad pawar saheb ❤
@rajendramurme8682
@rajendramurme8682 2 ай бұрын
Cracket
@ganeshgurav7180
@ganeshgurav7180 2 ай бұрын
Kort me kuch to gadbad hai daya kuch to khaya hoga😅
@DilipSable-z9p
@DilipSable-z9p 3 ай бұрын
Nameste 🎉
@DilipSable-z9p
@DilipSable-z9p 2 ай бұрын
Thank for
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 3 ай бұрын
Uddhavji 💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳
@ravithorat8686
@ravithorat8686 3 ай бұрын
आवाज येत नाही.
@DilipWaychal-c3k
@DilipWaychal-c3k 3 ай бұрын
कधी काय
@somnathshete8542
@somnathshete8542 2 ай бұрын
कसोटी ,अजित पवारांची
@khandushinde-qs2ix
@khandushinde-qs2ix 2 ай бұрын
आशिष,आगीत तेल मस्त ओतता राव, ओता ओता.. बीजेपी मध्ये लवकरच मोठे पद मिळेल
@namdeochimane7321
@namdeochimane7321 2 ай бұрын
आग लावा तुमच्या न्यायाला..?? एवढे दिवस काय उपटून उपटून काय केले..??
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 2 ай бұрын
निवडणूक आयोग सताधाऱ्यांची रखेल झाली आहे का?
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 ай бұрын
Only pawar saheb
@NileshChaudhari-n3r
@NileshChaudhari-n3r 2 ай бұрын
मला जात बदलायची आहे मी bjp madhe प्रवेश करायचा आहे किती पैसे पैशे पाहिजे judge साहेब सांगा
@mohantajane2810
@mohantajane2810 2 ай бұрын
Sound low
@UttamraoKhandekar
@UttamraoKhandekar 2 ай бұрын
Maharashtra State chya ,12,Amdar la SC.cha nirnay car che kya zale. Apatra 12 Amdar Kay zale.
@SanatkumarTadke
@SanatkumarTadke 3 ай бұрын
Only sharad pawar saheb
@sunilkudale7705
@sunilkudale7705 2 ай бұрын
राष्ट्रवादी पुन्हा
@vinathavale
@vinathavale 3 ай бұрын
Awaj kami yetoy..
@jotiramjadhav-cr2se
@jotiramjadhav-cr2se 3 ай бұрын
आता निकाल लागला तरी काय फायदा आता होणार बैल गेला आणि झोपा केला
@rajarammore4339
@rajarammore4339 3 ай бұрын
आशिष सर BJP ची बाजू घेत जाऊ नका अपल चॅनल हे बहुजनांचे असूद्या
@vikasshewale6122
@vikasshewale6122 3 ай бұрын
Tarikh pe tarikh hogi baki kuch nahi.
@namdeochimane7321
@namdeochimane7321 2 ай бұрын
तु तरी खरे सांग... नाहीतर तुला पण आम्ही पाहणार नाही...
@arjunshahane7874
@arjunshahane7874 3 ай бұрын
Voice kami aahe
@kundlikkshirsagar475
@kundlikkshirsagar475 3 ай бұрын
आवाज मोठा आहे.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 2 ай бұрын
BarobAr Aahe
@khandushinde-qs2ix
@khandushinde-qs2ix 2 ай бұрын
गोदी मीडिया. जेव्हा जेव्हा म विकास आघाडी चे नुकसान होते तेव्हा हा कायम खुशीत असतो, व मीठ मसाला लावून सांगतो
@JagannathKaluram-s5e
@JagannathKaluram-s5e 3 ай бұрын
Sunavni kashyala karta nikal dya
@ahadkkhan9165
@ahadkkhan9165 3 ай бұрын
तारिक पे तारीख
@shamraobhame2253
@shamraobhame2253 2 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने याचिकेवर निकाल विथान सभेच्या निवडणुकीच्या अगोदर दिला नाही तर जनतेची सहानुभूती पुन्हा मा. उद्धव ठाकरे शिवसेना व मा शरद पवार राष्ट्रवादी पक्ष यांना मिळणार असे वाटतेय
@maheshdhoke993
@maheshdhoke993 2 ай бұрын
पन्नास खोके माजले बोके
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 3 ай бұрын
MVA che tinhi umedwar nivdun yenar.
@vikasshewale6122
@vikasshewale6122 3 ай бұрын
Ataparyant cha itihas pahata supreme court sattadharyancha virodhat result detil ase ajibat vatat nahi.nahitar elections paryant tarikh pe tarikh suru rahil
@MahammadaliSayyad-b3k
@MahammadaliSayyad-b3k 3 ай бұрын
कोर्ट 😂😂😂😂😂😂😂😂😂
@younusaghadi4856
@younusaghadi4856 2 ай бұрын
Suprim court ushi lavto nirnay det nahi manoon tigdam chalu rahte aani khote lokanchi maja asti.
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 3 ай бұрын
Lokmat Nahee, Thokmat Baatmaya.
@Nilkant23
@Nilkant23 3 ай бұрын
Tarikh pe tarikh. Mulat hi corte nikal lawakar denyasathi nahitach.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 3 ай бұрын
HMV lachar
@satpalsawant160
@satpalsawant160 3 ай бұрын
Supreme court 😂
@pravinmahalle1712
@pravinmahalle1712 3 ай бұрын
Kahi nahi honar nahi he he sawidhan vagare kahi nahi hukumshami chalu ahe modi it's very dangerous for hindustaan
@umeshborade9126
@umeshborade9126 3 ай бұрын
Shidharth shinde ani ashish Ani ujjwal nikam he bjp Ani shinde sarkarche pravakte ahet
@bhagwanlad350
@bhagwanlad350 3 ай бұрын
SC ni ek lakshyat thevaila pahije ki Mindhe Ajit Pawar cha gutt aahe fakt gutt parantu Shivsena NCP ye donhi pakshya aahe 50 varsha pasun manhun SC ni hi tharavaila pahije ki pakshya kon aahe jyachi crores loka samor aani nivadnuk aayogani summmati dila var stapan zalele aahe,Gaddara ni chori keli aahe kutlahi pakshya stapan kelele nahi.ya var SC ni nyay karun Desh vachavaila suruvat karaila pahije. 🚩🚩🚩🚩🚩
@dilipdhamdhere6185
@dilipdhamdhere6185 2 ай бұрын
Khari Rastravadi Hi Sharad Pavaranchi Ahe Nagaland Che Amadar He Apatra Honar Lokamat Pahata 80℅Matadar He Gaddaranche Mage Nahi Te Sharad Pavaranche Bajune Ahet Ya Lokamatacha Vichar Suprim Courtane Kela Pahije. Ajit Pavaranche Amadar Sudha Apatra Zale Pahije.
@rakeshmahajan1314
@rakeshmahajan1314 3 ай бұрын
Ha nirnay lavkar yava ase bjp la vatey Karan doghe paksh dabav taktay tyanchavar manun yevdha divsat ajun chalu kel he aani bjp la hech prakaran ajun anglat yenar aahe he matr nakki
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 3 ай бұрын
शरद पवार लोकशाहीत हुकूम शहाच आध्यक्ष राजकीय पक्षाचा मालक कसा हो॓ऊ शकतो?
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 3 ай бұрын
खरे पक्ष प्रमुख आजीत पवार च आहेत शरदचंद्र पवार राष्ट्र वादी पक्ष वेगळा स्थापन झाला आहे .
@shrimantsawant1872
@shrimantsawant1872 3 ай бұрын
आरे जाऊदे सगळे कोरट ते सगळे विकलेले आहे विधानसभा ला जनता निकाल देईल लोकसभेला निकाल दिलाय आता जनता विधानसभा ला पण
@mundadaumesh1210
@mundadaumesh1210 3 ай бұрын
काहीही माहिती दिली नाही वेळ व डाटा दोन्ही वाया
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 16 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19